मिर्ची प्लॉट एक नंबर आहे तार काटी आनी बधानी वीडियो plz 🎉🎉🎉
@SWAPNILKAPSE-q8l Жыл бұрын
Bed lahan ahet thodi hight pahije hoti plot mast ahe sir
@shivajiguge57122 жыл бұрын
खुप,छान,नियौजन,केल,हो,सर,धन्य वाद,
@RHubale2 жыл бұрын
एकदम मस्त ❤
@ShelkeAmol2 жыл бұрын
टोमॅटो चा व्हिडिओ टाकत चला १५/२० दिवसापासून व्हिडिओ नाही.
@deepakdoke39732 жыл бұрын
एकदम मस्त प्लॉटय.. 👌🏾
@shivajipawar22472 жыл бұрын
सुंदर आहें नियोजन सर
@मीशेतकरी-व2भ2 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर 👌👌🙏🙏
@ओंकारदांगट2 жыл бұрын
♥️♥️
@onlywhatsapstetas77872 жыл бұрын
मस्त आहे सर
@vrushabhjain31862 жыл бұрын
Very nice
@desaisagarhoc Жыл бұрын
Mulching paper kiti kharch ala aani dreper cha kharch pan sanga
@sanketshelke19882 жыл бұрын
Plot mast ahe sir
@vijaykhandekar796010 ай бұрын
putva Kami vatoy
@vishwanathkarande75722 жыл бұрын
एक नंबर आहे साहेब प्लॉट (जत) खैरावं
@Mahaveerdairyfarm38372 жыл бұрын
या प्लॉटमध्ये सगळं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाण कोणता लागवड केला ही सांगितलं नाही तुम्ही?????
@100sachinpatil72 жыл бұрын
Van tumcha var kunte lavche
@mukeshpatil18762 жыл бұрын
सुपर
@GaneshShinde-f6z10 ай бұрын
आम्हाला तुमचा नंबर मिळेल
@vrushabhjain31862 жыл бұрын
Very nice
@chaitanyakulkarni76472 жыл бұрын
Jabardast Video 👌👌👌
@rajeshshende39302 жыл бұрын
Mast video sir🙏🙏
@RHubale2 жыл бұрын
सर स्प्रे किती दिवसातून घ्यावा आणी कशा कशाचा🙏
@marutidhas89252 жыл бұрын
वान कोनता आहे
@parasramdeshatwad11812 жыл бұрын
खूप छान नियोजन केले सर
@sumitkamdi76952 жыл бұрын
Tonic konti te sanga
@akshaynic2 жыл бұрын
Besal dose deta ka??
@dineshpawar21162 жыл бұрын
Sir amchya mirchi plot madhye virus ala ahe. kasa control karave.
@jayramdhamale73862 жыл бұрын
सर,25,आग्टला,लागवड,केलितर,जमेलका
@laxmankochale67762 жыл бұрын
मिरा ७१ ने मीरची ला काय होत नाहि का
@narayanbodake83902 жыл бұрын
प्रती झाड सात की लो मिरची नाय निघत नाही
@krushnababansangale58682 жыл бұрын
लई भारी👌
@rajpatil39762 жыл бұрын
Mastch saheb Asech videos karat ravha👍👍💪🙏👌👌
@smartsheti29702 жыл бұрын
Indas 11 shimala jamel ka lagvad karayala ata
@sandippaturkar3412 жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे सर.without mulching kela tr चालेल का सर
@Spartan333442 жыл бұрын
Mast ahe plot
@Gamin-p4z2 жыл бұрын
छान माहिती आहे सर
@aniljadhav73232 жыл бұрын
सर मीरची लागवड आजून किती दिवसा पर्यन्त कराला चालते
@yogeshsandkhore99212 жыл бұрын
Bhau Tay zadala gogal gae ni khal aahe Tayla Snel kill tak lagvad keli ka lagech
@Sagaryedave41412 жыл бұрын
टोमॅटोचे पुढील दर कसे रहातील यावर व्हिडिओ बनवा सर .
@ganeshsanap36002 жыл бұрын
मिरची उत्पादन भाग 4 कधी येणार
@rajgargote91342 жыл бұрын
Sir variety konati aahe
@vdcreation25952 жыл бұрын
तणनाशक कोणते वापरले आहे
@ganeshdhole93652 жыл бұрын
टॉनिक चे नाव परत एकदा सांगा plz
@madhuvaidya7638 Жыл бұрын
अती सुंदर सर , केव्हा लावन केली सर याच्याबद्दल मलचींग खर्च किती आल यांच्याबद्दल सविस्तर विडीयो बनवा सर.
@jayeshpagar18012 жыл бұрын
_*आमचा प्लॉट ला पिवळसर पणा आला होता पण आता रिकव्हर झाला .... असे च मार्गदर्शन करत रहा धन्यवाद सर *_
@malakappaajetrao241 Жыл бұрын
अशीच माहिती देत जावा सर
@vikrantkhadatare78142 жыл бұрын
Very good sir
@vikasmane2922 жыл бұрын
सर 1no प्लॉट आहे कोणते वाण आहे आमच्या AK 47 ला पिवळंपणा जास्त आहे ड्रीपने खते देतोय पण पिवळे पणा कमी नाही 15मार्च ची लागवड आहे
@shubhamkadam9597 Жыл бұрын
भरारी 1222
@RahulPatil-zy4vu2 жыл бұрын
खुप छान सर माझा पण आहे मी फोटो पाठवतो
@Kiran_Jadhav122 жыл бұрын
प्लॉट खूप छान आहे. याच नियोजन लाल मिरची साठी आहे की हिरवी तोडणार आहे
@swapnilkadam48822 жыл бұрын
या विडीओ नंतर आपण आपल्या plot चा विडीओ टाकला नाही ..... काय अडचणी आल्या , रोग , प्रतिझाड उत्पन्न काय चालुय की plot fail गेलाय सांगा ..... विडीओ तर तुम्ही target , दर , उत्पन्न अगदी आकर्षक सांगत असताय पण .... ज्यावेळी आपण स्वत शेती करतो त्यावेळी काय अनुभव असतो हे जरा आपण मिरची च्या याच plot वरुन करावा ही विनंतीय..... आपल काम चांगलय पण साहेब शेतकर्याला लुभवणारे व लुबाडणारे लय झालेत.... KZbin वर " ऐकरात 4,5,10 लाख " असे Title असणारे बरेच विडीओ बघुन भाबडा शेतकरी नवीन काय तरी कराय जातो फसतो व त्याच उत्पन्नाच स्त्रोत फक्त शेती असल्याने तो खचतोय व अर्थिक संकटात येतो .... नंतर त्याची शेती पडाक पडते व त्याला रोजगार करावा लागतो ही खरी परस्थितीय...... आपण या plot चा विडीओ लवकरच टाकावा.
@borgavetechonology2 жыл бұрын
हा बरोबर मी विपशेना ला गेलो त्या वेळेस 10 tan मला निघाला पण त्या दरम्यान खूप मोठा पासून सतत 4-5 दिवस पडला त्या मुके प्लॉट खूप डाऊन झाला त्या मूळे तो प्लॉट काढला आपण Karan 10 tan मला सुद्धा 30 ते 40 rate मिलाले होते
@marutidhas89252 жыл бұрын
तार काठी बाधताना विडीवो बनवा एकचनंबरआहे
@GaneshMauleOfficial2 жыл бұрын
खूप छान प्लाट आहे सर, मिरची व्हरायटी कोणती आहे?
@vaibhavbhonde32252 жыл бұрын
24 24 0 , he khat watersoluble ah ka
@vikasmane2922 жыл бұрын
महाधान चे खत watersolubal आहे
@balajisolanke13602 жыл бұрын
छान आहे प्लाट नंबर द्या
@sunilkasurde72812 жыл бұрын
सर कोणते टॉनिक वापरले आहे
@surajjangam31902 жыл бұрын
दादा खूप छान प्लॉट बनवला आहे पण आमची एक अडचण आहे अशी आहे की मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही उपलब्ध नव्हते तरी मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे
@namdevjagtap84162 жыл бұрын
तुमचा आणि आमचा एकाच दिवशी ची लागण आहे सेम प्लॉट आहे आमचा