नवीन संचमान्यता धोरण/अतिरिक्त शिक्षक/कला/क्रीडा/संगीत शिक्षक/ अतिरिक्त मुख्याध्यापक चर्चा

  Рет қаралды 60,077

Sandeep kamble official

Sandeep kamble official

Күн бұрын

Пікірлер: 266
@kishorwankhade8188
@kishorwankhade8188 3 ай бұрын
काटकसर सरकार कामगिरी दमदार! लाडकी बहीण योजना 46हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर! शिक्षकाचा पगार डोळ्यात खुपतो! सडेल छाप शैक्षणिक धोरण , शिक्षण सेवक ही वेठबिगारी पद्धत बंद करणार नाही! शिक्षणावर G D P च्या फक्त 2%खर्च होतो, शिफारस 6%ची आहे!
@sandeepkambleofficial
@sandeepkambleofficial 3 ай бұрын
@@kishorwankhade8188 अगदी
@dipaksonar4669
@dipaksonar4669 3 ай бұрын
100% बरोबर
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 3 ай бұрын
100% बरोबर आहे 🙏
@nandakhanorkar7235
@nandakhanorkar7235 3 ай бұрын
शिक्षणावर खर्च करताना काटकसर... आणि इतर योजना राबविण्यासाठी सढळ हात.. सगळं स्वार्थी राजकारण..
@kunalbhagat3877
@kunalbhagat3877 3 ай бұрын
दि...काटकसर
@dnyantirtheducational2990
@dnyantirtheducational2990 3 ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@user-dipakkusalkar
@user-dipakkusalkar 3 ай бұрын
कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांना संचमान्यतेत संधी दिल्याबद्दल शासनाचे आभार... आता फक्त एकच अपेक्षा या शिक्षकांची लवकरात लवकर भरती व्हावी...
@SiddeshwarHonarao
@SiddeshwarHonarao 3 ай бұрын
Yes
@surajshewale3102
@surajshewale3102 3 ай бұрын
हे पून्हा कधी शिक्षण मंत्री म्हणून निवडून येणार नाहीत..... यांनी खूप काटकसर केलेली आहे....यांचा अभ्यास खूप झाला आहे...... यांना निवॄत्ती देणे गरजेचे आहे.जनतेने यांना मते देताना काटकसर करावी ही विनंती 😢😢😢
@bhushanbhagat1177
@bhushanbhagat1177 3 ай бұрын
गोड बोलून फोल पाडणारे एकमेव शिक्षणमंत्री.....
@Anantasangle
@Anantasangle 3 ай бұрын
कला संगीत क्रीडा कार्य शिक्षण अतिशय महत्वाचा आहे जि प शाळेत कायम करा
@satishgaikwadpatil
@satishgaikwadpatil 3 ай бұрын
100% Right
@buddhaghoshart7147
@buddhaghoshart7147 3 ай бұрын
Agadi barobar
@archanachavan8144
@archanachavan8144 2 ай бұрын
👍👍
@rajendradesai5531
@rajendradesai5531 2 ай бұрын
बरोबर
@sukeshinighodake4060
@sukeshinighodake4060 2 ай бұрын
अगदी बरोबर🎉🎉
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 3 ай бұрын
पोपट पंची मंत्री, शाळा उठऊन, काटकसर करणारे नेते. हे राजकीय लोकं ५वर्ष आमदार होऊन आयुष्भर पेन्शन उचलतात, कर्मचारी आयुषभर काम करुन त्यांच पेन्शन बंद केले.
@shobhabadgujar1965
@shobhabadgujar1965 2 ай бұрын
इंग्लिश मिडीयाच्या शाळांना मान्यता दिल्यामळेच सर्व मराठी शाळावर ही वेळ आली आहे
@jayeshgaikwad2935
@jayeshgaikwad2935 3 ай бұрын
खाजगी शाळांना परवानगी रद्द करा. तेथे शिक्षकांची गुलामगिरी आणि पालकांची लुट त्या सोबत विद्यार्थ्यांवर विषयांचा ACTIVITY च्या नावा खाली भडीमार होत आहे.....
@vilasjagdhane-r9d
@vilasjagdhane-r9d 3 ай бұрын
2017 की शिक्षक भर्ती केव्हा होणार किती वाट बघाचि सात वर्ष झाले
@dnyantirtheducational2990
@dnyantirtheducational2990 3 ай бұрын
सेवा निवृत्त शिक्षक पुन्हा सेवेत घेवू नये
@sandeepkambleofficial
@sandeepkambleofficial 3 ай бұрын
@@dnyantirtheducational2990 या निर्णयानुसार पुन्हा सेवेत घेतले जातील पटसंख्या ० ते २० असलेल्या शाळेत
@ShubhangiBhadule-d5d
@ShubhangiBhadule-d5d 3 ай бұрын
Portal मधूनच घ्यावेत
@Balaji_patil_78k
@Balaji_patil_78k 3 ай бұрын
😢​@@sandeepkambleofficial
@sureshingle3459
@sureshingle3459 2 ай бұрын
का?
@ganeshkamblesir
@ganeshkamblesir 2 ай бұрын
काटकसरीचे धोरण फक्त शिक्षणावर करणार...फुकट च्या योजना मात्र चालू राहणार.... हे प्रभू
@alpeshchalke7190
@alpeshchalke7190 3 ай бұрын
शिक्षकेतर पदे भरा !
@GaneshGambhire-d8o
@GaneshGambhire-d8o 3 ай бұрын
कला, क्रीडा, संगणक शिक्षकांचे भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे कधी तरी करून दाखवा
@vidyachavan6368
@vidyachavan6368 3 ай бұрын
1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या विनाअनुदानित शिक्षकांचे पेन्शन चे काम कधी होणार
@manojhiwale5240
@manojhiwale5240 3 ай бұрын
राज्यकर्ते स्वतः च्या pension जशा एक मताने लगेच वाढवता तसे शिक्षण सेवक रद्द करण्यावर लगेच निर्णय घ्या म्हणा. आंतरजिल्हा बदलीला सुद्धा लगेच परवानगी द्या म्हणा आपल्या या मागण्यांचा विचार हे राज्यकर्ते जर करत नसतील तर येणाऱ्या विधानसभेत यांना निवडून द्यायचे नाही हा निर्णय आपण सर्वजण मिळून एकमताने लगेच पारित करूया
@vidyachavan6368
@vidyachavan6368 3 ай бұрын
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी चे शिक्षक आता रिटायरमेंट ला आलेत त्यांच्यासाठी काय
@bhalchandrachavan8139
@bhalchandrachavan8139 2 ай бұрын
काटकसर करता ,,तर सर्वाना आणा समान वेतनावर ,अगदी मंत्री आमदार पासून
@musicalvaibhav5169
@musicalvaibhav5169 2 ай бұрын
समाजातील जिवंत विषय म्हंजे कला क्रीडा आणि सामाजिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी हे ह्या माध्यमातून साकार करता येईल म्हणून हे शिक्षक महत्वाचे
@dattk-nx1nu
@dattk-nx1nu 2 ай бұрын
Kala,krida,karyanubav Kay am sarupi kara
@SamainKhan-c4e
@SamainKhan-c4e 2 ай бұрын
Very nice sir craft teacher hona',
@SamainKhan-c4e
@SamainKhan-c4e 2 ай бұрын
Drawing teacher PT teacher bhi hona chahiye😊😊😊 craft teacher sab lagna chahiye sir
@yogeshdevkar7112
@yogeshdevkar7112 2 ай бұрын
सरनाईक साहेब जिंदाबाद कला , किडा कार्यानुभव
@medhahoskar1185
@medhahoskar1185 2 ай бұрын
Ekdam barober
@bandujambhale1055
@bandujambhale1055 2 ай бұрын
प्रमोशन प्रत्येक जिल्ह्य़ात घेण्यात आली आहेत का याचा आढावा मंत्री महोदयांनी घ्यावा.
@sonalifashionandvlogs7201
@sonalifashionandvlogs7201 3 ай бұрын
कला व क्रीडा शिक्षक भरती प्रक्रिया कधी सुरू होणार?.......
@surekhagujar7575
@surekhagujar7575 2 ай бұрын
आधी बूट सॉक्स आणि नंतर ड्रेस हे कोणतं धोरण.
@vrushalipatil7499
@vrushalipatil7499 2 ай бұрын
संच मान्यतेनुसार ८१पटाला ४शिक्षक आणि ९पटाला ४शिक्षक हे समानीकरण आहे का?
@शैक्षणिकउपक्रम-र2न
@शैक्षणिकउपक्रम-र2न 2 ай бұрын
अगदी बरोबर
@kiranbaviskar279
@kiranbaviskar279 3 ай бұрын
शिक्षकेतर भरती GR कधी पर्यन्त येईल सर
@sonalihiremath8465
@sonalihiremath8465 3 ай бұрын
कला संगीत क्रीडा कार्य हे शिक्षक नसतील तर कोण पाठवेल आपल्या मुलांना
@gaikwadsharad2994
@gaikwadsharad2994 3 ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करावे यासाठी काय प्रयत्न होत आहेत का आदरणीय कांबळे सर
@minalkatalkar3093
@minalkatalkar3093 2 ай бұрын
मराठी शाळांना ९० च्या खाली ८९ पटसंख्या असली तर मुख्याध्यापक पदी शिक्षक मिळू शकेल का?
@vikaschate6973
@vikaschate6973 3 ай бұрын
शैक्षणिक क्षत्रात काटकसर नको,शिक्षणसेवक रद्द व्हायला पाहिजे
@umeshbharati56
@umeshbharati56 3 ай бұрын
आदिवासी आश्रम शाळेतील सगणक, क्रिडा, कला शिक्षकांना सेवेत कायम करा
@surekhagujar7575
@surekhagujar7575 2 ай бұрын
जिल्हा परिषद शाळेत, गरिबांचे लेकरं शिकतात. ते नाही शिकले तरी चालेल. पण संस्थेची भरती झाली पाहिजे. हे धोरण आहे
@kingfisherart9554
@kingfisherart9554 3 ай бұрын
Kadhi genar aahet chitrakala teacher krupaya sanga
@dipalisathe2013
@dipalisathe2013 3 ай бұрын
Sir Achar sanchita sampli ki ata kadhi yadya lagel
@mangeshkasar8798
@mangeshkasar8798 3 ай бұрын
५००+१ चूकीचे आहे , १५+१ हे सर्व चूकीचे प्रत्येक शाळेत विशेष जे पद आहे ते जसेच्या तसे राहूदया
@kishorpatil8084
@kishorpatil8084 3 ай бұрын
खरं तर पूर्व प्राथमिक शाळांनाच कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नियुक्ती व्हावी
@dattaaher3690
@dattaaher3690 2 ай бұрын
काटकसर शिक्षकावर आहे मी तर कशावरच नाही शिक्षकांचे पगार दिसते तुम्हाला पेन्शन तुम्हाला पगारी आमदार खासदार
@SudamDhakne
@SudamDhakne 2 ай бұрын
कला क्रिडा वाले बीजेपी ला एक धक्का देणारं
@sandipkhetal7249
@sandipkhetal7249 3 ай бұрын
ज्यांना अक्कल नाही त्यांना मंत्री केल्यावर असच होणार . सकारात्मक सकारात्मक म्हणजे काय चालू आहे यांचं . या मंत्र्याची काटकसर करा
@sheshraokharde5612
@sheshraokharde5612 3 ай бұрын
कला शिक्षक ,शारीरीक , संगीत शिक्षक यांना विशेष शिक्षक म्हणून दर्जा असावा
@pratapagale2533
@pratapagale2533 3 ай бұрын
2017 चा Convartrd round कधी होईल. 7वर्ष झाली आहेत. किती अंत पहाणार.
@sharadbedse1528
@sharadbedse1528 2 ай бұрын
निवडणूक होताच शपथ विधी होते पण शिक्षण घेऊन नोकरी लगेच लागत नाही
@shivkumarsolanke7618
@shivkumarsolanke7618 3 ай бұрын
जिल्हा परिषद शाळेमध्ये कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक तसेच जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी विषयाचे शिक्षक भरती करावे त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना लाभ मिळेल आणि शाळेची पटसंख्या वाढेल
@PralhadSolanke-t2m
@PralhadSolanke-t2m 2 ай бұрын
कला क्रीडा अधिकारी व शिक्षक यांना जिल्हा परिषद शाळेवर कायमस्वरूपी करणे संख्या जरी कमी असली
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 3 ай бұрын
ह्या शिक्षक मंत्री ला पुन्हा संधी देऊ नका
@subhashjaybhay5593
@subhashjaybhay5593 3 ай бұрын
2017 ची भरती अजून पूर्ण झाली नाही याचे उत्तर द्या
@sonalipawar2641
@sonalipawar2641 3 ай бұрын
कला शिक्षकांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावे ही नम्र विनंती
@SK.creation23
@SK.creation23 2 ай бұрын
शाळा, कॉलेज यांना फक्तं मान्यता देता तिथे काम करणारे कर्मचारी यांची अवस्था धड जगणं नाही धड मरणं नाही अशी आहे. 10/15 वर्ष काम करून सुद्धा घर खर्च भागत नाही असा payment यावर विचार करा. नक्कीच अन्याय होतोय हे जरूर पहावे.
@gondhalekarsandhya3146
@gondhalekarsandhya3146 2 ай бұрын
33वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त करा.व.नवीन भरती करा
@shrutinaadharishkulkarni7381
@shrutinaadharishkulkarni7381 3 ай бұрын
कला क्रीडा व संगीत शिक्षकांची भरती लवकरात लवकर करावी
@nishikantsanglikar2527
@nishikantsanglikar2527 2 ай бұрын
कृपया सेवानिवृत्त शिक्षक पुन्हा सेवेत घेऊ नये.
@chhayadeshmukh742
@chhayadeshmukh742 2 ай бұрын
संच मान्यतेनुसार कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक भरती लवकरात लवकर करावी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी ,कारण सर्वच विद्यार्थ्यांना कला क्रीडा कार्यानुभव हे आरोग्य व आनंददाई शिक्षणाचा लाभ मिळावा ,तसेच ह्या शिक्षणामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल , व या शिक्षक भरतीमुळे विद्यार्थ्यांना कला शिक्षण मिळून Rte (act 2009) चे पण पालन होइल
@DinkarPagar-b6o
@DinkarPagar-b6o 2 ай бұрын
दहा वर्ष पुर्ण काम करीत असलेल्या शिक्षकांना कधी नियुक्ती आदेश देण्यात येतील?
@maanody
@maanody 3 күн бұрын
cTET परीक्षा ATD कला शिक्षकाला द्यावी लागेल का
@shobhabadgujar1965
@shobhabadgujar1965 2 ай бұрын
२०१२च्या पदांना मान्यता द्य शिक्षकांवर अन्याय करु नका मंत्री महोदयांनी प्राथमिक विभागाकडेही लक्ष द्यावे ही विनंती 🙏🙏
@Gshsekekndbdbdbxb
@Gshsekekndbdbdbxb 3 ай бұрын
शिक्षकेत्तर भरती कधी होईल
@panditchavhan7425
@panditchavhan7425 3 ай бұрын
वाडी वस्ती वर कामकेलेले बरेच वस्ती शाळा शिक्षक आज सेवानिवृत्त झाले त्यांची सेवा 2001 पासून आहे पण सरकारने त्यांना 2014 पासून सेवेत कायम केले पण त्यांना जुनी पेन्शन योजना सुरू का नाही केले त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले तर बर होईल
@prajaktathakur7008
@prajaktathakur7008 3 ай бұрын
शिक्षक अतिरिक्त ठरवण्यासाठीच्या नियमात बदल करून जो नंतर सेवेत रुजू झाला (most junior) तो प्रथम अतिरिक्त ठरविण्यात यावा. कारण ज्याचे अख्खे आयुष्य एका शाळेत जाते त्याला शेवटची एक-दोन वर्षे किंवा पाच-सहा महिने दुसऱ्या शाळेत काढावे लागतात हे योग्य वाटत नाही त्यामुळे कृपया शिक्षक अतिरिक्त ठरवण्याचा नियम बदलला तर बरं होईल 🙏🙏
@shivanya_rakshe
@shivanya_rakshe 3 ай бұрын
Tet ch kye?
@aaplaprafull8985
@aaplaprafull8985 3 ай бұрын
6 te 8 th la 60 cha nikash ayaykarak aahe
@similarmali5142
@similarmali5142 3 ай бұрын
जर का शिक्षक भरती झाली नाही तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला खूप आवगड जाईल हे मात्र सत्य आहे मग कोणताही पक्ष अडचणीत येईल.... शिक्षक काय करतो ते समजेल इलेक्शन मदे शिक्षक काय करू शकतो हे समजेल तुम्हाला
@ChitraKokani
@ChitraKokani 2 ай бұрын
जीवन कोकणी - शाळा उधळे खुर्द ता खेडच्या रत्नागिरी
@nishikantsanglikar2527
@nishikantsanglikar2527 2 ай бұрын
अंशकालीन कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक 12 वर्षे नोकरी पासून वंचित आहे. या शिक्षकांची वय वाढत चालली आहे. या शिक्षकांना वेतन 15,000 ते 18,000 असावा ,(अतीमहागाई ) एक तप झाले. आमच्या आशा, आकांक्षा याचा विचार करावा
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 3 ай бұрын
आदरणीय मंत्री महोदय एक विनती आहे कि गेलया वर्षाची स्वाधार योजनांची रक्कम दिली नाही..पुणयाला उच्च शिक्षण घेणारयाना आर्थिक समस्या येत आहे..
@badriade8042
@badriade8042 3 ай бұрын
मानधनात वाढ करु नका सरसकट शिक्षण सेवक पद रद्द करा
@manisha6293
@manisha6293 3 ай бұрын
शिक्षक सेवक चुकीचेच आहे.... त्याचा कालावधी चुकीचे, 6महिने पुरे झाले..आधीच वर्ष वाया गेले..आता हे पण वर्ष नियुक्ती हातात येईपर्यंत वर्ष जाईल...किती अंत पाहता..
@indiadreams8080
@indiadreams8080 2 ай бұрын
शाळेत मुले आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही म्हणुन मुले शाळेत नाही हे चुकीचं आहे... मुलांच्या सक्तीच्या मोफत शिक्षणाची पूर्तता करण्या ऐवजी आधार कार्ड ला महत्व देणं चुकीचं आहे... लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी पटसंख्या वरक नियमित ठेवावे उच्च प्राथमिक शाळेत कंपल्सरी मुख्याध्यापक असावा
@SameerKhan-ry4cz
@SameerKhan-ry4cz 3 ай бұрын
Shikshan sewak badal kaye zhala update sanga
@PralhadSolanke-t2m
@PralhadSolanke-t2m 2 ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षक शाळेवर घेऊ नये
@harshavardhanharkal6057
@harshavardhanharkal6057 3 ай бұрын
कृषी शिक्षण धोरण चे काय झाले........
@similarmali5142
@similarmali5142 3 ай бұрын
कला.क्रीडा.शिक्षक लगेच भरावेत ही मागणी आहे लवकर करावे
@balajipetekar1723
@balajipetekar1723 3 ай бұрын
कला शिक्षकांच्या भरतीसह इतर शिक्षक भरती ही काळाची गरज आहे... सरकारी शाळा वाचवा...
@muktaramshelke8335
@muktaramshelke8335 3 ай бұрын
With interview list kadhi lagnar ahe te sanga saheb
@girishpatil9012
@girishpatil9012 3 ай бұрын
ते सगळं बाजूला ठेवून शिक्षणमंत्री कोकण विभाग सोडून विदर्भातील किंवा मराठवाड्यातील करावा...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tejaschahakar2181
@tejaschahakar2181 3 ай бұрын
With interview list chi list kadhi laganar sir mahiti kada
@sheshraokharde5612
@sheshraokharde5612 3 ай бұрын
20 विद्यार्थी संखे मागे एक शिक्षक सरसकट असावा व २० विद्यार्थ्यानची एक तुकडी असावी
@sandippondekar1936
@sandippondekar1936 3 ай бұрын
काटकसर फक्त शिक्षण क्षेत्रातच का??
@Yogeshprabhutendolkar0941
@Yogeshprabhutendolkar0941 3 ай бұрын
Sandip sir with interview kadhi lagel
@mhlearning3090
@mhlearning3090 3 ай бұрын
Shikshan sevak manavdhan vadva😮it's difficult to live in cities 😮
@shaileshyadav1387
@shaileshyadav1387 3 ай бұрын
Mandhan naka vadau shikshan sevak pad band kara
@manishabadkhal1803
@manishabadkhal1803 2 ай бұрын
Not only in cities even in the villages in remote arias it is difficult hous rent is 5000 how it work in 16000
@dileeppatil2576
@dileeppatil2576 2 ай бұрын
गोडबोले शिक्षण मंत्री... गोडबोले आणि ढोपर सोले शेहचाळीस हजार कोटींची योजना आखली तेव्हां नीधी कसा उपलब्ध होतो. शिक्षणाचा खर्च यांच्या डोळ्यात येतो.आणि स्वतः चे पेंशन, भत्ते, गुपचुप मंजूर करण्यात येत
@AIM439MPSC
@AIM439MPSC 3 ай бұрын
tait 3 ch ky?
@PralhadSolanke-t2m
@PralhadSolanke-t2m 2 ай бұрын
कला व क्रीडा आणि कार्यानुभव जिल्हा परिषद शाळेवर कायमस्वरूपी करणे
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 ай бұрын
अतिरिक्त शिक्षकांसाठी काय विनाअनुदानित च्या
@mr.rameshsawaleprof.artist7071
@mr.rameshsawaleprof.artist7071 3 ай бұрын
Hya sarkar la pada
@jadhavsir8417
@jadhavsir8417 2 ай бұрын
❤😂
@dnyantirtheducational2990
@dnyantirtheducational2990 3 ай бұрын
15 मार्च 2024 चा संच मान्यता जीआर रद्द करा हि नम्र विनंती🙏🙏
@prashantgaikwad8960
@prashantgaikwad8960 3 ай бұрын
ग्रंथपाल पद भरती प्रक्रिया सुरू करा शाळा तेथे ग्रंथालय
@sagarcharhate3714
@sagarcharhate3714 3 ай бұрын
तुमचा पासून सुरू करा जिल्हा परिषद मद्ये तुमचे मुल टका पहिले.. तीतून survaat करा...
@firakeseducational505
@firakeseducational505 3 ай бұрын
जागा रिक्त असतानाही शाळांना मध्ये जागा न भरणे म्हणजेच शाळांना कमकुवत करून त्या बंद करणे हेच आहे हे धोरण
@rhtdmfans
@rhtdmfans 3 ай бұрын
2017 बदल बोला की किती दिवस लागतील आणखी 😢
@sanjayyedme934
@sanjayyedme934 3 ай бұрын
खासदार व आमदार यांच्या पगारावर व मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा यावर पण कधीतरी चर्चा करा.
@iqracoachingclasses7178
@iqracoachingclasses7178 3 ай бұрын
Kala kirda karyanbha laa naye kadhi
@rajendrakhobragade5275
@rajendrakhobragade5275 2 ай бұрын
गोड बोलून सत्त्यानाश करणे चालू आहे.
@arunkumarkadao6348
@arunkumarkadao6348 3 ай бұрын
सेवानिवृत्ती वय 55करा
@sunitatempe2401
@sunitatempe2401 2 ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षक घेण्यापेक्षा D ed बेरोजगार घ्या पेन्शन धारकांना पुन्हा कामावर घेऊन काय साध्य होणार आहे बेरोजगार युवक युवती तरी जोमाने काम करतील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मान्यता देणे बंद करा
@mhmarathikatta
@mhmarathikatta 3 ай бұрын
शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यासाठी बोलायला हव
@badriade8042
@badriade8042 3 ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा म्हणावे
@sandeepkambleofficial
@sandeepkambleofficial 3 ай бұрын
@@mhmarathikatta nep नुसार रद्द करण्यात येईल
@shaileshyadav1387
@shaileshyadav1387 3 ай бұрын
​@@sandeepkambleofficialnaki band karnar ahetka sir
@manishabadkhal1803
@manishabadkhal1803 2 ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करावे
@SomnathDambale-jh5uj
@SomnathDambale-jh5uj 2 ай бұрын
साहेब खाजगी शाळांना परवानगी रद्द करा
@educationalguru4532
@educationalguru4532 2 ай бұрын
मुख्याध्यापक हे पद शाळेत आवश्यकच आहे,जर हे पद नसेल तर शाळेचा कारभार कसा चालेल
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 27 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 1,7 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 27 МЛН