तुमचे हे कार्य समाज हित म्हणून इतके महत्वाचे आहे ज्याची तुलना करता येणार नाही कारण आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत ईश्वर सदैव तुम्हाला स्वस्थ आणि आनंदी ठेवो हीच प्रार्थना
@ajaypathak8262 ай бұрын
खूप उपयुक्त व सर्व शंकांचे समाधान करणारे प पू सद्गुरुंचे मार्गदर्शन सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल देव माझाचे खूप आभार... धन्यवाद. श्रीगुरू देव दत्त 🙏
@ShripadDate-hs3xy2 ай бұрын
Shree gurudev Datta
@sureshgawade91292 ай бұрын
खुप छान ❤ अहिल्यानगर 🙏🙏🙏
@supriyakadam17632 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त,जय जगदंबे जगदंबे,
@janakisubramanian55762 ай бұрын
Very good information... thank you very much for sharing such a beautiful talk.
खुप छान मार्गदर्शन केले, श्री गुरुदेव दत्त, श्री भवानी देवें नमः
@sunandashukla1624Ай бұрын
🙏🙏🙏
@SmitaChincholikar2 ай бұрын
फारच सुंदर उपयुक्त माहिती मिळाली. गुरुदेवांचे अनुभव तर ऐकतच रहावेसे वाटतात. श्री गुरुदेव दत्त
@karunagovekar35852 ай бұрын
Khupch chaan mahiti dili tya baddal dhnyavad 🎉
@dipalijathar84112 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ऐकायला ही छान वाटल. श्री गुरुदेव दत्त.
@RashmiKadam-f7b2 ай бұрын
Amhi aple khup khup manapasun abhari ahot ki amhala devachi satvik pooja kashi karayachi he sangitle 🙏🏼tumha sarvana Charan sparsh 👋🏼❤️🌹
@prabhakarmahale742 ай бұрын
खूप चछानराम मार्ग दर्शन मिळाले❤❤
@arvindudyavar41912 ай бұрын
Shree swami samarth
@manishakarnik36702 ай бұрын
खुप छान माहिती ताईंनी सांगितली.. देव माझाचे धन्यवाद.. ताई गुरुदेवांनी स्त्रियां संदर्भात देवस्थानात दर्शनाच्या वेळेस वेशभूषा,केशभूषा आणि आचरण ह्या बाबत जे मार्गदर्शन केले आहे त्याचा पण एक व्हिडिओ बनवावा.. मी स्वतः आपल्याकडून दागिन्यांचे महत्त्व आणि त्याचा वापर ह्या संदर्भात तपोवनात गुरू मार्गदर्शन ऐकले आहे..आजच्या पिढीसाठी ते खूप संयुक्तिक ठरेल..
@ketakizope55232 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केलयं आणि देवी ची उपासना सात्विकतेने कशी करावी ह्याच बरोबर गुरुदेवांची माहीती पण मिळाली.🙏
@DevMajha2 ай бұрын
आम्ही गुरूदेवांचे सानिध्य लाभलेले अजून काही व्यक्ति आहेत त्यांच्याशी संवाद साधून एपिसोड बनवणार आहोत. 🙏
@malini76392 ай бұрын
लवकर पुढचे ऐपिसोड टाकावे ।घरीच काय सेवा करावी . देवीस्थानावर खुप गर्दी असते ओटी सामान ही घाईघाईने पुजा फेकत असतात .
@RashmiKadam-f7b2 ай бұрын
Shree Gurudev Datta 🙏🏼❤️
@anantjadhav81982 ай бұрын
खुप छान माहिती श्री गुरुदेव दत्त श्रीरामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज की जय
@ArchanaAndhorikar2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@SangeetaBhalerao-b8q2 ай бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@madhusudannehere51452 ай бұрын
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
@madhurideshmukh8022 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏
@rohinimali57732 ай бұрын
खुपचं छान माहिती मिळाली,अष्टमी ला कुमारी पूजन का करतात व वयानुसार त्यांची नावे खूपच छान माहिती मिळाली 🙏👍🌹 धन्यवाद ताई
@ravindraupasani54132 ай бұрын
परम पूज्य सद्गुरु श्री राम कृष्ण क्षीरसागर महाराज यांचे नवरात्र बाबत मार्गदर्शन ऐकायला मिळाले. जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करता येईल. काय व कसे करावे , काय करू नये हे कळले. हा अनमोल ठेवा उपलब्ध केल्याबाबत सर्वाचे आभार! श्री गुरु देव दत्त!
Amhi amchya ghari kuldevicha photo ( pratima ) theun 9divas akhand namsmaran ani Aarti karto 👋🏼ani amchys Aai chi amchyavar khup krupa ashirwad ahetach 👋🏼 Jai jagdamb 👋🏼❤️🌹
@umeshbedake78682 ай бұрын
💐Shri Gurudev Dutta 💐
@vasundharamore90562 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️
@akking002 ай бұрын
गुरुदेव दत्त 🎉
@manoharnarvekar56902 ай бұрын
Excellent
@annapurnakoppikar40442 ай бұрын
Introduction kiti chote ahhe🤔
@minalchaudhari79572 ай бұрын
Madam namskar saptashati marati Swami Samarth chi pothi aahe marati made saptashati chi ti aapan wachu shakto ka?
@mangalagawande99992 ай бұрын
रेणुका माता प्रसाद वीडाच आहे.माहूरगड.
@GeetaShirke-ip8xb2 ай бұрын
Hya clip nanter dakhvleli stotra dakhvavi punha
@malini76392 ай бұрын
दुर्गा सप्तशती मराठी वाचावे का नाही . महीलांनी देवी कवच किंवा कुंजिकास्तोत्र वाचावे का . नामस्मरण कोणत्या देवीचे करावे कुलदेवता माहीत नसले तर कोणत्या देवीचे नाव घ्या .कोणाला माहीत असेल तर सांगावे .
@DevMajha2 ай бұрын
आज नवरात्री एपिसोड बापट दादांचा live झाला आहे त्यात बहुतेक उत्तर सापडतील. 🙏
@vaishalikhole1532 ай бұрын
चालते.श्री कुलदेवताभ्यो नमः म्हणता येईल. श्री महालक्ष्मी अष्टक ही चालेल. श्रीगुरूदेव दत्त
@mangalagawande99992 ай бұрын
दुर्गा सप्तशती अच्युत महाराजांनी मराठी मधे लीहीले.ते मी वाचते
@nandahinge79132 ай бұрын
जमिनीवर झोपन्याचा नियम पाळायलाच पाहिजे का? बॅकपेन असेल तर
@DevMajha2 ай бұрын
आपली तब्येत सांभाळून करावी. Diabetes असेल त्याने उपवास करू नये डॉक्टरांनी सांगितलेली सर्व पथ्य पाळा 🙏
@nandahinge79132 ай бұрын
🙏
@adityamhatre52012 ай бұрын
नवरात्री मध्ये गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का ? कृपया आपण मार्गदर्शन केले तर कृपा होईल. 🙏🌼🙏श्री गुरु शरणम् 🙏🌼🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज शरणम् 🌹🙏
@DevMajha2 ай бұрын
होय नक्की करा आणि शक्ति तत्त्वाचा साधने द्वारे लाभ घ्यावा 🙏
@seemadesai97482 ай бұрын
Tai jar mandalat fakt photo ch thevat astil ani tumhi sangityla pramane kumkumarchan karayche asel ter te kasavar karave Krupa karun navratrichya adhi sangal ka🎉
@DevMajha2 ай бұрын
फोटो वर करत नाही असे सांगितले कारण त्याने फोटो आणि फ्रेम दोन्ही खराब होते. बाकी तुम्ही ठरवा. 🙏
@seemadesai97482 ай бұрын
@@DevMajha Foto var nahi karnar pan mag kasavar karu sakto
@travelkardotcom2 ай бұрын
@@seemadesai9748मूर्ती, टाक, श्री यंत्र
@seemadesai97482 ай бұрын
@@travelkardotcom Abhari aahe
@Jyotish_Shastra.2 ай бұрын
तुळजाभवानी ला पानाचा विडा प्रिय आहे. फक्त नवरात्री उपास मधे पानाच्या विडा चालतो.
@sunandashukla1624Ай бұрын
🙏🙏🙏
@latakulkarni29972 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏👍
@seemanaik57642 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@manishalembhe22422 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@janakisubramanian55762 ай бұрын
Very good information... thank you very much for sharing such a beautiful talk.