NAY DADAGIRI CHALNAR KONACHI (OFFICIAL VIDEO) || 131 AGRI KOLI SINGERS IN 1 SONG ||

  Рет қаралды 680,262

Anil Vaity Official

Anil Vaity Official

Күн бұрын

NAY DADAGIRI CHALNAR KONACHI (OFFICIAL VIDEO) || 131 AGRI KOLI SINGERS IN 1 SONG ||
संकल्पना:- श्री. अनिल वैती
गीतकार :- श्री. अशोक गुळवी
श्री. संतोष घरत
संगीत:- श्री. अनिल वैती
संगीत संयोजक :- श्री. मधू रेडकर
संकलन : यश अनिल वैती
🎤 १३१ आगरी कोळी गायक🎤
🎙️ श्री. गणेश भगत,🎙️ श्री. आशिष म्हात्रे,
🎙️ सौ. हर्षला म्हात्रे पाटील,🎙️श्री. संतोष चौधरी दादूस,
🎙️ श्री. चिंतामणी शिवडीकर.🎙️श्री. प्रल्हाद म्हात्रे.
🎙️श्री. राजेश खर्डे,🎙️ श्री. जगदीश पाटील,
🎙️ श्री. किशोर नागावकर के के 🎙️श्री. राकेश भगत
🎙️कु. मनीषा भगत 🎙️ श्री. विनोद पाटील
🎙️सौ. धनश्री दळवी पाटील 🎙️श्री. संतोष घरत
🎙️ सौ. भारती वैती 🎙️श्री. चंदू नाखवा
🎙️श्री. अशोक गुळवी 🎙️श्री. जयेंद्र खुणे
🎙️कु. संस्कृती खुणे 🎙️श्री. किसन फुलोरे
🎙️ कु. मिती भोईर 🎙️कु. संगीत फुलोरे
🎙️श्री. सागर म्हात्रे 🎙️ कु. चेतन म्हात्रे
🎙️श्री. संतोष म्हात्रे 🎙️कु. लिखित भोईर
🎙️ श्री. राकेश म्हात्रे 🎙️सौ. कोमल पाटील
🎙️श्री. संतोष पाटील 🎙️ श्री. श्रावण पाटील
🎙️श्री. रुपेश काळे 🎙️ श्री. रामचंद्र पाटील
🎙️ सौ. कविता म्हात्रे🎙️श्री. विशाल पाटील
🎙️श्री. दिनेश गायकवाड 🎙️श्री. विश्वनाथ कोळी
🎙️श्री. दिनेश घरत 🎙️ कु. करन पेणकर
🎙️ श्री. महेश वैती.🎙️श्री. केतन पाटील
🎙️ श्री. जितू पाटील 🎙️ श्री. राजकिरण कोळी
🎙️श्री. रवी नाईक 🎙️ श्री. वामन कोळी
🎙️ कु. रश्मीता मढवी 🎙️श्री. रामनाथ कोळी
🎙️श्री. किशोर घरत🎙️ श्री. पी सी म्हात्रे
🎙️श्री. विश्वनाथ ठाकूर🎙️श्री. पुरुषोत्तम म्हात्रे
🎙️ श्री. सचिन मुकादम 🎙️श्री. योगेश म्हात्रे
🎙️श्री. हितेश कडू 🎙️कु. संजय भोईर
🎙️कु. द्रवेश पाटील 🎙️ कु. जॉकी चिंचपाडकर
🎙️ सौ. रोशनी म्हात्रे 🎙️कु. प्रणाली म्हात्रे
🎙️ कु. धीरज मढवी 🎙️ कु. सरगम कोळी
🎙️कु. विवेक कोळी 🎙️श्री. दिनेश पाटील
🎙️ श्री. रविंद्र म्हात्रे 🎙️श्री. नामदेव पाटील
🎙️ कु. नितेश पाटील🎙️ कु. सुयश म्हात्रे
🎙️श्री. समाधान फोफरेकर 🎙️ श्री. महेंद्र कोळी
🎙️ श्री. चेतन कोळी 🎙️कु. भूषण देशमुख
🎙️श्री. हरेश पावशे 🎙️कु. सोनाली वैते
🎙️कु. अक्षय जाधव 🎙️श्री. भागवत पाटील
🎙️कु. उत्तरा भागवत पाटील🎙️श्री. जयप्रकाश पाटील
🎙️श्री. राजन वैती 🎙️श्री. गिरीश म्हात्रे
🎙️श्री. सुनील भोईर🎙️ श्री. सम्राट पाटील
🎙️ कु. कुणाल पाटील 🎙️श्री. मच्छिंद्र पाटील
🎙️ कु. जीनिशा भोपी 🎙️ कु. आदित्य गुळवी
🎙️कु. सिमरन भोईर 🎙️ कु. मोहित पाटील
🎙️ कु. अजय पाटील🎙️कु. गुणेश कोळी
🎙️ कु. अतुल पाटील 🎙️ श्री. राकेश नाईक
🎙️श्री.कृष्णा पाटील 🎙️श्री. सोमनाथ कोळी
🎙️कु. प्रतीक कोळी 🎙️श्री. आनंद जोशी
🎙️श्री. देवेंद्र पाटील 🎙️सौ. सुवर्णा कोळी
🎙️श्री. राजू केणी 🎙️श्री. अजित कोळी
🎙️श्री. कपिल फौजदार 🎙️श्री. अमर कोळी
🎙️श्री. करन कोळी🎙️श्री. साई घरत
🎙️श्री. योगेंद्र कोळी🎙️श्री. राजेश पाटील
🎙️श्री. भूषण मेहर 🎙️श्री. सचिन परदेशी
🎙️श्री. अशोक पाटील 🎙️श्री. अतुल भोईर
🎙️सौ. सुनिता भोईर 🎙️श्री. निर्दोष कोळी
🎙️श्री. महेश गायकर 🎙️कु. विकी पाटील
🎙️श्री. नितेश मढवी 🎙️कु. माऊली ठाकूर
🎙️श्री. अभिषेक मिस्त्री🎙️श्री. नामदेव भोईर
🎙️कु. राज थळे 🎙️कु. अक्षय म्हात्रे
🎙️सौ. हर्षदा दिघे🎙️कु. अथर्व कपिल फौजदार
🎙️कु. खुशी अतुल भोईर 🎙️कु. ओम अनिल वैती
🎙️श्री. महेंद्र मेहेर🎙️श्री. रॉकी खंडागळे
🎙️श्री. प्रकाश तांडेल🎙️श्री. टिंकू पाटील
🎙️श्री. प्रदिप जोशी 🎙️श्री. प्रशांत जोशी
🎙️श्री. मिलिंद कोटेकर
ध्वनिमुद्रण { स्टुडिओ } :-
१} शुभम स्टुडिओ, नानेपाडा, मुलुंड पूर्व. श्री. किरण जोशी
२} कोलीवूड स्टुडिओ, गव्हाण. श्री. महेंद्र कोळी
३} मदन स्टुडिओ, द्वारली, कल्याण पूर्व. श्री. मदन पाटील
४} गौरी स्टुडिओ, दिवाळे कोळीवाडा, श्री. सोमनाथ कोळी
🙏पत्रकार मित्रांचे आभार :-
श्री. लक्ष्मण कटेरिया
श्री. पंकज पाटील
श्री.संजय भालेराव
श्री. अनंता पाटील
कु. दिया पाटील
पत्रकार संघ ठाणे
🙏विशेष आभार:-
श्री. अनंत तरे ( कोळी समाजाचे नेते)
श्री. जयेंद्र खुणे (आगरी समाज नेते)
श्री. अशोक गुळवी, श्री. संतोष घरत
श्री. अतुल भोईर, श्री. सोमनाथ कोळी, श्री. विश्वनाथ ठाकूर, श्री. मदन पाटील, श्री. महेंद्र कोळी, कु. प्रतिक कोळी,
श्री. सचिन पाटील, श्री. अशोक बनकर
आणि माझे सर्व सहकारी.
#naydadagirichalnarkonachi
#131agrikolisingersin1song
#anilvaity
-- INSTAGRAM --
ANIL VAITY :- ....
YASH ANIL VAITY :- / yashanilvaity
Streaming links - ANIL VAITY
Apple Music - geo.music.appl...
Spotify - open.spotify.c...
iTunes - geo.music.appl...
Amazon Prime Music -
Deezer - www.deezer.com...
Soundcloud - / nay-dadagiri-chalnar-k...
:::: OTHER SONGS ON THIS CHANNEL ::::
NAY DADAGIRI CHALNAR KONACHI || 131 AGRI KOLI SINGERS IN 1 SONG ||
|| • NAY DADAGIRI CHALNAR K... ||
BHUMIPUTRA UTH TU JAAGA HO || JAGDISH PATIL || NEW SONG 2020
• भूमीपुत्रा उठ तू जागा ...
AAMHI MUMBAICHE RAJE ||
|| • AAMHI MUMBAICHE RAJE H... ||
Supli Sonyachi Re
|| • Supli Sonyachi Re (OF... ||
Aai Maji Bharle Sansarachi. | Ekveera Aai Song |
|| • Aai Maji Bharle Sansar... ||
Chal Jau Lonavle Dongrala
|| • Chal Jau Lonavle Dongr... ||

Пікірлер: 775
@SwarMusicRecordingStudio
@SwarMusicRecordingStudio 3 жыл бұрын
Nice Song 👌👍😘 Kdk Composing 👌👍😘 Sarv kalakarana SWAR MUSIC kadun pudhchya vaatchalisathi shubhechha.. ANIL DADA Tumhala salute aahe ,aaplya aagri koli kalakarana ekatra karun tumhi song kelat aani to pn Record Break Song👌👍😘♥️
@mayurbhoir9578
@mayurbhoir9578 3 жыл бұрын
kdk song 🔥jay aai ekvira mauli jay agri koli❤️🙏🏻💪🏻
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
धन्यवाद, भाई 🙏
@Royalkoli111
@Royalkoli111 3 жыл бұрын
१ no jay aagri koli💐💐🙏
@Dmusic1213
@Dmusic1213 3 жыл бұрын
नक्कीच दादा अनिल वैती मामा हे अजूनही पडद्यामागचे हिरो आहेत ,पण खरी मेहनत केली त्याच हे फळ निश्चितपणे आपल्या गाण्याला मिळालं आहेच,आपल्याला स्टेजवर 10 अर्टिस्ट उभं करण्यासाठी नाकी नऊ येतात परंतु असा व्यक्ती जे मामा म्हणून मी अनिल वैती यांना संभोधतो,त्यांनी आज 131 गायक उभे कसे केले असणार खरंच आपण बोलतो ना घडवणारा एकच असतो तेच ते अनिल वैती (मामा)💐💐💐💐💐
@sachinmadhavi1573
@sachinmadhavi1573 3 жыл бұрын
आणि खर तर आपन भाडोत्रीची बाजु कधीच घेऊ नका यातच आपण आपल्या माणसांशी भांडतो त्याचाच फायदा हे उपर घेतान
@sahilgaikar9223
@sahilgaikar9223 3 жыл бұрын
इतके कलाकर बघुनच नाय दादागिरी चालणार कोणाची 😍❤ शब्द नाही बोलायला❤ जय आगरी कोळी🚩😍
@luckykoli7136
@luckykoli7136 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@luckykoli7136
@luckykoli7136 3 жыл бұрын
❤️
@prabhakargaikar5741
@prabhakargaikar5741 3 жыл бұрын
India Kya w w inuidiadia india indiaidiadiaidiadiia yh iua india india
@prabhakargaikar5741
@prabhakargaikar5741 3 жыл бұрын
P
@prakashkashid4769
@prakashkashid4769 3 жыл бұрын
@@luckykoli7136 य़़़़ययययययययययययययययययय;;ययय;यययययययय;;यययय;यययययययययययययययय;ययययययययय;ययययययययययययय;यययययययययययययययययय;यययययययययययययययययययययययययययययययय
@Neelmune
@Neelmune 3 жыл бұрын
गर्वच नाय तर माज आहे हिंदु -आगरीकोळी असल्याचा⛳⛳
@jalindarambare2903
@jalindarambare2903 3 жыл бұрын
एवढे सर्व गायक,कलाकार एकत्र आणून गाणी बनविणे वाटते तितके नक्कीच सोपे नाही.म्हणून करावे तितके कौतुक कमीच आहे.....
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Mh01587
@Mh01587 3 жыл бұрын
Jay agri koli 🙏 ashich eki theva👍🔥
@YogeshPatil-km7vg
@YogeshPatil-km7vg 3 жыл бұрын
Bollywood hollywood कुठेही एकत्र एवढे कलाकार घेऊन गाणं केलं नाही ..ते आपल्या आगरी कोळ्यांनी करून दाखव...salute all team
@narendramali3667
@narendramali3667 2 жыл бұрын
खूप छान सर्व थरातील वयोगटातील ,तसेच मुले,मुली,तरुण,आणि महिला, पुरुष अशा सर्वाना घेऊन आपण हे गीत सादर केले खूप छान, सागरी जीवनावर व मासेमारी जीवनावर आधारित शॉट फिल्म ,बिग फिल्म तेही फक्त आगरी,कोळी आदीवासी कलाकारांनी एकत्र येऊन एक नवी दुनिया निर्माण करण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रयोग करायला काही हरकत नाही. समाजाला एक नवी दिशा मिळू शकते. खूप छान, मस्त. सातपाटी.पालघर
@sanjaymarke6832
@sanjaymarke6832 3 жыл бұрын
माझे 'पपा हा गाणी दिवसातून 25 वेळा तरी ऐकतील तेव्हाच ते रात्री झोपतील त्यांना एवढा हा गाणी आवडतो😇😊.................................गर्व आहे मला आगरी असल्याचा😎🔥🔥पण आपल्या आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचा च नाव भेटलाच पाहिजे आणि आपण ते मिळवून च राहू आपण आगरी कोळी ते मिळवूनच राहू. जय आगरी जय कोळी 🔥😎😇
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 жыл бұрын
नाय दादागिरी चालणार कोणाची हि तर मुंबई हाय आगरी कोल्याची हा गाणं कोणा कोणाला आवडल असेल तर लाईक करा केमेंट्रस करा जय एकविरा आई जय आगरी कोळी
@Dmusic1213
@Dmusic1213 3 жыл бұрын
ज्यांनी गाण्याला भरभरून प्रेम दिलं त्यांचेही खूप आभार खरी साथ तुम्ही म्हणजेच आगरी कोळी बांधवांनी बघिनींनी दिली आहेच त्यात इतरही समाजाने प्रेम दिलं असेलच पण ज्यांनी unlike केलं त्यांचेही खूप आभार कारण खरी आगरी कोळ्यांचे तुम्ही दहशतवादी आहेत असे म्हटल तरी चालेल. आपला आगरी कोळी बांधव बघिणी असतील तर मग आपण शोधबोध घ्यावा की आपण अजून कोणाला साथ देण्याइतपत नाही आहोत.👍👍👍👍
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 жыл бұрын
दादुस Dislike करणारे आगरी कोळी नाही आहेत म्हणून त्यांनी dislike केल आहे
@samrudhii492
@samrudhii492 3 жыл бұрын
Brobar dada jay aagari🥰🥰🥰🥰🥰🚩💐💐🙏👌
@bhartiya777
@bhartiya777 3 жыл бұрын
आम्ही आगरी आम्हाला अभिमान आहे आगरी कोळी असल्याचा डी बा पाटलांचा
@deveshuthanekar6122
@deveshuthanekar6122 3 жыл бұрын
कडक😍 कोळी आगरी एकजुटीचा विजय असो... जय मल्हार... आई माऊलीचा उदो उदो...
@amitpatil6980
@amitpatil6980 3 жыл бұрын
🙏🏻🌺जय एकविरा आई 🌺🙏🏻 👑Aagri ❤koli 👑
@chandrakantnakte8500
@chandrakantnakte8500 3 жыл бұрын
Ek No Dada Todch Nay ya ganyala Dadagiri nay chalnar konachi Hi mumbai hay Agari-Kolyanchi 👌👌👌👌👍👍👍👍
@newsvala2106
@newsvala2106 3 жыл бұрын
Jay agri koli 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💞💞💞💞💞❤❤❤❤❤💓💓💓💓🔥🔥🔥🔥
@Sachinpardeshi
@Sachinpardeshi 3 жыл бұрын
धन्यवाद अनिल दादा आणि सोमनाथ कोळी तुम्ही माझी या गाण्यासाठी व आम्ही मुंबई च राज या गाण्यासाठी निवड केली व गाण्याची संधी दिलीत,, खूप खूप आभार,, अनिल दादा आणि सोमनाथ कोळी, जय आगरी कोळी कराडी, आजपासून मरेपर्यन्त हे गाणी माझ्यासाठी अजरामर राहणार हे 100%
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
सचिन तूझे कौतुक करावे तितके कमी आहे, छान गातोस, आणि स्वभाव ही छान.😊
@niteshpatil1767
@niteshpatil1767 3 жыл бұрын
🔥jay आगरी koli❤️
@Sachinpardeshi
@Sachinpardeshi 3 жыл бұрын
@@AnilVaityOfficial धन्यवाद दादा
@satyamevjayate3759
@satyamevjayate3759 3 жыл бұрын
प्रत्येक आगरी कोळ्यांच्या लग्नात हे गाणं वाजलेच पाहिजे.
@Somesh0303
@Somesh0303 3 жыл бұрын
Mala Abhiman Haay Agri Aslyacha❤️❤️💪🏻💪🏻💪🏻
@jagdishpatil2984
@jagdishpatil2984 3 жыл бұрын
Jay agri koli
@yashmithapali3363
@yashmithapali3363 3 жыл бұрын
झाम भारी अनिल दादूस, आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. खूप सुंदर गाणं बनवून आपल्या समाजाची ओळख जगाला दाखवून दिली. आपल्या कार्याला सलाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@janardanthakare2654
@janardanthakare2654 3 жыл бұрын
जाम भारी भावाने असेच चालू ठेवा कोणाच चालणार नाही .
@K_KENE_KK_777
@K_KENE_KK_777 3 жыл бұрын
Jay Agri Koli💝🔥🤟👑
@vishalbhoir8735
@vishalbhoir8735 3 жыл бұрын
अप्रतिम आगरी कोळी गीत
@darshantandel4052
@darshantandel4052 3 жыл бұрын
Mumbai amchi koli lokachi hay jay aagri jay koli 🚣‍♂️🚣‍♂️🚣‍♂️
@aakashpatil4423
@aakashpatil4423 3 жыл бұрын
🔥🔥Jay Aagri koli king 👑 🔥🔥💪💪 jay Ekveera aai 🌼🌼🙏🙏
@rohitpatil2512
@rohitpatil2512 3 жыл бұрын
🔥🔥Aagri Koli king 🔥🔥
@masanesachinloveyou1647
@masanesachinloveyou1647 3 жыл бұрын
जय आगरी कोळी 🚩
@hemantmhatre1418
@hemantmhatre1418 3 жыл бұрын
Nice concept 👍👍....bhari जय आगरी जय कोळी .....❤️❤️❤️❤️❤️
@आगरीकोळीदादूस
@आगरीकोळीदादूस 3 жыл бұрын
Proud to be Agari koli... Very nice song.. 👌👌
@maneshbhoir81
@maneshbhoir81 3 жыл бұрын
मधु रेडकर, भरत कोकाटे best
@hritiksonavale3252
@hritiksonavale3252 3 жыл бұрын
🙏💐जय एकविरा आई जय आगरी कोळी🔥🔥🔥
@tptejaspatil8992
@tptejaspatil8992 3 жыл бұрын
Super jai aagri jai koli
@sunitajaisingh3693
@sunitajaisingh3693 3 жыл бұрын
जय आगरी काेळी
@krushnakadu0066
@krushnakadu0066 3 жыл бұрын
Agri king 👑
@satishmusic8759
@satishmusic8759 3 жыл бұрын
खुप मस्त दादा जय आगरी कोळी
@niteshrane7862
@niteshrane7862 3 жыл бұрын
आगरी कोळी समाजाची ही तर शान आहे अभिनंदन दादा व खरोखर तुमच्या टीमने खूप चांगलं काम केले आहे या गाण्यांमध्ये
@songslover412
@songslover412 3 жыл бұрын
Nice song.. Jay aagri koli..😎👍🏻
@panvelkarmusic
@panvelkarmusic 3 жыл бұрын
🚩Jay Ekveera Aai🚩 🚩Jay Aagri Koli 🚩 Kharach Gani Yekun Angavar kata ala
@hindavi5287
@hindavi5287 2 жыл бұрын
आपले आगरी dadus... जाम जोमात ..अगदी हृदय तोडून च गातायत...♥️♥️👑👑🐠🚃🐠 जय आगरी कोळी... जय एकवीरा आई..
@ravindrabhoir3278
@ravindrabhoir3278 3 жыл бұрын
एकच आवाज फक्त आगरी कोळी जय एकविरा आई जय आगरी कोळी
@niranjanfoujdar2432
@niranjanfoujdar2432 3 жыл бұрын
कपिल फौजदार अथर्व फौजदार विकी पाटील महेश गायकर कौसा गाव proud of uhhh😇🙏 जय आगरी जय कोळी
@ompatil7009
@ompatil7009 3 жыл бұрын
आगरी कोल्याची मजाच खास खाऊन पिऊन रयताव झकास...👑⛵️🖤💫❤️
@yogeshpatil330
@yogeshpatil330 3 жыл бұрын
|| जय एकवीरा आई || || जय आगरीकोळी || खुप छान वाटले समस्त आगरीकोळी कलाकारांना एकत्र पाहुन, उकृष्ट गीत संगित गायन व सादरीकरण. जबरदस्त काम
@dishantstarlight7854
@dishantstarlight7854 3 жыл бұрын
जबरदस्त nice Song
@fortune_events
@fortune_events 3 жыл бұрын
nice song proud to be aagri - koli jay aagri jay koli
@bhavneshbhoir9005
@bhavneshbhoir9005 3 жыл бұрын
Ek number song zale🤩💝🙌 Jay ekvira aai Jay shivray Jay aagri koli🥰
@harshadgamingvlogs3897
@harshadgamingvlogs3897 3 жыл бұрын
Jay AGRI
@ajittupe7277
@ajittupe7277 3 жыл бұрын
Jay aagri
@bhaveshandade4797
@bhaveshandade4797 3 жыл бұрын
Jay agri koli Jay ekvira nice Song
@rkbeatsdombivli
@rkbeatsdombivli 3 жыл бұрын
Jagdish dada sweet voice 👌👌👍😘
@akikoli5624
@akikoli5624 3 жыл бұрын
Jamach bhari khupach chan ek no 🔥🔥🔥🔥😍😍😍😍❤❤❤ Fkta Aagri Koli 🔥🔥🔥👑👑 जय एकविरा आई❤🙏🏻
@bhartiya777
@bhartiya777 3 жыл бұрын
एक नंबर गाणी नाय दादागिरी कोणाची ही मुंबई आगरी कोळ्यांची ❤️
@sushilathakur6471
@sushilathakur6471 3 жыл бұрын
Kdkkkkk jai AAGRI KOLI ❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️
@Yashpatilvlogs65
@Yashpatilvlogs65 3 жыл бұрын
Only aagri koli😎💖💸
@VijayPatil-gg7wv
@VijayPatil-gg7wv 3 жыл бұрын
👌👌👌 सुंदर गित अनिल दादा अशिच नव नविन संकल्पना करत रहा. एकविरा आईचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. जय एकविरा जय आगरी कोळी
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@mayurmandlekar4455
@mayurmandlekar4455 3 жыл бұрын
खरच खूप छान कस Handel's केलत येवढे कलाकार.. अजून पर्यंत येवढे song बगितले पण आस कोणीच करू शकला नाही... जे आपल्या लोकांनी करून दाखवले... जबरदस्त परफॉर्मन्स salute जय आगरी कोळी 🙏🙏😍⛳⛳😍जय एकवीरा ⛳जय शिवराय ⛳️
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
दादा, आई माऊलींची कृपा, दुसरं काय, समाजाबद्दल अभिमान बाळगला म्हणूनच माझ्या हातून घडलं सारं. कमेंट्स केल्या बद्द्ल धन्यवाद.🙏
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 жыл бұрын
लय भारी जय आगरी कोळी
@AnilVaityOfficial
@AnilVaityOfficial 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 жыл бұрын
वेलमक दादुस
@hindavi5287
@hindavi5287 2 жыл бұрын
आमचे लाडके dadush.. आशिष दादा म्हात्रे...❤️❤️🐠🐠 कट्टर आगरी कोळी बांधव
@purushottam2720
@purushottam2720 3 жыл бұрын
ठाणे - रायगड च्या भूमी पुत्रानंच्या रूढी परंपरा आज पर्यंत जुन्या व नविन गायक मंडळीनीं लोकांन समोर आणल्या... त्याच प्रमाणे पुर्वी पासुनच आगरीकोळी गीतांन मधून भूमीपुत्रानंचा देशभक्ती व समाज सेवेतील योगदानाचा ईतिहास नवयुवा भूमीपुत्रा च्या कानावर आला असता तर आज आपल्या पुढे जाण्याची हिम्मत उपऱ्यानची झालीच नसती..! आपणास नम्र विनंती आहे की यापुढे आगरी- कोळी / कुणबी व इत्तर समाज भूमीपुत्रानंचा निस्वार्थी समाज सेवेतील योगदान व बलिदानाचा ईतिहास जगा समोर आगरी कोळी गीतातुन मांडत राहा..🙏 🚩जय महाराष्ट्र..! 🙏जय एकविरा आई🌹
@kundanmhatre5354
@kundanmhatre5354 3 жыл бұрын
Jay AGARI koli
@deepakgaikwad1011
@deepakgaikwad1011 3 жыл бұрын
जय आगरी
@akshaybhagat3201
@akshaybhagat3201 3 жыл бұрын
Anil dada khup bhari song kela ahe. jay aagri jay koli🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@hareshmhatre8371
@hareshmhatre8371 3 жыл бұрын
Only Diba patil saheb ❤️
@g.k.s_editing_murbad
@g.k.s_editing_murbad 3 жыл бұрын
जय एेकविरा आई ,जय आगरी कोळी
@bhaveshsanekar1016
@bhaveshsanekar1016 3 жыл бұрын
जय आगरी कोळी
@saggyagriboy8641
@saggyagriboy8641 3 жыл бұрын
Nice song jay agri koli
@vanshikabhopi5294
@vanshikabhopi5294 3 жыл бұрын
काय शब्द च नाही 😎🤩 जय आगरी कोळी 🔥✌️😘😎
@prakash-cm2rd
@prakash-cm2rd 3 жыл бұрын
Jay shivray 1 no. Song mastch na Bhavano Jay aagri
@ajaymadhavi3156
@ajaymadhavi3156 3 жыл бұрын
जय आगरी जय कोळी हा गाणी म्हणजे आगरी कोळी यांची शान
@ratnavaity5895
@ratnavaity5895 3 жыл бұрын
Ha nay dadagiri chalnar konachi jay agri koli 🥰🥰🥰🥰🥰😡😡😡😡
@prathameshpatil1434
@prathameshpatil1434 3 жыл бұрын
Khup chhan....asach ektra rahu...bandhu bhangini ...Proud of koli AAGARI
@आगरीकिंग-स8ध
@आगरीकिंग-स8ध 3 жыл бұрын
Agri ha brand ahe ani to shevat prynt rahnar 👑💯🎷
@sonupatil7727
@sonupatil7727 3 жыл бұрын
Jam Bhari Vatla.. Aaple lokanna ekatra yevun... Aaple Agri Koli samajachi zalak sagle jagala dhakhvili.... Jay Agrikoli..Jay Ekvira Aai 😍😍😍😍
@darshankene5460
@darshankene5460 3 жыл бұрын
nice song jay agri jay koli❤
@nxtprajyotlive
@nxtprajyotlive 2 жыл бұрын
NICE SONG 😍💝❤️🔥🔥🔥🔥😎 LOVE FROM AAGRI KOLI JAY AAGRI KOLI KATTAR MARATHI .....AAGRI KOLI JAY BHUMIPUTRAA 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@suryasoni5160
@suryasoni5160 3 жыл бұрын
Ashi unity samjacha saglya lokaan madhe asal pahije... Mumbai manjhe Mumba Aai.. amhi tiche porr ahot...🙏🏻
@vikasmagar4632
@vikasmagar4632 3 жыл бұрын
Nice songs 🙏🚩जय आगरी कोळी🚩🙏
@manojnaik9336
@manojnaik9336 3 жыл бұрын
Aaplyavar akvira ai chi kripa hai mazya bandhvano laibhari
@jayeshbhoir9226
@jayeshbhoir9226 3 жыл бұрын
Khup Chaan👌👌 Anil Dada All Team Jay Ekveera Jay Agri Jay Koli🙏
@jogibhoir3523
@jogibhoir3523 3 жыл бұрын
Waaa bhawanno waa... Khuuup khuuup khuuup mst watla gani aikun Manapasun dhanyawad tumha saglyanna Aagri koli saglyanwa bhari Jai Ekvira...jai aagri jai koli Aagri aslyacha garva ahe amhala... Ekvira aai cha udo udo Ekvira mate ki jai..... khuuup khuuup shubheccha sarwa kalakaranna.... khuuup khuuup prem (ami balkumkar)
@prashantbhoir780
@prashantbhoir780 3 жыл бұрын
Jay aagari koli
@vijayulvekar9279
@vijayulvekar9279 2 жыл бұрын
गाणं खूप छान आहे पण बाहेरच्या लोकांना नुसत्या मिरच्या नय यांना लाल मिरच्या झोंबणार ...
@vandanatembe8716
@vandanatembe8716 3 жыл бұрын
Anii Dada you are great super song
@pranavpatil659
@pranavpatil659 3 жыл бұрын
Jay agri koli
@somjaikrupa8019
@somjaikrupa8019 3 жыл бұрын
जय आगरी जय खारवीकोळी
@omkar007.
@omkar007. 3 жыл бұрын
Kadak ❤️jay aagri koli
@musiclover-zy6hy
@musiclover-zy6hy 3 жыл бұрын
Ek singer agari koli nvhta, naav nay sanagat pan pn ek ahe, ani barech famous aslele agari koli Singer nahi ghetle, pn ekunach ya evdhya sagltya kalakaranna gheun gana bana banavla ani samajyachi ekjut dakhvali tyasathi 100likes dada
@आम्हीमुंबईदर्याचीलेकरं
@आम्हीमुंबईदर्याचीलेकरं 3 жыл бұрын
Aa kahi nahi mitranno javal javal 2 month agother sarva singer sathi invitation dila gela hota je samajha sathi dhavun aale te tumhala disun aale je nahi aale te tyanna mahit pun gan samajha cha aahe bhava 🙏jai Ekveera 🙏
@musiclover-zy6hy
@musiclover-zy6hy 3 жыл бұрын
@@आम्हीमुंबईदर्याचीलेकरं जय एकविरा ♥️
@musiclover-zy6hy
@musiclover-zy6hy 3 жыл бұрын
@@आम्हीमुंबईदर्याचीलेकरं जय एकविरा ♥️
@anilchavhan6549
@anilchavhan6549 3 жыл бұрын
Kya bat hi dada
@adv.sunita9254
@adv.sunita9254 3 жыл бұрын
All 131 Singers are Real Diamonds 💎 in Our Society.. Ek No. Song👌🏻👌🏻 We Proud of You.. *Aai Ekveera* always Bless You all.. Its best Diwali Gift 🎁 to us. Thanks and Keep it Up..👍
@VickyBhoir-fv7yt
@VickyBhoir-fv7yt 3 жыл бұрын
Nice all teem
@pankajdongare8504
@pankajdongare8504 3 жыл бұрын
Jay Ekvira Aai jay Aagrikoli ❤️💯🔥🔥🔥
@RajkiranKoli4u
@RajkiranKoli4u 3 жыл бұрын
अनिलजी वैती एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व ज्यांनी एव्हड्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणले अणि समाजप्रबोधन केले. संपूर्ण टीम चे अभिनंदन अणि खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला या कलाकृतीला हातभार लावण्यासाठी संधी दिली. जय आगरी कोळी. जय एकविरा
@Apekshakoli
@Apekshakoli 3 жыл бұрын
Nice......
@harshadamhatre9515
@harshadamhatre9515 3 жыл бұрын
Nice song 🥰 Jay agri koil 👑
@vishu11345
@vishu11345 3 жыл бұрын
जय आगरी कोळी जय एकविरा🙏
@mahendramhatre
@mahendramhatre 3 жыл бұрын
Bhumipootra aamhi aagari-koli
@pareshmodak1352
@pareshmodak1352 3 жыл бұрын
Jay aagri
@darshandhule259
@darshandhule259 3 жыл бұрын
Nice song 🎵 👌
@KATHEMusicDilip08
@KATHEMusicDilip08 3 жыл бұрын
World रेकॉर्ड song
@myselfvikasworld2674
@myselfvikasworld2674 3 жыл бұрын
Gorgeous 💕 jay agari . ❤️jay Koli 💕
@ashokpatil3602
@ashokpatil3602 3 жыл бұрын
एक नंबर 👌👌
@vinodgaikar4286
@vinodgaikar4286 3 жыл бұрын
Mast 😊❤️👌😍song hay jay ekviraa Aai jay agri koli
@nitinmhatre9958
@nitinmhatre9958 3 жыл бұрын
आरे आपल्या भूमीला दि बा पाटील साहेब चा नाव लागेलाच... पण? कारोना च काय ...सर्व मंत्री n डॉकटर ने वाट लावली....आहे ...कधी पण लॉक देऊन करतात ...यांना आगरी कोळी चां ..दणका दाखवायचा का ...जागे व्हा...
@ShubhamPatil-lx9bq
@ShubhamPatil-lx9bq 3 жыл бұрын
Nice song ही मुंबई हाय आगरी कोळ्यांची
@kedarbhoir
@kedarbhoir 3 жыл бұрын
कडक... दादागिरी नाही चालणार कोणाची... मुंबई आहे आगरी कोळ्यांची... मस्तच 👌👌👌👌
@niteshpatil1767
@niteshpatil1767 3 жыл бұрын
🔥🔥
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН
Amhi Mumbai che Raje - DJ NeSH | Anil Vaity
5:53
DJ NeSH
Рет қаралды 391 М.
Vasaikar Masala | Vasai Traditional Beats | Ft. Rhythm Beats.
9:26
Rhythm Beats
Рет қаралды 17 МЛН
NYAAY PAHIJE AAMHA NYAAY PAHIJE | Di.Ba.Patilache Nav Song |
4:22
Anil Vaity Official
Рет қаралды 203 М.
AAMHI MUMBAICHE RAJE HAAV | ANIL VAITY | OFFICIAL VIDEO SONG |
6:42
Anil Vaity Official
Рет қаралды 39 М.