Рет қаралды 18
लेखन आणि प्रसारण : नवरात्र, आठवा दिवस, १० ऑक्टोबर २०२४
आजचा बोनस
गुलाबी जरबेरा चित्र
चित्रकार : मीना शाह
drive.google.c...
drive.google.c...
गुलाबी रंगाची गाणी
संकलन : मंगल भोगले
१) ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
२) ज्योती कलश छलके हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के
३) इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा.मेरा... किसने गुलाबी रंग दीना दुपट्टा मेरा
४) रंगी सारी गुलाबी चुनरिया....( शोभा गुर्टू...)
५) गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया..
6) घरात हसरे तारे असता
पाहू कशाला नभाकडे
मी पाहू कशाला नभाकडे
छकुल्यांची गं प्रशांत वदने
गोड ;' गुलाबी गाली हसणे
7) गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन
मनामनांच्या हर्षकळयांची
आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची
गुंफून सखया तुलाच वाहीन
8) झनक झनक तोरी बाजे पायलिया
प्रीत के गीत सुनाये पायलिया
ये कजरारी चंचल अंखियाँ
होंठ गुलाबी फूल की पतियाँ
लट बिखरे तो गाल पे ठहरे
होश जिया के उड़ाये पायलिया
9) तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल
हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड-
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं-
10) आज दिसे का चंद्र गुलाबी ?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नी माझी फुलली प्रीती
11) ऐ फूलों की रानी बहारों की मलिका
तेरा मुस्कुराना गज़ब हो गया
तेरे होंठ क्या हैं गुलाबी कंवल हैं
ये दो पत्तियां प्यार की इक गज़ल हैं...