नविन पोर्टल वर लाडकी बहीण फॉर्म संपूर्ण माहिती ? व प्रोफाइल /खाते कसे करावे ? इतर समस्या ?

  Рет қаралды 145,405

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Күн бұрын

Пікірлер: 458
@sonalispassion1545
@sonalispassion1545 Ай бұрын
सरकारी कर्मचारी ऐवड्या शांत समजदार पहीली वेळ पाहील्या खुपच सुंदर ताई
@RockBoy-jo9bo
@RockBoy-jo9bo Ай бұрын
अगदि सोप्या पध्दतीने समजाउन सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई
@subhashdethe7074
@subhashdethe7074 Ай бұрын
मॅडम खूप छान माहिती सांगितली. पहिले नारीशक्ती चे ऐप होतं तेच चांगलं होतं त्यातच बदल करून ते पुन्हा वापरावा असं सुचित करावे.😊
@jijadalvi9095
@jijadalvi9095 Ай бұрын
👍पोर्टल ओपन होत नाही.
@medhanivalkar5072
@medhanivalkar5072 Ай бұрын
धन्यवाद ताई, तुम्ही खुपच छान माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलीत ❤
@dipakbhambedkar-lc3qn
@dipakbhambedkar-lc3qn Ай бұрын
मॅडम खुप छान माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलात... खुप खुप आभार... धन्यवाद.
@bhartikumbhar5926
@bhartikumbhar5926 Ай бұрын
Khup chan❤
@vaishalipopalghat30
@vaishalipopalghat30 Ай бұрын
अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले त्या निमित्त धन्यवाद ताई
@nikhileshsonawane-gi1pi
@nikhileshsonawane-gi1pi Ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे ताई, अतिशय सोप्या पद्धतीने माहिती समजवून दिली.. खरंच तुमच knowledge पाहून हे सिद्ध च होत आहे कि अंगणवाडी ताई कुठल्याही क्षेत्रात पुढे च असणार
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
🙏🙏
@JAY23546
@JAY23546 Ай бұрын
ताई खुप कामाचा लोड येत आहे.याद्या बनवा फॉर्म भरा.आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम लोकांना फोन लागत नाहीये . लागला तर ओपीटी सांगता येत नाहीये
@rameshturkemane4130
@rameshturkemane4130 Ай бұрын
👌 खुप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@KaushalyaGalande
@KaushalyaGalande 26 күн бұрын
ताई तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहोत लवकर लवकर व्हिडिओ टाका तुम्ही खूप खूप माहिती देता म्हणून आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत 🙏🙏
@user-st7pc4js6q
@user-st7pc4js6q Ай бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@subhashdethe7074
@subhashdethe7074 Ай бұрын
तुम्ही सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद🎉🎉💯💯💯🌟✨👌👌👌👌👌
@uashtai4930
@uashtai4930 Ай бұрын
धन्यवाद ताई पोर्टल बदल माहिती दिली ती मोलाची मिळाली 😅❤
@manishapanchal8303
@manishapanchal8303 Ай бұрын
🙏ताई, खुप छान माहिती दिली तुमच मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. 🙏 ताई
@shailajadhav2902
@shailajadhav2902 Ай бұрын
ताई नारीशक्ती दूध ऐपच चालू करायला सांगावे फॉर्म भरपूर भरण्याचे पेंडिंग आहेत त्यामुळे नारीशक्ती दूधच ऐप चालू करावे लिंकवर फॉर्म भरल्या जात नाहीत तुम्ही ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याचे सांगता आहे त्या पद्धतीने करून पाहिले फॉर्म सबमिट होत नाहीत यामुळे नारीशक्ती दूध ऐपच चालू करावे ही विनंती
@user-df3qr5bs5j
@user-df3qr5bs5j Ай бұрын
अर्ज आधीच edit केला होता आणि नंतर disapproval झाला तर आता परत भरता येणार का या वेबसाईटवर आधार नंबर टाकला तर OTP येत नाही काय करायचे
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
नाही त्या फॉर्म ला ज्या मोबाईल मधून आणि नारीशक्ती अँप वरच एडिट ऑप्शन येईल पण त्यासाठी ती अँप सुरु होऊ द्या
@manishapanchal8303
@manishapanchal8303 Ай бұрын
Upload कसे करायचे पेपर edit opption nahi yenar एकदा वापरून झाल
@mangalpatil5003
@mangalpatil5003 Ай бұрын
Portal kadi chalu ke sanga I Mehram Tamil Chan Mai ki Dilli.
@rohitgadhe9790
@rohitgadhe9790 27 күн бұрын
Portal link please
@Nk23456
@Nk23456 27 күн бұрын
Portal la maza firm 4August la submit zala pan ajun kontahi message nahi
@user-jp4rf6sp6l
@user-jp4rf6sp6l Ай бұрын
ह्या पोर्टल ओपन होत नाही,कसली ही माहिती आधी देत नाही एक व्हिडियो पाठवून समजेल का कालावधी कमी आहे आणि फ्रॉम जास्त , आधी अटी सांगितल्या आणि मग स्थिल केल्या आणि पुन्हा काही कारणे दिली ही योजना करताना आधी नियोजन करून द्याची मग काम द्याच किती प्रोबलम किती होतात फ्रॉम भरण्याकरिता पालक फोन करून किती बोलतात की फ्रॉम का भरत नाही
@sudamatijadhav6819
@sudamatijadhav6819 Ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏🙏💐💐
@shalanpawar5462
@shalanpawar5462 Ай бұрын
धन्यवाद ताई खुप सोप्या पद्धतीने समजावू सांगितल्याबद्दल
@user-db3hp3ch8n
@user-db3hp3ch8n 14 күн бұрын
ताई मी अंगणवाडी सेविका असली ताशिरपूर अलका दंगल सोनवणे ताई तुमचा व्हिडिओ बघुन मला भरपूर काही शिकायला मिळते 😊 धन्यवाद ताई
@user-iw7jc9ed9l
@user-iw7jc9ed9l Ай бұрын
ताई फार्म चुकला होता तर तो edit केला पण तो फार्म परत disapprove असे आलें आहे आधार कार्ड चुकीचे दाखवत आहे तर ते परत edit चे ओपशन येत नाही
@vandanakamble-c9r
@vandanakamble-c9r Ай бұрын
खुप खुप चांगली माहीती दिली ताई तुम्ही मनापासून धन्यवाद
@AnganwadiTai
@AnganwadiTai Ай бұрын
धन्यवाद ताई माहिती छान समजावून सांगितली👍
@sheylajasavant9257
@sheylajasavant9257 Ай бұрын
फाॅर्म एडीट करून झाले परंतु काही परंतु हमी पञ ञुटि दाखविली परत फाॅर्म भरु शकते ना मॅडम मॅडम तुम्ही छान माहिती देता
@jeetukhairnar6365
@jeetukhairnar6365 Ай бұрын
Khup. Chan mahiti deli tai
@vasantsonawane595
@vasantsonawane595 Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@sunitashelke639
@sunitashelke639 Ай бұрын
ताई खूपच छान माहिती देत आहेत तुम्ही धन्यवाद ताई
@Narkhed_comedy_king
@Narkhed_comedy_king Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई अगदी सोप्या पद्धतीने धन्यवाद ताई
@lakhankamble2203
@lakhankamble2203 Ай бұрын
ताई माझ्या अडचणी वर उत्तर हवंय मला मी नारी शक्ती अँप मध्ये आँनलाईन अर्ज केलेला मंजूर करण्यात आला मेसेज आला आहे मी बँक खातं आधार लिंक केले आहे पणं माझा खातं नंबर चूकला आहे पणं मला लाभ मिळेल काय बँक खातं आधार कार्ड शी लिंक आहे लयं टेन्शन आलाय मला मदत सहकार्य करावे
@AbcEfg-d7c
@AbcEfg-d7c Ай бұрын
ताई तुम्ही माहिती खुप छान समजवून सागितली धन्यवाद ताई
@manjushreepawar8098
@manjushreepawar8098 26 күн бұрын
ताई माझी प्रोफाईल मी ओपन केली होती त्यामध्ये सहा फॉर्म भरले होते पण आता ती प्रोफाइल लॉगिन होत नाही
@Sakshi_Kamble_3
@Sakshi_Kamble_3 Ай бұрын
खुप छान धन्यवाद
@sangitavaidya6348
@sangitavaidya6348 Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@GangabaiShinde
@GangabaiShinde Ай бұрын
मॅडम खुप छान माहिती दिली आहे परंतु आम्हाला नारीशक्ती दुत अँप डाऊनलोड करण्यासाठी विनंती आहे पहीलेच अॅप चालू करून द्यावी 😊
@user-lo9qx2ik4t
@user-lo9qx2ik4t 28 күн бұрын
छान माहिती दिली ताई खरोखरच तुमचे video छान असते
@drtx___rahul
@drtx___rahul 29 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ShivlilaGhanur
@ShivlilaGhanur Ай бұрын
नवीन पोर्टलवर हमीपत्र घातले नाही मॅडम
@arunapatil1908
@arunapatil1908 Ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं ताई धन्यवाद
@shusmapingle7725
@shusmapingle7725 Ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आहे
@bhagyashridengale2491
@bhagyashridengale2491 Ай бұрын
Khup khup aabhari ahet madam khup chan padhatit mahiti sangutali🙏🙏🙏
@user-cl7wi2hp2d
@user-cl7wi2hp2d Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@SanjivaniDeshetti
@SanjivaniDeshetti 23 күн бұрын
Khup chan mahiti dili aahe Thanku ❤❤
@rameshturkemane4130
@rameshturkemane4130 Ай бұрын
छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏
@mangeshmangade3117
@mangeshmangade3117 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
@shraddhapadwal2052
@shraddhapadwal2052 Ай бұрын
अगदी सोपी पद्धतीने समजावले ताई
@jayshreetalkhe4294
@jayshreetalkhe4294 Ай бұрын
ताई मी खूप वेळा कॅपच्या टाकून बघितला पण साईट चालू होत नाही काय करावे
@chandrakantkoli6520
@chandrakantkoli6520 4 сағат бұрын
आमच्याकडे 1 सप्टेंबर पासून अंगणवाडी सेविका फॉर्म भरत नाही आहे ताई
@INDIANABTECTION
@INDIANABTECTION Ай бұрын
Khup chhan mahiti dili tai
@sunitakothikar6109
@sunitakothikar6109 Ай бұрын
खुप छान माहीती दिलीत मॅडम धन्यवाद
@bhartimane5540
@bhartimane5540 Ай бұрын
ताई फॉर्म गेला आहे पुढे पण ओटीपी येत नाहीये पूर्ण झाले असे दाखवते मग काय समजायचे
@rupaliganbote
@rupaliganbote 28 күн бұрын
नुसता ओटीपी गेलाय तरीपण सबमिट फॉर्म म्हणून सांगते एप्लीकेशन झाले काय करावे लागेल
@ritachaudhari5024
@ritachaudhari5024 Ай бұрын
Thanku tai kup changali mahiti dilit
@AshaPatil-y7c
@AshaPatil-y7c Ай бұрын
पोर्टल वरचे फॉर्म कधी चेक करायला घेतील माहिती आहे का अजून एक पण चेक झाला नाही
@swatisuryawanshi3346
@swatisuryawanshi3346 29 күн бұрын
मॅडम नारीशक्ती ऐप मध्ये जे फॉर्म रिजेक्ट झाले ते भरायचे आहे लोडिंग होत नाही
@dhanashreemohite2918
@dhanashreemohite2918 Ай бұрын
Tai khup ch Chan mahiti dili Tumi dhanyavaad
@KaushalyaGalande
@KaushalyaGalande Ай бұрын
छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏💐
@sanjanakambli6618
@sanjanakambli6618 Ай бұрын
Khup chaan time var video takla 🙏
@rupaliraut524
@rupaliraut524 Ай бұрын
माझ्या लाडके बहीण ॲप मध्ये आपल्या लॉगिन असेल तर यावर लॉगिन होईल का
@saritamasarankar3509
@saritamasarankar3509 Ай бұрын
ताई नारी शक्ती aap ओपन होणार नाही का आता हे पोर्टल खूपच किच कट वाटतंय 🎉🎉
@bhararthipawar2906
@bhararthipawar2906 Ай бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@sameerkambli5972
@sameerkambli5972 26 күн бұрын
छान माहिती दिली
@madhurigosavi8299
@madhurigosavi8299 Ай бұрын
मॅडम फॉर्म ऑनलाईन वेबसाइट वरून भरला तरी अंगणवाडी मध्ये जाऊन कागदपत्र जमा करायचे का?
@umabodhe9918
@umabodhe9918 Ай бұрын
खूप किचकट सायना ताई मागच्यापेक्षा मागचा श्याम बरोबर होतं ताई हे खूप किचकट आहे
@SwarajBhandari-i9s
@SwarajBhandari-i9s Ай бұрын
धन्यवाद ताई
@manishasawant.5476
@manishasawant.5476 Ай бұрын
Khucp ch chan mahiti dili dhanyavaad❤
@SachinPatil-ei6lz
@SachinPatil-ei6lz Ай бұрын
Maza new no.adhar link ahe..pan sbi account open kartana juna no..hota . To band zala mobile ..kahi problem yeil ka
@vaishalikhare1284
@vaishalikhare1284 Ай бұрын
ताई मी आज नवीन पोर्टल वर form submit केला पण अधिवास मध्ये मी चुकून मतदान कार्ड ची एकच बाजू अपलोड केली आहे. मागची बाजू upload नाही केली For Approved होइल ना
@vaishalikhare1284
@vaishalikhare1284 Ай бұрын
Plz सांगा
@archanatodkar7121
@archanatodkar7121 Ай бұрын
खूप छान ताई सांगितले तुम्ही
@pushpabadhe8507
@pushpabadhe8507 Ай бұрын
Thank you. For all information
@anitagaikwad9094
@anitagaikwad9094 Ай бұрын
मीअंगणवाडी सेविका आहे पुणे येथुनमोबाईल वर पोर्टरचे काय अजुन पुर्ण झाले नाही तसेच नारीशक्ती आपलाही रेंज पाँब्लेममुळे अर्ज भरले तरी समीट होत नाही व जर समीट झाला तर ओटीपी येत नाही आणि त्यामुळे मी फाँर्म भरु शकत नाही त्यामुळे सुपरवायझर मला सारखे बोलतात मला खुप त्रास होतोय सारखे टेन्शन येते खूप
@KaushalyaGalande
@KaushalyaGalande 27 күн бұрын
ताई नारी शक्ती दूत ऍप वर बिना ओटीपी चा फॉर्म गेलेला आहे आणि तिथे पेंडींग दाखविले आहे. फार्म सबमिट झालेला आहे पण फार्म पिंडिंग दाखवत आहे पुन्हा एकदा संधी मिळावी ओ टी पी साठी 🙏
@kishorjadhav3862
@kishorjadhav3862 21 күн бұрын
पोषण ट्रॅकर सेट डाटा म्हणतय,ओपन होत नाही,काय करायचे.
@hiranehe3431
@hiranehe3431 Ай бұрын
ताई आमचे गावाचे व तालुक्याचे नाव एकच आहे परंतु तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्यात गावाचे नाव येत नाही मग काय करायचे उदा, श्रीरामपूर तालुका आहे आणि आमचे गावही श्रीरामपूर आहे पण श्रीरामपूर चे नाव त्यात येत नाही बाकी सर्व गाव येतात
@saritapatil7703
@saritapatil7703 Ай бұрын
ताई माझ्याकडे ही लिंक ओपनच होते नाही खूप प्रयत्न केला मला लिंक आल्या पासून पर्यन्त करत आहे
@AshaMagar-gj9bb
@AshaMagar-gj9bb Ай бұрын
धन्यवाद ताई छान माहिती दिली
@Dilipjadhvdilip633
@Dilipjadhvdilip633 Ай бұрын
Link सोपी आहे .. सहज ओपन होते सरळ आणि सोपी आहे. फक्त थोडा कम्प्युटर चा अभ्यास पाहिजे
@jamirshaikh450
@jamirshaikh450 3 күн бұрын
Mam mi form bharla aahe like var pan something want wrong please try again aas yet aahe
@vandanakale719
@vandanakale719 Ай бұрын
ताई खुपच छान माहिती दिली पण ताई सगळंच समजलं नाय पण करून बघायलाच लागेल
@poonampatil7269
@poonampatil7269 Ай бұрын
नमस्कार ताई, माझा फॉर्म ऑनलाईन भरला आहे नवीन पोर्टल वर , आता माला हा फॉर्म अंगणावाडी सेविका यांच्याकडे जमा करावा लागेल का ? कृपया मार्गदर्शन करावे
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
हो जमा करा
@gopalparab6346
@gopalparab6346 Ай бұрын
Samanya mahila option yet nahi aata
@devalipada2nawapur209
@devalipada2nawapur209 29 күн бұрын
नारीशक्तीमध्ये फाम भरले होते पण दुसरे फाम भरता येईल का ते सांगा ताई
@photowaladpk2648
@photowaladpk2648 25 күн бұрын
Mem authorized person chya khalchya option madhe samanya mahilanu Kay takaycha
@kaushlyagare4853
@kaushlyagare4853 Ай бұрын
खुप छान माहिती दिली
@archinpatil4492
@archinpatil4492 Ай бұрын
ताई पोर्टलवर लॉगिन केलं की no new login accepted अस येतंय.आणि अजूनही मला कोणताच मेसेज आलेला नाही.
@akg478
@akg478 Ай бұрын
Adharcard dilyavar captcha khup vela aalyavar OTP pan yeto pan to catch hotach nahi form ajunahi on nahi hot tar kay karav
@AnvinDigi
@AnvinDigi Ай бұрын
ताई आमचे गाव कुठल्याही नगर परिषद किंवा नगर पालिका अंतर्गत येत नाही आमचं गाव सिंदेवाहि तालुक्यात येतो आणि सींदेवाही नगर पंचायत आहे. पण आमचं गाव त्यात येत नाही त्यामुळे मी लागू नाही हा ऑप्शन निवडला तर ॲक्सेप्त होत नाही आहे. काय करावं ते सांगा...
@vidyagawande5202
@vidyagawande5202 Ай бұрын
ताई खूप छान माहिती ‌दिली आहे व्हिडिओ ची वाट पाहत होतो नारीशक्ती मध्ये फार्म भरले नातेवाईक चे भरलेत एक पेडिंगआहे व रीव्हु आहे काय करावे लागेल दुसरा जिल्हा आहे
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
आता काहीच करू नका काय होते याची वाट पहा
@rekhayewatkar7125
@rekhayewatkar7125 Ай бұрын
फॉर्म भरताना मोबाईल नंबर चुकला तर कसा दुरुस्त करावा ऑलरेडी जपून झाला आहे सगळी माहिती बरोबर आहे पण मोबाईल नंबर चुकलेला आहे
@pallavimeshram3730
@pallavimeshram3730 Ай бұрын
Tq tai
@vimalbhandari6814
@vimalbhandari6814 Ай бұрын
Dhanyawad Tai
@alkagaikwad2156
@alkagaikwad2156 29 күн бұрын
Postche Saving account chalnar ahe na .. ya scheme sathi postache saving account ughadle ahe
@latasable8378
@latasable8378 Ай бұрын
5 जुलै ला फॉर्म भरला आहे पण अजून पण pendding दाखवत आहे प्लीज उपाय सांगा एडिट चे पण opption नाही येत
@KaushalyaGalande
@KaushalyaGalande 27 күн бұрын
ताई पोर्टल मध्ये फाॅर्म सुधारण्यासाठी एक संधी मिळावी.🙏🙏
@sanvimore3429
@sanvimore3429 25 күн бұрын
Tai mala money aale pan dusrya bank madhe aata mala te change karych aahe tar karu sakte ka plz
@sangitaghogare7682
@sangitaghogare7682 Ай бұрын
Login केलेले आहे परंतु captcha टाकल्यानंतर login hot nahi
@shilpasurdkar7266
@shilpasurdkar7266 Ай бұрын
Thank you tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shwetakadam815
@shwetakadam815 18 күн бұрын
Tai ghari form bharla tar tya nantar tyachi print kadhun anganwadi sevikan kadhe dyaycha aahe ka....mi form bharun 15 divas houn gele pan ajun pending dakhavtay
@pushpavati_more
@pushpavati_more 18 күн бұрын
होईल मंजूर थोडी वाट पहावी लागेल व फॉर्म अंगणवाडीत जमा करा
@HajraBagawan
@HajraBagawan Ай бұрын
ताई माझे त्रृटी नोंदवा असे का बर येत आहे मला कृपया करुन सांगा
@rukhsarmujawar9886
@rukhsarmujawar9886 Ай бұрын
मॅडम फॉर्म डिसऍप्रूव्ह झाला आहे एडिट चे पण ऑप्शन नाही तरी हा फॉर्म नव्याने भरता येईल का ❓ please help
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
ताई ते फॉर्म एडिट करता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत थोडे वाट पहावी लागेल
@sonalivmore4802
@sonalivmore4802 Ай бұрын
👍👍👍
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
आज लाईव्ह 9:20 PM
43:25
Active अंगणवाडी
Рет қаралды 21 М.