आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन

  Рет қаралды 148,769

Krushi Sanjivani

Krushi Sanjivani

Күн бұрын

मार्गदर्शक: विशाल रासकर (BSc & MBA Agri)
आंब्याला मोहोर लागल्यावर तो काळा पडून झडून जातो, तसेच छोटी अपरिपक्व फळे गाळून पडतात.
मोहोरावर तुडतुड्यांचा तसेच करपा व भुऱ्या ह्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
तर मोहोर आणि फळ गळाची करणे कोणती आणि त्यासाठी कोणती उपाय योजना करावी, फवारणीचे वेळापत्रक कसे असावे ह्याची संपूर्ण माहिती

Пікірлер: 175
@narayandarade6572
@narayandarade6572 4 ай бұрын
खुप छान माहीती, भय्या, औषधि पण सोपी सांगीतली, हे सर्व औषधि, माझ्याच, नाही तर सगळ्या शेतकर्यांच्या मुकपाट आहेत, धन्यवाद 🙏 जी,
@pujarevikrant2471
@pujarevikrant2471 8 ай бұрын
सर छान माहिती दिली धन्यवाद
@ChandrikaThorat-up2xd
@ChandrikaThorat-up2xd 7 ай бұрын
Sir good very nice 👍 information
@ramharitaware1481
@ramharitaware1481 8 ай бұрын
सर छान माहिती मिळाली, धन्यवाद.
@vijaypaygude5995
@vijaypaygude5995 10 ай бұрын
खुप गरजेची माहिती दिलीत सर
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
धन्यवाद. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 8 ай бұрын
खुप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
@ganeshbhuvad9354
@ganeshbhuvad9354 8 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 9 ай бұрын
मोहर जळण थांबवली पाहिजे हीच माहिती मिळाली असुन त्यातून नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे खुप छान माहिती मिळाली आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. कृपया इतर शेतकऱ्याची व्हिडीओ शेअर करा
@rohankadam4674
@rohankadam4674 2 ай бұрын
​@@krushisanjivani2021sir contact bhetel?
@akankshakolage6724
@akankshakolage6724 7 ай бұрын
Khup chan
@friendshipcreation3830
@friendshipcreation3830 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडीओ आहे.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
@nandakumarpandit1224
@nandakumarpandit1224 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत🙏🙏🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा
@sureshkadam2861
@sureshkadam2861 Жыл бұрын
Very nice information about mohar gal
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks. pls share with other farmers
@rahulpawar2654
@rahulpawar2654 3 ай бұрын
Nice
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 3 ай бұрын
Dhanyawad
@arungore5385
@arungore5385 8 ай бұрын
Very nice information sir
@adikjagtap207
@adikjagtap207 Жыл бұрын
Sir aapn khup chan samjun sangat aahet aapli paddhat khup sadi sopi lavkar samjte
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
धन्यवाद सर .
@vinayakshinde6710
@vinayakshinde6710 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
धन्यवाद . व्हिडीओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका
@ramchandrakshirsagar361
@ramchandrakshirsagar361 9 ай бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@bharatkhillare7935
@bharatkhillare7935 Жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद सर
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद, कृपया चॅनेल सब स्क्राइब करून ठेवा व व्हिडीओ इतर शेतकरी मित्र व वॉट्स अप ग्रुपवर शेअर करा. ह्याने आम्हाला अशे इतर व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळते
@shrikantgiri1713
@shrikantgiri1713 6 ай бұрын
सर आपण खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद मझा प्रश्न माझ्याकडे ५० अंब्याची झाडे आहे फळ चांगली लागली परंतु एका झाडाच्या फळातुन चिक बाहेर येतो झाडाला माशी लागली असे वाटते परंतु इतर झाडांची फळे चांगली आहे इतर झाडांना प्रादुर्भाव होईल का? फवारणी कोणती करावी व सर मोबाईल नंबर पाठवला तर मला बोलायचे आहे
@AnjaliDesale-ot8xw
@AnjaliDesale-ot8xw 7 ай бұрын
3 varsh zalet zadanna pn ajun tri kontich khat dile nahi aani aata mohor aalet tr tya sathi konte khat use kru aani kas karu aambe gheu shkto ka? Aata kairichya stage la aahet aambe tr konte khat kiva favarni karu
@prakashwaghmare5021
@prakashwaghmare5021 Жыл бұрын
Useful information thank you
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks. Pls share with other farmers
@pandharinathtaral419
@pandharinathtaral419 8 ай бұрын
Pl give full chart on mango flower to final goid mango. Fertilizer and fawarni.
@sureshbhagwansurve3301
@sureshbhagwansurve3301 Жыл бұрын
Vedeo mast,ques,purn full 13:38 13:38 flowering zalya nantar pan before fruiting fungicide n insecticide spray karayche ka, because some says ur flowering damage during spray pl guide
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
aata khatachi garaj nahi, fungicide aani pesticide chi favarni ghya.
@jadhavas1323
@jadhavas1323 Ай бұрын
माहीती छान सांगीतली, पण मोहर जाने. फेब्रु. सांगता पण आम्ही मोहर अक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मीड पर्यन्त हवा असतो व ते आम्ही शक्य पण केले आहे...
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@sarladeore4592
@sarladeore4592 10 ай бұрын
Very nice
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
Thanks
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 8 ай бұрын
सर माझी झाडे आता 5 वर्षाची झाले पण अजून पाहिजे तसा मोहर येत नाही तर प्लीज काही उपाय सांगा सर आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास असतो म्हणून प्लीज उपाय कळवा मी तुमच्या सगळ्या विडिवो पाहत असतो पण तुम्ही जी औषधे सांगता ती आम्ही इथे घ्यायला गेलो की येथील दुकानदार सांगतात की ही नको आम्ही जी देतो ती वापरा अर्थात त्यांच्याकडे अवेलेबल असतात ती आमच्या हातात ठेवतात म्हणून जी तुम्ही औषधे सांगता ती जर आम्हाला ऑनलाईन मिळत असतील तर आम्ही ती मागवू शकतो प्लीज opshan कळवा
@balasahebmane3976
@balasahebmane3976 Жыл бұрын
Useful information
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks, keep sharing videos to needy farmers,
@sunilutekar9807
@sunilutekar9807 8 ай бұрын
Hello sir 8 varsh zale tari fal lagat Naya mohar pan yet nay tar sir kay karay che
@yogendrabhoye7807
@yogendrabhoye7807 Жыл бұрын
Useful information👍
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks. please share videos to other farmers and inform to subscribe the channel. it will motivate us to create more such content.
@prathamnagvekar7132
@prathamnagvekar7132 Жыл бұрын
Sir tumhi mahiti chaan dilat .... Thank you... Sir Aayshadh sangta na favarni sathi... Tyacha Aashudhanch... Photo side la dilat tr br hoil.. Mahnue... Ks smjel.... Nav sangun dusri Aaushadh detat m
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
नक्कीच सर . आम्ही हि सुधारणा पुढील व्हिडीओ मध्ये करू
@RohanKulkarni-tm7yd
@RohanKulkarni-tm7yd 9 ай бұрын
Thank you Sir
@anitadeshmukh2995
@anitadeshmukh2995 7 ай бұрын
Sir,Boron फवारणी केली आहे ,काय करावं
@sureshdeshmukh9712
@sureshdeshmukh9712 9 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती देता पण आपण फवारणी करायची व घालायची खतांची नावे सांगता ती मुळात शेतकऱ्यांना माहीत नाहीत नसतात तरी त्याची प्रचलीत किंवा मराठी नावे सांगावित.म्हणजे ते खुप फायदेशीर होईल.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद. आपल्या सूचना आम्ही पुढील व्हिडीओ मधून नक्की आमलात आणू
@akshatagosavi9854
@akshatagosavi9854 6 ай бұрын
ATM (all time mango)थाई जातीचा आंबा लावला आहे त्याला मोहोर येतो पण फळधारणा होत नाही आणि झाली तर फळ गळून पडतात तर काय करायचे?
@balasahebmane3976
@balasahebmane3976 Жыл бұрын
When we start watering to mango plants after flowering
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Before flowering, you give stress to plant hence post flowering till harvesting, watering should be regular
@vikarmlahamge4581
@vikarmlahamge4581 6 ай бұрын
आंबा फुगवणीसाठी माहीती सांगा
@GeetaSathe-r9n
@GeetaSathe-r9n 8 ай бұрын
Jar फवारणी ची सोय नसेल तर काय करावे,घरगुती झाड आहे केशर आंबा
@vishnujagtap3717
@vishnujagtap3717 8 ай бұрын
सर काही झाडांना1 वर्षा च्या अंतराने मोहर येतो यासाठी काही उपाय करावेत
@prakashmali8924
@prakashmali8924 9 ай бұрын
नवीन लागवड करणे आहे. परिपूर्ण महिती मिळावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
कृपया आमचे सर्व व्हिडीओ बघा. आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाईल
@sanjaykshirsagar6576
@sanjaykshirsagar6576 8 ай бұрын
मोहर सेटिंग वेळी रासायनिक स्प्रे केले तर मधमाशी मरणार नाही का? व असे झाले तर परागीकरण कसे होईल?
@manikbookshet8363
@manikbookshet8363 Жыл бұрын
New flowering coming even after mable size fruit setting is happened from first flowring and these fruits are dropping. What to do?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Should avoid and remove lateral flowering. due to sudden fluctuation in temperature and humidity, mango are posing multiple time flowering this year. from next year onward, you can induce flowering one time through Pactrabuterazol
@dasharathsawant3818
@dasharathsawant3818 9 ай бұрын
.
@maheshpadwal4623
@maheshpadwal4623 2 жыл бұрын
धन्यवाद
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
@hi-zr2ot
@hi-zr2ot 8 ай бұрын
फळ healthy व मोठे यायला कोणते औषध कुठल्या ब्रँडचे चे रेकमेंड कराल ? Please 🙏🏻
@GaneshPatil-wg7jn
@GaneshPatil-wg7jn 3 ай бұрын
आंब्याला ऑक्टोबर मध्ये पालवी येतेच, ती जून (mature) होण्यासाठी कोणती औषधांची फवारणी करावी जेणे करून December जानेवारी पर्यंत मोहोर येईल
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
पालवी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये यावी असे प्लांनिंग करा. म्हणजे सप्टेंबर संपल्यावर झाडांना ताण स दिला कि पालवी परिपकव होईन मोहर निघायला मदत होते
@ganpatzanje6319
@ganpatzanje6319 8 ай бұрын
पालेभाज्यांमध्ये मेथी पीक व्यवस्थापन कसे करावे खास करून मेथी पिकाची मर होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील
@appashor26
@appashor26 2 жыл бұрын
Sir mazi koknat 10 acre sheti ahe 70%table ahe Tr mi konkonti lagwad karu shakto
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
सघन पद्धतीने हापूस आणि रत्ना ह्यांची लागवड करायला हरकत नाही, त्याचप्रमाणे कोकणाचे मुख्य पीक म्हणजेच काजू ला पण पसंती देऊ शकता. काही ठिकाणी कोकणात Apple बेर चे प्रयोग पण यशस्वी झाले आहेत. आपण कोंकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन पण घ्यायला हरकत नाही
@kkrenjars
@kkrenjars Жыл бұрын
धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली. तरी पण खालील प्रश्नाचे नियोजन सांगावे वातावरणामधील बदलामुळे,केशर आंब्या मध्ये मोहोर किंवा फ्रुट सेटिंग एका वेळेस होत नाही किंवा सेटिंग मागे - पुढे होते त्यासाठी आपल्या शिफारशीनुसार, फुल आणि फळ गळ होऊ नये म्हणून एन. ए. ए ची फवारणी किती वेळा केली पाहिजे? आणि फॉसफोरस, पोटॅश चे नियोजन, फवारणी, आणि जमिनीवाटे किती, कधी, कोणत्या अवस्थे मध्ये करावे?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
NAA ची फवारणी २ वेळेला घ्या. फुलापासून फळ तयार होताना आणि फळ १-२ सेमी जाडीचे असल्यावर
@anantkane3783
@anantkane3783 2 жыл бұрын
Sir amba kaju naral lagwad karnysathi mla 40 acre agriculture land ghychi ahe koknat Tr land table ani slope konti changli
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
काजू आणि आंब्याला उताराची जमीन चालते फक्त कातळ दगड कमी असावा. नारळ शक्यतो किनाऱ्यालगत कमी उताराच्या वाळूसार जमिनीत चांगला येतो. पाण्याची उपलब्धता बघून मग जमीन निश्चित करावी
@yogendrabhoye7807
@yogendrabhoye7807 10 ай бұрын
Flowering chya veles बुरशीनाशक व कीटक नाशक फवारणी केली तर परागीभवन होईल का ?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत कि मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होऊ शकते. नैसर्गिक रित्या परागीभवन होत असल्याने फवारणीचा परिणाम जास्त होत नाही
@subhashchaudhari6911
@subhashchaudhari6911 10 ай бұрын
आता आंब्याला मोहर येत आहे तर आता झाडाला पाणी द्यायच का, plz Reply
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
झाडाच्या गरजेप्रमाणे पाणी द्यावे. जास्त पाणी नको.
@ashokguram9835
@ashokguram9835 Жыл бұрын
What is silicon based sticker? Ratio with one liter of water while using?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
You check to Agri pesticide shop, you will get the same.
@vitthalshelke2979
@vitthalshelke2979 10 ай бұрын
मोहर लागतो तेव्हा पाण्याचे नियोजन कसे करावे झाड मोठे आहे केशर
@sureshbhagwansurve3301
@sureshbhagwansurve3301 Жыл бұрын
Sir panchsutri favarniche table dya,1'2'3'4'5 .konati midicine please
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
chanel var ek post takali aahe, tyat favarniche schedule aahe
@itish_pawaskar
@itish_pawaskar Жыл бұрын
११५ जुन्या झाडांना किती पेट्या आंबा मिळतो? खत, फवारणी, मजूर किती खर्च येतो?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
झाडे किती जुनी आहेत . बागेची सध्या परिस्थिती कशी आहे ह्यावर उत्पन्न अवलंबून आहे
@swapnadahiwadkar6762
@swapnadahiwadkar6762 Жыл бұрын
Can we use organic medicicins for mango tree
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Yes you can.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
Jar aapan organic dava vaparale tar nav dya
@nageshtavaskar3734
@nageshtavaskar3734 Жыл бұрын
आंबा काढणी व आंबा पिकविणे बाबत मार्गदर्शन करा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
नक्कीच लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत
@Depak078
@Depak078 Жыл бұрын
Kontech khat Takle nahi Aata parat ... Drip ne konti khat devu jene karun phale chi size perfect hoyil ya varshi...
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
फोस्फेरस आणि पोटॅश ह्या खताचा वापर करा. तसेच झाडावर सिलिकॉन आणि मायक्रो नूत्रिएन्ट ची फवारणी घ्या.
@dhanubhairat9194
@dhanubhairat9194 10 ай бұрын
(NAA /GA) Donichi fvarni sobat ghaychi ka
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
दोन्ही वेगवेगळे फवारणी करावी
@sadashivavatade5757
@sadashivavatade5757 Жыл бұрын
1 ते ५ फवारणी Schedule व औषधे हे सविस्तर टेबल बनवून देऊ शकाल का ?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
आपल्या चॅनेल वर फवारणीचे वेळापत्रक दिले आहे.
@anilparge8301
@anilparge8301 10 ай бұрын
​@@krushisanjivani202113:38
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Жыл бұрын
सगळ्या त महत्वाचे कीटकनाशक वापरल्यावर मधमाशी मरणार नाही का .मधमाशी शिवाय सेटिंग होईल
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
आपली दिलेली सर्व बुरशीनाशके हि स्पर्श जन्य आहेत, आंतरप्रवाही नाहीत . आणि त्याचा कीटक वर परिणाम होत नाही
@prakashmaldikar64
@prakashmaldikar64 Жыл бұрын
What to do to remove sakha in mango fruits.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
which variety you have. is it Alphanso
@sudeshpatil6254
@sudeshpatil6254 9 ай бұрын
Chmbus kitak nashakchi fawarni chalelka
@parshuramkulaye575
@parshuramkulaye575 Жыл бұрын
Amba पिकासाठी जमीन कोणती चांगली
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
हलकी आणि निचऱ्याची जमीन असावी
@siddheshhindalekar8989
@siddheshhindalekar8989 Жыл бұрын
हापुस आंबा पुर्नमोहर यामुळे होणारी फळगळ यावर उपाय सांगा (लवकरात लवकर)
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eqa7dqyhnNFqqbc मोहर गळ थांबवण्यासाठी कृपया वरील व्हिडीओ पाहावा
@sanskruti3974
@sanskruti3974 10 ай бұрын
Ami NNA ani GA pan vaprto tari pan पुनमोहर yeto .. tar kahi tari upay saghne
@bharatgundre1042
@bharatgundre1042 Жыл бұрын
Sir सीताफळ नवीन लागवड केली आहे, झाडांची वाढ होत नाही , please advise me
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
आपली बागेचे फोटो मेल वर पाठवा
@punjaramshambharkar9569
@punjaramshambharkar9569 8 ай бұрын
दोन वर्षांपासुन मोहर थोडा येत आहे पनयावषी काही आला नाही तर काय करायचे
@popatlalbhandari9946
@popatlalbhandari9946 2 жыл бұрын
When to stop watering mango plants
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
लवकर फळ धारणेसाठी सप्टेंबर मध्ये पाणी तोडावे व नंतर खत देऊन पाणी सुरु करावे. मोहर निघेल.
@VinayakJadahv
@VinayakJadahv 8 ай бұрын
खतांचे नाव टाका
@ramkrishnashendage1873
@ramkrishnashendage1873 8 ай бұрын
पाच महिने वयाची आंबा रोपे लागवड केली असून ,पाच महिने झाले आहे, पुढे काय काळजी घ्यावी...... 700रोपे आहेत
@sontakkebm
@sontakkebm 11 ай бұрын
झाडाच्या फांद्या व खोडावर डिंक येत आहे व नंतर झाडाच्या फांद्या कडून पाने सुकतात व वाळत जात आहेत.काय उपाय करावा.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
एखाद्या झाडावर प्रादुर्भाव जास्त असेल तर झाड काढून टाका म्हणजे इतर झाडांवर प्रादुर्भाव येणार नाही. फवारणीमध्ये कॉपर जन्य बुरशीनाशकाची फवारणी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने खोडावर औषध पडेल अशी घ्या. झाडाची फांद्या काढून विरळणी करा म्हणजे दाटी कमी करा. बोर्डो पेस्ट खोडाला आणि झाडाला लावून घ्या. फरक पडेल
@swarooplad2732
@swarooplad2732 Жыл бұрын
सर ही औषधे एकत्र मिसळून दीली तरचालती का
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
yes
@madhavmahamunkar9932
@madhavmahamunkar9932 Жыл бұрын
Khat konti dyavi ambyala
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
खत व्यवस्थापनाव लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत
@VISHALJADHAV9197
@VISHALJADHAV9197 11 ай бұрын
मी स्वतः आंब्याचे कलम केलेत त्या वर पालवी फोटो येथे आणि मग त्यावर कीड लागते . त्याच्यावर कुठली फवारणी करणे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
कीड आणि रोग वातावरणातील बदलावर अवलंबून आहेत. आपण साफ आणि काँटफ ची फवारणी सोबत घ्यावी. त्यक्त सिलिकॉन स्टिकर वापरावे
@sadashivavatade5757
@sadashivavatade5757 Жыл бұрын
मोहर टिकविणयासाठी पाच फवारणी आपण सांगितलया आहेत ते सरव details पाठवा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
आपल्या चॅनेल वर फवारणी ची पोस्ट आहे
@sunilbarge9773
@sunilbarge9773 2 жыл бұрын
सर खत नियोजन व्हिडिओ ची लिंक द्यावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
लवकरच घेऊन येत आहोत
@vishalyewale1322
@vishalyewale1322 8 ай бұрын
Lagwadi sathi madat karu sakta ka kiwo tumcha number pathva
@bhimkale98
@bhimkale98 8 ай бұрын
6:03
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын
सर. Climate मुळे पण मोहर काळा पडत आहे sur3
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
हो त्यासाठी फवारणीचे नियोजन व्यवस्थित करा
@dnyanagaidhane1387
@dnyanagaidhane1387 Жыл бұрын
Sarkar mannya narsari vìshaichhi mahiti Buldhana zilha or Akolla purvavi pĺ.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
Appan vidyapaithatun rope gheu shakata. khatrishir rope milatil
@श्री.प्रकाशगुदळे
@श्री.प्रकाशगुदळे 2 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती शेअर केलेली आहे. धन्यवाद! आपली प्रत्यक्ष भेट घेता येईल का? आपला संपर्क दिला तर बरे होईल!
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
कृपया आपला संपर्क आम्हाला इथे किंवा फेसबुक मेसेज द्वारे कळवावा. आम्ही आपणास संपर्क करू.
@moreshwarchaudhari9489
@moreshwarchaudhari9489 Жыл бұрын
नमस्कार, सर अत्यंत महत्वपूर्ण माहीती
@moreshwarchaudhari9489
@moreshwarchaudhari9489 Жыл бұрын
नमस्कार, सर आपण दिलेली माहीती खुप छान दिली. सर आपला मोबाईल नंबर दिला तर खुप बरं होईल.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Good
@ravindra4135
@ravindra4135 Жыл бұрын
मो.नंबर द्या तसेच अंबा मोहोर गळू नये याबद्दल उपाय सांगावा तसेच कोनेते आउशढ फवारावे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये सर्व फवारणी वेळापत्रक दिलेली आहे.
@kpatankar56
@kpatankar56 8 ай бұрын
कृपया कीटक नाटकाचे बेस नाव किंवा कंटेंट कोणते आहेत ते सांगा, कंपनी चे नाव नका सांगू.
@omkarfiske9265
@omkarfiske9265 Жыл бұрын
पक्ष्यां चां काही धोका अस्ते काय् आंब्या च्या झाडे न या विषय थोड माहित् द्या दादा 🙏
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Жыл бұрын
नाही पक्षांचा कुठलाही त्रास नाही
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
पक्षांचा त्रास होत नाही
@shankarnaymane137
@shankarnaymane137 8 ай бұрын
तुमच्या मागील झाडची पूर्णपणे मोहर गळती झालेली आहे...
@omkargadgil5641
@omkargadgil5641 10 ай бұрын
मोहोर येण्या आधी GA मारणे चुकीचे आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
GA he नैसर्गिक पद्धतीने झाडांमधील फूट (vegetative growth) हि थांबवते आणि त्याचे रूपांतर मोहर फुटी (floral growth) मध्ये करते.
@sanskruti3974
@sanskruti3974 10 ай бұрын
Chuk ahe ajun motha mohar yenar .. ..00.52.34 ani yenarya 13.00.45 ghene
@omkargadgil5641
@omkargadgil5641 10 ай бұрын
@@krushisanjivani2021 पुन्हा येणारा मोहोर थांवण्यासाठी आम्ही वापरतो
@wadkar11
@wadkar11 10 ай бұрын
आंबा झाडाला डीक्या खूप आहे फांद्या सुद्धा वाळत आहेत उपाय काय
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 10 ай бұрын
कॉपर जन्य बुरशीनाशक किंवा बोर्डो मिक्स आणि कार्बेन्डा झिम ची वरचे वर फवारणी घ्या. डिंक्या आटोक्यात येईल
@chandrakantpol713
@chandrakantpol713 2 жыл бұрын
Mr
@pundalikbhamare2395
@pundalikbhamare2395 Жыл бұрын
सुंदर माहिती धन्यवाद
@bhaskarnere828
@bhaskarnere828 Жыл бұрын
मोहोर नंतरचे पाणी व्यवस्थापनाची माहित द्यावी ही विनंती
@vilasshinde789
@vilasshinde789 Ай бұрын
Technical नाही
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
आपल्या सूचना बद्दल धन्यवाद
@shesheraomadake4043
@shesheraomadake4043 Жыл бұрын
भिरुड किड
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 ай бұрын
.
@s.kgaming730
@s.kgaming730 Жыл бұрын
धुक 3 दिवस पडले होते त्याने मोहर काळा पडला आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धुके पडले कि लगेच बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी
@sushantchede8035
@sushantchede8035 8 ай бұрын
सर मला माझ्याजवळ 200 झाडं आंब्याची मला आपले मार्गदर्शन हवे मला आपला मोबाईल नंबर मिळू शकेल का
@anjalisrecipevlogs
@anjalisrecipevlogs Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम. आपले व्हिडीओ पण छान असतात.
@AnjaliDesale-ot8xw
@AnjaliDesale-ot8xw 7 ай бұрын
3 varsh zalet zadanna pn ajun tri kontich khat dile nahi aani aata mohor aalet tr tya sathi konte khat use kru aani kas karu aambe gheu shkto ka?
@avinashsawant3347
@avinashsawant3347 2 жыл бұрын
Very nice information sir
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 жыл бұрын
Thanks Mr. Avinash. Its motivation for us.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 113 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Best Mango Plant For Terrace Garden | Top 3 Mango Grow In Pot
9:46
mango Plantation part - 1/आंबा लागवड भाग 1/Aamba lagvad bhag - 1
16:06
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 202 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН