माझं काय चुकलं स्पेशालिस्ट आता 2 महिने पासून फिरायला लागले मागील 5 वर्ष गायब होते. हे त्यांनी शिरपूर च्या जनतेला सांगावं.. आणि ज्यांना स्वतःच्या मतदार संघात कुत्रं विचारत नाही त्यांनी एकदा शिरपूर मध्ये येऊन फिरावं .. मग कळेल स्वतःची लायकी किती आहे..! Only BhaiSaheb
@mpgroup1086Ай бұрын
ऑनली कुत्रे
@prakashpawaranicemovi8025Ай бұрын
आता दिसले.ईतके दिवस झोपले होते का
@rohangirase6053Ай бұрын
शिरपूर तालुक्याची डॉक्टर साहेबांना एवढीच कळ कळ होती तर २०१४ पासून ते आता पर्यंत साहेब किती दिवस शिरपूर मध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये होते रोजगारासाठी आपण २०१४ ते आता पर्यंत किती आंदोलन आणि मोर्चे काढले एक सर्वसामान्य मतदार
@mpgroup1086Ай бұрын
अमरीश ने काय केले
@rohangirase6053Ай бұрын
@@mpgroup1086 अरे मित्रा त्यांनी काही केलं नाही मग यांनी तरी २०१४ नंतर काय केलंय शिरपूर साठी निवडणूक आली की डॉक्टर साहेब प्रकट होतात
@rakeshpatil537324 күн бұрын
Only dr Jitendra thakur saheb❤❤❤
@nileshpatil5715Ай бұрын
आमच्या तालुका फक्त अमरीश भाईसाहेब यांच्या निष्टेशी आहे, विकास कामे :- शिक्षण गंगा, गाव पाडे रस्ते, घरोघरी जाऊन योजना पोहचवणे, जल - क्रांती, शिरपूर पॅटर्न ❤️
@nileshpatil5715Ай бұрын
मी भाईसाबांचा कट्टर समर्थक आहे पन जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर तालुक्यातील जनतेसाठी काय समाजसेवा केली आहे त्यांनी मला ते सांगावं......
@rakeshpatil537324 күн бұрын
Only dr jitendra thakur saheb
@rakeshpatil537324 күн бұрын
ONLY DR JITENDRA THAKUR SAHEB❤❤
@RajkiranValvi-be2lcАй бұрын
Only Dattu Dada
@rakeshpatil537324 күн бұрын
ONLY DR JITENDRA THAKUR SAHEB
@DipakPagare-w6uАй бұрын
डॉक्टर ला म्हणा येवढ्या दिवसा पासून कुटे गेला होता म्हणा आत्ता 2 महिने पासून फिरत आहे इतक्या दिवस काय झोपला होता का कोणी काही अल तरी काही फरक पडत नाही इथे फक्त एकच फक्त आणि फक्त भाईसाहेबांचा दरारा ...
@raghunathrajput775Ай бұрын
B J P शिवाय प्रयाय नाही जय श्री राम मोदी ची गरज आहे जय हिंदुस्थान
@ishwarpatil4105Ай бұрын
फक्त तृणमूल काँग्रेस
@PrashantPatil-ig5iwАй бұрын
शिरपूर जनता चे प्रेम शरद पवार यांच्या वर नाही भाई साहेब यांच्या वर आहे शिरपूर तालुका चा विकास पाहा आणि मग खोट्या बातम्या देत बसू नका
@vilaspatil3985Ай бұрын
तेलाचे भाव सोण्याचे भाव वाढले खोबरे पण वाढले
@dnyaneshwarpatil6710Ай бұрын
Tyacya kade konache laksh nahi dada
@DipakPagare-w6uАй бұрын
अरे आत्ता 2 महिन्या पासून फिरत आहे
@shivajirajput3962Ай бұрын
फक्त भाजप...
@dipaknikumbhe3535Ай бұрын
पवार साहेबाना आणि त्याचा टिशू पेपरांना सांगू इच्छितो कि मागच्या 5 वर्षात कुठं होतात कोरोना सारख्या आजारात कुठं होतात 😅
@manojbachchav2796Ай бұрын
पाचोरा भडगाव मतदार संघ फक्त आणि फक्त दिलीप भाऊ वाघ तुम्ही कुठुण आले साहेब ईथ इच्छुक?
@nileshpatil5715Ай бұрын
जितेंद्र ठाकूर इतके दिवस कुठे होतात, अता विधानसभा निवडणूक आली म्हणून शिरपूर तालुक्याक्त फिरत आहे, 4 वर्ष 10 महिने कुठे होतात, आमच्या तालीक्यातील जनतेसाठी, विकासासाठी, फक्त अमरीश भाई साहेब....... ❤️❤️