ही गोष्टच आहे हे खरे , पण ....यात कोणता न्याय झाला ?....
@SandhyaBhopale19 сағат бұрын
हे एकदम संत्य आहे हे ज्यांच्या सोबत घडले त्यांना च कळेल आजकालच्या मुलींचा बिझनेस झाला आहे
@pratibhaoak4075Күн бұрын
गोष्ट छान आहे. हल्ली पैशासाठी मुली नवीन नवीन आरोप मुलांच्यावर घालून नवऱ्याच्या वर घालून त्यांना त्रास द्यायच आम्ही पाहिल आहे. म्हणून हल्ली मुलगे सुद्धा लग्नास नको असं म्हणू लागले आहेत.