अनुराधा ताई, खूप सुंदर आणि व्यवस्थित माहिती दिलीत 👌👌 सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगण्याचा तुमचा जो स्वभाव आहे तो मला खूप आवडतो❤️ आज तुम्ही खूप सुंदर,तेजस्वी दिसत आहात..🙏🙏
@archanafendarkar5715Ай бұрын
खूप खूप धन्यवाद काकू अशीच माहिती देत रहा
@nidhibhagwat6742Ай бұрын
खूप खूप धन्यवाद काकू... काही ही सण वार असेल...किव्हा..काही ही function असेल...तर जसे आपण घर च्या मोठ्या वडीलधारी माणसांना विचारतो...तसेच...मी नेहमी त्या त्या topic वर तुमचे vdo किवहा पुस्तक पहाते.....तेव्हा थोडा confidence येतो...खरच मना पासून आभार...🙏🙏
@shreeshrutika13Ай бұрын
Aai tumi khub prema ni ani chan mahiti deta.. majhi sasubai sasre deva jawal ahe tumhala pahun tumcha ikun gahrchaya sarkhach anubhav hoto... tumhi khub chan god bolta.. Thnkuuu aai❤❤
@savita58Ай бұрын
Thank you tai khupch chan watle pahun. Aani samajalehi Sare kahi. 🙏🏼👍
@anupamajagade4589Ай бұрын
Chan mahiti sangitali kaku dhanyawad
@dipikawani1388Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली आपण खुप खुप धन्यवाद
@kusummundhe23Ай бұрын
खुप छान माहिती दिली काकू 🙏
@PallaviJadhav262Ай бұрын
काकू खूप उपयुक्त माहिती सांगितली 👌👌👌 धन्यवाद ❤
@rajashrinaik5322Ай бұрын
खुपच छान उपयुक्त व्हिडीओ. .🙏🏻❤🌹🌹🙏🏻
@vidyabardapurkar8183Ай бұрын
धन्यवाद ताई😊
@rekhavalunjkarАй бұрын
Khoop chhan mahiti
@vaishaligaikwad46Ай бұрын
खूप छान
@nancysharma1974Ай бұрын
Good information. Thanks
@vaishaliravinaidu235Ай бұрын
आप बहुत अच्छा बोलते हो😊
@aparnaamriite8155Ай бұрын
Shri swami samarth .
@yuvrajgavhane9160Ай бұрын
🙇
@priyadarshinikulkarni5005Ай бұрын
चोर ओटी बद्दल माहिती द्या.तसेच दिवेलागणीला तांदळाची लक्ष्मी बनवून तिची पूजा करतात त्याची ही माहिती दिली तर बरे होईल.🙏🏻🙏🏻 नेहमी प्रमाणे आजचा विडीओ छान.
@malini763922 күн бұрын
आता तिर्थक्षेत्रा ठिकाणी तर खुपच गर्दी असते . घरी नवरात्रात कुलदेवीची ओटी भरतो साडी व काही साहित्य घरातील स्रियांनी वापरले तर चालते असे तुम्ही पण सांगितले .पण काही वस्तू व खण काय करावे .
@vaishaliraje4043Ай бұрын
🙏
@ashashigvan8238Ай бұрын
Tulja bhavani mata ki jai, Namskar, mi har kogairi pornima la kuber chi murti locker madhun kadun dev ghar madhe thev the margashirsha paryenta pan ya varshi masik pali kogagiri pornima yenar haye tar kutla subh divashi kuber murti kadun devghar madhe thevavi karan ke kogagiri pornima la shakya nahi haye please marga darshan karave 🙏 Shree guru dev datta
@prajaktabhagwat8540Ай бұрын
नमस्कार काकू , खूप छान माहिती. नवरात्री मध्ये अष्टमी ला तांदुळाच्या पिठाची महालक्ष्मी उभी करतात तिची पूजा करतात दुर्वांचा तातू रेशमी तातू वाहिला जातो व संध्याकाळी घागरी फुंकण्याचा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो.लग्नानंतर पहिली 5 वर्ष मुली हे व्रत करतात. काही ठिकाणी या प्रथेला विशेष महत्त्व आहे. या प्रथेबद्दल फारशी माहिती कुठे available नाही. तुम्ही असे माहितीपूर्ण video करत असता. याबद्दल पण तुम्हाला काही माहिती असेल तर यावर video कराल का ? तसेच दुर्वांचा तातू, किंवा रेशमी तातू म्हणजे काय आणि तो कसा करतात याबद्दल पण माहिती मिळाली तर जरूर share करावी ही विनंती. 🙏 🙏 तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती देता. नवीन पिढीला त्याचा खूप उपयोग होईल नक्कीच 🙏🙏😊
@SuvarnaPaigudeАй бұрын
👌👌🙏🙏
@mrunalparanjape4210Ай бұрын
होय ही प्रथा कोकणस्थ लोकांकडे आहे.मला याची पूर्ण माहिती आहे
@preranadhande7352Ай бұрын
Kaku kanya pujan la 1 kumarika chalte ka .plz rply dyq
माझ्या कडे चेन्नई सिल्क ची नवीन साडी आहे .. पण तिला काठ नाही आहे ..चालेल का ...
@AnuradhasChannelАй бұрын
Ho सिल्क असेल तर चालेल कापड(ब्लाउस पिस)काठाचे घ्यावें
@archanachaudhari5245Ай бұрын
धन्यवाद.....साडी चा रंग गुलाबी आणि त्यावर whitish gold and light orange colour च्या मोठ्या कुइर्या.. motif.. सिल्क धाग्याच्या आहेत .. आणि पदर पण निळा आहे Blouse piece simple cotton चे orange colour with कतथा red colur ची काठ आहे .... In another video she said saree should not have blue colour preferably This saree is very expensive .and .bought 3yr ago ...kept in alamari .. .म्हणून माझी इच्छा आहे की स्वस्त नवीन साडी घेण्या पेक्षा ही ठेव्हावी Pink
@archanachaudhari5245Ай бұрын
Dark pink saree with blue padar
@archanachaudhari5245Ай бұрын
Dark blue पदर
@gaurideshpande9412Ай бұрын
Aani paisech nasatil tar kay karave
@nitakolte4086Ай бұрын
घरातील देवीला भरलेली ओटी मंदिरातील देवीला अर्पण केली तर चालेल का?
@vijaygulavani599Ай бұрын
मंगळसूत्र दिली तर चालेल का
@AnuradhasChannelАй бұрын
हो
@mohanadongre7866Ай бұрын
नवरात्रात घरी देवी ची ओटी भरली तर चालेल का.आणि नंतर जमेलंतेव्हा कुलदेवी ला जाऊन त्या स्थानी ओटी भरू शकतो का.वयामुळे आताशा वेळेवर सर्व जमत नाही.
@AnuradhasChannelАй бұрын
काही हरकत नाही जसे जमेल तसे करावे
@mohanadongre7866Ай бұрын
Ho na.khup bare vatle.karan kuldevi chi punha वेगळी ओटी भरणे घरच्या देवीपुढे असा संभ्रम होता.खूप छान मर्गदर्हन असत तुमचे.
@mohanadongre7866Ай бұрын
मार्गदर्शन
@ItsMe-uq4dbАй бұрын
ताई घरी देवी समोर ओटी भरल्यावर ती ओटी एका सुहासिनीला बोलावून देलीतर चालेल काय
@AnuradhasChannelАй бұрын
हो चालते
@ChetugpАй бұрын
काकू कन्या पूजन अष्टमीला करतात ...पण अष्टमीला तर उपवास असतो ना ..मग मुलींना आपण देवी स्वरूप समजून जेवायला बोलावतो...मग देवीला अष्टमी ल जेवण दाखवायला जमत...का ? का देवीला पण उपवास असतो...आणि जर उपवास असतो देवीला तर कन्या पूजन कधी करावे
@smita5095Ай бұрын
आपल्याला उपवास असला तरी कन्यापुजनाला मुलींना आवडतील असे पदार्थ द्यावे.खीर असेल तर उत्तम. 🙏🙏