खुप छान सर तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची आयुष्यात फार गरज आहे धन्यवाद
@ramdasmathe80533 жыл бұрын
अशा माहितीची खुप गरज आहे धन्यवाद सर 👍👍
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद सर
@chandrakantpatil95843 жыл бұрын
सर, मी पुढील वर्षी नियोजन केले आहे.. छान माहिती दिली आहे 🙏🙏🎉🎉
@sankarpawar1147 Жыл бұрын
Ok
@prakashvichare98423 жыл бұрын
Goal aani Glayfoset hya chemical tan nashakanmule zamin kharab nahi hot ka?
@raampatel1604 Жыл бұрын
Khoop khoop abhinandan sir
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@govindraokshirsagar42436 ай бұрын
भाउ आपण खुप छान माहीती देत आहात आपले अभिनंदन गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
@rajendragavali74493 жыл бұрын
सर खूपच उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद सर
@dattapatil64194 жыл бұрын
खूप छान माहिती सर, मी यावर्षी पहिल्यांदाच भात लागवड केलेली आहे, अंजनी,तासगाव (सांगली)
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@somnathchimate26852 жыл бұрын
काल रविवार 31/7/22रोजी भाऊ गवारी यांच्या सोबत आम्ही आपल्या सगुणा बाग या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला आलो होतो, मी सुद्धा पुढच्या वर्षी SRT पद्धतीने भात लावणार आह, खूप छान उपक्रम आहे, धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे 👍👍👌
@SRTSagunaRegenerativeTechnique2 жыл бұрын
🙏🙏🙏
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
मला आवडले आहे मी सुशिक्षित बेरोजगार युवक आहे सर आणि माझ्या शिक्षण मी माझ्या शेतीमध्ये लावून उत्पादन करून दाखवेल सर आपली मदत आणि मार्गदर्शन पाहिजे वेळोवेळी👍👍🙏🙏🙏🙏🙏
@SRTSagunaRegenerativeTechnique2 жыл бұрын
नक्कीच. संपर्कात राहूया.
@darshantare15794 жыл бұрын
सर पूर्वी शेतीत आवड नव्हती पण या lockdown मुळे ती निर्माण झाली आणि आता नवीन काहीतरी करायला वाटत ,
@rajuborhade1774 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली.खूप खूप अभिनंदन
@avinashpatil28583 жыл бұрын
छानच महती उशिरा बघितली त्यामुळे माझी संधी गेली, पण पुढीलवर्षी नक्कीच srt पद्धतीचा वापर कारेन,
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@SagunaSolutions11 ай бұрын
होय नक्की करा SRT शेती धन्यवाद
@bhaugawari8383 жыл бұрын
सर मी पण या वर्षी करणार आहे साच्यां तयार केला आहे पण आपले मार्गदर्शन आवश्यक आहे
@SagunaSolutions11 ай бұрын
होय तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू आम्ही. धन्यवाद
@rahulpatil89513 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे, सर,धन्यवाद सर,!..
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा.
@gogalwayrammirche71902 жыл бұрын
sir sugarcane sathi srt tec karaychi ahe call no pathva
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@bhagvanpawar87212 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली सर मला आता खरिब कांदा लागवड SRT पध्दतीने करायची आहे तर कृपया मार्गदर्शन करावे
@SRTSagunaRegenerativeTechnique2 жыл бұрын
होय नक्की. आपला व्हाट्सएप नंबर कळवा
@SUNFARM-d6i5 ай бұрын
दादा पाणी व्यवस्थापन कसे करायचे आम्ही पश्चिम महाराष्ट्र मधे परस्थिती वेगळी असेल यावर मार्गदर्शन करा 🙏
@shamlakadam58093 жыл бұрын
सर, कोकणात चोंडे हे डोंगर उतारावर असतात. पावसाचे पाणी हे उताराच्या दिशेने जाते ,अशावेळी सरी करताना पाण्याच्या उताराच्या दिशेने करायचे की आडव्या दिशेने कराव्या.
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
उताराच्या दिशेने करावे. कारण कोकणात अतिपावसाने वाफे मोडण्याची दाट शक्यता असते.
@SagunaSolutions11 ай бұрын
नमस्कार, पाण्याच्या उताराच्या साईटने गादी वाफे करावे.
@pranavmore87207 ай бұрын
नमस्कार सर माझे शेत mandangad जिल्हा रत्नागिरी मध्ये आहे . शेतामध्ये वाफे केल्यानंतर पावसाळ्यात पाणी level किती ठेवण्याची. धन्यवाद
@sandeepkokane9383 ай бұрын
उताराच्या आडव्या दिशेने करावे
@tusharbhosale30563 жыл бұрын
Sir tokani agodar biyanyala konata aushadh cholayacha ka ani biyane jaminit lawatana konata khat ghalayacha ka..?
@rajshekarangadi1736 Жыл бұрын
Sr very good inpormation👍👍
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
Thanks and welcome
@jayvantdehankar35133 жыл бұрын
सर, हरभरा टोकन करतांना ग्लायफोसेटचा कसा उपयोग करायचा? आणि पध्दत व केंव्हा,कृपया मार्गदर्शन करावे सर.
@sankarpawar1147 Жыл бұрын
Chhan mahit dili sir
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@pramilagavit1704 Жыл бұрын
धन्यवाद खरज दादा माला लोको खेचता पण तुम्ही ज्ञान दिल
@SagunaSolutions11 ай бұрын
खूपच सुंदर ,धन्यवाद
@yogeshkotekar8439 ай бұрын
सर आमच्याकडे ठिबक सिंचन ची व्यवस्था नाही तर आम्ही पातपाण्यावर हे तंत्र वापरू शकतो का?
@manojlodam37773 ай бұрын
सर,Round-Up तर सरकार ने सुधा प्रतिबंधित केले आहे.Goal, glyphosate ,Mira71, ह्या तणनाशक खूप हानिकारक आहे.आणि तुमच्या पद्धत मध्ये तुम्ही तेच सांगता .
@शौर्याडिजिटल Жыл бұрын
Sir mast mahiti dilit
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
धन्यवाद
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@virendrakumarpandey2949 Жыл бұрын
Sir glyfoset ke spray ke kitane dino bad dusari fasal ki bijai kar sakate hai
@Kk-pe1pg4 жыл бұрын
kaka mast information ahe mala tumhala bhetaychay ekda fish farming baddal mahiti pahije mala
@madhukarparthe38874 жыл бұрын
खुपच छान, धन्यवाद
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@vishnuchaudharipatil51802 жыл бұрын
Sir Glaycoset aivaji UPL Seeppawar marletar changle Rahul Glaycoset bayan kelele ahe na
@snehalshirsath90622 жыл бұрын
Sir I am ready to this year thank you.
@shivanandyelaneАй бұрын
संपूर्ण शेती विषयी माहिती पाहिजेल सर
@pandithanmantkendre16125 ай бұрын
Thanks sir im try this year my fild was only mango plants
@rajkumarthakare54283 жыл бұрын
एस आर टी पद्धतीने सोयाबीन पेरणी करीता माहिती सांगा.
@darshantare15794 жыл бұрын
सर सुंदर माहिती दिलीत
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@harshalgonde33402 жыл бұрын
Sir khup chhan sir tumhe kary
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@jayhind1280 Жыл бұрын
Soybean token nantar glyphosate ani pendamethalin vapru shakto ka ?
@manishawarude5435 Жыл бұрын
Sir mla 1 year zale seti krte ,pn khup kam krav lagt mhnun kntala aala hota seti kraycha ,pn tumcha video pahun SRT padatine seti krayla aavdel mla .mhnje mi kru shkte..
@dineshthikre37344 жыл бұрын
धानाचा निघालेले पेनडा जमीनी त घालण्याची पद्धत सागा साग खत म्हणून वापर कराचे आहे पारंपारिक भात शेती आहे औषधींची कमतरता आहे लाकडाऊन मुळे माझ्या कडे उपलब्ध खत सुपर फासपेट व युरीया व पाण्याची सोय आहे
@popatgabhale.36874 жыл бұрын
नमस्कार सर मला srt पध्दतीने भात लागवड माहिती समजून घेण्यासाठी आपल्या what app group ला add करा व माहिती पुस्तके पाठवा मोबाईल 9765836664
@devaramasawale1123 жыл бұрын
होय सर मी सुद्धा मागील वर्षी srt पध्दतीने शेती केली व भरघोस उत्पादन मिळाले. या वर्षी सुध्दा करणार आहे
@daulattongare43323 жыл бұрын
सर SRT पद्धत आणि माहिती छान आहे.परंतू सर आमच्या शेतात पाणी खूप असते, गादीवाफे पाण्यात राहतील का? आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे? धन्यवाद सर. नाशिक
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
कोकणात सुद्धा खूप पाऊस पडतो. वाफे नक्की टिकून राहतात. पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असल्याने जसा पाऊस असेल त्याप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
@SaurabhJain-dh5lv Жыл бұрын
Sr really appericiate your efforts. Can you please arrange some videos in english or hindi
शक्यतो SRT चा प्रोटोकॉल बदलू नये, जेणे करून जेव्हा नवीन बीज टोकणीचे नवीन मशीन तयार होईल तेव्हा ते तुम्हाला वापरणे तुम्हाला सोयीचे होईल. बेड चा आकार बदल्यास ते मशीन वापरणे सोयीचे होणार नाही.
@Newindiaamar Жыл бұрын
सर,बीजप्रक्रिया कशी करायची SRT, fungicide, insecticide.
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
९८५०८६६३७९ या नंबर वर संपर्क करा .
@RameshKorde-s3b6 ай бұрын
तननाशकांचे दुष्परिणामांवर काहि पया॔य आहे काय?? त्यावर मार्गदर्शन करण्यात यावे.दादा.धन्यवाद राम राम!!
@mahesh2144 Жыл бұрын
Sir please provide a video of full starting to ending of the cultivation of crops and wastage
@bhausahebpatil99477 ай бұрын
कपाशीचे पिकात लागवडीनंतर कोणते तणनाशक फवारावे
@rushikeshkadam22504 жыл бұрын
Apan ya wapevar konti pike geu shakato bhat kadaninanter
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
SRT पद्धतीने आपण 25 ते 30 प्रकारची वेगवेगळी पिके घेऊ शकतो. त्यामध्ये सर्व कडधान्ये, पालेभाज्या व फळभाज्या, भुईमूग, सूर्यफूल यासारखी पिके घेता येतील.
@dayarampardeshi1533 жыл бұрын
छान पद्धतीने माहिती दिली सर तुम्ही
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@shivanandmane1223 Жыл бұрын
सर, टोकण करताना एका सरीमाधील अंतर व दोन होल मधील अंतर किती ठेवायचं
@anilzanjare89297 ай бұрын
सर,भाताची कोणत्या जातीच्या बियानांची लागवड करावी
@मराठा-ष4ब5 ай бұрын
सर तणनाशक आपल्याकडे उपलब्ध आहे का जर आम्हाला हवं असेल तर मिळेल का
@vivekanandparab50892 жыл бұрын
तणनाशकाच्या जाग्यावर Eco friendly मल्चिंग करायचं आहे मला .
@RameshKorde-s3b6 ай бұрын
फार चांगले काम करत आहात. दादा.धन्यवाद राम राम!!
@kuldipkunghadkar68023 жыл бұрын
7:00 Ya veli jr aapan Goal+ Glyphosate jr Maru.. tr dhana che ankurit rope martil nahi ka Glyphosate ne?
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
भाताची उगवण झाली नसेल तर मरणार नाही. फक्त गवतच मरेल.
@kuldipkunghadkar68023 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechniqueMajha Sheti mdhe Golsar Panachi tane ani tasech lambat Panachi tane donhi ahet.. tr mg mi Almix/Nomini gold ani Clincher donhi mix karun favarni karu shakto ka?
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
@@kuldipkunghadkar6802 भात उगवणी नंतर अशी परिस्थिती असेल तर नॉमिनी गोल्ड हे औषध फवारणी करावी.
सर टोकणीच्या आगोदर बियाण्याला कोणत औषध ( चोळायच) लावायच का? आणि टोकनी करत असताना त्या यंत्राच्या साहाय्याने जे 20 खड्डे पडतात त्याच्यात बियाण्यासोबत कोणते खत टाकायचे ??
@tusharbhosale30563 жыл бұрын
Sir tokani agodar biyanyala konata aushadh cholayacha ka ani biyane jaminit lawatana konata khat ghalayacha ka..?
@abhipawar81343 жыл бұрын
@@tusharbhosale3056 तुम्हाला माहित आहे का
@chandrkantlad50383 жыл бұрын
Sir set pdhatindhy kon konti pike gheu shkto
@1kagal24 жыл бұрын
सुंदर माहिति
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaynarge42513 жыл бұрын
सर , तुम्ही फार उपयुक्त आणि प्रभावीपणे माहिती सांगत आहात. धन्यवाद 🙏
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@rajaramshinde23214 жыл бұрын
काका फार उत्तम अशी माहीती देताय आपण कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होता का?
@tukaramhake48992 жыл бұрын
Good information sir,
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@rajuurade60589 ай бұрын
Kaun se be seed per ahe treatment kar sakte kya
@pradnyapatkar70723 жыл бұрын
Sir srt atta karu shaktoka kiti tarkhe paryanta tokanni karu shakato paus suru aahe
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
20 Jun paryant tokani karu shakto Gadivafe tayar karanya yogya jamin asel tar patkan karun ghyave SRT Frame Goal Spray pump Ya tin goshti tvarit upalabdha karun ghya
@pradnyapatkar70723 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique 1acer la goal praman v kiti lagel
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
1 acre la 10 pump Per pump 15ml Manje 150 ml per acre lagel
@testbox45952 жыл бұрын
सर goal मारल्या नंतर पाणी कधी दयावा । किंवा जर पाऊस पडला तर goal ची फवारणी पुन्हा करावी का?👍
@DigambarDeshmukh-mo6en Жыл бұрын
गव्हासाठी सांगा सर,
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
गहू लागवडीचा अंतर २५+२५ आहे .लागवड करून झाल्यावर उगनपूर्व वापरवायचा तणनाशक १५ लिटर पाण्यामध्ये गोल (१५ मिली १५)+ स्टोम (७५ मिली ) गहू उगवून आल्यावर वापरावयाची तणनाशक वायोला (२० ग्रॅम )
@sagarkaranjavkar Жыл бұрын
14 जुलै ला अशा पद्धतीने लागवड केल्यास result milu शकतो का?
@arunrahate60292 жыл бұрын
SRT पध्दतीने पावसाळयात वांगि आणि गोबीचे उत्पन्न घेउ शकतो सर
@shrutimeshram91062 жыл бұрын
कारले पिकांत भरपूर तण व्यवस्थापन करावंलागतंय त्यासाठी(पावसाळ्यात) हा प्रयोग करु शकतो काय सर जी ?
@SRTSagunaRegenerativeTechnique2 жыл бұрын
होय नक्की करू शकतो
@shrutimeshram91062 жыл бұрын
भाताचे मुरमाड शेत.कारले घ्यायचं ठरवलं (अर्धा एकर) १०-१२ जून पासून तयारी करण्यापूर्वी तण व्यवस्थापन कसं करावं सर जी..
@RajuBhalekar-b2j4 ай бұрын
सोयाबीन 40 दिवसाची झालेले आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे खूप तन झालेले आहे अजून पर्यंत तणनाशक मारता आले नाही तरी आता काय करावे उपाय सुचवा मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहोत
@PralhadBhingardive-w2o Жыл бұрын
Bhat takan झाल्यावर गोल आणि पेंद्यामिठीलिन दोन्ही एकत्र मारायचे असे सांगितले कृपया पुन्हा सविस्तर सांगा.
@rahulpatil3628 Жыл бұрын
Sir Soyabean kashi Lavaychi SRT madhe..
@SRTSagunaRegenerativeTechnique Жыл бұрын
+91 91720 00349 या नंबर वर फोन करा
@bharatisalekar65744 жыл бұрын
SRT पद्धत अतिशय उत्तम वाटली. परंतु तणनाशक, गवतनाशक मारण्यासाठी कोणती नैसर्गिक पद्धत नाही का? रासायनिक द्रव्य टाळता येणार नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.🙏
@arjunshetye70394 жыл бұрын
बरोबर नैसर्गिक पर्याय पण द्या धन्यवाद
@rajendrasutar40924 жыл бұрын
सर मी जुन्नर तालुक्यातील आहे माझी जमीन ओढयात आहे व आमच्या कडे पाऊस ३० जुन महिन्यात होतो व पावसानंतर गुडग्या ईतके पाणी येते व आॅक्टोंबर पर्यंत वापसा होते नाही तर आता एस.आर.टी.प्रमाणे लागवड कशी करावी मार्गदर्शन करावे
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
नमस्कार आपला व्हाट्सएप नंबर पाठवा. आपल्याला संपूर्ण मदत केली जाईल.
गवत असेल तरच नॉमिनी गोल्ड किंवा अलमिक्स ही निवडक तण नाशक वापरता येतात.
@rupeshkadam338 Жыл бұрын
Khed gavatala konte tana nashak marayche?
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षणासाठी यावे आमच्याशी संपर्क सादण्यासाठी ९६७३०२७९७५ या नंबरशी संपर्क करावा .
@vishaljd83114 ай бұрын
सर मला ही अशीच शेती करायची आहे माहिती कुठे मिळेल मी लातुर चा आहे
@shaliniwalhekar6352 жыл бұрын
Kontya pan talukyat yete ka
@manishawarude5435 Жыл бұрын
Thanku sir , mla pn tumcha group join kraycha aahe,
@SatishPatil-bi6wj7 ай бұрын
सर मला s r t बद्धल आजून मायती पायजेत
@Bokad_palan16 күн бұрын
एसआरटी पद्धतीने मारवेल गवत लावत आहे तर त्यात तणनाशकाचा वापर कसा करायचा .
@raosahebgadhve28924 жыл бұрын
अभिनंदन सर व सर्व टीमचे. अत्यंत छान माहिती दिली. मी रावसाहेब पांडुरंग गाढवे , रांजणगांव खुर्द, ता राहाता, अ.नगर 9881802065 मो. मी srt पद्धतीने तीन एकर सोयाबीन लागवड करू इच्छितो आहे, तरी विनंती की srt साचा बनविण्यासाठी संपूर्ण माहिती व पुस्तिका व्हाट्स अप वर पाठविणे ही विनंती.
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
धन्यवाद रावसाहेब आपण मेसेज केल्याबद्दल. आपल्याला त्वरित SRT साचा कसा बनवायचा त्याची डिझाइन व माहिती पुस्तिका पाठवत आहे.
@SagunaSolutions11 ай бұрын
नमस्कार तुम्हाला SRT पुस्तिका , माहिती पाठवली आहे.
@dnyaneshwarharad9013 Жыл бұрын
धन्यवाद सर
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@balsawant99843 жыл бұрын
या पध्दतीची संपूर्ण माहीत एकत्रितपणे पाठवा
@kailasgund86874 жыл бұрын
मूग एकदाच काढणीला येतो का? हायब्रीड आहे की देशी वान
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
होय. आम्ही उन्हाळी मूग करतो. वैशाखी मूग।
@bhagwanpatil80839 ай бұрын
ठिबकद्वारे हे करता येते का
@janardanpanchbhave300 Жыл бұрын
एसआयटी नुसार कपाशीची लागवड कशी करायची विदर्भातील शेतकरी सावनेर तालुका
@manishagunde50943 жыл бұрын
Thank you so much Sir
@SagunaSolutions11 ай бұрын
Welcom
@atulchavhan54953 жыл бұрын
Sir tumch margdarshan phone vr milel ka
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
+919673027975 ya number vr call kara
@rajukakaster5 ай бұрын
भात उगवून आल्यावर कोणते तण नाशक घ्यावे?काँगेस गवत आहे जास्त..सुरवातीला गोल फवारले आहे..भात 1 महिन्याचे आहे आता
@pramilagavit1704 Жыл бұрын
Thank you sir
@SRTSagunaRegenerativeTechnique11 ай бұрын
धन्यवाद
@SagunaSolutions11 ай бұрын
ok
@maheshshinde3153 ай бұрын
फळबाग साठी SRT वापरु शकतो का?
@sivajidhule45343 жыл бұрын
सर मी पण ह्या वर्षी एस आर टि पध्दती ने भात लागवड केली आहे
@SagunaSolutions11 ай бұрын
धन्यवाद
@sameermhamunkar60334 жыл бұрын
Apan aplya maticha parikshan kuthe karu shakto kahi address kiva contact no asel tar plz dya
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
नमस्कार मातीचे परीक्षण आपल्या जवळच्या सरकारी मृदा केंद्रामध्ये करू शकता किंवा एखादे विद्यापीठ, कृषी सेवा केंद्र, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात करू शकता.
@sameermhamunkar60334 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique aplya karjat taluka raigad jilhyat kuthe soy ahe ka mati parikshan karnya sathi
@shamlakadam58093 жыл бұрын
Thanx sir
@SagunaSolutions11 ай бұрын
Thanks
@deepakpatil2951 Жыл бұрын
कोणाशीही संपके करायचा मला भातशेती करायची आहे कृपया नंबर दया.
@rajendradakhare10288 ай бұрын
कपाशी पिकाला गोल औषध फवारणीसाठी जमेल काय माहिती कळवा
@SRTSagunaRegenerativeTechnique8 ай бұрын
कपाशी साठी पेंडीमिथिलीन म्हणजे स्टोम्प हे प्रभावी तणनाशक आहे
@SRTSagunaRegenerativeTechnique8 ай бұрын
गोल म्हणजे ऑक्सिफ्लोअरफेन नाही चालणार
@MICROVISIONDETECTIONS4 жыл бұрын
Thank you very much sir !
@MICROVISIONDETECTIONS4 жыл бұрын
सर, आपण रासायनिक तणनाशकांचा वापर टाळू शकतो का ? त्याला पर्याय म्हणून काय करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@SRTSagunaRegenerativeTechnique4 жыл бұрын
रासायनिक तण नाशकांचा सुयोग्य आधार घेऊन घेऊन आपल्याला आपल्या जमिनीत गांडूळ व सेंद्रिय कर्ब वाढत असेल तर त्यापेक्षा दुसरा पर्याय काय असू शकतो.
@vspatil80743 жыл бұрын
सर पाण्याच्या नियोजनावर छोटीशी क्लिप करा
@SRTSagunaRegenerativeTechnique3 жыл бұрын
होय नक्कीच
@shashikantpatil7894 Жыл бұрын
Sir kapashisathi chalel ka
@SRTSagunaRegenerativeTechnique Жыл бұрын
होय . सगुणा रूरल फाऊंडेशन - ९६७३०२७९७५
@nitinmore6233 жыл бұрын
नमस्कार सर, मी चालू हंगामा पासून एस आर टी तंत्र वापरून भात लागवड करणार आहे. पण माझी शंका अशी आहे की 25 बाय 25 अंतरा ऐवजी 18 बाय 18 अंतर ठेवले तर चालेल काय? आणि आपण पेरणी यंत्र विकसीत करणार होतात ते झाले आहे काय? म्हणजे मनुष्यबळ अतिशय कमी लागेल.
@SagunaSolutions11 ай бұрын
होय या यंत्रा साठी आमचे सातत्य प्रयत्न चालू आहेत.
@viveknagulwar84034 ай бұрын
प्रक्षीसण कुठे मिळेल कृपया फोन नम्बर द्यावा
@jayshreegabhale50412 жыл бұрын
तणनाशक मारल्यास त्याचा बीज उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का
@SRTSagunaRegenerativeTechnique2 жыл бұрын
होय चांगला परिणाम होईल. हिरवे गवत जागेलाच मरून त्याचे खत होईल.