ज्यांच्या मुली सासर एवजी महेरी रुसून रहात आहेत,,, त्य परिवारानी,,, ही कथा मन लाऊंन,,, एकुन,,, समझून,,, अम्मल करावि अशी,,,, बेस्ट कथा
@prasadjadhav32065 ай бұрын
खुप छान वाटली पण खुपच मोठी केली थोडक्यात सांगितले पाहीजेत ❤
@panchafuladunedar8295 ай бұрын
कधी ही मुलीला पाठिंबा देवु नये.आणि प्रत्येक आई वडीलांनी मुलीला अशीच शिकवण द्यावी.
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@BalasahebGalande-v9w4 ай бұрын
I probably will 099ten
@paurnimabhagwat6395 ай бұрын
जर तिच्या वडिलांनी आधीच मुलीच्या सासरच्या लोकांशी बोलले असते तर प्रकरण एवढे वाढले नसते. शेवटी तिच्या वडीलांनी चांगला निर्णय घेतला...
@suchitragandhi96835 ай бұрын
Qqq1111qqqqqq1qqqqqqq🎉1qqqqqqqqqqq😂😂 AQ😅😅
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@suhasjoshi57865 ай бұрын
@@Lyfstory29 a ⅞744.
@sunandamane33965 ай бұрын
😊
@sakshibagwe7691Ай бұрын
खुपच छान सोपी उपयोगी घरगुती औषधी सांगितलीत . धन्यवाद ताई🙏🙏🙏👌👌👍👍
@Saritavoice295 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤
@pratibhaoak40755 ай бұрын
छान गोष्ट❤❤❤❤❤
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ShobhaGaikwad-ss5wo5 ай бұрын
.@@Lyfstory29
@PradipKulkarni-gi5ux5 ай бұрын
मुलींचे संसार उद्धवस्त करण्यासाठी आई वडील १०० टक्के जबाबदार असतात. माहेरी अगदी गरीबीत दिवस काढणाऱ्या मुलींना सासरी आल्यावर मात्र कोणतीही कामं न करता राणीसाहेब सारखं आयुष्य उपभोगायचं असतं
@shakuntalatonpe66195 ай бұрын
कथा छान वाटते प्रयत्न वडिलांनी आपल्या मुलीला चांगले शिकवण दिली पाहिजे
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@ushakeskar13104 ай бұрын
😅😂😊😊@@Lyfstory29
@vaishalipawar7626Ай бұрын
ही कथा मुकधिरांच्या साईन लाग्वेजमधे तयार करा आणि पाठवा खूप काही चांगले होईल. कथा खूप छान आहे.आवडली.
@pratibhaoak40754 ай бұрын
गोष्ट छान आहे❤❤❤❤❤
@Lyfstory293 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory293 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@neelamtendulkar68745 ай бұрын
Chhaan 👌👌
@NirmalaGhodke-sn8rc5 ай бұрын
Khup chaan story
@harshalbansode29325 ай бұрын
खूपच छान बोधपर व चांगल्या विचारांचा प्रभाव पाडणारी अशीच ही कहाणी आहे
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@shyamkalbande8505 ай бұрын
Ji@@Lyfstory29
@tmkadam27002 ай бұрын
BB se Zee mi TV hi se😅@@Lyfstory29
@vidulatamohole74123 ай бұрын
खरंच खूप छान प्रत्येक वडीलांनी असाच निर्णय घेतला पाहिजे
@kalpanayadav72912 ай бұрын
खुप छान 👌👌
@samushorts25166 ай бұрын
प्रत्येक वडिलांनी अशीच शिकवण द्यावी मुलीला...
@Lyfstory296 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory296 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@logicalsolutions5716 ай бұрын
❤
@UTTAMCHANDDAGADE5 ай бұрын
5
@chitrakapre57985 ай бұрын
प्रत्येक वडीलांना हीच शिकवण द्यावी मुलीला.
@NandkishorMokashe3 ай бұрын
अप्रतिम कथा आहे खुप छान आम्हास आवडली कथा
@ashabajpai12554 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन दिल,💯💯👌🙏🙏
@VidyagauriKumbhar-hz6yd5 ай бұрын
छान प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीला अशीच चांगली शिकवण दिली पाहिजे तरच संसार सुखाचा होईल.❤❤
@sarikalahure37755 ай бұрын
खूपच सुंदर
@sunndarathi81635 ай бұрын
Khup chan👍
@swatipalkar50144 ай бұрын
Khup chan katha❤
@PraptiPednekar-n4o4 ай бұрын
Khup Chan Katha Ahe
@usharedij99984 ай бұрын
कथा खूप छान आहे. आईवडिलांनी मुलींना लग्ना आधीच समज दिली तर खूप बरे होईल, की ज्यामुळे सासरी भांडण होणार नाहीत आणि घटस्फोट ही होणार नाहीत. मुलींना पाठीशी घालणे आणि स्वैराचार शिकविणे यात आई वडिलांची चूक आहे.
@vasantpawar97275 ай бұрын
Khup chhan ❤❤❤
@Lalita98675 ай бұрын
खूप छान कथा ❤❤❤❤❤
@meerapathak23862 ай бұрын
मुलींचे संसार मुलींच्या आई वडिलांमुळे मोडतात याची मुलींच्या पालकांनी नोंद घ्यावी
@varshasathaye96805 ай бұрын
फार छान सल्ला दिला
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@sadhanamahamuni94975 ай бұрын
Very nice
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@namdeopol30604 ай бұрын
खूप छान कथा आहे
@shobhatembhurkar88523 ай бұрын
Nice 👍👍
@smitashirodkar97532 ай бұрын
किती पाल्हाळ लावलाय तेच तेच लिहून.कथा छान बोधपर आहे.
@swamiaswar55705 ай бұрын
बरोबर आहे. असे मुलीच्या आई वडील सांगणे गरजेचे आहे.
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@KusumMore-f8r5 ай бұрын
खुप खुप छान
@sarojinipatil13875 ай бұрын
Khupach chan agdi barobar aahe
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@shobhananaware57585 ай бұрын
Ekdum perfect story aahe,he asle faltu laad केल्यानेच स्वतः आईवडील मुलींचे संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतात.बेस्ट वडील आहेत 😂
@shrirangkatre84675 ай бұрын
Katha बोधपर आहेच पण सत्यता वाटली❤❤❤❤
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@MandaSutar5 ай бұрын
❤❤@@Lyfstory29
@mohinipawar63274 ай бұрын
😢6🎉77😢@@Lyfstory29😢😢 32:57 32:57 q ५ 3❤ . G
@pushpaakre63775 ай бұрын
Kupch chan
@pushpakale12335 ай бұрын
खुपच छान प्रत्येक आई वडिलाने मुलीच्या सौसारात लक्ष घालणे सोडावे हेच खरे नाहीतर कोमल सारखेच व्हायचे
@ranjanasupare79105 ай бұрын
आजकाल आई आपल्या मुलीला काम करायला लावत नाही त्या आळशी बनतात व उलट उत्तर देणे शिकतात लहानपणी पासून मोठ्यांचा आदर करणे काम करणे हे सर्व शिकवायला पाहिजे
@anupamakulkarni3765 ай бұрын
आई वडीलच मुलीच्या वातण्याला जबाबदार असतात, दोन्हीही बाजू ऐकून घ्यायला पाहिजेत,एकाहात
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@jayshreeingole20805 ай бұрын
वडीलांनी आधीच दोन्ही बाजू ऐकल्या असत्या तर प्रकरण इतके लांब गेले नसते शेवट चांगला झाला हे चांगले झाले😊😊
@snehadalvi74355 ай бұрын
Very nice story
@purnimawadatkar85855 ай бұрын
Sarpanchji chi bhumika chan samajdar vatli Aaivadil educated asle ki mulila barobar sasarcha mahatva patun detat
Dusarya manasane sangitalyvar babana kalale Ani mulila sasari pathavale multicha swabav babana kalala navhata Ani malachi bajuhi aikaly Naihati. Tar hi Katha aktarafi vatate
@seemaacharya44835 ай бұрын
ह्या गोष्टीमधुन मुलीलाच नव्हे तर आईवडिलांनाही शिकण्यासारखे काही आहे.😊
@ShobhaGothankar4 ай бұрын
Khupch lekh ahe sravani asa nieni ghetla paeje❤❤
@लक्ष्मणजाधव-ष9ज5 ай бұрын
लय आगाऊपणा पण चांगला नाही
@vaishnavikulkarni52905 ай бұрын
वडिलांनी निर्णय घेतला पण खूप उशिरा. जेव्हा गावातल्या सरपंचांनी सांगितले की चुक मुलीची आहे. अस कधी जर घडल तर दोन्ही बाजू तपासून बघाव्या. पण आजकाल अस कोणी एकमेकांना उलट बोलत नाही.
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@vijayantamondkar17975 ай бұрын
👌👌
@tejaswinikulkarni79385 ай бұрын
योग्य निरनय योग्य वेळी घेतला असता तर असे झालेच नसते
@SurajPawar-u1v6 ай бұрын
Nice story
@Lyfstory296 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory296 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
कथा चांगली आहे पण शेवट ऐकायला फार च लांबण लावल्या सारखे झाले
@SavitaPatil-rz4gz3 ай бұрын
हो आई वडीलांनी आपल्या मुलीची व सासरच्या लोकांन ची दोघां नची बाजु ऐकुन घेऊन मगच निर्णय घेतला पाहिजे मुलीला लाडाची नय
@SavitaGharde-or5fr4 ай бұрын
😢
@VasantiLawar-mh8re5 ай бұрын
ह्याला जबादार आई वडीलच असतात मुलीवर चांगले संस्कार करित नाहीत
@VimalAgrawal-em1bu4 ай бұрын
,,😂👌
@BhagyashreeKDesai5 ай бұрын
भयानक आहे हे🥶😡 काय वाट्टेल ते झालं तरी नवऱ्याने हात उगारणं चुकीचंच आहे.. घरात मोलकरीण ठेवावी नाहीतर घरच्यांनी सगळ्यांनी एकत्र कामे करावीत..त्या मुलीवर काय म्हणून सगळी जबाबदारी?
@ushaphatak65395 ай бұрын
लहान नणंदेला कामाला लावून तिला मारहाण करणें कोणत्या कायद्यात बसतें? Tit for tat !
@swatipalkar50144 ай бұрын
Kay boltay tai,kamacha prashnach nahi mothyanna adar lahananna prem dene ha ter sanskar ahe,hi katha nit aikli nahi tumhi
@ShaliniLandge-ui9jo4 ай бұрын
Vrrv
@jyotsnashinde22575 ай бұрын
🎉😮😊
@Lyfstory295 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@Lyfstory295 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@pratiskhaj725 ай бұрын
आई ने योग्य वळण लावायला पाहिजे आणि दोन्ही बाजू आयोजन घेतल्या पाहिजेत.
@sushiladalal74555 ай бұрын
Sarpanchane Yogy Salla Dila
@ushaphatak65395 ай бұрын
". आता , आरामात जेव बेटा आणि A.C. खालीं आराम कर " 🤣🤣😂😂
@HemaNimbalkar-j2x5 ай бұрын
Kup.can.aymahit
@Indumatiwatkar3 ай бұрын
खूप छान कथा
@anujanaik71825 ай бұрын
Nice story
@leenakhare77065 ай бұрын
पहिल्यांदा प्रत्येक आई-वडिलांनी मुलीच्या घरामध्ये भाग घ्यायचा नाही आणि चूक कोणाची आहे हे समजावून घेवून आपल्याच मुलीचा बोलून विषय तिथेच मिटवावा.