SRT पध्दतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करावी ? भाग - ५

  Рет қаралды 72,894

SRT - Saguna Regenerative Technique

SRT - Saguna Regenerative Technique

Күн бұрын

Пікірлер: 136
@dhananjaypatil3340
@dhananjaypatil3340 8 ай бұрын
सर नमस्कार आपण अतिशय सुस्पष्टपणे माहिती देतात....आपले vdo पाहून प्रभावित झालो आहे..... शेती करणेची पद्धतच आपण बदलून टाकली.... तणनाशकांचा आपल्या सांगितले प्रमाणे वापर केला तर ऐन हंगामात निंदनी, कोळपणी इ. आंतरमशागत चे मजुरांची समस्या निकाली निघेल.... आम्ही जळगाव जिल्ह्यात राहतो व आमचे कडे तुती (mulberry)ह्या पिकाची लागवड 8फूट *4फूट तसेच 10फूट *10फूट अशी आहे, यात मधल्या पट्ट्यात उडीद,मूग, भुईमूग,तिळ ,सुर्यफूल,गहू, हरभरा....अशी पिके तणनाशक ठिबकसंच चा वापर करून घेता येतिल का? यात तुती ह्या पिकावर तननाशकांचा विपरीत प्रभाव पडायला नको....तसेच तुती वर अवलंबून असणारे रेशीम अळ्या ह्या देखील कुठल्याही रासायनिक वासाला संवेदनशील असतात त्यावर तणनाशकांचा विपरीत परिणाम नको व्हायला.... याबाबत कृपया आपल्या सवडीने मार्गदर्शन करावे हि विनंती.... धनंजय पाटील, पिंप्री बु.प्र.दे,ता.चाळीसगाव,जि.जळगाव.
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 4 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिलीत वेलो वेळी असेच मार्गदर्शन करावे नवीन लागवड करणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल खुप छान वाटले आता प्रक्रिया सुरू झाली आहे
@sharadmandlik1261
@sharadmandlik1261 Жыл бұрын
साहेब, धन्यवाद. अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 10 ай бұрын
धन्यवाद
@kanifnathbhavarthe1442
@kanifnathbhavarthe1442 3 жыл бұрын
नवीन पध्दत विकसित करून आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनाला खूप मोठा दिलासा देऊन शेतीतील अनेक कामे किती हलकी आणि फायद्याची करून दिली सर ,,,,, खूप खूप धन्यवाद,,,,, आपला कृपाभिलाशी कानिफनाथ भावार्थे सर मी प्रथमच या वर्षी SRT भात लागवड केली आहे,,,,मात्र अति पावसामुळे अर्धा एकर क्षेत्र लागवड कार्याला जमाले नाही,,,, त्या गादी वाफ्यावर कांदा आणि बांबूच्या मांडवावर चवळी दोन्ही पिकं एकत्र लावता येईल का ?,,,,,, त्यासाठी मार्गदर्शन करावे,,,👏👏👏
@thankseducation3423
@thankseducation3423 3 жыл бұрын
धन्यवाद सर, मनापासून वाटते कि अभ्यासक्रमात या तंत्राचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहीजे, शेती पासून दूर जाणारा तरूण वर्ग पून्हा एकदा SRT मूळे शेतीकडे वळेल. धन्यवाद...
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद
@kailaslaigude1142
@kailaslaigude1142 3 жыл бұрын
खुप छान माहिती,सांगायची पद्धत खुपच छान
@madhukarparthe3887
@madhukarparthe3887 4 жыл бұрын
खुपचं छान, धन्यवाद
@sandhyagandhi-vakil4241
@sandhyagandhi-vakil4241 3 жыл бұрын
आपली पद्धत रासायनिक त्रणनाशक व सुफला इत्यादि शिवाय होऊ शकते? नाहीतर प्रगति नााही, अवगति होत आहे
@prashantpatil-ms7zo
@prashantpatil-ms7zo 3 жыл бұрын
Sir आभारी आहोत, नवीन शिकायला मिळाले,,
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 Ай бұрын
आभारी आहे दादा
@hiramanjadhav5580
@hiramanjadhav5580 3 жыл бұрын
Very Useful information Sir.
@rajaramshinde2321
@rajaramshinde2321 4 жыл бұрын
उत्कृष्ट माहीती मिळाली पण दोन रोपातील अंतर किती असावे व जमीन कोरडी असेल तर औषध फवारणी कधी करावी
@rajshrijadhav3534
@rajshrijadhav3534 3 жыл бұрын
At ambivali, tal khalapur, dist raigad. Srt vishyi mahiti navte srt chi video bghitli khup chan vatl. Amhi paramparik pavsali sheti krto ani panihi khup kmi ahe shetisathi. Ata amhi rab perla ahe tyachi unchi ardha foot jaleli ahe. Ata to rab uptun srt nusar vafyat lavla tr jmel ka. Thod margdarshan kra.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
Ho nakki jamel.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
7798720272 ya number vr call kara
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
Kaka mi wavloli ,Karjat ,raigad Yethil rahiwashi ya warshi 8 ekra madhe mi srt karnar ahe tumhala Photo pathven
@niteshpondekar6252
@niteshpondekar6252 Жыл бұрын
धन्यवाद साहेब माझं पहिलेच वर्ष आहे
@abhipawar8134
@abhipawar8134 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinitjadhav452
@vinitjadhav452 4 жыл бұрын
Khup Chan information sir...pn video thodi late jhali majha sathi...kalach perani krun ghetli...jamin jast oli navhati tya mul khi thikani hole motha kami jhalai....pratek hole madhe 5/6 bee taklet Ani Varun 7/8 sufala ch daane taklet .nanatr goal ch fawarani krun ghetle.....khup expectations ahet sir SRT kdun....
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
Mast mahiti ahe sir
@SagunaSolutions
@SagunaSolutions 10 ай бұрын
धन्यवाद
@sanjaydewangan9967
@sanjaydewangan9967 4 жыл бұрын
Thank you so much 👍👍
@vikaskale1478
@vikaskale1478 2 жыл бұрын
SRT padhtine soyabin pik lagvad Kashi karvi
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 2 жыл бұрын
आपला फोन नंबर कळवा
@DigambarDeshmukh-mo6en
@DigambarDeshmukh-mo6en Жыл бұрын
आहो, सर गव्हासाठी एक व्हिडीओ बनवा हे
@abhipawar8134
@abhipawar8134 3 жыл бұрын
लावणी पासून काडणी पर्यंत संपूर्ण भात शेती ची व्हिडिओ बनवा सर👍🏻🙏🏻🙏🏻
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
भाग 1 ते 6 पहावे
@ravindradeshpande7589
@ravindradeshpande7589 6 ай бұрын
नमस्कार. S.R.T. या नविन तंत्रज्ञान सर्व पीकां साठी वापरता येईल का ? याबाबतचे प्रशिक्षण कोठे मिळेल? कृपया मार्गदर्शन करावे.
@MavalkumarBangal-iy2se
@MavalkumarBangal-iy2se Жыл бұрын
6444 hi jat tokanani sathi vaparu shekatoy ka
@JAYESH_DHULE11
@JAYESH_DHULE11 3 жыл бұрын
नमस्कार सर साच्या बनवण्याची पद्धत सांगावी किंवा माप द्यावा मी स्वतः वेल्डर आहे मी बनवून घेईल.
@Umesh-s2f
@Umesh-s2f 2 ай бұрын
Chan
@sandeepindulkar1091
@sandeepindulkar1091 5 ай бұрын
सर दि.15/06/24 टोकणनी करायची आहे यंदा 2रे वर्ष आहे, परंतू गोल कुठेच उपलब्ध होत आहे. कुठे उपलब्ध होईल.
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 4 жыл бұрын
SRT साचा कसा तयार करावा याचे कृपया मार्गदर्शन करावे.
@prasadshinde2623
@prasadshinde2623 4 жыл бұрын
1 mahina zala aahe tan nasak waprle nahi pan aata uriya & ek aushadh shatrujeet 505 excess micro fertilizer waprle please help kara ugwale aahe pan thode kami & maryala lagle aahe ugwalele
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Tumcha whatsapp contact number share kara. +917249538740 ha SRT cha office cha number ahe yavar apale nav v photo pathva.
@prasadshinde2623
@prasadshinde2623 4 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique yes sir
@rajuborhade177
@rajuborhade177 4 жыл бұрын
सर आम्ही नगर जिल्ह्यातील आहे .गादीवाफ्यावर ठिबकचा वापर करून भात लागवड करता येईल का आमच्याकडे शेतात पाणी वाहत नाही
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
आपण आपल्या भागात येणारे पीक घ्यावे. SRT फक्त भात पिकासाठी नसून या पद्धतीने सर्व पिके लागवड करता येतात.
@shaliniwalhekar635
@shaliniwalhekar635 2 жыл бұрын
Komtya pan talukyat uete ka
@Kk-pe1pg
@Kk-pe1pg 4 жыл бұрын
kaka srt sathi bhatachi konti jat wapravi. y s r waparli tar chalel kay
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
आपल्या जमिनीचा मगदूर पाहून जात निवडावी. हळवी म्हणजे लवकर तयार होणारी गरवी म्हणजे उशिरा तयार होणारी SRT पद्धत मध्ये लावणी नसल्याने भाताचे पीक 10 दिवस लवकर तयार होते.
@Kk-pe1pg
@Kk-pe1pg 4 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique ok thanks kaka
@sanjayjadhav6829
@sanjayjadhav6829 4 жыл бұрын
Bhat bhijvun mod alele bhat takale tar chalel ka kade
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Hoy chalel pn mg tan nashak favarni karta yenar nahi
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Tyasathi agodar shetat jar gavat asel tr glyphosate chi favarani kara ani mg mod alela biyane lava
@rekha947
@rekha947 3 жыл бұрын
साहेब समजा आधी धान पीक घेतले नंतर आपल्याला शेंगदाण्याची शेती करता येईल का? समजा शेंगदाण्याची शेती केली तर गादी वाफे खोदुन शेंगा काढाव्या लागतील नंतर तिसरे पीक घेण्याकरीता नव्याने गादी वाफे तयार करावे लागतील का याबाबत माहिती मीळावी.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
शेंगदाणे उपटी जात लावावी
@bharatautomobilemachanicsh8288
@bharatautomobilemachanicsh8288 4 жыл бұрын
भाताचे रोप किती दिवसा मध्ये वर येते srt मध्ये
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
6 दिवसांनी उगवण झालेली दिसेल
@prasadhegde2023
@prasadhegde2023 4 жыл бұрын
Sir, just came to know this method, can I adopt this method now? I mean raised bed is not done yet, and the whole field is full of grass, and rain already started (Karnataka). Can you guide me?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Wish you all the best for the next season (Rabbi). We can start from Rabbi.
@prasadhegde2023
@prasadhegde2023 4 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique definitely sir! Thank you. I followed the method in a small portion of my farm, and it's a month old plants now and just today gave fertilizer.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Please send your photos on +91 7798720272 number.
@prasadhegde2023
@prasadhegde2023 4 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique ok
@prathameshchikane6933
@prathameshchikane6933 11 ай бұрын
सर धुळवाफेवर पेरणी करू शकतो का?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 10 ай бұрын
होय आपण पेरणी करू शकता
@swpnil29
@swpnil29 2 жыл бұрын
सर, टोकणनी केल्या नंतर pendimethalin मारायचं आहे की टोकणनी करण्या अगोदर?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 2 жыл бұрын
टोकण केल्यावर जमिनीला ओलावा असताना
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 4 жыл бұрын
hello sir मी धादवड बाळासाहेब मु/पो धामणवन ता. अकोले जि.अहमदनगर माझी शेती डोंगर माथ्यावर आहे आणि केवळ पावसाळ्यातच भात शेती करतो उन्हाळ्यात भुईमुग कांदा इ. पिके घेतो SRT पद्धतीने आमच्याकडे भात लागवड करता येईल काय? कारण आमची जमीन उताराची आहे . कृपया मार्गदर्शन करावे.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
होय नक्की करता येईल. +91 96730 27975 या नंबर वर आपली माहिती कळवावी
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 4 жыл бұрын
thanks sir
@mangeshpatil3301
@mangeshpatil3301 2 жыл бұрын
Tandul. Sheti. Savardhanache. Uttam. Karya.
@gitanjalipawar224
@gitanjalipawar224 3 жыл бұрын
नमस्कार सर एस आर टी पद्धतीने धान हे पीक घेतल्यानंतर गहू हे पीक गहू हे पीक घेऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करा
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
होय नक्की घेऊ शकतो
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
+919850866379 या नंबर वर संपर्क करा
@rajendragawde3612
@rajendragawde3612 3 жыл бұрын
उतार असलेल्या उंच-सखल जमिनीत ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तर गादीवाफा पाण्याच्या प्रवाहाच्या कुठल्या बाजूला तयार करणे उपयुक्त ठरते ?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
उताराच्या दिशेने करा. उतारावर भात पिक न घेता नाचणी, वरी इ पिके घ्यावीत.
@sanjayjadhav6829
@sanjayjadhav6829 4 жыл бұрын
Sufala sobat urea vaparal tar chalel ka
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
टोकणी बरोबर नाही
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
युरिया वापरला तर कोंब करपतो
@milindtawate7236
@milindtawate7236 4 жыл бұрын
भात कापणी नंतर कुळीथ आणि वालाची पिके घेण्यासाठी खताचे नियोजन कसे करावे?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
आम्ही भात कापणी नंतर वाल व कुळीथ अशी तत्सम पिके घेतो परंतू ती जमीच्या अंग ओलितावर त्याला आम्हाला खत द्यावे लागत नाही.
@skumarshewale519
@skumarshewale519 Жыл бұрын
भात ऊगवुन आल्यानंतर कोणत तननाशक माराव
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 11 ай бұрын
भात उगवण नंतर वापरावयाची तणनाशक नॉमिनी गोल्ड (१० मिली )+ अलमिक्स (१ ग्रॅम ) + क्लिंचर (६० मिली)
@shaliniwalhekar635
@shaliniwalhekar635 2 жыл бұрын
Bhat khachar pyar aahe kailkarave
@namdevkhamkar387
@namdevkhamkar387 4 жыл бұрын
सर खूप छान , आम्ही धन्य आहोत की आम्ही आपल्या संपर्कात आहोत
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 4 жыл бұрын
पुस्तकासाठी कोणत्या mob. नंबर वर संपर्क करता येईल?
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
+91 96730 27975
@suvarnapatil6205
@suvarnapatil6205 3 жыл бұрын
Srt पध्दतीने मी काळा भात लागवट करु शकते का कोणते बियाणे निवडावे
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
होय SRT पध्दतीने आपल्याला काळे भात नक्की लागवड करू शकता. बियाणे तुम्हाला पुढील वर्षी सगुणा बागेत मिळेल.
@suvarnapatil6205
@suvarnapatil6205 3 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique address send kra mnje mi biyane kharedi kru shken
@naadaniruddha_prasadNamnaik
@naadaniruddha_prasadNamnaik 2 жыл бұрын
सर ही भाताची रोपे तशीच ठेवायची की काढून दुसरीकडे लावायची?
@SagunaSolutions
@SagunaSolutions 10 ай бұрын
काडून आपल्या SRT बेड वर लावावी
@rekha947
@rekha947 3 жыл бұрын
साहेब एस आर टी पद्धतीच्या गादी वाफ्याची साधारण उंची कीती असावी.
@SagunaSolutions
@SagunaSolutions 10 ай бұрын
गादी वाफ्याचा माथा १०० इंच असावा
@KiranPatil-br8po
@KiranPatil-br8po 3 жыл бұрын
सर तुम्ही किती तननाशक किती वारपरताय आणी वरुन म्हणताय विशमुक्त शेती
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
आम्ही असे कोणतेही क्लेम करत नाही. SRT शून्य मशागत पध्दतीमध्ये तण नाशक, रासायनिक खतांचा अचुक व सुयोग्य वापर करून शेती केली जाते. SRT शेतीने पिकवलेला शेतीमाल हा सेंद्रिय शेतीपेक्षा उत्तम असल्याने त्याला सेंद्रिय उपमा शेतकरी किंवा ग्राहक देतात.... आपण याला विषमुक्त न म्हणता residue free म्हणूया. आपण जे रसायन वापरतो त्याचा आपण पिकविलेल्या अन्न धान्यामध्ये अवशेष येता कामा नये.
@KiranPatil-br8po
@KiranPatil-br8po 3 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique मी फेसबुक वरती वेगवेगळ्या शेतकरी तुरी सारख्या पिकाला जिथे आम्ही एक फवारणी करतो तिथे बरेच शेतकरी चार पाच फवारणी करतात आमच्याकडे डाळिंब आहे ज्या प्लॉट ला केमीकल औषधे वापरलीत त्याला तेल्या या रोगाची बाधा जास्त होते हे माझा अनुभव आहे शेतकरी शिक्षित नाही त्याला योग्य प्रमाण माहीती नसत कृषी सेवा वाला जे प्रमाण देईल ते शेतकरी वापरतो कृषी सेवा केंद्राचा मालक दिवसेंदिवस मोठा होतोय तुम्हाला सत्यता जाणुन घ्यायची असेल तर एक दिवस कृषी केंद्र च्या बाहेर थांबा
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 3 жыл бұрын
@@KiranPatil-br8po नमस्कार किरण भाऊ. SRT पध्दतीने आपण एक छोटे शेत आम्ही सांगतो त्या पद्धतीने करून पहा. सत्यता पडताळून पाहू. मग बाकी इतर विषयावर बोलू.
@luckyabhijithreddy2555
@luckyabhijithreddy2555 2 жыл бұрын
Make the videos in English please
@prakashdeshmukh6829
@prakashdeshmukh6829 4 жыл бұрын
goal kashi marayce
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Playlist मध्ये फवारणी कशी करावी याचा व्हिडीओ दिला आहे. भाग ४ पहा.
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
वाफे कसे करायचे अंतर किती उंची किती उताराला काटकोनात की समांतर याची उत्तर मिळाली तर बर झाल असत
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 2 жыл бұрын
वाफे कसे करायचे या व्हिडीओ मध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. वाफे करताना ज्या दिशेने पाणी आपल्या शेतात येते त्या दिशेने करावेत. उंची 6 इंच असावी.
@rangnathjadhav9993
@rangnathjadhav9993 3 жыл бұрын
कापुस पिकासाठी वापरली जाते का?
@SagunaSolutions
@SagunaSolutions 10 ай бұрын
हो नक्की वापरू शकता आपण
@Greengrowers
@Greengrowers 4 жыл бұрын
Please make videos in Hindi.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Noted. Thank you.
@marutiphanase1355
@marutiphanase1355 4 жыл бұрын
सर एक शंका हाती कि बी पेरत असताना त्याच्यासोबत सुफला खत टाका असे तुम्ही म्हणता तर त्या खतामुळे बी ला काही होणार नाही ना.
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
सुफला 15:15:15 हे मिश्र खत आहे. बियाच्या उगवणी वर चांगला परिणाम होईल.
@marutiphanase1355
@marutiphanase1355 4 жыл бұрын
@@SRTSagunaRegenerativeTechnique सर माझी शेती वेल्हा तालुका येथे आहे तर मी srt पद्धतीने शेती करु इच्छितो पण माझ्या वडिलांना srt पद्धतीने शेती करण्यासाठी भीती वाटत आहे तर सर खरंच चांगला रिजल्ट येईल ना सर
@SafarHumsafarPravinChikane
@SafarHumsafarPravinChikane 3 жыл бұрын
सर खोडकिड यावर कोणते औषध फवराईचे
@chanrashekharyadav4506
@chanrashekharyadav4506 Жыл бұрын
Trikodarma card वापरा.वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे मिळतात.खूप स्वस्त आहेत
@shaliniwalhekar635
@shaliniwalhekar635 2 жыл бұрын
Sir ph no hava aahe
@viruselectricdjservicesata7663
@viruselectricdjservicesata7663 4 жыл бұрын
अश्या पध्दतीने गहु येणार का
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
होय. गहू अतिशय उत्तम येतो. कारण पावसाळी भातासाठी बनवलेले गादीवाफे न मोडता त्यावरच गहू लागवड केली की नांगरणी चा वेळ वाचून गव्हाला जमिनीचा ओलावा थंडीचे दिवस मिळतात त्यामुळे गहू अतिशय उत्तम येतो.
@viruselectricdjservicesata7663
@viruselectricdjservicesata7663 4 жыл бұрын
मी अपशिंगे मिलेटरी तालुका सातारा जिल्हा सातारा येथे srt पध्दतीने भात लागवड केली पण सर्व भात हुमणी ने खाल्ले तरी हताश न होता पुन्हा नवीन जोशात पुन्हा लागवड केली आताशी आमच्याकडे पाऊस चालू झाला आहे 20×20 भाताची रोपं लावली खुप सुंदर आली आहेत किटक नाशक सापळा म्हणुन सोलर कनेक्शन केले आहे सर तुम्ही दिलेल्या माहितीने शेतीचा खर्च कमी झाला आभारी आहे धन्यवाद
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
कृपया आपला व्हाट्सएप नंबर कळवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी माहितीची देवाणघेवाण करणे सोपे जाईल. धन्यवाद
@viruselectricdjservicesata7663
@viruselectricdjservicesata7663 4 жыл бұрын
9822219007 पंकज निकम अपशिंगे मिलेटरी तालुका सातारा जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र
@NAUSHU97
@NAUSHU97 4 жыл бұрын
टोकन्नी झाली असून उन्दिर खुप त्रास देता येत।उपाय सांगा।😥
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
१. गिरीपष्प झाडाचा पाला शेताच्या बांधानी रांगोळी प्रमाणे टाकावा. २. पाहिले दोन दिवस गव्हाच्या पिठात तेल टाकून ते शेताच्या बांधानी टाकावे नंतर तिसऱ्या दिवशी त्यामध्ये झिंक फॉस्फोईड टाकावे. अशाप्रकारे उंदराचे बंदोबस्त करू शकाल
@himabinduanisetti5214
@himabinduanisetti5214 4 жыл бұрын
English captions plz
@SRTSagunaRegenerativeTechnique
@SRTSagunaRegenerativeTechnique 4 жыл бұрын
Will do it soon. Thanks
@sraut7944
@sraut7944 6 ай бұрын
s r t साच्याची साई सांगा
@malavathraju5954
@malavathraju5954 4 жыл бұрын
Hindi language please
@KishorFarming
@KishorFarming Жыл бұрын
मशागत नाही केली तर बुरशी लागेल ना
@KiranPatil-br8po
@KiranPatil-br8po 3 жыл бұрын
सर तुम्ही किती तननाशक किती वारपरताय आणी वरुन म्हणताय विशमुक्त शेती
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 10 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
SRT तंत्र मशागत बंद
13:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 14 М.
Anil Patil's Mulching Rice farming success story
8:59
Saam TV News
Рет қаралды 52 М.
SRT शेती तंत्र शेतकरी अनुभव
9:36
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 73 М.