Рет қаралды 96
कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आप आपसातच मिटावे व वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर याठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, मनसोपचार तज्ञ् अशी टीम कामं करणार आहे, सध्या आमच्या न्यायालयात नवी मुंबईतील 1857 केसेस असून हा वाद या सेंटर च्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचे सेंटर च्या प्रमुख डॉ. अपर्णा जोशी यांनी सांगितलं.
न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते - डेरे यांनीं सेंटरच्या उदघाट्ला प्रमुख उपस्थिती दर्शवली.