तुमच्या व्हिडिओ मस्त असतात सर तुम्ही दोडका नियोजन बद्दल सविस्तर माहिती द्या जशी कलिंगड लागवड बद्दल दिली तशी 🙏
@spidergaming96484 ай бұрын
सर आडसाली ऊस नियोजन केलेला आहे तो ऊस दाखवा की आणि तो ऊस तोडणी सुरू झाली की व्हिडिओ करा मला त्याचा उतारा मला बघायचा आहे कारण मी suger cane cha सिरिज बागितले आता तेवढं करा 😊❤ प्लीज 😊❤🙏