नवनीत राणांचा कानडी गाण्यावर नाचण्याचा तो व्हिडिओ | Navneet Rana Viral Video

  Рет қаралды 1,829,259

TOD Marathi

TOD Marathi

Күн бұрын

TOD Uncut : Sushma Andhare | Ravi Rana | Navnit Rana | Shivsena | Uddhav Thackeray | Aditya Thackeray | Amravati | TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#ravirana #navnitrana #sushmaandhare #shivsena #uddhavthackeray #adityathackeray #maharashtrapolitics #bjp4maharashtra #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 1 500
@rahulborkar4172
@rahulborkar4172 Жыл бұрын
अमरावतीकरांनो एक वेळ BJP, Congress, NCP, Shivsena कुठल्याही पक्षाच्या proper candidate ला निवडून आणा पण ह्या दोघा नवराबायकोंना नको
@ajaytiwari-rx8nt
@ajaytiwari-rx8nt Жыл бұрын
Bhai wo log amravati me garibo ki bohot help karte hai Wo apne kaam se jitte hai
@AbskitchenOfficial
@AbskitchenOfficial Жыл бұрын
😂
@rahulborkar4172
@rahulborkar4172 Жыл бұрын
@@ajaytiwari-rx8nt भाई वो लोग अपनी खुद की गरीबी दूर कर रहे हैं।
@TheVkrant
@TheVkrant Жыл бұрын
@@ajaytiwari-rx8nt Bunty Bubly yeda bana rahi hai Amravati walo ko.. 😂😂😂
@uttamsutar1208
@uttamsutar1208 Жыл бұрын
@@ajaytiwari-rx8nt हनूमान चालीसा घरात म्हनतात काय
@nexcreativevision
@nexcreativevision 8 ай бұрын
वाह काय हिम्मत आहे भर स्टेज वर व्हिडिओ चावला 🤘🏻✌🏻🤘🏻✌🏻
@nileshkadam4969
@nileshkadam4969 Жыл бұрын
भाई व्हिडिओ जाम फेमस होणार 😂😂😂😂
@raghunathjogade2215
@raghunathjogade2215 Жыл бұрын
व्वा अंधारे ताई असेच नवनवीन पुरावे पाठवत रहा आम्ही सदैव आपल्या सोबत आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@sharadasonavne1929
@sharadasonavne1929 Жыл бұрын
अरे मूर्खा ते तर एक नटी होती तिचे कामच नाचायचे होते पण जेव्हा पासून ती राजकारणात आली तिने हे सगडे सोडले पण तू जे हे बोलला जय महाराष्ट्र तुझी लायकी आहे का हरामी तू जर हिंदू असशील पण वाटत नाही तू हिंदू आहे म्हणून तू या अंधारे बाईचे हिंदू देवी देवतांचे शिव्या विटंबना तसेच बाळासाहेबा न वर बोलली ते तू कसा विसरला रे भाड्या निर्लजम माणसा
@arunbhonde4324
@arunbhonde4324 5 ай бұрын
सुषमा अंधारेनी देवीदेवतां वर व स्व. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांवर केलेल्या टिकाव आरोपांना तुम्ही खरेच आहे म्हणणार का?
@lokeshkhawas2127
@lokeshkhawas2127 5 ай бұрын
Bhadkhu bai
@prakashmali2925
@prakashmali2925 5 ай бұрын
हो का,,, किती निर्लज्ज आहेत तुम्ही,,, हिंदू देवी देवता ची विडंबना हिनेच केली,, बालासाहेब ह्याना खेबारड हिच बोलत होती,,, देवी च्या वेळी हिच नावे ठेवायची कु* कुठली 😡😡😡😡😡
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
राणा दांपत्याला जनता 2024 ला घरी बसवणार आहे.
@TheVkrant
@TheVkrant Жыл бұрын
Nai bhava lay mad janta ahe Amravatichi 🤦
@rajmalhotra2880
@rajmalhotra2880 Жыл бұрын
Vikas ka me karnare he nehami kontyahi chutiya emotional game khelnarya paksha peksha shrestha
@yashwantkalbande9212
@yashwantkalbande9212 Жыл бұрын
@@TheVkrant khar boltoy bhau tu..kay mhanun Yana nivdun detat tyanach mahit.
@Hanushree1091
@Hanushree1091 Жыл бұрын
@@TheVkrant tu kuthla ahe
@bhor4vishal
@bhor4vishal Жыл бұрын
Mag sagle gharich bastat 😂
@anandjagler
@anandjagler Жыл бұрын
ज्या ठाकरे घराणेशाहीची तु चेष्टा,अपमान केला शेवटी तिथेच लोटांगण....असे लोक देशाला काय सगळयांनाच घातक असतात...सत्ता आणि पद हेच पाहिजेच. त्यासाठी कोणत्याहि पातळीत जाणयास तयार असतात ...हे तूमच्या ही चांगलं लक्षात राहु दया .भाउंनो
@ronitahire7297
@ronitahire7297 Жыл бұрын
अंधभक्ती आणि लाळचाटेपणा करण्यापेक्षा संकटकाळात साथ देने उत्तम असत लाळचाट्या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
2019 पासून सर्वोच्च न्यायालयाला नवनीतबाई राणा या नौटंकीबाज बाईचे जात पडताळणी प्रमाणपत्र तपासायला वेळ नाही.
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Жыл бұрын
100% right
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Жыл бұрын
😂😂😂👌
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
तिथे ठुमका लावला की काय ही शंका येते!😊😊😊😊😊
@Ashwinishirke_129
@Ashwinishirke_129 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात तिथे ठुमकाच लावला असणार
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Жыл бұрын
@@Ashwinishirke_129 🤣🤣🤣
@anandjagler
@anandjagler Жыл бұрын
हो बरोबर आहे. ...कलावंत आणि नकलाकार या मध्ये फरक असतो. ...कावळा राजनीति ची पांढरी चादर घालुन हंस बनत नाही.....नवनीत राणा या कलावंतच आहेत.
@mr.cricgaming4749
@mr.cricgaming4749 Жыл бұрын
सुषमा ताई एक नंबर बंटी बबली ची वाट लावली
@jaypalchaudhari8691
@jaypalchaudhari8691 5 ай бұрын
अरे बाबा तुमचा जीजू काय करतो ते सांगानारे बाबा
@sheshraojadhav3799
@sheshraojadhav3799 5 ай бұрын
सुषमाताई तुम्ही एखादी नाटक कंपनी जॉईंट करा तिथे तुम्ही बरोबर फिट व्हाल.
@rohininirmale6035
@rohininirmale6035 Жыл бұрын
ती अभिनेत्री आहे .डान्स करणार..आता मिसेस फडणवीस ही सत्ता आली कि लगेच किती तरी गाणी डान्स करतेच.
@sanjivanichaudhari2209
@sanjivanichaudhari2209 Жыл бұрын
Hoy tai
@vaishnaviagrofarms6913
@vaishnaviagrofarms6913 Жыл бұрын
त्या स्वतः नाहीत स्त्तेत . प्रॉब्लेम स्वाल.😂
@pravinjadhav6363
@pravinjadhav6363 Жыл бұрын
Nahi o devancha insult hoyil asa dance Ashe he sushama sangat aahet vishay samjun ghya
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 Жыл бұрын
आपल्या बाळ्या, दुसऱ्याचं कार्ट..
@samikshakale2901
@samikshakale2901 5 ай бұрын
हो ना
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 Жыл бұрын
याला राजकारण म्हणत नाही ... दुसर्याच्या personal life असं public meeting मध्ये दाखवणं म्हणजे... अत्यंत घृणास्पद... दुसऱ्यांवर टिका करून राजकारणात यशस्वी होता येत नाही... जाहीर निषेध
@mayurghag9126
@mayurghag9126 Жыл бұрын
भाऊ याच अंधारेंवर शिवसेनेत आल्यावर नवऱ्यावरून टीका केली गेली त्यावर का नाही प्रतिक्रिया दिलीत कधी. 🙏🏻
@theindianlawyer76
@theindianlawyer76 Жыл бұрын
बंटी बबली च्या सांगण्यावरून व्हिडिओ शूट केले गेलेले आहेत मग काय आली पर्सनल लाईफ
@akhtarsayyed5136
@akhtarsayyed5136 4 ай бұрын
लग गई आग 😢😢😢
@madhvraokale3041
@madhvraokale3041 Жыл бұрын
शेराला सव्वाशेर भेटल्या सुषमाताई. लोकं खुष झाले.
@shivajikolpe7513
@shivajikolpe7513 Жыл бұрын
सुषमा अंधारे उध्दव ठाकरे यांच्या विषयी काय बोलल्या होत्या तो व्हिडिओ लावा रे 🤣🤣🤣
@baban.m.lokhande6382
@baban.m.lokhande6382 Жыл бұрын
सुषमाताई राणाबाईची चांगलीच जिरवली जय महाराष्ट्र जय शिवराय शिवसेना झिंदाबाद 🙏🙏🙏
@vijaybhoir1727
@vijaybhoir1727 Жыл бұрын
काय जिरवली सुषमा च्या नवऱ्याचा पत्ता आहे का विचारा नाही तर तुम्ही विचार करू शकता त्याबाबत
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 Жыл бұрын
@@vijaybhoir1727 ,👌 Bhau ti lekaru ch shevti , ration sathi kahi pan 😄😄
@sumitwankhade8194
@sumitwankhade8194 Жыл бұрын
Pagal bai aahe hi shushma...
@3rdEye01
@3rdEye01 Жыл бұрын
Mc Mullyach samarthan karte Varkarina nav thevte tuza ghari koni Muslim alta ka re kelya
@vaishalibhosale7616
@vaishalibhosale7616 Жыл бұрын
Hich Bai applya devila kahihi bolted Ani tumihi tiche fan vaa shivsenik
@sharadchandrabahekar6499
@sharadchandrabahekar6499 Жыл бұрын
सुपमा ताईंनी आदरणीय बाळासाहेबांबद्दल आणी युवराज आदित्य ठाकरेंबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे शिवसेना विसरली की काय ? जरा तो हि विडिओ दाखवा म्हणावं.आम्हाला आदरणीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब अधिक महत्वाचे आहेत .आम्हाला अंधारे आणी राणांशी काही देणं घेणं नाही . दोन्हिही नाटक बाजच आहेत संधीबाज कुठल्पा
@pratikbobale1844
@pratikbobale1844 Жыл бұрын
अगदी बरोबर ही तरी कुठे चांगली आहे तिच्यापेक्षा हीच जास्त वाईट आहे हिने बाळासाहेब ठाकरे यांच्या वर फार वाईट बोलले होते 😡 आज अनेकांना का माहित नाही हिला मोठ करावस वाटत
@jotiramshinde9217
@jotiramshinde9217 Жыл бұрын
अंधारे बंद कर तुज दूकान
@Sunilpatil-mz4xp
@Sunilpatil-mz4xp Жыл бұрын
अंधारे बाई एक नंबरची रंग बदलू आहे.मागे हिंदूंना आणि बाळासाहेबांना खूप वाईट बोलली आज इतरांना बोलते आहे.उद्या कशावरून उद्धव ठाकरेंना शिव्या घालणार नाही.त्यातल्या त्यात हिंदूचा भयंकर तिरस्कार करते ही बाई
@हर्ष_123-u6i
@हर्ष_123-u6i Жыл бұрын
तमाश्यात नाचणार्या ह्या निर्लज्ज नवनीत राणा ने माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा आधी जो अपमान केला त्याची परतफेड... #शिवसेना के टाइगर अभी जिंदा है...🚩
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 Жыл бұрын
ह्या अंधारे बाई नी पण ठाकरे फॅमिली चा किती अपमान केला होता, ते पण लक्षात ठेवावे..
@TheVkrant
@TheVkrant Жыл бұрын
@@varshadeshpande4489 Kela asel pan tya Tamashat Nachat nahi. Hindu Dharmacha ya chamak challo sarkha vote sathi vapar karat nahit. Ani sarvat mahatvacha padtya kalat Jo sath deto tyacha sarkha Mitra nasto.
@Amar-renke23
@Amar-renke23 Жыл бұрын
परत फेड तर झालीच धणुष्य बान चिन्ह गेलं तेव्हा..😂
@Amar-renke23
@Amar-renke23 Жыл бұрын
​@@TheVkrant तुम्ही कधी बघितले तमाशा नवनीत रणाचा, ती एक कलाकार आहे होती तिचा बद्दल स्त्री छा अपमान करतोयस है लक्षात असू दे
@arunawairagade4744
@arunawairagade4744 Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@suryawanshicti1102
@suryawanshicti1102 Жыл бұрын
Sushama Tai is No 1 in Maharashtra 👍
@rajansonawane9637
@rajansonawane9637 Жыл бұрын
वर वर कीर्तन चालीसा आतून नाच तमाशा
@techdeep9312
@techdeep9312 Жыл бұрын
अगदी योग्य, मी हनुमान भक्त आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या राजकारणासाठी हनुमानाचा उपयोग करते ही बाई... त्यामुळे तिला भिडायला आम्ही नाही तर पुढे आली आमची सुषमा ताई 🙏❤️🚩 ❤️🚩 जय श्रीराम ❤️🙏
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 Жыл бұрын
Ha ka tujhe sushma che vichar aik shree Rama baddal mag.
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 3 ай бұрын
Ho n तुम्ही हनुमान भक्त असून सुषमा la मानता waa काय तुम्ही तुमची देवाचा man नाही देवू shakt सुषमा ni tar सर्व devana nav ठेवले magh ते राजकारण चालत का
@suyashreesawant4471
@suyashreesawant4471 3 ай бұрын
Tumachi sushama kay karate aaplya devtana shivya ghalate tari tumhi tichi chatata
@sawantnitin005
@sawantnitin005 Жыл бұрын
Superbly exposed Bunty & Babli 😊 Keep it up 👍
@sumitwankhade8194
@sumitwankhade8194 Жыл бұрын
Sushma....maharashtra chi chandani bar aahe
@AllIn-kn5uj
@AllIn-kn5uj Жыл бұрын
​@@sumitwankhade8194mhanje
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 Жыл бұрын
@@sumitwankhade8194 Ani navneet rana chameli ahe
@manojsable2375
@manojsable2375 Жыл бұрын
जनतेच्या विकास कामाच जमलं तर बघा
@agityagaikwad7745
@agityagaikwad7745 Жыл бұрын
2024 la लायकी कळलं सगळ्यांना
@bharteshkarav3599
@bharteshkarav3599 Жыл бұрын
ताई जरा दमाने, लोकांचे जुने व्हिडिओ दाखवणे खूप सोपे आहे, आपले जुने निघाले की मग अवघड जागीचे दुखणे होते, वारकारी संपर्दाय, आई बसलीय, ................आणी बरेच काही,लोक लवकर विसरणार नाही
@ulhasrathod9014
@ulhasrathod9014 Жыл бұрын
2024 च्या प्रचारासाठी हे व्हिडिओ राखून ठेवला पाहिजे. प्रचारादरम्यान जनतेला दाखवने आवश्यक आहे.
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 5 ай бұрын
बाई तुमचा पण व्हिडीओ लावा की सलीम ठाकरे बरोबरचा
@saiviews5596
@saiviews5596 Жыл бұрын
राजकारणच स्तर घसरला आहे एकमेकांवर टीका करताना पातळी घसरलेली आहे भर सभेत अश्या प्रकारे एका महिलेचा video दाखवून तुम्ही तुमची पण पातळी दाखवत आहात अंधारे बाई
@ronitahire7297
@ronitahire7297 Жыл бұрын
यालाच पोल खोल म्हणतात आणि त्या महिलेचा mms नाहीए काही जो लीक केला गेलाय पैसे घेऊन काम केलंय तिने फिल्म मध्ये आणि जगाने पैसे देऊन तीच नाच गाणं पाहिलंय तर अशांची मस्ती जिरवण्याची हीच योग्य पद्धत आहे Great shushma tai keep it up🚩
@rangilarajasthan6514
@rangilarajasthan6514 Жыл бұрын
इचे ही जुने विडीओ लोकांना कळु ,,दया,,आई बसली ,,दही हंडीच्या खालच्या ,,थराला ,,उध्दव ला उभ करा ,,आणि आदित्य ला वरच्या थराला ,,,मग कळु दया ,,किती हिंदू द्वेश करती ही,,,
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Жыл бұрын
सुषमाताई नवनीत राणाची चांगलाच समाचार घेतला लै धुतल्या तादळा सारखी बोलत होती नवनीत घेतला ना तुझा समाचार शिवसेना जिंदाबाद
@lokeshkhawas2127
@lokeshkhawas2127 5 ай бұрын
Bhadkhu sushma andhare bai
@prakashmali2925
@prakashmali2925 5 ай бұрын
तुझ्या स्व बालासाहेब,, हिंदू देवी देवतांना ही खेबार्डि काय काय बोलायची विसरला का रे,, उद्धववेड्या माणसा,, जशी उद्धव ला लाज नाय तशी तुम्हलाही नाही का???? ह्याच् उत्तर दे अगोदर
@dr.sandipkirdat425
@dr.sandipkirdat425 Жыл бұрын
सुषमाताई ग्रेट🔥🔥....2024 ओन्ली मविआ
@vishnugorhe526
@vishnugorhe526 Жыл бұрын
नाची नवनीत राणा
@arunathakur6713
@arunathakur6713 Жыл бұрын
अंधारे ताई तुम्ही आमच्या संताबद्दल जे बोलला त्याचे व्हिडिओ पण दाखवा
@ronitahire7297
@ronitahire7297 Жыл бұрын
उगाच हिंदुत्वाच्या कैवारी बनू नका आणि मोबाईल आहे ना हातात तर स्वतः सर्च करून बघून घ्या त्यांचे व्हिडिओ
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
घरामध्ये जागा नाही म्हणून हास्पिटल मध्ये प्रेम करतात. काय राना यांची अवस्था.
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
तो उद्धव सुद्धा कोरोना मध्ये रश्मी सोबत हेच करत होता..म्हणून तर बाहेर येत नव्हता..कोंबडा...
@sujatasave284
@sujatasave284 Жыл бұрын
​@@BossBoss-vs4pi जिभेला हाड .. नालायक पणाचा कळस..
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
@@sujatasave284 जिभेला कोणतेच हाड नसते बाई..शाळेत शिकली नाही का तू😂😂
@nileshjawanjal196
@nileshjawanjal196 Жыл бұрын
@@BossBoss-vs4pi are baba mhan ahe ti..
@urveshpatel1466
@urveshpatel1466 Жыл бұрын
B
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 Жыл бұрын
पोलखोल करून सत्तेत राहता येत नाही तर!विकास करून सत्तेत राहतां येते!😞😄
@santoshgholap4256
@santoshgholap4256 Жыл бұрын
सुषमाताई, तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.. keep rocking..
@vijaybhoir1727
@vijaybhoir1727 Жыл бұрын
मग आणून ठेव घरी...... 😄
@techdeep9312
@techdeep9312 Жыл бұрын
​@@vijaybhoir1727 नक्कीच, विचारांनी लढणाऱ्याचा आजवर महाराष्ट्र सत्कार करत आलाय. बाई झुलव्याना महाराष्ट्रात थारा नाही.
@swapindian8233
@swapindian8233 Жыл бұрын
​@@vijaybhoir1727 😂😂😂😂
@prashantnannaware1989
@prashantnannaware1989 Жыл бұрын
हीच बाई शिवसेनेकडून तिकीट मागायला आल्यावर शिवसेनेचे नेते यांचा जय जय कर करणार
@nirajrokade5600
@nirajrokade5600 Жыл бұрын
बस्स, रानाला hangover आला असेल आतापर्यंत 🤣🤣🤣🤣
@dilipraje7897
@dilipraje7897 5 ай бұрын
अहो आक्काबाई,ती चित्रपटात काम करणारी कलाकार आहे नृत्य करावचं लागत चित्रपटात,खोटे खोटे हावभाव करावेच लागतात त्यांना आणि हो ती आपल्या नवर्‍याबरोबरच राहते अजुन तरी सोडचिठ्ठी घेतली नाही,तुमचं आपलं बरं आहे.फक्त राजकारण...
@chandrakantpatil8723
@chandrakantpatil8723 Жыл бұрын
आंधारे बाई त्या आधी सिनेमात काम करीत होत्या हेही सगळ्यानाच माहिती आहे
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Жыл бұрын
Pn rajkarna made pn tya kasa acting kart ah te dkavt ah andhre tai
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
ह्याला म्हणतात पोल खोल कार्यक्रम😄😄😄😄
@balirathod83
@balirathod83 Жыл бұрын
अमरावती जिल्ह्यातील लोक जागे राहावे.......
@norbancoelho2060
@norbancoelho2060 Жыл бұрын
जीनके घर शिसे के होते है वो दुसरे के घर पे पत्थर नही मारते. जय हिंद जय महाराष्ट्र.
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Жыл бұрын
एकच ताई सुषमा अंधारे ताई 🚩🚩🚩
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Жыл бұрын
@@_YaSh02 जास्त मिरची लागली वाटत
@rajendrakulkarni7378
@rajendrakulkarni7378 Жыл бұрын
तुमचे हिंदुविरोधी व बाळासाहेबांविरोधी वक्तव्याचे विडीओ पण दाखवात जावा म्हजे लोकाना तुमचा खरा चेहरा कळेल
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 Жыл бұрын
शिवरायांच्या रयतेच्या नव्हे तर शिवरायांना महाराष्ट्राची ही अवस्था पाहुन काय वाटत असेल🐕🙏🇦🇪
@hamidshaikh5819
@hamidshaikh5819 3 ай бұрын
नवनीत ला उद्ध व❤साहेबा जवळ महाराष्ट्रात मे रहेना है तो उद्धव बाळासाहेब ठाकरे के पास जाना ही पडेगा ❤❤❤
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle Жыл бұрын
Babasaheb chya leki aahot amhi... nidar babachya nidar leki.....💪💪💪💪
@vishalpawar9660
@vishalpawar9660 Жыл бұрын
Tai ... U r a great leader in Shivsena Uddhavji thakare... 🙏🏻🙏🏻😍❤️ We support you
@akashkhilare1550
@akashkhilare1550 Жыл бұрын
Ho na 3 paksha sodun attashivsenik zalya na 😂😂 bolayala tri laz vatali pahije.
@mayursunki7425
@mayursunki7425 Жыл бұрын
Rana bai Khotarde ahet Ani bjp natak Karnarya ahet maharastrala mahit ahe
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
@@akashkhilare1550 हो का? तुझी खूप गांड जळत असेल..नाही का?
@akashkhilare1550
@akashkhilare1550 Жыл бұрын
@@Pubglover-sg8ke mazi nahi jalat tumcha gandila ji aag lagliye na vijhava adhi ase kutrya sarkhe bholu naka.udya ti bolali na tuza bap uddhav ahe tri bolashil tai khar ahe 😂😂😂 balisha
@sanketaglave7865
@sanketaglave7865 Жыл бұрын
याला उद्धव ला घातलेल्या शिव्यांचा विडिओ दाखवा रे कोणीतरी या बाईचा
@diliptejale5336
@diliptejale5336 Жыл бұрын
कोणीही धुतल्या तांदळा सारखा नाही , प्रत्येक दिव्या खाली अंधार .
@RahulManoharPhapale
@RahulManoharPhapale Жыл бұрын
लई वाईट...... अवस्था केली राव राना बईची....
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 5 ай бұрын
Tai really great.
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 Жыл бұрын
ताई, सुपर 👍🙏
@sanjayjadhav184
@sanjayjadhav184 Жыл бұрын
Hहि बाई ठाकरे गटाची वाट लावणार .त्यांचा व्यवसाय आहे तो त्यांनी केला .हा चितपटातील गाणी दाखवून काय सिद्ध करणार .लोक एवढी खुळे नाहीत
@wagh3330
@wagh3330 Жыл бұрын
Dipika chi bhagavi kapde chalat nhi mg swata ghalun as nachlel chalty ky
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Жыл бұрын
@@wagh3330 correct
@rameshpatil1928
@rameshpatil1928 5 ай бұрын
सुषमा ताई यांनी मराठी भाषा चा सन्मान केला जय महाराष्ट्र ताई 🚩💯🙏🌸🌺💐
@_shubhamraje
@_shubhamraje Жыл бұрын
आपण सुषमा दगडू अंधारे का😂😂😂
@surajsatam802
@surajsatam802 Жыл бұрын
तिचा नवरा तरी तिच्याबरोबर आहे
@sandeshthorat2308
@sandeshthorat2308 Жыл бұрын
Hoka chutya
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Жыл бұрын
तुझी बायको कोणा कोणा बरोबर
@JayshreeKrishna-y2t
@JayshreeKrishna-y2t Жыл бұрын
@@rajendrashinde1533 तुझी आई ani तुझी बायको रोज गावा बहेरच्या उसात गावा kadan jhavun ghete ani madarchod tu ikde amcha lavda चोकयला ala ka
@Aagri.king-1143
@Aagri.king-1143 Жыл бұрын
या अंधारेला जय श्री राम बोलायला लावा ही अंधारे हिंदू धर्म मानत नाय देवांच्या पाया पडायला लावा 🚩जय श्री राम🚩
@harshalbobade9625
@harshalbobade9625 Жыл бұрын
मित्रांनो राजकारणी सर, मॅडम भाषण करून जातात, अन असे नाही झालं पाहिजे की तुमच्या कंमेंट वरून बडनेरा पोलीस स्टेशन ला तुम्हाला भेट देण्याची वेळ नाही आली पाहिजे 😄
@santoshchede7279
@santoshchede7279 Жыл бұрын
Gap re lavdya tu
@amitkale3082
@amitkale3082 Жыл бұрын
Amcha sarke wachanvede khup ahet Saheb 😅 unhey kahne do 🙏
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Жыл бұрын
बडनेरा पोलीस काय राणा च्या मुठीत आहेत का, बोलण्याचा, विचार मांडण्याचा अधिकार आहे, हुकूमशाही नाही आणि ती करू पाहणारना हा महाराष्ट्र मातीत गाडेल, हा काय यूपी बिहार नाही धर्माच्या नावाखाली काही खपवून घ्यायला
@harshalbobade9625
@harshalbobade9625 Жыл бұрын
@@santoshchede7279 दे अजून शिव्या दे.. मी गप बसतो.
@harshalbobade9625
@harshalbobade9625 Жыл бұрын
@@sangeetajamgade3039 विचार मांडताना सामाजिक भाण असणे आवश्यक आहे एवढेच.. बाकी तुम्हांला जसे वाटते तसे बोलू शकता. माझा हा एक सुझाव होता बाकी तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करू शकता.
@nikhilgulhane598
@nikhilgulhane598 5 ай бұрын
अंधारे बाई यांच नाव अंधारे का पडल कारन अधांरे बाई नुसत अंधारातच सापडाच्या😅😅😅
@Life-lessons.
@Life-lessons. 5 ай бұрын
Ho Karan option navta त्यांच्याकडे... tech hot.... जाणूनबुजून नव्हत ते ना... पण education nantar badal sarv ..shikshan ahe na शेवटी... पण यांचं काय पैसा पाणी असून हलकट पणा करणारे...नीट बघून नी अभ्यास करून बोलावं ....कोणाचं जन्म कुठ व्यावा हातात नाही पण पुढे आपली लाईफ कशी जायचं हे हातात आहे आपल्या ....ok
@nikhilgulhane598
@nikhilgulhane598 5 ай бұрын
@@Life-lessons. अंधारे बाई दुरून बघितल्या वर म्हैसच दिसते
@varunranjan7503
@varunranjan7503 Жыл бұрын
Susha rocks rane shocks 😅😅😅
@shishirborde2585
@shishirborde2585 Жыл бұрын
" लाव रे तो व्हिडिओ " Returns.....
@rupeshmore9151
@rupeshmore9151 Жыл бұрын
अंधारे हि उद्धव ठाकरे ची गाव भर भूकणारी.....
@anilkhendad3121
@anilkhendad3121 Жыл бұрын
🍌🍌🍌🥕🥕🥕🥕🥕🥕🍉🍉🍉🍉
@kishorkhairnarmlg2684
@kishorkhairnarmlg2684 Жыл бұрын
हीच अवदसा आहे आपले ठेवलं झाकून दुसऱ्या च राहिली दाखवून
@samadhannalawade3528
@samadhannalawade3528 Жыл бұрын
हिच्या जुन्या वीडियो बाहेर काढा 😅😅😅अंधारे ला अंधार दिसेल
@samadhannalawade3528
@samadhannalawade3528 Жыл бұрын
@p3214 in las do you vae
@revatipotdar8125
@revatipotdar8125 Жыл бұрын
😂😅
@PMCCLASSESHSKENDRESIR
@PMCCLASSESHSKENDRESIR Жыл бұрын
Sushma tai tumhala devach manya nahi na tyach kay. Shivsenemadhe jaun nailajane dev manya karava lagtoy . Kiti adjustment karavi lagta. Br hot na aaplyach tatwavar chalane. Pan kahitari padrat pasun ghenyasathi evadha aatapita.
@sonampande9145
@sonampande9145 Жыл бұрын
👍👍
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 5 ай бұрын
नौटंकी राणा ची डिपॉझिट गुल करा😂
@swapnildangeadv
@swapnildangeadv Жыл бұрын
अशी बाई ची व्हिडिओ लाऊन इज्जत काढली. काय राजकारण सुरू आहे. खरंच खूप खालच्या दर्ज्याचे राजकारण सुरू झालंय
@rupeshnigadekar2785
@rupeshnigadekar2785 Жыл бұрын
He khalchya darjache rajkaran bjp ne suru kele ahe ani jantela tras
@swapnildangeadv
@swapnildangeadv Жыл бұрын
राजकारण बीजेपी ने केले म्हणून ह्यांनी पण खालची पातळी गाठावी. ह्याचा अर्थ हे सुद्धा संकुचीत बुद्धी चे आहेत. मला तर आठवत नाही महाराष्ट्रात कधी असे व्हिडिओ लावून कोणाची टिंगल केली असे.
@umeshbokad7535
@umeshbokad7535 Жыл бұрын
स्वप्नील डांगे बरोबर बोलतोस तू
@mh19mayur76
@mh19mayur76 Жыл бұрын
भाऊ हे जे पण सुरू आहे ना फडणवीस आणि शाह मुळेच फक्त
@bhushanbhadane8321
@bhushanbhadane8321 Жыл бұрын
Ani tine je kel te brobr hot ka? Khalcha darja? BJP ne maharashtrat rajkarnacha darjach nhi thevla expose krnyachi grj ahe. Tyashivay he thambnar nhi sushma andhare ne je kel te yogya ch.
@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu 5 ай бұрын
*शेवटी तमासगीरच ती फक्त नावात राणा आहे😂*
@sandeeppatil1099
@sandeeppatil1099 Жыл бұрын
राणा 😂😂😂😂 अध्यक्ष महोदय सांधून बरोबर डान्स अध्यक्ष महोदय अपमान आहे हा अध्यक्ष महोदय 😂😂😂 पण सहन करू bjp कडुन आहे राणा बाई 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@avinashingle3463
@avinashingle3463 5 ай бұрын
कुणाची इतकी मजाक उडऊ नये,,, चांगलं नाही ,,ती कसी असो आपण कसे असावे हे महत्वाचे
@studytimes358
@studytimes358 Жыл бұрын
Very good👍
@anilgaikar3830
@anilgaikar3830 5 ай бұрын
जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥🐅👌👍✌️💪💐
@michaeldosouza7002
@michaeldosouza7002 Жыл бұрын
Jai shivrai 🙏🙏🙏🙏🙏jai bhim🙏🙏🙏 tai namaskar 🙏🙏jai maharashtra 🙏🙏
@sapnaganve895
@sapnaganve895 11 ай бұрын
सुषमाताई एक नंबर भाषण
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र Жыл бұрын
😂😂 हाहा ढोंगी राणा नवरा बायको, अमरावतीतून 100000 मतांनी आपटणार. लिहून ठेवा.
@ajayrananaware2939
@ajayrananaware2939 Жыл бұрын
1 बाई असून बाईची इज्जत घालवतेय लाज वाटूदे
@vish407
@vish407 Жыл бұрын
अरे भाऊ ।।जेंव्हा राणा बाई बोलत होत्या तेंव्हा मटल काही।।
@vish407
@vish407 Жыл бұрын
काय इज्जत म्हणजे आपलं ठेवायचं झाकून लोकांच पाहायचं वाकून अशी गोषट आहे राणा बाईची।।
@ajayrananaware2939
@ajayrananaware2939 Жыл бұрын
@@vish407 kare tuz vakun baghital ka tya shushma la mhnav ti tari navryasobat romance karate tuza tr navra pn nahi tu kothe zak marate
@vish407
@vish407 Жыл бұрын
@@ajayrananaware2939 नाही दादा।। सुषमा ताई बोलल्या त्या सत्य आहे न ।। त्यानी दाखवल फक्त ही 1.राणा बाई हनुमान चाळीसा मानायला जाते ठाकरेंच्या घरा समोर ..दाखव मना म चाळीसा म्हणून ।। हिंदुत्व दाखवते न म garbha खेळताना कुठलं गाणं हे बघा एकदा परत।। त्या पोलिस साहेबाना कस बोलते बघा एकदा love zihad च्या विषय काढला होता मॅडम न।।तो cliप viral झाली होती काय बोले म्हणून ।। अन अजून आता एक movie अल्ता शाहरुख चा त्यात गाण्यात भगव्या कलर चा अपमान झाला मने।। मी काही खान चा फॅन नाही पण जे सत्य ते एकल पाहिजे।। मुळात जर प्रॉब्लेम आहे तर गाण लिहणारा अन म्हणारा कोण आहे हिंदू की मुस्लीम हे seach करा म बोला ...काय त boycot करा मने।।जर या राणा ताईला भगव्या बद्दल एवढा आदर आहे तर साऊथ movie गाणं आहे ।।बाबा सोबत भगवा कलर चे कपडे घालून बघा search करून दादा ।।ताई नि सभेत त्याने तेच विडिओ दाखवले तर काय झालं।। हे हिंदुत्व आहे का राणा ताईच।। सत्य सत्यच असते
@babajipokharkar8826
@babajipokharkar8826 Жыл бұрын
अस पण बोला कि नवरा पाहिजे मला यासाठी मी भुंकत आहे
@vicky....15
@vicky....15 Жыл бұрын
मुंबई मे रहकर बावली हो गई......😀😀 बुढी कहिकी..
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm Жыл бұрын
सुषमा ताई, really u are great 👍👍👍
@avadhutbabar4548
@avadhutbabar4548 Жыл бұрын
Andhare म्हणजे panauti आहे
@shivajithopte8897
@shivajithopte8897 Жыл бұрын
बरोब्बर
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 5 ай бұрын
बरोबर बोलतांना कशी तोंड वाकडे करते हि बाई 😅😅😅😅
@pratapp707
@pratapp707 Жыл бұрын
लयचं हसलो राव नवनीत चा डान्स बघताना..🤣🤣
@vikaskamble1807
@vikaskamble1807 Жыл бұрын
Wa didi wa 🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 Жыл бұрын
अंधारे बाई, हे सर्वांना माहीत आहे की नवनीत राणा ह्या आधी ॲक्ट्रेस होत्या म्हणून तुम्हीं त्यांचे व्हिडिओ दाखवले तरी काही फरक पडणार नाही..तुम्हीं पण आधी काय काय बोलत होत्या, ते पण सर्वांना माहीत आहे..
@donaldbabu7129
@donaldbabu7129 Жыл бұрын
नवनीत राणा पहिली अभिनेत्री होती बाय माझे.... ते काम होते तिचे...acting, dance वगैरे.... जरा लाज बाई तू..... कशाला उखरा उखरी करतेस🤔
@ravialat4680
@ravialat4680 Жыл бұрын
Navneet rana indirectly famous hote aahe.....!
@bhaskarn4793
@bhaskarn4793 Жыл бұрын
सुचमा गंडारे ताई तुम्ही नवनीत राणाची बराबरी कधीच करू शकत नाही तुझी औकात महाराष्ट्रातील संतानी दाखुन दिली . सिनेमा आणी वास्तविकतामध्ये फरक असतो . तु राहीलेली सेना संपवणार .
@milindkamite3041
@milindkamite3041 Жыл бұрын
Navneet Rana gandare
@ajinkyatathe209
@ajinkyatathe209 5 ай бұрын
नवनीत राणा खरच खुप चांगली एक्टिंग केली.... मूवी भेटले नाही त्यांना म्हणून राजकारणात एक्टिंग करताय
@abhishekchalke4281
@abhishekchalke4281 Жыл бұрын
22 तारखेला पण व्हिडिओ लागणार आहेत 😂😂
@swapindian8233
@swapindian8233 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sujit3074
@sujit3074 Жыл бұрын
उभी आडवी सगळी फाडली रणा ला अंधारे बाईंनी 😄😄😃😃
@OCEANRIDER-p4x
@OCEANRIDER-p4x Жыл бұрын
अंधारे तू उरली सुरली पण मिटवून जा 😂😂😂😂
@sushant-ky5xc
@sushant-ky5xc Жыл бұрын
😁
@rahulbhosale8032
@rahulbhosale8032 5 ай бұрын
राजकारण बाजूला ठेवून थोडा विचार केला पाहिजे. एका महिलेने,एका महिलेचा असा बाजार मांडू नये. ती संस्कृती शिवसेनेची नाही.
@TitaniumYes
@TitaniumYes Жыл бұрын
जबरदस्त रे लाव रे ती व्हिडिओ पार्ट 2
@prakashmali2925
@prakashmali2925 5 ай бұрын
हया अंधारी चे पण दाखवा बालासाहेब ह्याना काय बोलायची,, देवी देवतांचा कशी टिंगल उड़वायचि ही चेटकिंन बाई
@prakashmali2925
@prakashmali2925 5 ай бұрын
मला तर त्या गांधारी बाई च थोबड़ा जरी दिसला तरी फोड़ाव इत्का राग येतो हया नकटि चा 😡😡😡😡
@bhushankumar-bp7ke
@bhushankumar-bp7ke Жыл бұрын
खूब मस्त Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर हिट झाली पहिजे तेव्हाच मराठी भाषा चा सम्मान होनार maharastra लोकंचा सम्मान होनर
@tusharbhoyar9085
@tusharbhoyar9085 Жыл бұрын
Shivsena hi eknath sindechi ahe ani tyanchich rahla pahije balasebanche vicharacar khari shivsena ahe.......video dakhaun ani lokancha man jinkun koni sate yete nahi old lazy lady shusma andhareeeeee...💢💢💢😵😵
@suhas3787
@suhas3787 Жыл бұрын
शुष्मा ताई ❤❤
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 Жыл бұрын
Maharashtrat yeun Marathi massala divachte he upari
@hemantmali1011
@hemantmali1011 Жыл бұрын
जबरदस्त 🔥 👌
@balkrishnakshirsagar8173
@balkrishnakshirsagar8173 Жыл бұрын
Sushama mhasad ranaa cha video sod..tu Kay dive lavles te dakhv ..tu santancha devacha kiti apman kelas te dakhv..baai tu je Kel ahes te akshamya ahe ..ti ek abhinetri hoti pn Aaj ti te actingch kaam krt nahi.. pn tu kaal hi santanchi ninda Kelis Ani Aaj hi krtes..tu bhagwan krishnabddl je bolalis tyavrun tujhi layaki kalate.. tujhi najarch ghan ahe tyamule Tula ghan diste
@prafulkadam1653
@prafulkadam1653 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे rocking 🤟
@zkszk7442
@zkszk7442 5 ай бұрын
AISE SCREEN LAGAKAR PROGRAME LENE KA IDEA BHOT BHOT ACCHA ,SALAM HAI IS IDEA KO..AB MODI G K BHI PURANE VIDEO LAGA KAR AISE HI 2024 K PURE PROGRAME KARNA CHAHIYE. PAKHAND KA PARDA FASH .
@sunilpandhare4370
@sunilpandhare4370 Жыл бұрын
एका महिला म्हणून अधांरे यांना अशोभनीय आहे महीलाच महीला वरच जळफळाट दिसून आला
@sharanbharamade8046
@sharanbharamade8046 Жыл бұрын
एवढं सगळं याराना बाईला कळाला पाहिजे होतं आता वाच्टणा हनुमान चाळीसा आता कुठे गेला हनुमान वरचा रामा वरच प्रेम
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Жыл бұрын
नवनीतचे हे video लपून छपून नाही काय काढलेले. नवनीत चे हिंदूत्व दाखवण्या साठी दाखवले. हाँस्पीटल माध्ये कँमेरे कसे काय पोहचतात हे दाखवण्यासाठी. नवनीत जात चोर बाई आहे . SC 2019 बंद पडले आहे काय. नवनीत आमदारकी भोगल्या नंतर SC Result देणार आहे काय.
@hbnchannelbsl6684
@hbnchannelbsl6684 5 ай бұрын
Andhare taai ne, stage ke screen par public ke samne Dancer ka open dance dikha diya, Aise dancer 💃 ab desh ko sambhalengy,
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 117 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 117 МЛН