चपात्या बनवण्याचा इतका परिपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलेला आहे एकदम मस्त आहे.
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@sonaliparab122 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने चपाती कशी बनवायची तुम्ही दाखवली, पहिल्यांदाच कोणी बनवत असेल तर त्याला सहज जमेल, मला खूप आवडली.👌
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
@priyankathakre84822 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा ताई 🌹💐🙏तुम्ही आमच्यासाठी गुरु समानच आहात, कारण तर 1/2 दिवसात नवीन नवीन पदार्थांचा मेवा तुम्ही आमच्यासाठी घेऊन येता, आणि अत्यंत माहितीपूर्ण , अगदी आईने शिकवल्याप्रमाणे शिकवत असता म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी गुरु समान आहात , धन्यवाद ताई 🌹💐🙏
@sonaliparab122 жыл бұрын
💐💐 गुरु पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा 🌹🙏
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा प्रियंका ताई 🌹😊🙏💐
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली ताई 🌹😊🙏💐
@vanitakharat31572 жыл бұрын
Mi chapatya banvayla shiktey, ani tumchni recipe khup chan ahe, patkan samajat, chan recipe mavshi 🙏
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
नक्कीच करून पहा वनिता ताई , आणि खूप खूप धन्यवाद😊🙏
@ekanathdeshmukh5667 Жыл бұрын
खरंच, खूप छान व्हिडीओ बनवलाय.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
@sunilkulkarni75332 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सुनील दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@happyman54222 жыл бұрын
Really nice recipe 🙏
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
Thank you so much😊🙏
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Very nice good recipe
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@poojamandavkar78862 жыл бұрын
👌👌👌
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@poojamandavkar78862 жыл бұрын
@@Cookingticketmarathi hoo nakii
@archanaphalke6728 Жыл бұрын
👌👌👌👌❤️🌹🌹
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@snehalrane94102 жыл бұрын
Khupch sunder
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई 😊🙏
@sakhumane7422 жыл бұрын
गहू व ज्वारी ला बोरीक पावडर जास्त झाली आहे तर त्यावर उपाय काय
@Cookingticketmarathi2 жыл бұрын
खरंतर धान्यांना कधीच बोरिंग पावडर वापरू नये, त्याऐवजी कडुलिंबाची पाने वापरावी, आता बोरिंग पावडर जास्त झाली असेल तर एखाद्या कापडाने धान्य पुसून घ्या, नंतरच वापरावी, कारण शरीरासाठी ते हानिकारक असते.