खूप खूप धन्यवाद, किंमत सांगितल्याबद्दल, खूप वेळा मला कळत नाही की मी काय किंमत लावू .सुद्धा घरातून फूड बिजनेस करत आहे.आणि तुम्ही माझी प्रेरणा आहात❤
@anitabahurupe2839 ай бұрын
खूप छान
@sudhagodbole9419 Жыл бұрын
तुमचं किती कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे.अन्नपूर्णे चा आशीर्वाद तुम्हाला सतत मिलुदे हीच प्रार्थना.
@reportingcompliance798 Жыл бұрын
Shendana tel vaparta he khupach chan
@kalpananimbalkar121 Жыл бұрын
खूप छान ताई,खरोखरच तुम्ही अन्नपूर्णा आहात👌👌😋😋🙏
@RupamsRecipe Жыл бұрын
तू का बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@madhavinaik1666 Жыл бұрын
खूप छान रेसपी समजून सांगितली आणि तुमच्या बोलण्यातही छान गोडवा आहे त्यामुळे तुमच्या recipe सारख्या बघावश्य वाटतात❤
@RupamsRecipe Жыл бұрын
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि कौतुक बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@kalpanabhosale3250 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌आणि खूप छान माहिती 😊🙏
@jayashrithite4741 Жыл бұрын
खूप छान वडे झाले आहेत ताई आणि तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे आपण जे पदार्थ बनवतो ते स्वच्छ आणि व्यवस्थित छान चांगल्या क्वालिटीचे बनवतो त्यामुळे त्याला किंमत मिळालीच पाहिजे माझा पण घरगुती फूड बिझनेस आहे
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🙏
@monalilole9736 Жыл бұрын
Sabudana khichadichi sudha recepie share karana
@shashijagdale77593 ай бұрын
U r simply great Rupali tai🙏
@archanakausal1986 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई👌🏼.15 वडे बनवण्यासाठी प्रमाण सांगा.
@bhumibagave6188 Жыл бұрын
लई भारी!
@rohiniatugade7739 Жыл бұрын
Tumchi पद्धत छान ahe.. पळी साईज. Mla आवडली na मोठे na छोटे. Mast रेसिपी
@shobhapawar9342 Жыл бұрын
🙏👌👌khup chan mi pan order gahathy mala thumachay recip
@alkadarwatkar7467 Жыл бұрын
🙏🙏खुप सुंदर दिसत आहे वडे एक सारखे पण झाले आहे मला तर फार आवडते तुमची रेसीपी पहायला मना पासून धन्यवाद ताई ❤❤
@RupamsRecipe Жыл бұрын
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माझे व्हिडिओ आवडीने पाहता त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद😊👌🙏
@ShubhangiShelar-j8n Жыл бұрын
खूप छान ताई साहित्य सहित किंमत पण सांगितल्या साठी धन्यवाद
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
व्वा मस्तच 👍, खूपच छान पद्धतीने तुम्ही सगळे पदार्थ बनवता आणि मार्गदर्शन ही करता 😊 मला फार कौतुक वाटते तुमचे ऐवढा मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवता तरीही चेहरा कायम हसतमुख असतो तुमचा, माझ्या समोर असता ना. तुम्ही तर नक्कीच प्रेमाने मिठी मारली असती तुम्हाला रुपाली ताई😊😘🙏
@RupamsRecipe Жыл бұрын
😊😊 तुम्ही केलेल्या एवढ्या छान कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माझे केलेले कौतुक याबद्दल पण मनापासून खूप खूप धन्यवाद😊😊🙏🙏🙏👌
आमच्या कडे भजनाचे कार्यक्रम होतात त्यामुळे हा व्हिडिओ फार उपयोगी होईल धन्यवाद ताई ❤
@suvarnapatil4185 Жыл бұрын
Khop chaan
@RupamsRecipe Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@rohinichoudhary2952 Жыл бұрын
Khup ch Chan
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट साठी खूप खूप धन्यवाद😊🙏
@chayadeshmukh8097 Жыл бұрын
छान
@RupamsRecipe Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@archanamedhekar6400 Жыл бұрын
खुप खुप छान ❤❤
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट साठी खूप खूप धन्यवाद😊🙏
@harpreetkaursaini2059 Жыл бұрын
Khup chan ❤
@kulbhushandharmarao8390 Жыл бұрын
Khup sunder vade jhale tai
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
@nivelmahapure4942 Жыл бұрын
Chan❤
@anitakamthe371 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट साठी मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@pratibhachaudhary5069 Жыл бұрын
👌👌👌👌 खुप छान
@manishabamane7171 Жыл бұрын
Tie mobaly naber dyana mla divali fralache ret kse lavave sangana plz mi Navin divali orderghenar aahe mla shkary kra mi tumche saglya resipi bghte khup Chan kata
@RupamsRecipe Жыл бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे कमेंट बद्दल मनापासून खूप खूप😊🙏
@jyotsnamore118 Жыл бұрын
Tai खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट साठी खूप खूप धन्यवाद😊🙏
@vaishalimungi3310 Жыл бұрын
Khup Mast 👌👌
@RupamsRecipe Жыл бұрын
धन्यवाद😊😊🙏
@strikerop8815 Жыл бұрын
Great❤❤
@RupamsRecipe Жыл бұрын
Thanks 😊 🙏
@shreyashkarande8070 Жыл бұрын
70 plat mahnje kiti lokan sathi 70 lokansathi ka
@nbawarrior Жыл бұрын
Perfect
@RupamsRecipe Жыл бұрын
Thanks 😊🙏
@SandhyaMarathe-j4r Жыл бұрын
V̊e̊r̊ẙ n̊i̊c̊e̊
@RupamsRecipe Жыл бұрын
Thanks 😊 🙏
@sangitadagade7369 Жыл бұрын
👌👌
@RupamsRecipe Жыл бұрын
😊😊👌
@dhanajirenushe7707 Жыл бұрын
Dha mhine upashi hora ka aapn upvas khanya sathi karto ka
@avinashjagtap5303 Жыл бұрын
@dhanjirenushe गाढवा तुला व्हिडिओ नाही आवडला तर कशाला कॉमेंट करतोय व्हिडिओ बघून...आम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरला आहे कारण आम्ही स्नॅक्स सेंटर मध्ये हा पदार्थ ठेवायचा आहे , ताईंचे व्हिडिओ आम्हाला उपयुक्त आहे.
@shreyashkarande8070 Жыл бұрын
Eka plate madhe kiti vade deta
@RupamsRecipe Жыл бұрын
एका प्लेटमध्ये दोन वडे आणि कोशिंबीर किंवा चटणी😊🙏
@jyotisangamnerkar9679 Жыл бұрын
Vade futatat kdhi kdhi....kshamule,??
@RupamsRecipe Жыл бұрын
मी ज्या पद्धतीने तुम्हाला वडे करून दाखवलेले आहे त्या पद्धतीने जर वडे तुम्ही बनवले तर अजिबात फुटत नाहीत आपण जे मिश्रण करतो ते छान मळून घेतलं नाही घेतले तर वडे फुटतात😊🙏
@anantaraskar7696 Жыл бұрын
चांगले साबुदाणे कंपनी चे नाव सांगावे ❤
@AlkaMote-mk3gb Жыл бұрын
👌👌👌👌👌
@vidyakulkarni1449 Жыл бұрын
Khup chan..👌 Kuthe aahe he..?
@RupamsRecipe Жыл бұрын
😊🙏
@shubhdazutal104 Жыл бұрын
Very nícé❤
@RupamsRecipe Жыл бұрын
Thanks 😊 🙏
@shilpadevlekar9932 Жыл бұрын
खुपच छान 👌
@Aniketsachdev2519 Жыл бұрын
Khane me sabse acha oil konsa hota hai?
@sarikasagarshinde1722 Жыл бұрын
👌👌🥰
@RupamsRecipe Жыл бұрын
😊😊🙏
@sangitashivale3586 Жыл бұрын
👌🙏😋
@RupamsRecipe Жыл бұрын
😊🙏
@nivelmahapure4942 Жыл бұрын
काही वेळा वडे तळायला सोडल्यानंतर फुटतात तर असं कशामुळे होते काय चुकतंय