अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते मा आ.बाबासाहेब पाटील आता मंत्री होणार
@pradippawar22033 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री मंत्रिपद राखीव ठेवा वाल्मीक कराड हा हारमखोर माणूस आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये दिल्यास मराठा सेवक बीड जिल्हा बंद ठेवतील