नवरोबाने टेरेस गार्डनची तयारी केली चालू/अमावस्या निमित्त उंबरठ्याला हळदीचे लेपन/रोजची देवपूजा.

  Рет қаралды 2,924

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

7 күн бұрын

गौरव बाणे टेरेस गार्डन च तयारी केली चालू
/अमावस्या निमित्त उंबरठ्याला हळदीचे लेपन/रोजची देवपूजा.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#villagevlog
#minivlog
#chhayascreativecorner
#kitchentips
#dailyvideoblog
#dailyvlog
#rojachidevpuja
vlogs,lakhneet vlogs,sourav joshi vlogs,home vlogs,sydney serena vlogs,daily vlogs,emmas vlogs,malik vlogs,hindi vlogs,family vlogs,kunali vlogs,weekly vlogs,travel vlogs,fashion vlogs,home decor vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,olivia jade vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,lakhneet vlogs new,lakhneet usa vlogs,vlog,dimple malhan vlogs,family vlogs shystyles,india to australia vlogs,atl vlog,lit vlog,nyc vlog

Пікірлер: 30
@pradnyasalunkhe4375
@pradnyasalunkhe4375 3 күн бұрын
Chan❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 3 күн бұрын
Thank you 😊😊
@anuradhamahajan714
@anuradhamahajan714 6 күн бұрын
Mastach video dear chaaya aaj rangoli ani dev puja baghun man prassana zale
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
Dhanyawad tai ☺️☺️🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 6 күн бұрын
छान plyanigg आहे मला पण खूप आवडते झाडे लावायला माझ्याकडे फुलांची खूप झाडे आहेत आपल्याला आनंद मिळतो वेळही जातो निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटत
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
एकदम बरोबर ताई ☺️ दुनिये मध्ये काय चाललंय कोण काय बोलतय याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये मुलांच्यात आपल्या गार्डनमध्ये झाडांच्यात निसर्गाच्या सानिध्यात जर वेळ घालवला ना तर खूप वाटतं झाडांच्यात वेळ कसा जातो कळतच नाही ☺️😊 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 6 күн бұрын
पुजा छान झाली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️☺️
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 6 күн бұрын
खुप छान ताई मी आजारी होते म्हणून विडीओ बघता आले नाही खुप छान वाटले
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
व्हिडिओच काय नंतर पाहता येतील ताई तब्येतीची काळजी घ्या काय झालं होतं ताई बरी आहे का तब्येत ताई आता
@DrDamale
@DrDamale 6 күн бұрын
❤❤छाया मी तुझा आईचा वयाची आहे. आग तुझा कपाळवर टिकली दिसत नाही. लाल टिकली लावत जा.बाकी तुझे विडिओ खूप खूप छान आसते.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
मावशी मी खूप छोटी टिकली लावते ना तर ती व्यवस्थत दिसतच नाही आता मोठी लावत जाईल 😊 धन्यवाद मावशी तुम्ही समजून सांगितलं ना छान वाटलं मला आई नाही मावशी नाही पण आईच्या मावशीच्या जागेवर कोणीतरी हक्काने समजून सांगतय छान वाटलं असं काही चुकलं तर समजून सांगत जा मावशी ☺️☺️
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 6 күн бұрын
❤❤ छाया कपाळा टिकली लावत जा बाकी सगळे छानच असते राग नको मानु माझी मुलगी समजुन सांगितले
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
मावशी टिकली लावलेली आहे पण ती खूप छोटी आहे ना त्यामुळे ती कॅमेरा मध्ये दिसतच नाही आता मोठी लावत जाईन आणि राग कसलं मावशी त्यामध्ये तुम्ही बोलल्या ना मी तुझ्या आई समान आहे तर एवढं ऐकून सुद्धा मला खूप छान वाटलं मावशी कारण मला आई नाहीये आणि मावशी पण नाहीये खूप लवकर वारली माझी आई तर तुम्ही मला खूप हक्काने आणि आपलं म्हणून सांगितलं त्यामुळे राग अजिबात येणार नाही मला आणि असंच समजून सांगत जा नेहमी आईसारखा हक्कानी ☺️☺️ मावशी खूप छान वाटलं तुमची कमेंट पाहून😊😊😍
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 5 күн бұрын
हो ताई मी बरी आहे आता
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 5 күн бұрын
ओके तब्येतीची काळजी घ्या गुड मॉर्निंग ताई ☺️
@ChhayaShirsat-lm9dk
@ChhayaShirsat-lm9dk 5 күн бұрын
सेवा काय करता तुम्ही देवाचि
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 5 күн бұрын
श्री स्वामी चरित्र सारामृत तीन अध्याय अकरा माळी स्वामी समर्थ जप एक माळ तारक मंत्र मला जर पूजेसाठी वेळ असेल तर मी एवढं करते आणि वेळ नसेल तर स्वामी समर्थ जप एक माळ तारक मंत्र एक माळ असं करत असते 😊🙏
@God-vi6nb
@God-vi6nb 5 күн бұрын
Tai tumhi kontya sheharat rahatat
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 5 күн бұрын
अहमदनगर ताई
@Archana_1988
@Archana_1988 6 күн бұрын
Tai mazhi kamalgattychi mala tutli ter atta kas Karu please sanga tai 🙏🙏🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
ताई कमळ गटाची माळ तुटली ना तर चांगला निबार धागा घ्या आणि जशी पहिली होती ना त्याचप्रमाणे आपण घरीही ओउ शकतो धाग्यात ओवताना एक मनी एक गाठ मारायची आणि पुन्हा एक मनी घालायचा पुन्हा गाठ मारायची असं करायचं आणि माळ तुटली म्हणून काही मनात येऊ देऊ नका काही नाही होत तो एक धागाचे कधीतरी तुटणारच तर ती माळ पुन्हा तुम्ही जशी होती त्याचप्रमाणे ती पाहून तुम्ही ओउन घ्या धाग्यामध्ये
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 6 күн бұрын
माझी पण तुटली कमळगटटा माळ
@atmarambhosale2211
@atmarambhosale2211 6 күн бұрын
Varti jamt naste tai slap kharab hoto panyne
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
ताई आपण जे गमले ठेवणार आहोत ना त्याखाली लोखंडी स्टॅन्ड बनवू राहिलोत म्हणजे आपल्याला कुंड्यांच्या खाली असं शेवाळ वगैरे येणार नाही ते पाणी सगळं खाली निघून जाईल त्यामुळे कर्तक ट्राय आता काय होतंय पाहू ☺️😊
@SantoshKadam-qn9lz
@SantoshKadam-qn9lz 6 күн бұрын
Kuthe ahe he location .
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
अहमदनगर
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 6 күн бұрын
ताई देव घर दरवाजाच्यासमोर असावे का नसावे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 6 күн бұрын
ताई देवघर दरवाजासमोर नसावे आणि आपल्या घराला तीन दरवाजे एक सलग एका लाईन मध्ये सुद्धा नसू नये असं असेल ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येते पण ती टिकत नाही 😊🙏
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 6 күн бұрын
ओके
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 33 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 56 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,8 МЛН
माझ पुण्यातल घर...#hometour
10:01
Smita Shewale
Рет қаралды 244 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН