खुपचं छान माहिती दिली. आम्हाला फुलोरा बदल कांहीच माहिती नव्हती.आपण सांगितले म्हणून मी सातव्या माळीला फुलोरा बांधले. आपल्याला मनापासून धन्यवाद.
@anshsajgure04Ай бұрын
खूप छान माहिती देता दादा तुम्ही जय सद्गुरु 🙏माऊली 🙏
@anshsajgure04Ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली पूर्वी जीवन काय जगायचे हे माहिती खूप छान पद्धतीने सांगितली दादा तुम्ही डोळ्यातून पाणी 😢
@vaishnaveeraichurkar4299Ай бұрын
तुम्ही हे प्रेमाने बोलता,अशा मार्गदर्शनाची खूप म्हणजे खूपच गरज आहे, यामुळे जे उपासना करत नाहीत ते पण उपासनेला लागतील. आज अशा संस्काराची गरज आहे कारण आज देवी ला सोडून दांडिया च्या मागे आहेत.
@smitakulkarni7576Ай бұрын
जय जगदंब
@SanjivaniPanage-u6bАй бұрын
आपली माहिती अतिशय उत्तम आहे
@vaishalikhole153Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन आहे.आमच्या कडे रव्या पासून बनवतात. आम्ही दुधात रवा भिजवतो व तुपाचे मोहन घालतो ,त्यामुळे तो छान टिकतो कधीही खराब होत नाही.श्रीगुरूदेव दत्त! अंबाबाई चा उदो .आम्हीपण मीठ घालत नाही.🚩🙏🚩
@nirmalaaher6272Ай бұрын
Jay jagdamb
@ushasapkal2302Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली आज धन्यवाद सर ही माहिती म्हणजे आपली संस्कृती जपने आहे कारण आजच्या पिढीला हे सर्व माहिती असायला हवी पुन्हा धन्यवाद सर 🙏
@shilpalingayat5807Ай бұрын
Khupach sundar Fulavara vishes mahiti sangitali maze man agdi trupta ,zale Jay renuka maata 🙏🌹
@mangalkharat9628Ай бұрын
आई जगदंबा जय जगदंबा जय भवानी
@rajashripatil1429Ай бұрын
घटावर फुलारा बांधायची पुजा करण्याची माहिती मिळाली धन्यवाद.गुरूजी आपण दिलेली माहिती बरोबर आहे पुर्वी गव्हाचा पदार्थ सणावारी करत असत.श्रीमंतीचा थाट या पध्दतीने दाखवत.आईराजाचा उदो उदो 🙏🙏🙏
@SadhnaKolpekАй бұрын
फुलोरा अनेक वर्ष बांधते पण आज माहिती कळाली धन्यवाद सर
@chhayagadekar850Ай бұрын
फुलोरा करण्याची पद्धत व तो का करतात , त्याचे महत्व सोप्या शब्दात सांगितले.धन्यवाद गुरुजी
@nandab9903Ай бұрын
खूप छान माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली गुरूजी धन्यवाद जय जगदंबा माता
@श्रीस्वामीसमर्थ-ज4दАй бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे, धन्यवाद!🙏
@ArunaMaid-g8yАй бұрын
❤❤ Jai Ho Mata Di ki 🙏 Khup sunder mahiti sagithly Jai Ho Guruji 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@jagdambadevisansthanАй бұрын
धन्यवाद
@blossom_4849Ай бұрын
Gurudev tumache video khup dnyanwardhk dharmik asatat pavitra karya dhanyawad
@sangitapatil5188Ай бұрын
जय जगदंब भाऊ आम्हाला तुमच्या सारखे गुरु लाभले हे आमचे भाग्य आहे तुमचे आशीर्वाद असोत
@amoghBambaleАй бұрын
खरेच एव्हढी वर्षे फुलोरा बांधले पण इतिहास माहिती न्हवती खुप छान वाटले 😊
@VandanaBhoir-z4qАй бұрын
खूप छान सांगितली आहे मला आवडली माहिती मी पण करतो फुलोरा जय अंबे जगदंबे
@NandaKesvadАй бұрын
खूप छान माहीती सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏🙏
@soniyatavare375Ай бұрын
दादा खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही 🙏🙏
@vaishaligaikwad46Ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर जय जंगदंब नमो आदेश
@suvarnanagadi540Ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली
@anajlineve4437Ай бұрын
फुलोरा विषयी माहिती खूप छान सांगितली जी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही जय जगदंब
@pushpapatil2343Ай бұрын
,,,खरच आपण खुपच सुंदर आणि महत्व पुर्ण माहित सांगितली आहे याबद्दल खरच खुप खुप धन्यवाद
@ShantaSulakheАй бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏🌸🌸🙏🙏
@JyotiMore-ef8xxАй бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी जय जगदंबा जय जगदंब
@pratibhakfirake3801Ай бұрын
सर, तुम्ही खुप छान माहिती समजावून सांगता.आभारी आहे.
@vaishaliraje4043Ай бұрын
खुप खुप धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती दिली 🙏जय सदगुरु
@BalajiJadhav-o2uАй бұрын
तुमच्या माहितीत कारण, शास्त्र, असत म्हणून तुमची महिती खूप आवडते 🙏🙏🌺🌺
@muktasonawane3658Ай бұрын
नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आंधळे गावची धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल🙏🙏🌹🌹🙏🙏
@latakedare9445Ай бұрын
जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती दिली धन्यवाद. 🌹🌹
@pradnyajagtap9157Ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण🙏❤
@thefact969Ай бұрын
वा 👌🏻 बरेच गैरसमज दूर झाले 👍🏻
@SangitaShinde-jd2lyАй бұрын
जय जगदंब भाऊ फारच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद नवाचंडीच्या शुभेच्छा
@sunitashimpee7516Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली आज कळलं खरं महत्व धन्यवाद
@nirmalaugale5667Ай бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏 फारच छान माहिती दिली आहे
@shekardeshmukh2939Ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏
@AmolDhodare-z6xАй бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय जंग दंब
@AkshayTamhane-gk4uyАй бұрын
खुप छान भाऊ
@AkshayTamhane-gk4uyАй бұрын
जय जगदंब
@NirmalaKale-p8mАй бұрын
Khup chan mahiti ahe. Jay jagdamb
@mitharambondre6373Ай бұрын
हे जगदंबा तुळजाभवानी माते गुरुजी खूपच प्राचीन इतिहास दिला धन्यवाद.
@hanumantsathe8191Ай бұрын
धन्यवाद 🙏 खूप छान माहिती आहे
@gitanjalikhatake2988Ай бұрын
फुलोरा ला आमच्याकडे कडाकण्या म्हणतात. खूप वर्ष झालं ते आम्ही बांधतो पण त्याचं महत्त्व हे आज कळालं. धन्यवाद सर 🙏🚩
@ashabhambare1365Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@ayushtaskar508Ай бұрын
खूपच सुंदर माहिती 👍👌
@godawari6353Ай бұрын
जगदंब जगदंब खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sunitayadav6549Ай бұрын
खूप सुंदर माहिता दिली धन्यवाद गुरुदेव देवीच्य डोक्यावर बांधावयाचा फुलवरा याच्यावर खूप सुंदर सांगितले फुलवरा काय असतो ते समजले जय हरी माऊली 🎉🎉❤
@kalpanasurve5198Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे अशी माहिती आजपर्यंत कुणीही सांगितली नाही.आपण खूप सखोल अभ्यास केला आहे.खुप छान समजावून सांगतात असे वाटते की कुणी घरातील व्यक्ती च सांगत आहेत.आराध्य देवतांच्या बाबतीत माहिती मिळाली आहे त्यामुळे देशसेवा करताना अंतर्मनात एक वेगळाच भाव जागृत झाला आहे.खुप खूप धन्यवाद दादा आपले.जय जगदंब.
@kalpanasurve5198Ай бұрын
देव सेवा.
@bibhishangore2434Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏माझ्या घरी आम्ही वेणी फणी करतो हे सुद्धा फुलोरा बांधतो पण आम्ही सातव्या माळेला बांधतो खूपच छान माहिती मिळाली आणि माझं पूर्ण विश्वास बसला सर 👏👏
ओम नमो आदेश, जय जगदंबा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब नवरात्रि निमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्या. ओम जय जगदंब
@sunitapawar4579Ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏🙏
@surekhamane8570Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏
@sagarpore2306Ай бұрын
Dhanywad माहिती दिल्याबद्दल जय jagdamb
@snehasathe3556Ай бұрын
Khup chan mahiti dili guruji aabhari aahot jai mata ki ,
@LalitNehete-gh7nvАй бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती सांगितली .जय सप्तशृंगी माता 🌹जय तुळजाभवानी माता🌹🙏🏼🙏🏼
@seemawagh8912Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@SavitaGulaheАй бұрын
जय जगदंब 🙏खूप मोठी माहिती दिली गुरुजी
@murnaljadhav9260Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@sunandalimbapure646Ай бұрын
Namskar guruji khupac sundar sangitlat.dhanewad.🙏
@sarjeraokarle7506Ай бұрын
जय मल्हार जय जगदंब छान माहिती दिलीत भाऊ नवरात्री च्या हार्दिक शु
@lordShiva5894Ай бұрын
नमस्कार गुरुजी. खूप छान माहिती दिलीस अष्टमीला फुलोरा बांधते खाली उतरल्यानंतर आम्ही तो खातो. मला पण मिठाला गोड बोलतात हे माहिती नव्हतं मी माझ्या मावशीच्या गावाला गेले होते जेवताना मावशी मधली गोड पाहिजे का मी म्हटलं हो आणि मावशी माझ्या भाजीत मीठ टाकले भाजी एवढी खारट झाली की विचारू नका तेव्हा मला कळालं की हो काही ग्रामीण भागामध्ये आजही मीठ मिळत नाहीत. आपण खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद.
@ValmikDeore-sy9fgАй бұрын
खूप छान माहिती देतात महाराज तुम्ही
@MANISHAJRODEАй бұрын
Khup Chan mahiti dili dada khup khup dhanyavad
@heminabhoye389Ай бұрын
Khup chhan mahiti dilit guru aapan.🎉🎉
@kanchannaikwade6169Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली फुरोचे माहिती छान दिली
@kantabajpei478Ай бұрын
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद🙏
@ज्योतीशेडगे-भ7लАй бұрын
Khup chan mahiti 😊😊😊
@sonaljagtap6Ай бұрын
Khupch chhan mahiti Gurudev 👏
@minakshigore7888Ай бұрын
जय जगदंब गुरूजी नवराञी बद्दल खुप खुप शुभेच्छा गुरूजी मी जगदंबेला फुलोरा 25व झाले पण फुलीरा का बांधतात हे माहित नव्हते ते गुरूजी कडुन माहित झाले माहिती ऐकून खुप समाधान मिळाले जय जगदंब गुरूजी
@SonaJ-qd9phАй бұрын
अप्रतिम विश्लेषण सर.....
@jaihanuman4907Ай бұрын
Aapan khupch chaan sangata 😊
@MonaD-lb9xlАй бұрын
Khup chan sangitle Guruji
@suvarnakhandare7046Ай бұрын
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर जय जगदंबे नमो आदेश
@ashokkamble4499Ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ खुप सुंदर माहिती दिलीत 🙏🏽🙏🏽
@itsgamer9044Ай бұрын
🎉👌👌
@sandhyakadam4488Ай бұрын
खूप छान माहिती SIR🙏
@vatsalapawar9130Ай бұрын
Thank u sar
@monikahomestudyАй бұрын
Dada mi Buldhana जिल्हा नांदुरा येथून आहे तुम्ही सांगितलेली फुलोऱ्याची माहिती खूप छान आहे. अशाच प्रकारे आपल्या रूढी आणि परंपरेविष्यी माहिती सांगणारे व्हिडिओ करत जा
@MuktaSahane-z6yАй бұрын
Kupach Chan happy navratri 🎉🎉🎉🎉
@vasantipawar4644Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@laxmikantvaidya1486Ай бұрын
खुप छान सुंदर मही ती धन्य वाद
@vidyarakshe2357Ай бұрын
Chhan mahiti dili guruji tumhi
@Durgapawar-fy9bxАй бұрын
जय जगदंब भाऊ खुपच छान माहिती दिली भाऊ
@bhartiohol1657Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा
@radhikasable4922Ай бұрын
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी
@pranavbhise8623Ай бұрын
छान माहिती आहे
@jayamemane1982Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली.
@shamallandge2850Ай бұрын
Very nice information I like it
@Useoppo-yn8buАй бұрын
Jay जगदंब भाऊ खूपच छान माहिती दिलीत
@nileshghadi147Ай бұрын
जय जगदंब श्री गुरुदेव दत्त शरणं नवरात्रीच्या हार्ध्दिक शुभेच्छा जय जगदंब गुरूदेव
@ashwinidhumane3062Ай бұрын
khupach chan
@JyotiBartakke-z7uАй бұрын
Khupch Chan margdarshan
@ajaykulkarni7011Ай бұрын
आम्ही आमच्या परंपरा पाळतो पण त्या मागचे शास्त्र आम्हांला माहीत नसते.आपण शास्त्र सुंदर पद्धतीने समजावून सांगितले.
@BalajiJadhav-o2uАй бұрын
खुप छान गुरुची 🌺🌺🙏🙏
@AshwiniYeteАй бұрын
जय जगदंब भाऊ मी तुमची गुरू लेक नाही पण मी तुम्हाला माझे गुरूच मानते. नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ 🙏
@ShailaKasbe-e9nАй бұрын
Khup chan Guruji bhau jau jagadamba🙏🙏🙏
@harischandramali6685Ай бұрын
जय जगदंब जय मल्हार गुरु भाऊ नवरात्री च्या हार्दिक शुभेछा