नवनीत राणा हरल्यानंतर ठाकरेंना डीवचल्यामुळे अमरावतीत ठाकरे गटाच्या वतीने हनुमान चालीसा पठण; Amravati

  Рет қаралды 191,442

VISTA NEWS Marathi

VISTA NEWS Marathi

Күн бұрын

#vistanews

Пікірлер: 143
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 3 ай бұрын
अमरावती कराचे जाहीर अभिनंदन 🙏
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 3 ай бұрын
देवाला खोटी आणि लबा ड माणसे ओळखतो आणि तो त्यांना बरोबर प्रचिती देतो
@chhatrapati2286
@chhatrapati2286 3 ай бұрын
जय हनुमान..देवाचे राजकारण महागात पडले.
@subhashpadwal5428
@subhashpadwal5428 3 ай бұрын
तिला बजरंग बजरंग बली चा हनुमान चालीस वाचायला राज ठाकरे बरोबर दादरच्या मंदिरात घंटा वाजायला देवाने पाठवलेला आहे ठाणे जनतेने पण पाठवलेला आहे कारण तिच्या येथे कुठे मंदिर नव्हतं म्हणून ती मुंबईला आली असं मला वाटतं तर ती नाही आता मुंबईलाच त्या मंदिरामध्ये घंटा वाजवत बसावं असं जनतेचे मत आहे जय जनता जनार्दन
@ramakantigrulkar2115
@ramakantigrulkar2115 3 ай бұрын
मी हनुमान चालिसा 45वषॅ वाचतोय दररोज.तीने थट्टा केली
@narendrathakur7754
@narendrathakur7754 3 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩नक्की च छान उपक्रम. आणि हो या कळीयुगात मनस्वास्था साठी फार गरज आहे. आपल्या सभ्यता, संस्कृती, परंपराचा बाजार मांडणे हे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ने पायंडा पाडला आहे. 🙏🏽🙏🏽🚩🚩🚩🚩🚩
@purushottamrede7378
@purushottamrede7378 3 ай бұрын
अमरावतीकरांनी नवनीत राणाला पाडल्याबद्दल हार्दिक आभार...🎉
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 3 ай бұрын
संकटमोचक हनुमान को नाचने वाली को ठुकरा दिया,
@kailassaskar8273
@kailassaskar8273 3 ай бұрын
जय महाबली हनुमान की जय.जय जय श्रीराम.
@minalmali1863
@minalmali1863 3 ай бұрын
आता अमरावतीमध्ये आमदार पण नवीन चेहऱ्याचा पाहिजे. हेच हेच चेहरे आता नको.
@harunmulla9057
@harunmulla9057 3 ай бұрын
अमरावती चे मतदारांच खूप खूप अभिनंदन एक चांगल काम मतदारांनी केल ः
@Sairam44778
@Sairam44778 3 ай бұрын
मित्रपक्षा सोबत घेऊन त्यांनाच संपविण्याचे कुटिल कारस्थान भाजपा नेहमीच करते
@nm-lz8tr
@nm-lz8tr 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे नवनित रांना मोदीजीचया अती जवळ जाण्याच्या प्रयत्नांने हा सत्यानाश झाला आहे कध महणायची मी दलीत आहे कधी महणायची मी अदीवाशी आहे तर कधी मी कठर दिंदू आहे त्यामुळे मी उद्धव साहेबांच्या घरासमोरच हनुमान चालीसाचे वाचेन करणार म्हणून अनेक नाटके केली आहे दलीत आदिवासी समाजाचे असंख्य प्रश्न असतांना देखील ते संसदेत न मांडता मोदीजीला पटवण्याचे वेगवेगळे नाटक करीत होती त्यामुळेच अमरावती चया सुजाण मतदारांनी तीची जागा दाखवून दिली आहे संपूर्ण महाराष्ट्र अमरावतीच्या मतदारांच कौतुक करी आहे
@madhavdarade1778
@madhavdarade1778 3 ай бұрын
अमरावतीच्या मतदाराचे व बच्चु कडू साहेबांचे हार्दीक अभिनंदन. या बाईने हनुमानाचा अपमान केला आहे तीला आपण धडा शिकवला आहे. यापुढेही हीला व हिच्या नव-याला विधानसभा व लोकसभा निवडणूकीत पाडा. हनुमानजी तुमचे कल्याण करील.विनाकारण दुस-याच्या नादी लागू नये हे यांना समजले पाहिजे. हे यापुढेही यांना शिकवत रहावे. जय बजरंगबली.
@nitinshirode1572
@nitinshirode1572 3 ай бұрын
तिला येवढं कळलं नाही हनुमान जी ला अश्या बाया चालत नाही म्हणून हनुमान जिने हिला हणून पाडलं
@atmaramchougule8632
@atmaramchougule8632 3 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prakashrokade4409
@prakashrokade4409 3 ай бұрын
जय बजरंग बली जय हनुमान जय श्री राम
@vithalpawar354
@vithalpawar354 3 ай бұрын
अती तेथे माती. श्री हनुमानजीच्या नादी लागू नका.
@rahulsalunkhe9659
@rahulsalunkhe9659 3 ай бұрын
ती म्हणत नव्हती तिला फडणवीस म्हणायला सांगत होते
@rajeshrkale
@rajeshrkale 3 ай бұрын
बंटीला सुद्धा घरी पाठवा
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 3 ай бұрын
नचनिया.आणि नाचा अमरावतीहून नाहिसे करा.
@arunkamble9855
@arunkamble9855 3 ай бұрын
राणा बाई आता हनुमान चालीसा म्हणत एखाद्या मंदिरासमोर बसा नाहीतर पुन्हा सिनेमात जाऊन मारा ठुमके.
@vikassurve4426
@vikassurve4426 3 ай бұрын
आता. कलाकार. मंडळींनी. आपली जागा. योग ठिकाणीं दाखून. आपली कला सादर करावी, आमच्या देवांच्या. नावावर , आमच्या देवांचा अपमान करू नका जय महाराष्ट्र जय श्री राम
@pramodchavan5555
@pramodchavan5555 3 ай бұрын
नवनीत राणा च्या बॉस च्या घरात हसन अली नवनीत राणा हनुमान चालीसा पढणे को जोगन बनके चली जय श्री राम जय बजरंगबली
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 3 ай бұрын
जय हनुमान की जय जय महाराष्ट्र
@sayedmaqsoodahmed4645
@sayedmaqsoodahmed4645 3 ай бұрын
तुम्ही मशिदीवर बाण दाखवला म्हणून अमरावती मुस्लिमांनी तुम्हाला एक चांगला धडा शिकवला जो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. मुस्लिमांना पुन्हा चिडवू नका असा धडा घ्या ठीक आहे
@narendrathakur7754
@narendrathakur7754 3 ай бұрын
तसे असेल ही. पण आपल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला डिवचले जी आपल्या सह सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. त्याला आपण सोडायचे नाही. निवडणुकीत तर लायकीच दाखवायची.आपण सारे भारतीय एक आहोत. हे काही हिंदू मुस्लिम या मध्ये पडायचेच नाही.. धर्म हा आपापल्या मनात. हि शहाणी मोठी बबली सुपारी बाज मातोश्री बाहेर हनुमान चाळिसा ची नौंटंकी करायला. हे असले दळभद्री लक्षण नाही चालत. बरं सयीद जी, या पुढे आपण सारे एक होवून या मनुवादी भाजप च्या विरोधात ठामपणे एक होवू या. 🙏🏽🙏🏽
@popatetambe9985
@popatetambe9985 3 ай бұрын
घंट्टी वाजायला फिरत राहा बाई नवनवीन जागेत नवनवीन जनतेची करमनुक होईल मनें शांत करो...
@dnyaneshwarwankhedka8883
@dnyaneshwarwankhedka8883 3 ай бұрын
लोक प्रतिनिधी, लोकांच्या समस्या, ह्या पासून लांब राहून हनुमान चालीसा पठण साठी मुंबई यावं तर भलतंच काहीतरी केलं तर परिणाम असे होतात.
@manoharpatil1820
@manoharpatil1820 3 ай бұрын
Hanumamanane चांगल फळ दिलाय aata राहिलेले विधानसभा नवर्‍याला bhogav लागेल
@anilgaikar3830
@anilgaikar3830 3 ай бұрын
💯 right 👌 👍 ✅️
@ashokdaund6656
@ashokdaund6656 3 ай бұрын
Jai Maharashtra
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 3 ай бұрын
मराठीच्या महाराष्ट्रात भीमरूपी महारूद्र वज्रहनुमान मारूती का नाही? कशाला नटीला महत्व देता?
@dipakzende8251
@dipakzende8251 3 ай бұрын
नवनीला हनुमान चालीसा पाठ पण नाही
@ArunKharat-sr5bq
@ArunKharat-sr5bq 3 ай бұрын
आता. बडनेरा. सीट.
@minalmali1863
@minalmali1863 3 ай бұрын
बरोबर आहे.😂😂
@gopalbabhulkar5176
@gopalbabhulkar5176 3 ай бұрын
Hanumanji ni प्रसाद दिला
@janardhanchavan-nv1lk
@janardhanchavan-nv1lk 3 ай бұрын
Rana bai ks vat't aapnas..😊😊😊😊😊
@anandraopatil4428
@anandraopatil4428 3 ай бұрын
Udav balasaheb thakre
@avinashkambli896
@avinashkambli896 3 ай бұрын
Vinash kali Viprit budi
@prabhakarjadhav4273
@prabhakarjadhav4273 3 ай бұрын
Mahabali hanmanki jai
@RAVINDRAGAIKWAD-e7i
@RAVINDRAGAIKWAD-e7i 3 ай бұрын
राणाबाई....तुमची जिरली...घरात बसून पुन्हा एकदा चालिसा पाठ करून ठेवा...पुन्हा कामात येईल...
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
बजरंग बली श्रीराम. जय बद्रीनाथ . जय जगन्नाथ. असे नामस्करन करीत होते. म्हणुन मोदी पंतप्रधान झाले.
@Gmgm189
@Gmgm189 3 ай бұрын
कोप भरपूर झाला बाई ची मस्ती उतरली ना हिला वाटले BJP मधून निवडून आले तर मंत्री होवू पहिलच शरद पवार यांच्या मुळे निवडूण अली 😅😅😅😅
@sm-rj3eu
@sm-rj3eu 3 ай бұрын
राजकारण करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवावेत म्हणजे तुमची भक्ती पोहचेल महाबली हनुमान यांना लोकं सेवा हीच ईश्वर सेवा आहे खूप लोक संकटात आहेत राजकारण करू नका काम करा
@DrVilasraoDeshmukh
@DrVilasraoDeshmukh 3 ай бұрын
परके राज्यातील नेते माझ्या अमरावती ला कोणी वाकडे नजरेने पाहु नये फार गाजल अमरावती वंशपरंपरेने आमची वाकड पाहु आमच्यात भांडण लावलं परके एवढा पुळका कसा?
@milankeluskar2180
@milankeluskar2180 3 ай бұрын
अक्कल नाही तरी राज्य कारणात येतात, आपल्या घरात हनुमान चालीसा बोलायचे सोडून दुसर्याच्या घरी भिकारी सारखे जाऊन हनुमान चालीसा म्हणे चुकीचे आहे
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 3 ай бұрын
हिच्या नवऱ्याला सुद्धा विधान सभेचे निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे
@dattakangule3624
@dattakangule3624 3 ай бұрын
नवनीत राणा यांना उद्धव ठाकरे काय चीज आहे ते कळले आहे कोनीही नाद करायचा नाही आता पाच वर्षे फडणवीस यांच्या सोबत हनुमान चालीसा मनत राहा
@bspatil2109
@bspatil2109 3 ай бұрын
कायमचं घरात बसवा हिला.नसती बडबड खुळ्यावाणी करते.
@nanduredekar4211
@nanduredekar4211 3 ай бұрын
फक्त आणि फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 ай бұрын
हनूमान.बजरंग.बल्ली.अजय.अमरताच.देव.आहे.
@sjshukla5697
@sjshukla5697 3 ай бұрын
आता हनुमान चालीसा नवनीत राणा च्या घरासमोर म्हणायला पाहिजे होती.
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 3 ай бұрын
पराभव हा चालिसा नव्हे तर काही मुद्दे मांडले ते जनतेला खरे वाटले
@gowardhangawande8355
@gowardhangawande8355 3 ай бұрын
दिवालाचा अर्थ जवळ कोणतीच संपत्ती नसने. पण राणा जवळ भरपुर संपत्ती आहे.
@samadhangaikar6123
@samadhangaikar6123 3 ай бұрын
Aata rana jokar chi bari aahe 💯
@Emptiness132
@Emptiness132 3 ай бұрын
मातोश्री समोर जाऊन कॅबरे कर म्हणावं आता 😁
@dattatrayasalunkhe4098
@dattatrayasalunkhe4098 3 ай бұрын
हनुमान चालीसा कोठे पठण करतात ते आता तिला चांगले समजेल
@sureshrode1891
@sureshrode1891 3 ай бұрын
नवनीत बाई सत्ता नेहमी राहत नाही हे माहीत नव्हत म्हणून मस्ती होती आता टाळ घ्या म्हणा हनुमान हनुमान की जय .
@geetamadhav555
@geetamadhav555 3 ай бұрын
अति केल की माती होते मराठी माणसाला ग्रुहित धरु नका
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u 3 ай бұрын
Hanuman modi sahebawar kopla asta tar kiti bare zale aste
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 3 ай бұрын
नवनीत राणा ह्यांना हनूमान प्रसन्न झाला आहे
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 3 ай бұрын
लाजा वाटत नाहीत या पक्षांना आणि नेत्यांना
@dnyaneshwarbhalsing4580
@dnyaneshwarbhalsing4580 3 ай бұрын
Only Udhav Thakary Saheb Great
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 3 ай бұрын
नवनीत राणा ना हामुमानाने गदा चा टोला दिला
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 ай бұрын
हनुमान नाही हो पवार साहेब कोपले
@sunilchamediya9575
@sunilchamediya9575 2 ай бұрын
मागील १० वर्षात खालच्या पातळीवर राजकारण करण्यात आले धर्मा वर आधारित राजकीय व्यवसाय मांडण्यात आले देशाचं वाटोळं केलं माणुसकीला काळीमा फासली
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 3 ай бұрын
🚩🚩🚩💪💪👌👌🔥🔥🔥🔥🔥👌👌👍👍
@ganeshhule4563
@ganeshhule4563 2 ай бұрын
👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤
@ruttvikcreation
@ruttvikcreation 3 ай бұрын
✌️ जय महाराष्ट्र 🚩
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 3 ай бұрын
नवनीत राणा बर हारली
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 3 ай бұрын
स्मृति ईरानी आणि नवनीत राणा हरल्यामुळे मि माझी एक किडनी दान करायला तयार आहे.
@yuvarajjanardhanpuri-nq8mh
@yuvarajjanardhanpuri-nq8mh 3 ай бұрын
Lene chali thi bhau se takkar,rss ko kusha karne ke liye,bhau ,to Udhav saheb the,kal bhi bhi the,aaj bhi hai,aur aage bhi,ravi rana tuza bora bistar sambhal,bad men bolane ka nahi mera photo rah gaya! Dono hanuman chalisa padho,aapane ghar men,not matoshri! Shandh kahinke.
@mohammadtaher2427
@mohammadtaher2427 3 ай бұрын
Jai congrass Jai bharat
@narendrathakur7754
@narendrathakur7754 3 ай бұрын
नुसते काँग्रेस की जय असते तर 2014 व 19 ला काँग्रेस एका जागी कशी निवडून आली होती. तोही शिवसेनेचा उमेदवार. अजून ही काँग्रेस ला सावरायला वेळ आहे. म्हणून महाविकास आघाडी की जय. हवेत जावू नका. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सभांचा धडाका लावला नसता तर मुश्किल होते. समजून जावा.
@banumathinaidu4558
@banumathinaidu4558 3 ай бұрын
Yes very right 👍👍👍👍👍👍 massage sachi ka seth begwan hi juto ka muha kala ho na chahiye
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 3 ай бұрын
Nacheri
@wamanmore6641
@wamanmore6641 3 ай бұрын
Very good speech and explanation as to why Dramatic woman is defeated
@mukhtarkhan8931
@mukhtarkhan8931 2 ай бұрын
Navneet Rana darame baz. Only heat speech she was doing nothing else
@jamescarlos3258
@jamescarlos3258 3 ай бұрын
Ranala..oochlun-oochlun gya...😂😂😂
@avinashchaudhari3606
@avinashchaudhari3606 3 ай бұрын
Bjp chi item girl hoti ti? Ata Kay honar fadanvis che?
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u 3 ай бұрын
Hanumanji chalisa rastepar pathan karnewaleko sabak sikhaye
@baluaware5144
@baluaware5144 2 ай бұрын
Navneet ji Hanuman chalisa hi Mandirat mhanayachi asate he Tumhala Fasanvis ni shikavile nahi kay.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 3 ай бұрын
नवनित राणा यांच्या कर्माचीच फळें नवनितं राणा यांना मिळालीत.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 3 ай бұрын
तुम्हाला हि कोपला होता पण अल्लाहु अकबर ने वाचावला 😊
@sureshpatil6266
@sureshpatil6266 3 ай бұрын
Tila patrakara ne vicharle Hanuman he nav ka padle,Tila mahit nahi
@sureshnikam4735
@sureshnikam4735 2 ай бұрын
Jay Hanuman...labad bhagavyavar dance karte
@janardhanchavan-nv1lk
@janardhanchavan-nv1lk 3 ай бұрын
Atta vidhansabha lagnar....tya jokarla padaych aahe....
@mukhtarkhan8931
@mukhtarkhan8931 2 ай бұрын
Jay Bajrang bali ne Navneet Rana ki baj gayee
@Kumar-xv3wh
@Kumar-xv3wh 3 ай бұрын
Aahamkar aur gadhi parivar ke bare my galat bolana Rana ko doba ya
@dadasahebmore5730
@dadasahebmore5730 3 ай бұрын
Rana phadnwis chya ghari hanuman chalisa pathan kra😊
@gaffarshaikh6157
@gaffarshaikh6157 2 ай бұрын
Hanuman chalisa paath karawa 😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@avinashchaudhari3606
@avinashchaudhari3606 3 ай бұрын
Fadanvis sangat hote tase ti item girl karit hoti?
@SudhirKhaire-wx8vu
@SudhirKhaire-wx8vu 3 ай бұрын
Aata teechya navray cha no ahey,naachi gele aata naachya paan janar
@devendratambe31
@devendratambe31 3 ай бұрын
Jay bajrang bali...jay sanvidhan👍🚩🇮🇳
@gajananpatil5748
@gajananpatil5748 3 ай бұрын
Rana ni swatahun parabhav odhun chetala
@sandipsinhpawar1940
@sandipsinhpawar1940 3 ай бұрын
Navi parat election la ubha rahili nahi pahije
@masterelectronics9637
@masterelectronics9637 3 ай бұрын
Khare ahe dada changla dhada shikvla tya baila
@mullasameer131
@mullasameer131 2 ай бұрын
Amravati chi janta jagrut aahe
@AshokRaut-q2u
@AshokRaut-q2u 3 ай бұрын
Amravati karache jahir abhinandan, khup khup Chan , tyachi jaga dakhuvun dili
@hajishaikh1131
@hajishaikh1131 3 ай бұрын
👌👌👌😂😂😂
@vikassurve4426
@vikassurve4426 3 ай бұрын
श्री हनुमान आमचा देव एवढा कोपला, की, या बाईचा मालक. व्यापारी मोदी यावर पण. श्री प्रभु श्रीराम. कोपले जय महाराष्ट्र जय श्री राम
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 3 ай бұрын
❤❤❤
@kayyumshaikh2564
@kayyumshaikh2564 2 ай бұрын
बाई की सैतान
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 43 МЛН
बाईला पाहिजे पॉवरफुल जवान गडी #comedy
10:24
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 174 М.