आमच्या साठी फकस्त JRD Tata airport or Navi Mumbai airport is more than enough
@pentertainment298914 күн бұрын
Tata international Airports.
@bluesky276014 күн бұрын
@@pentertainment2989 हे लय भारी, लय बेस हाय
@nirmitpawar709310 күн бұрын
@@bluesky2760Bhava tuzh aaikun thodi chalnar naav fix zhala one and only diba patil international airport ✈️✈️fakt aagri manus🔥🔥🦅💛
@satishshinday694420 күн бұрын
स्व.दि. बा पाटील एअरपोर्ट नाव आहे. पत्रकार नी बातमी करताना है नाव सांगावे
@Sagarjk33319 күн бұрын
Lol chhatrapati sambhaji maharaj airport bol
@prafulkadam165319 күн бұрын
@@Sagarjk333lok nete d.b. patil aahe
@LikeDeep-q6w19 күн бұрын
lol स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल एअरपोर्ट bol...
@prafulkadam165318 күн бұрын
@@LikeDeep-q6w अजिबात नाही D.B. patil ठेवले आहे bord बघ जाऊन
@akshayrokade806017 күн бұрын
ओनली डी बी पाटील एअरपोर्ट आणि इथे रोजगार पण फक्त भूमिपुत्रांना ❤❤
@brtmumbai730620 күн бұрын
हेटवणे धरण झाले 30 वर्षेपूर्वी... पण स्थानिक लोकांच्या शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी सोडले नाही कारण जर 12 महिने शेती झाली तर मग जमीन कोण विकेल..... मग बिल्डरना जमीन कशी मिळेल.... तिसरी मुंबई अडाणी, अंबानी कसी बनवणार.... मग मुंबई गोवा हायवे बनवून सध्या फायदा काय अडाणी, अंबानी तिसरी मुंबई बांधतील तेव्हा कदाचित होईल हा हायवे
@swapnilsalvi527519 күн бұрын
बालदी... उरण सारख्या भागाचा आमदार... धन्य ते मतदार... ! हे लोक स्वतःला गाववाले म्हणून आणि महाराष्ट्राच्या च भागातून येणाऱ्या मराठी माणसाला बाहेरचा समजतात .... पण बालदी सारख्याला आमदार करून घेता
@ash670116 күн бұрын
Barober ahe 💯
@Milindji-ry4su20 күн бұрын
यशस्वी फक्तं बिजेपी कडेच आहे 😅 . यशस्वी पंत प्रधान, यशस्वी मुख्य मंत्री ?😅
@shreebhoir983920 күн бұрын
It's true thing but ...
@स्वप्नील20 күн бұрын
@@shreebhoir9839sarvat jast bhrashta char ata hot aahet
@sunilmohandas91218 күн бұрын
JRD Tata International Airport
@saurabhmhatre333816 күн бұрын
पण या एअरपोर्ट मुले जे खारपुटी झाडांची तोडणी झाली. त्या झाडांची पुन्हा कुठे लागवट कुठे केली या बद्दल ना सिडको ना वणअधिकारी सांगत आहेत.
Bhava aaplya lokana dusryancha aavdto aplyala mansach ny avdat
@Dilip-Patil19 күн бұрын
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो आणि दुसऱ्याचं चांगलं करतो.
@LikeDeep-q6w19 күн бұрын
To baadli vikaycha business karto kaa?
@chetanpatil98186 күн бұрын
Shri. D.B. Patil International Airport, Navi Mumbai.
@harshpatil509819 күн бұрын
दि . बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ❤
@Royal99Cafe14 күн бұрын
Karjat is the best location for investment ♥️
@swapc0089..20 күн бұрын
विमानतळ झाले, मुंबई गोवा महामार्ग बघा जमतय का????? ज्याचे काम 2012 पासून प्रचंड वेगाने चालू आहे पण दुदैवाने अजूनही चालूच आहे ..... होणार कधी? अजून किती वर्ष ? ते पण सांगा अर्थात जमलं तर....
@umapanchal382020 күн бұрын
ते कधीही होणार नाही बोलून वेळ वाया घालवू नये आपला
@swapc0089..20 күн бұрын
@@umapanchal3820 माहीत आहे ते लोकांना सवय झाली आहे .....
@dipakvanikar625420 күн бұрын
अगदी अचूक प्रश्न केला 👍
@shreebhoir983920 күн бұрын
Tyala sthanik lok jimmedar ahet
@400saar20 күн бұрын
Development itka fast aahe...ki airport banu shakto pan rasta nahi banu shakat
@guf-h6g16 күн бұрын
अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ
@Aaaaaaa999-i20 күн бұрын
Mahesh Baldi Uran cha MLa originally from Rajasthan
@Jai_Hind_115 күн бұрын
A Dani Sarkar 😎😎😎
@pravinbhagat150419 күн бұрын
दी बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
@AbhijeetShindeAbz19 күн бұрын
Ek superfast direct connectivity asaleli special train from Pune will solve Pune's problem.
@pratik470720 күн бұрын
उरण मध्ये मारवाडी आमदार😢😢
@milindmayekar572120 күн бұрын
राष्ट्रवादी कडे प्रफुल्ल पटेल, उभाठा कडे प्रियांका चतुर्वेदी सेम तोच फॉर्म्युला आहे
@Dilip-Patil19 күн бұрын
काय करणार आपल्या जातीचे माणसं कामं करत नाही. एक तर मराठी माणूस धंदा करत नाही.
@faisalhussain494919 күн бұрын
Very sad
@AjayChavan-cc7sv20 күн бұрын
छत्रपति संभाजी महाराज विमानतळ नाव हवे होते
@Artparty141320 күн бұрын
महेशजी दि बा पाटील नाव तिम्ही द्या . तुम्ही असाल त्या ठिकाणी येऊन तुमचे आभार मानेन
@kisangosavi625319 күн бұрын
Media will announce first DB PATIL international airport.
@sujitsalvi762117 күн бұрын
कल्याण चे विमानतळ नवीमुंबईला घेऊन गेले
@shivacube926219 күн бұрын
Hyachi nakki garaz kay hoti pun 🙄?
@dilipshivgan71619 күн бұрын
आगरी कोळी गाडला विमानतळखाली
@subhashdhumal211319 күн бұрын
इंग्रज जाऊन पंच्याहत्तर वर्षे झाली.आज खाणार्यांकडे पैसे नाहीत म्हणून पिकविणारे कर्जबाजारी झाले.आणी सरकार गरिबांसाठी विमानतळ आणि बुलेट ट्रेन तयार करतंय.
@shreebhoir983920 күн бұрын
Vaishishtya mangroves killes forest killed sea filled by stones
@rajeshantony631913 күн бұрын
😮😮😮
@Sagarjk33319 күн бұрын
Chhatrapati sambhaji maharaj airport name dya
@kirankaravkar198417 күн бұрын
नवी मुंबई विमानतळची वैशिष्ट्ये 1) EVM आमदाराला टक्केवारी 2) स्थानिक सोडून पर राज्यातून आलेल्या भाडोत्री लोकांना नोकरीसाठी प्राधान्य 3) आमदाराचे मामा, भाचे आणि भाई यांनाच टेंडर 4) आमदाराला टक्केवारी मिळाली नाही तर कोणताही प्रकल्प असो ते आमदार होऊ देणार नाही. 5) भूखंड कोणताही असो तो फक्त EVM आमदाराच्या शाळेसाठी हडप...
@amolairoli19 күн бұрын
पत्रकार बंधुंनो जसं आम्हाला आणि तुम्हाला आपल्या आई वडिलांनी नाव दिलं आहे तसचं ह्या विमानतळाला त्याच्या आई वडिलांनी म्हणजे सरकारने आणि सिडकोने दिनकर पाटील इंटरनेशनल एअरपोर्ट असं नाव दिलं आहे कृपया पत्रकारिता मध्ये ह्या विमानतळ पोरका करू नका