नवरात्र नवरंग चित्र २०२४ - नववा आणि शेवटचा रंग - जांभळा

  Рет қаралды 8

Mijo Laghulekh

Mijo Laghulekh

Күн бұрын

लेखन आणि प्रसारण : नवरात्र, नववा दिवस, ११ ऑक्टोबर २०२४
आजचा बोनस
चित्रं : जांभळा रंग आणि कारवी
चित्रकार : मीना शाह
drive.google.c...
drive.google.c...
drive.google.c...
जांभळ्या रंगाची गाणी
संकलन : मंगल भोगले
१) जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती
२) गडद जांभळं भरलं आभाळ ....
३) आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
कुसुमाग्रज
४)फुलपाखरू...
छान किती दिसते,
पंख चिमुकले, निळे- जांभळे
हालवुनि झूलते, फुलपाखरू...
५) धीरे जरा गाडीवाना, रात निळी काजळी
मुलुख त्यात मावळी,
दोन्ही बाजू दाट, कुठे आंबराई जांभळी
मुलुख त्यात मावळी !

Пікірлер
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 30 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 9 МЛН