Saritas Kitchen च्या व्हिडिओज च कॅलेंडर २ महिने आधी तयार होते आणि सगळे विडिओज महिनाभर आधीच शूट होऊन तयार होतात. पण गम्मत अशी झाली कि, परवा पासून कडाकणी साठी भरपूर प्रचंड मागणी येत होती. आणि माझ्या कॅलेंडर मध्ये कडाकणी नव्हतीच. अरे देवा !! मग काय, आज सकाळी सकाळीच लवकर कडकणी विडिओ शूट करायचे ठरवले. आणि आता तुम्ही सगळे हा विडिओ पाहू शकताय. :d Saritas Kitchen च्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार. Thanks Dear Manoj for editing 💻 Thanks Dear Swaraj for Videography 🎥🎬 Thanks Shraddha Tai !! 😇 Thanks Akash for Graphics ! 💻 Last but not the least, Thanks Utkarsh 😅 (नवरोबा) ऐन वेळी न चिडता सामान आणून दिल्याबद्दल ♥ आणि तुम्हा सर्वांचे पण मनापासून आभार, विडिओ ला आणि आम्हाला भरभरून प्रेम देता त्याबद्दल. 😇♥♥♥
वादच नाही ताई याबद्दल की तुम्ही खूपच respect करता प्रत्येक comment ची 🙏🙏🙏🔥🔥🔥 याच गोष्टीसाठी तुमचा खूप आदर वाटतो देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असो 🙏🙏🙏 🙏शुभ नवरात्री🙏
@Vikrantravideshmukh2 Жыл бұрын
तुमच्या रेसिपी प्रमाणे च कडकण्या केल्या,आणि त्या खूप छान झाल्या आहेत thank you. अशाच छान छान रेसिपी शेअर करत रहा😊
@saritaskitchen Жыл бұрын
Welcome
@vilasalate279026 күн бұрын
सिमोलंघन अगदी योग्य शब्द आहे
@sarthakjadhav872224 күн бұрын
Right
@rkcjwelleryandsarres187324 күн бұрын
Barobar
@sunita156522 күн бұрын
Right 😊
@tanmaymonster8342 Жыл бұрын
किती सुंदर समजवतेस..खूपच छान असे वाटते तू सोबतच आहे खुप खुप धन्यवाद ताई तुझे सर्व पदार्थ खुप छान असतात प्रमाणात
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@pradnyaathalye4237 Жыл бұрын
सरीताचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते..सुस्पष्ट शब्दोच्चार , प्रसन्न व्यक्तीमत्व , पारंपारिक तसेच नवे नवे पदार्थ दाखवण्याची अप्रतिम शैली... यामुळे मी नंबर वन पसंती सरीताज किचन ला आता देऊ लागले आहे ...god bless you
आमच्याकडे कडाकणीने अंबाबाई ची तळी भरुन त्यच कडाकणीचा प्रसाद वाटला जातो.सरिता तुझ्या सर्व रेसिपी छान असतात.तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद👍
@LuffyZoro-hr9qk Жыл бұрын
खूपच छान कडकण्या आणि तूझ्या टिप्स
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम , सरीता कडकणी छानच झाली ,आमच्याकडे नवरात्रीची देवी बसता ऊठताना भोपळ्याचे घारगे करतात, दसर्र्याला श्रीखंड पुरी असते!
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@surekhapandit127425 күн бұрын
खूप सुंदर सांगते सरिता त्यांनी खूप छोट्या मोठ्या आणि महत्वाच्या टीप्स सांगत असते.हे सगळं मला माहित आहे करणमी ७५ ची आहे hatakhalun सगळच गेलं.पण नवीन मुलींना ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे.जे की तू खूप छान समजाऊन सांगते.मला खूप आवडतात.खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
@You_Are_In_Barbados Жыл бұрын
I teied this today... I made kadakani for first time and it turn out pwrfect... Everyone liked it❤❤❤
@saritaskitchen Жыл бұрын
Nice👌👍
@MadhuriDixit-j4w Жыл бұрын
Aamchyakadepanan asech kartat, khup chhan
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@avdhutriya1967 Жыл бұрын
ताई आमच्याकडे कडाकण्या भरून करतात आणि गुळ बेसन पीठ मध्ये , तू दाखवलीस हे पण छान आहे मी हेच ट्राय करून बघते धन्यवाद ताई
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@mandakiniadakeh637028 күн бұрын
कसे करतात
@manishajadhav225822 күн бұрын
Tai tumhi sangitlele sagle padarth khup chan astat
@sushiladahatonde2945 Жыл бұрын
सरिता तुझी भाषाच ऐवढी गोड आहे की स्वयंपाक न करण्यारांना ही उत्सुकता येईल आणि करणारच 🎉🎉
मी सुद्धा याच पद्धतीने कडकण्या करते.माझ्या मैत्रिणीं मध्ये खूप फेमस आहेत माझ्या कडकण्या.👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@amrutashetye679622 күн бұрын
सरिता ताई तुम्ही दिलेल्या मेजर प्रमाणे कडाकणी केल्या खूपच मस्त झाल्या.तुमच्या रेसिपीज 1 नंबरच असतात. अश्याच नवनवीन रेसिपीज आम्हाला दाखवत रहा.धन्यवाद 👍🙏
@shashankjadhav9798 Жыл бұрын
खूप छान सुंदर आहे कडाकणी रेसिपी👍 👌आम्ही पण असेच करतो सेम 👍😊 ताई पळपोटावर कधीही असे साचे उठवायचे नाहीत कारण पळपोट लवकर खराब होतात त्याला धुताना सुध्दा सॉफ्ट स्क्रब चा वापर करावा म्हणजे पळपोट खूप छान टिकतो 👍👌😊🙏 नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा🙏💐🪔🎊🎉🧡🤍❤💙💛💚🖤💜💚🤗 मी शितल जाधव🙏
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@shashankjadhav9798 Жыл бұрын
@@saritaskitchen धन्यवाद ताई🙏😊 मी शितल जाधव🙏
@rohinisalmalge9122 күн бұрын
Thank you so much mam 🙏
@sudhirtalegaonkar662727 күн бұрын
अप्रतिम माहीती सांगीतली आपण धन्यवाद
@shobhashinde4110 Жыл бұрын
आमच्याकडे बेसन गुळ गव्हाचे पीठ यांच्यापासून कडाकणी बनवली जाते खुप छान होते तुझी रेसेपी खुप छान आहे मी नक्की करून बघेन वेणी फणी हाताचा छाप नागवेलीचे पानाचा छाप बनवतात आणि त्याची माळ केली जाते
@minakshikamble4473 Жыл бұрын
आमच्या कडे पण गूळ बेसन आणि गव्हाचे पीठ यांच्या पासून बनवितात, पण सरीता ताई ची रेसिपी पाहून मी आत्ता बनवेन, धन्यवाद,❤
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद माहिती बद्दल 👍
@vidyagundlekar98526 күн бұрын
We prepare with haldi & salt . yellow colour kadakni.😊
व्हिडीओ ऐनवेळी बनवला तरी अगदी आधी शूट केल्यासारखं वाटतो 👍 तुझं आणि तुझ्या टीमचं खूप अभिनंदन कडकनी एकदम कडक❤
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@shubhangijadhav6867 Жыл бұрын
Dhanyawad mi pn sarch krat hote khup dhanyawad
@saritaskitchen Жыл бұрын
Welcome
@sangeetaulagadde7602 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@vijayaronghe777528 күн бұрын
सरिता ताई मी ही पन्नास वर्षांपासून याच पद्धतीने करत आहे जास्तच करते प्रसाद म्हणून सगळ्यांना देत असतें घरातल्यांना तर आवडतात च तु माझ्या मुलीसारखी आहे गोड आवाजात सांगत असतेस गोड मुलगी आहे मधुर आवाज फारच छान आहे खूप शुभेच्छा आपणांस 🌹🌹
@saritarawal9433 Жыл бұрын
आमच्या लहानपणी पण असेच होते. अष्टमी दिवशी कडकणी केल्या जायच्या घरच्या देवाला माळ बांधायची त्यात. कडकणी च्या पीठ पासूनच वेणी, फणी, करंडा, पान सुपारी चा विडा बनवला जायचा तो त्या माळेत बांधायचा. गावातील सगळ्या देवीला कडकणी बांधायची. तुझा video बघून लहानपणी ची आठवण झाली. मी पण करते कडकणी. आणी अष्टमी दिवशी घरातील देवाला ठेवते.
@saritaskitchen Жыл бұрын
👌👍
@sushmapawar2147 Жыл бұрын
आमच्या कडे अजूनही हे सर्व करतात
@kavitaambekar440623 күн бұрын
छान रेसिपी ❤ छान समजावून सांगितलीत 🙏
@rekhapatil9742 Жыл бұрын
कडकण्या खुपचं छान झाल्या आहेत.👍❤️
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@jayshreehublikar159024 күн бұрын
खुप छान सांगतात रेसीपी 👌आणि अगदी मनमोकळ्या मनाने स्पष्ट बोलता खुप छान ❤
@vinayakjambhekar1339 Жыл бұрын
कडाकणी शब्द चपखल कडक जबरदस्त आहे कोल्हापूर सोडल्यास बाकी कूठे करतात असे वाटत नाही. ...ज्यानी कोणी हा शब्द आमलात आणला त्याला कडकडीत सलाम😆😅 ऊचचार करताना कडकणी असा केला तर तो अगदीच मिळमिळीत सपक वाटेल कानाला.... आणि जर ''' कडाकणी ''' असा टेचात केला तर कडक बंदुकीच्या गोळी सारखा कानात घूसणार. ......😆😅😆😅😆
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@suvarnajagtap1087 Жыл бұрын
मला वाटत संपूर्ण महाराष्ट्रात कडाकण्या करतात ,आम्ही पुण्याचे आहोत ,आमच्याकडे कडाकण्या,देवीचे अलंकार जसे की वेणी,फणी,जोडवी,विरुद्या, नागिनींचे पान असे सर्व करतात कडकण्याच्या पिठाचेच.
@sarikakhatade2885 Жыл бұрын
महाराष्ट्रात जवळ जवळ सगळी कडे च करतात
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
आम्ही करतो.. पुण्यात.. आज आहे कडकण्याचे तोरण
@ghoomo_india_ Жыл бұрын
Krtat nashik la pn kartat thane pune Mumbai mde pn krtat
@nandapujari382423 күн бұрын
हो ताई आमच्याकडे पन हिच पद्धत आहे ❤
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
एकदम खुसखुशीत झाल्या कडाकणया 👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@shitalgawade229 Жыл бұрын
Khup mast aagdi sope dakvta
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@latadhanapune7438 Жыл бұрын
सरिता छान च बनवल्या आहेस कडकणी.. आमच्या कडे गुळवणी म्हणजेच गुळाचे पाणी उकळून थंड केलेले.. आणि गव्हाच्या पिठाची कडकणी आणि देवीचा फुलोरा बनवतात..
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@SaritaY-hy9df23 күн бұрын
Khup chhan sangitle thanks ❤❤
@meenalpatil5276 Жыл бұрын
And your recepies are awesome No doubt Perfect taste❤❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks a lot
@PranjalSawant-w1h Жыл бұрын
Khup chan bhasha aani recip very nice
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you!
@priyasalunkhe6364 Жыл бұрын
Just awesome tai❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@nehashid Жыл бұрын
Thank u so much Tai...kup Chan zali kadakani
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome
@aparnamandhare9968 Жыл бұрын
अरे मी search ch करत होते की सरितास किचन वर न वेडियो आला ...❤❤😊😊
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@harshamardhekar2972 Жыл бұрын
Same here
@seemskb360 Жыл бұрын
Same here
@latashrichavan9744 Жыл бұрын
☝️
@sujatathakur228 Жыл бұрын
Same here
@ankitavelhal5877 Жыл бұрын
Khup🎉 mast pitali bhandi vaparta chan
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@skullshooter8633 Жыл бұрын
Chhan recipe but aamchay satarchi kadakne recipe different aahe,aamhi gahu aani harbhara Dal mix karun te dalun Aanto aani tayat godasathi gulacha vapar karto, chhan hotat 😊👍
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@mayadevigavade4704 Жыл бұрын
Khoop chyan dhanyavad sarita
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome
@rakshacookingcorner74 Жыл бұрын
Amazing 👌👌♥️♥️
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@saralabahirat9343 Жыл бұрын
@@saritaskitchenढझ❤👌👌
@pranootipatil789 Жыл бұрын
Khup chan tai , Amchyakade ashi ajunhi pratha ahe ,video baghun lahanpanichi athvan jhali ....jai mata di ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you 👍
@pritamtak358024 күн бұрын
खूप छान आम्ही गव्हाच्या पिठाच्या करतो.
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
सातव्या दिवशी कडकणी चे तोरण बांधले (माळ नाहीं)जाते... त्याबरोबरच कणकेच्या देवीच्या बांगड्या जोडवी वेणी फणी करून तळतात.... 😊जय दुर्गे!!
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@sawanthemangi7932 Жыл бұрын
नाही आमच्याकडे कडाकणी ची माळ च बोलतात प्रत्येक भागची वेगळी पध्दत तोरण तर फुलांची असतात
@shiv..2010 Жыл бұрын
Ho Amchya kade hi mal ch mhantat
@anitarajguru469023 күн бұрын
कडकण्या खूप सुंदर झाल्यात ताई खूप म्हणजे खूप सुंदर
@VikasPatil-re8cw Жыл бұрын
ताई दिवाळीत चिवडा रेसिपी दाखवा प्रमाण 2kg असावे तसेच मीठ व तेल प्रमाण योग्य सांगा
@saritaskitchen Жыл бұрын
हो प्रयत्न करेन
@VidyaPatil-ip3zc26 күн бұрын
मी आज केली खूप छान झालेले थँक्स सरिता ताई
@archanapatil3592 Жыл бұрын
कडकनी..म्हणजेच..फुलोरा...ना...सरिता.....आमच्या कडे फुलोरा म्हणतात....😊🤔
तुमची रेसिपी पाहून कडाकण्या बनवल्या आणि पहिल्यांदा माझ्या मनासारख्या झाल्या एकदम सुंदर. खूप खूप धन्यवाद ताई
@saritaskitchen Жыл бұрын
मस्त 👌👍
@asmitaenterprises796625 күн бұрын
Superb recipe 👌🏻 Perfect 👍🏻
@SujataSatam-p8g24 күн бұрын
छान सांगण्याची पद्धत सुंदर
@kalpanapalange5277 Жыл бұрын
Sarita tumchi padarth shikanyachi paddhat khup chhan aahe. Mala tumche videos khup aavadtat ..kadakni the best..
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
खूप छान रेसिपी, ताई अत्ताच कडकणी रेसिपी सर्च करण्यासाठी you tube उघडले आणि तेवढ्यात सरिता किचन वरची कडकणी रेसिपी दिसली जणूकाही तुम्ही माझ्या मनातल ओळखूणच रेसिपी दाखवीली असे वाटले आत्ता कडकणी करण्याचे टेन्शन नाही एकदम सुंदर होणार ,कडकणी रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप खूप आनंद आहे
@tejashwinipatil35023 күн бұрын
खूप सोप्प सांगितलस ताई.. thank u 😊
@kanchanrege3236 Жыл бұрын
आताच प्रमाणा प्रमाणे कडाकणी केली छान झाली
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@ujwalachavan8048 Жыл бұрын
खूप खूप छान झाली आहे.आम्ही ही या च पध्दतीने करतो 👌👌👍🙏🙏
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@sunitagaikwad668022 күн бұрын
अप्रतिम रेसिपी
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी कडकणी केली, खूप छान, खूसखूशीत झाली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏😍
@saritaskitchen Жыл бұрын
अरे व्वा! छान 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
@bhagyashridhage918111 ай бұрын
Wow kitchen kiti sunder ahe sagli tambyachi bhandi
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you!
@suchitrapawar2239Ай бұрын
पितळेची
@pratibhadhanavade415224 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे मी नक्की बनवून बघेन😊
@archanakulkarni6727 Жыл бұрын
हो मी नक्की करणार आहे. तुमची पध्दत मला आवडली.
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@ShrutiKulkarni-j9s25 күн бұрын
खुप छान झाली कडाकणी सरीता ताई
@shreekanthanmantrasal7422 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम. त्यामुळे त्या दिवशी मी करू शकलो.
@saritaskitchen Жыл бұрын
छान 👌👍
@amrutadhaigude3834 Жыл бұрын
मी व्हीडिओ कधी येतोय याची वाट बघत होते मस्तच
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@archanadahiphale30223 күн бұрын
आमच्याकडे पण हीच पद्धत आहे👍
@rajendrashelke234825 күн бұрын
Easy receipee and nice presentation, thank you.
@vinayphadnis5588 Жыл бұрын
छान!मी तुमच्या रेसिपी आवर्जून बघतो
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@jayajadhav3172 Жыл бұрын
Hello tai mi tumhi sangital tya pramanat kelya kaadakdnya khup chan zalya & देवीचा साज पण झाला धन्यवाद ताई🙏🙏👍👍
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे
@neetazine513124 күн бұрын
नमस्कार सरिता ताई खूप छान kadaknya केल्या तुम्ही थोड्या वेळा साठी मन बालपणी जाऊन आले ❤❤❤ माझी आई बेसन पीठ , गव्हाचे पीठ , रवा, गूळ आणि साजूक तूप घालून kadaknya बनवायची. अप्रतिम चव लागायची. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवून पाहिल. खूप खूप आभार आणि शुभेच्छा🎉🎊
@archanapardeshi282 Жыл бұрын
Khup chan tai khup sunder sangta❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@vijayalaxmihanjagi2557 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@sunitanazarkar957924 күн бұрын
रेसिपी सोपी छान आहे
@shwetabhusare9989 Жыл бұрын
Ekdam mast ani kami telkat ahe ashya kadknya Ya Ashatmila Sarita's recipe kadakani Thank you so much ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome👍
@sourabhgurav188526 күн бұрын
बारीक सारीक गोष्टी छान 👌👌👌
@nayanakulkarni121828 күн бұрын
खूप छान कडाकणीची रेसीपी आमच्याकडे आष्टमी दिवशी देवीला कडाकण्याचा नैवेद्य असतो
@laxmijagtap1270 Жыл бұрын
Tay tumachi reipe bagun mi 2 resipe try kelat ekadam perfect jalet,thank u so much
@saritaskitchen Жыл бұрын
Welcome
@sunitapatil871923 күн бұрын
खूपच छान
@supriyakulkarni6019 Жыл бұрын
कडाकणी छान झाली आहे रेसिपी करून करून बघितली. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे 👌👌👏😊
@saritaskitchen Жыл бұрын
खूप छान 👌👍धन्यवाद
@Sonal-zm2qt23 күн бұрын
Khup chhan madam
@rekhakhot1183 Жыл бұрын
Mi ASE kadakni Keli .kupch chan zalet Tq 🙏🙏🤞🤞
@saritaskitchen Жыл бұрын
छान 👌👍
@ShubhadaKulkarni-q8s25 күн бұрын
खूप छान रेसिपी
@sindhusonawane741123 күн бұрын
Thank you tai
@rugvedopreaterdj76423 күн бұрын
मी केली कडाकणी मस्त झाली.
@meenaCholkar Жыл бұрын
Mam khoop chaan rec ahe thankumam
@saritaskitchen Жыл бұрын
Welcome
@successabacusclass3876 Жыл бұрын
खूप छान इतकं कामाबद्दल dedication आहे . मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@_LYRICSEDITX Жыл бұрын
Maji aai ashich banvte khup chan astat
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@komalajabe4045 Жыл бұрын
Sarita tai courier milale ,coconut oil and sunflower oil khup chan aahet, Thank you so much👌👌🙏
@sindhugaikwad1250Ай бұрын
Khoop sundar. Thank you sarita mam. 😊
@Kalpana-t2kАй бұрын
आम्ही पण अशाच बनवतो ताई खूप छान लागतात.. धन्यवाद 🙏