एकच नंबर एपिसोड नाना बाप काम तर एकच नंबर सगळ्यांना चागलेचवठणीवर आणले तु सर्व कलाकारांचे काम अप्रतिम 😢😢😢
@surekhadongardive098 ай бұрын
नाना तुमची संकल्पना खूप छान असते अप्रतिम काम केलं सर्व कलाकारांनी सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन व कॅमेरा मेन एडिटिंग करणाऱ्या सरांचा पण अभिनंदन वा खूप खूप छान
@SomnathKore-tb3jp8 ай бұрын
वारेपठेठ, याला म्हणतात बाप, योग्य वठनिवर आणले,व मित्र असावा तर असा.छान.