आंधळे सरांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला मिळाली अशी भयंकर शिक्षा

  Рет қаралды 53,973

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

Пікірлер: 367
@rameshinche1388
@rameshinche1388 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश कितीही धन्यवाद केले तरी कमीच आहे आमच्या गुरू चे मन खुप मोठे मन आहे जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@urmilakamble4431
@urmilakamble4431 6 ай бұрын
गुरूजी खरोखरच तुम्ही आजचे श्री मद्आद्यशंकराचार्य आहात तुम्हाला अगदी मनापासून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashsuryawanshi7016
@prakashsuryawanshi7016 6 ай бұрын
धन्यवाद माउली आपले दिलेल्या व्याख्यान आयकोन धन्य झालो कोटी कोटी प्रणाम
@ushadhumal5158
@ushadhumal5158 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी.🙏🙏🚩खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🌹🌹
@sureshpatil9836
@sureshpatil9836 6 ай бұрын
दादा आपण खरोखर महान आहात ,आपला आशीर्वाद द्या. आपल्या पा भेटण्याचे भाग्य मिळू द्या
@shashankshirke8161
@shashankshirke8161 6 ай бұрын
स्वामीजी आपल्या सहानुभूतीला, आपल्या कारूण्याला, आपल्या दयेला माझे त्रिवार वंदन. आपला जय जयकार असो. जय जगदंब जय दुर्गे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 6 ай бұрын
गुरुजी तुमचं मन खूप मोठे आहे.दुसर्या व्यक्तीसाठी देवी जवळ चांगल होवो अशी इच्छा व्यक्त करणं हाच खरा हिंदू धर्म आहे.गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. जय जगदंब.कुलस्वामिनी नमो नमः.
@anitasawant9570
@anitasawant9570 6 ай бұрын
पहीली कंमेट सर धन्य धन्य तुम्ही समोरच्याला माफ करणे देवीची मूर्ती चोरी कशी केली भिती नाही वाटली तुमच्या सारखे गुरू भेटणे नशीब लागते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शतशः प्रणाम 🙏🙏
@sairajs561
@sairajs561 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@bapuwagh5194
@bapuwagh5194 6 ай бұрын
गुरुजी आपण सर्व भक्ताच्या आई च्या जागेवर आहात कारण जशी आई मुलाचे गुन्हे सहज पोटात घालते तसेच आपण आहात .आपण महान आहात धन्य धन्य आहात जय जगदंब जय मल्हार 💐🙏
@guravdinesh
@guravdinesh 6 ай бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 आपण खूप मोठ्या मनाचे आहात. चोरावर सुद्धा कृपा व्हावी म्हणून देविला साकडं घातलं. कोटी चरणस्पर्श गुरुजी 🙏🙏🙏
@kailasbodake4435
@kailasbodake4435 6 ай бұрын
❤आई तुळजा भवानी कि जय हो तुमचे कार्य ग्रेट आहे सर😊
@dragcareditz4118
@dragcareditz4118 6 ай бұрын
गुरूजी धन्य आहे तूम्ही खरच तूमच्या सारखे गुरू भेटले मी धन्य झाले गुरूजी मला ऐन्याची खूप ईचछा आहे जगदंबेच्या कृपेने तो दिवस लवकर येओ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 गुरूजी मी तूम्हाला मनातून गुरू मानल आहे
@anitawaghmare1253
@anitawaghmare1253 6 ай бұрын
आधीच त्या माणसाची मानसिकता खराब होती आस तेच्या बायकोन सांगितले होते गुरुजीना बर झाल गुरूजी तू आई जगंदंबेला प्रेर्थना केली त्या माणसा साठि
@anilnagargoje196
@anilnagargoje196 6 ай бұрын
नमो आदेश गुरुजी,आपली भक्ती पाहून,सुजाण हिंदूंना नेहमी विचारांची प्रेरणा व चेतना मिळत राहो,
@akshayugade3626
@akshayugade3626 6 ай бұрын
सरांच मन खरच आभाळाएवढं आहे, एवढं होऊन देखील विनम्रपणे त्यांची चूक पदरात घातली खरच खूप मोठं मन आहे सरांच.
@anilmahadik2214
@anilmahadik2214 6 ай бұрын
गुरुजी अश्या ना लायक लोकांचा आम्हाला विचार करण्याची गरज नाही आणि तुम्ही modhya मनाने माफ केले हे खूपच छान झालं आई तुम्हाला खूप आयुष्य देईल
@rudhaynathbhakt9210
@rudhaynathbhakt9210 6 ай бұрын
आपण अगदी बरोबर करतात गुरुवर्य आदेश
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 6 ай бұрын
खरंच खूप धन्य आहात गुरुजी आपण ! खूप मोठे मन आहे आपले.जय जगदंब.
@sandhyathakre1187
@sandhyathakre1187 6 ай бұрын
आई तुळजाभवानीचा उदो उदो गुरुजी तुमच्याकडून मला ज्ञान माळ मिळावी हीच जगदंबेच्या चरणी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
7385867468 88063 77759 या दोन मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश किंवा सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
@SurekhaPachpor
@SurekhaPachpor 6 күн бұрын
Jy jagdamb sir
@NARESHMEGGERI
@NARESHMEGGERI 6 ай бұрын
जय जगदंब 💐💐 नमो आदेश श्री सप्तश्रुंग आई प्रसन्न 💐💐 आपल्या प्रत्येक हालचालीवर जगदंबे च लक्ष असत ही गोष्ट खरी 💐💐... नमो आदेश भाऊ 💐
@varshavaidya979
@varshavaidya979 Ай бұрын
Jay mata Tula namaskar
@sameergave6281
@sameergave6281 6 ай бұрын
गुरुजी तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा तुमच्यासारखे गुरु सर्वांनाच लाभो आणि मलाही तुम्हाला गुरु करून घ्यायची इच्छा आहे
@hariharthakur7305
@hariharthakur7305 6 ай бұрын
जयमाताजी जयगुरुदेव ।
@rahulshinde7960
@rahulshinde7960 6 ай бұрын
आसे गुरु सगळंयाना मिळो जय जगदंबे
@Maharaj_NMKD
@Maharaj_NMKD 6 ай бұрын
गुरुजी नमो आदेश 🚩🚩 आपल्या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार असाच होत राहो. भगवी पताका अशीच सदैव फडकत राहो. हिंदू धर्माचा जय हो. जगदंब जगदंब जगदंब
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 6 ай бұрын
गुरुजी खुप छान निर्णय घेतला आहे, खुप मोठं मन आहे तुमचं
@Mr.nikhilchavan7847
@Mr.nikhilchavan7847 6 ай бұрын
देवावर विश्वास ठेवा माकडानो जय जगदंब नमो आदेश
@varshajaybhaye4421
@varshajaybhaye4421 2 ай бұрын
जय जगदंब सर....
@rchelekar8613
@rchelekar8613 6 ай бұрын
जय जगदंबे जय अंबे जय माताजी
@shalanghorpade6396
@shalanghorpade6396 Ай бұрын
Khup chan sir
@anantapatil3897
@anantapatil3897 2 ай бұрын
नमो आदेश
@Mayurivankhede
@Mayurivankhede 2 ай бұрын
Jay jagdamba
@punamlikhite8355
@punamlikhite8355 6 күн бұрын
Jay jagadamba mata ki jay
@HarshalKadlag-es4xz
@HarshalKadlag-es4xz 6 ай бұрын
खूप छान भक्त असावे तर आंधळे सरांसारखे जय श्री कृष्ण 🙏🏻🌷🌹♥️
@sanjayparab802
@sanjayparab802 5 ай бұрын
❤❤ माऊली खरोखर धंन्य आहात तुम्ही .आभाळा एवढं तुमचं मन आहे. एवढं होऊन पण कीती मोठ्या मनाने त्यांना माफ करून नम्र पणे बोललात ऐकून अंगावर काटा आला. धंन्य आहात तुम्ही. बाकी निंदक किंवा मुर्खांना जे ऊत्तर दिलत ते सुंदर पध्दतीने दिलत. !! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
@eknathgonte5413
@eknathgonte5413 6 ай бұрын
गुरुजी तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात. खूप खूप धन्यवाद
@bapuamarale9231
@bapuamarale9231 6 ай бұрын
जय जगदंबे जय मल्हार देव
@dayanandmhaskar983
@dayanandmhaskar983 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 guruvary
@ramdastonde8808
@ramdastonde8808 6 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी आपले अभिनंदन आपन खूप मोठ्या मनाचे आहात चरणस्पर्श गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
खूप धन्यवाद जय जगदंब
@rameshchavan1801
@rameshchavan1801 4 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार सर
@RaghunathSandanshiv-k4m
@RaghunathSandanshiv-k4m 6 ай бұрын
🎉🎉🎉🎉 Andhale Guruji , Sakshatkar Devicha chamtkar . Aai Saptshrugi Aandhale siranna Khup khup Shakti de .
@akshatlokhande
@akshatlokhande 6 ай бұрын
||जय जगदंबे आई||
@AS-xs6uo
@AS-xs6uo 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी🙏 तुमच्या चरणस्पर्श झाला तर माझे भाग्य बदलेल....🙏 तुमच्या विचारांची गरज आहे आज तरुण पिढीला ...तुमचे videos पाहायला मिळतात अणि खूप महत्वपूर्ण माहिती मिळते हे आमचे भाग्य आहे... तुमच्या प्रमाणेच आई जगदंबचे आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहोत...🙏
@SamadhanSontakke-ie5nf
@SamadhanSontakke-ie5nf 5 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश
@mangalkharat9628
@mangalkharat9628 5 ай бұрын
जय जगदंबा मंगल खरात लातुर
@vijayrajiwale965
@vijayrajiwale965 6 ай бұрын
जय जगदंबे आईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
जय जगदंब
@sandipgaikwad7723
@sandipgaikwad7723 6 ай бұрын
गुरुदेव दत्त ❤ गुरूजी खरच आपण फार फार मोठ्या मनाचे आहात ❤जय जगदंबा ❤❤❤
@smitajadhav3454
@smitajadhav3454 6 ай бұрын
जय जगदंब जय मातादी नमो आदेश🙏🙏गूरूजी सप्तशृंग गडावर येणार तेंव्हा जर सांगीतले तर आंम्ही सूद्धा तूंमच्या दर्शनाला येऊ कारण आंम्हाला जवळ आहे🙏🙏🙏
@meenalende3373
@meenalende3373 6 ай бұрын
शत् शा.प्रणाम सर
@sachinthakare3890
@sachinthakare3890 6 ай бұрын
जय जगदंब
@bapuwagh5194
@bapuwagh5194 6 ай бұрын
असंख्य लोकांच आपल्यावर प्रेम आहेच सर आपल्या कडे साक्षात जगदंब देवी आहे मग काय कमी .सर मला पण आपण माझी ऊपासना चालु असतानाच आशिर्वाद दिला आहे .मला खुप आनंद झाला सर जय मल्हार जय जगदंब 🙏🙏
@shankuntalasatbhadrein
@shankuntalasatbhadrein 6 ай бұрын
Guruji tumhi mahan aahat . Tumcgya sarkh mann aajchya kalat kona kdech nai . Shatashah namaskar tumhala guruji.
@punakumbhar1353
@punakumbhar1353 6 ай бұрын
फारच सुंदर प्राध्यापक श्री आंधळे साहेब.
@punakumbhar1353
@punakumbhar1353 6 ай бұрын
प्राध्यापक साहेब माझा मुलगा महेश वाघ सप्तशृंगी गडावर तलाठी आहे आपण कॉन्टॅक्ट केला तर तो मदत मदतीचा भाव ठेऊन आपल्या सेवेसाठी हजर असेल.❤ हा व्हिडिओ मी त्याच्यावर मोबाईलवर टाकला आहे. ....पी.बी.कुंभार सर,(नि.उ.प्रा.) नाशिक
@gopalshaligram2640
@gopalshaligram2640 6 ай бұрын
हरि ओम, श्रीराम.. जय जगदंबे,जय दूर्गे.... गुरूजी तुम्हाला निरोगी आरोग्याचे वरदान लाभो,अन दीर्घायुष्याचे दान आई भवानीच्या कृपेने मिळो ,ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना.. हरि ओम श्री राम
@Hv...248
@Hv...248 6 ай бұрын
आजच्या युगात इतक्या लगेच चुकीच्या माणसाला शिक्षा झालेली पहिल्यांदाच पाहतोय. जय जगदंब 🙏
@vinayakpaygude5884
@vinayakpaygude5884 5 ай бұрын
गुन्ह्याला माफी केली तुम्ही पण जगदंब देवी करणार नाही सर
@bhauchavan993
@bhauchavan993 6 ай бұрын
आई जगदंबेची माझ्या गुरु वर सर्व शिक्षयावर आशिर्वाद राहो जय जगदंब
@YogeshKadale-dy9qj
@YogeshKadale-dy9qj 6 ай бұрын
आदेश अलख निरंजन
@prakashthorat346
@prakashthorat346 6 ай бұрын
भाऊ.. तुमचं हृदय नारळासारख आहे वरुन कडक आतुन नरम माफ करणे हे फक्त आईच करू शकते.. भाऊ तुम्ही आमच्यासाठी गुरू माऊली आहात.. तुमची माया आमच्या वर अशीच राहू द्या.. जय जगदंब 🙏
@Gemar2050
@Gemar2050 6 ай бұрын
जय जगदंबा गुरुजी जगदांब माते ची कृपा आपल्या वर अशीच आपल्या वर राहो आणि आपल्या हातून सर्व समाजाचे आणि आमचे ही दुखा चे हरण होवो हीच आई जगदंबा चरनी प्राथना .....
@Nkumar-qk6lt
@Nkumar-qk6lt 6 ай бұрын
जय माॅ ,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्ती नूसार सर आपण आपल कार्य करत असताना आपणास किती कष्ट घ्यावे लागत आहेत हे आपणासच माहित, आपल कार्य खरोखरच खूप श्रेष्ठ आहे ,माॅ तूळजाभवानी सर्व शक्तिमान आहेत हे त्यांनी दाखवून दिल ,आपण आपल कार्य अखंड चालू ठेवाल हिच अपेक्षा .
@santoshghosalkar1849
@santoshghosalkar1849 6 ай бұрын
Guruji tumhala mazha shri sastang dandavat aplya sarkhe pujaniya janma ghetat mhanun tar dharticha santulan tikun ahe jai Shri jagdamba
@sujatapatil5035
@sujatapatil5035 6 ай бұрын
Guruji ni aamchya sathi pan jagdabmela Navas Kela hota aani Guruji ni swataha to fedla. Ase guru milayla bhagya lagte..Jay jagdabm 🙏🌷🙏
@dayanandmhaskar983
@dayanandmhaskar983 Ай бұрын
आई जगदंबा चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aabasopatil7004
@aabasopatil7004 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप छान निर्णय घेतला आहे. खुप मोठं मन आहे तुमचं गुरुजी ❤❤
@girishbhandarkar3574
@girishbhandarkar3574 6 ай бұрын
सर खरच आपले सारखे सज्जन आहात व्यक्ती फारच दुर्मीळ जय श्रीराम जयजगदंब
@dnyaneshwarkachkure4891
@dnyaneshwarkachkure4891 6 ай бұрын
नमो आदेश गुरुजी आपलं मन खूप मोठा आहे
@ravindrasagavkar7044
@ravindrasagavkar7044 6 ай бұрын
जय जगबध🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@ajna84211
@ajna84211 6 ай бұрын
कर्माचे भोग प्रत्येकाला या ठिकाणीच भोगायचे आहे या घटनेतून प्रत्यक्षदर्शी कळतं आणि आपल्यासारखे काही थोर गुरु आहेत मी गुरु नाही म्हणणार पण काही अशी माणसं आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी. आई दक्षिणे आई नील तारा आई मांढरगड निवासी काळेश्वरी आणि सप्तशृंगी गड निवासिनी चामुंडा देवी भक्तांसाठी उभी आहे. आई काळेश्वरी आपल्याला अशीच शक्ती देऊ आणि जनकल्याणासाठी उभा करो हीच आशा. माणसातच खरा देव माणसाची सेवा हीच देवाची सेवा जय जगदंब जय दक्षिण काली ओम नील तारा जय भैरव आई आदेश आई काळेश्वरी सर्वांना समृद्धी दे
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 6 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श
@shhhhh..8021
@shhhhh..8021 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏 किती मोठ मन आहे तुमच, धन्य झालो प्रणाम गुरुजी जय जगदंब गुरुजी 🙏 नमो आदेश
@rajveerchauhan7241
@rajveerchauhan7241 6 ай бұрын
जय जगदंबा, श्री रेणुका देवी चा उदो उदो
@madhurikadam5739
@madhurikadam5739 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏻🙏🏻 आपण खुप दयाळु आहात ,आपलं मन फार मोठ आहे तुमच्या चरणाशी कोटि कोटि प्रणाम 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🌺🌺🌺🔱🚩🚩
@shardabarve5215
@shardabarve5215 6 ай бұрын
Jai jagabmd kalubai dhawani aamdabai durga jai jai jai🙏 thanks gurujii koti koti pranam
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 6 ай бұрын
जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏💮💮
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 6 ай бұрын
Jay jagdamb guru ji tumhi kharach khup mothe manache aaahat tumche mule aani aai jagdamba mule amhi saghle shiseyana surakhsit aahot aani ashich tumchi kirpa ashudeya
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 22 күн бұрын
काही असो पण देवावर अविश्वास दाखवला नाही पाहिजे,कारण देवाच्या मर्जी शिवाय पान सुद्धा हालत नाही,हेच खर,आणि असे लोक जगात आहेत,तर देवाने त्यना सद्बुद्धी द्यावी हीच देवी चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏मी स्वतः जातीने बौध्द आहे , पण मला देवावर विश्वास आहे 🙏🙏
@pranavhirugade9663
@pranavhirugade9663 13 күн бұрын
दुनीया मैं एक हि धर्म आहे हिंदु बाकीचे सगळे धर्म पंथ आहेत जय श्री राम 🚩🙏
@snehajoshi4221
@snehajoshi4221 6 ай бұрын
माता जगदंबे चया चरणी माझा दंडवत आणि गुरूजी नमसकार ,सर आपण या सर्व लोकांना उतर देऊ नयेत, कारण आपण आई जगदबेचे सेवक आहात आणि आपण विशेष आहात माता जागृत आहे.ती सर्व जाणते.
@sagarkamble6703
@sagarkamble6703 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺🙏🙏
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 6 ай бұрын
सर मी तुमचे विडीओ हल्ली च बगायला लागली माझ्या समोर हल्लिच तुमचे विडिओ प्रत्येक शब्द मला तुमचा कळकळीचा वाटतो त्या चोरी करण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत देवी समोर केली तुम्हाला शतशा।। प्रणाम ...आम्ही फत्त स्वामी समर्थाची सेवा करत होतो आम्हाला आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे हेच माहिती नव्हती .. माझ्या घरी एकदा अस घडल दसरेच्या आदी देवी बसतात त्या आदल्या दिवशी सध्याकाळी घरी कोणी नव्हत मी पुढे आली दरवाजा उघडला मला दिसल ओलकुकूंवाचे बोट ऊबंरट्या पासुन पुढे पाच सहा फुटावर देवारा आहे तिथ पर्यत कुकेचे लावलेली आदी मी घाबरली बोट लावुन वास घेतला तर पिंजरचा वास आला ....मग थोडी विचारपुस केली तर देवीला यायच आहे घरी अस समजल सकाळी देवी बसणार ठिकठिकाणी आम्ही घरी तुळजाभवानीचा फोटो आणला पुजा नेव्यैद्य जसा जमतो तसा केला ..रोज दिवा बत्ती पुजा करतो दुधसाखर माझ्याघरी आहे तो नैव्यैद्य दाखवतो ..होळीच्या पौर्णीमेच्या आदीची पौर्णीमायेते फेब्रुवारीत तेव्हा आम्ही सर्वजण आम्ही माझ्या दोन मुली तुळजापुरला जावून अभिषेक ..ओटी नैव्यैद्य करुन आलो ..मला तुम्हाला एक विचारायच आहे की अजुन काहि आमच चुकत का?? मुलगी एक सियेअँक्कांटर आहे तिचे लन्ग जुळत नाही ३० वर्षाची आहे खुप अक्काअंट मधे हुशार आहे दुसरी २७ वर्षाची आहे प्राॅपर्टीलाॅयर आहे तिच कुठे शिल्लेशन होत नाही मी सतत आजारी असते मिस्तस्टरांची नोकरी सुटली सर्व काहि मुलींवर अवलंबुन आहे ..मेसेस खुप मोठा झाला स्वारी सर रिप्लाय द्या प्लिज सर ..
@ShivVedu
@ShivVedu 6 ай бұрын
Khoop changle mahiti sangitale.
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw 6 ай бұрын
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब 🙏🙏
@anilbhalerao2439
@anilbhalerao2439 28 күн бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👌
@uttmraokhadke4080
@uttmraokhadke4080 6 ай бұрын
गुरूजी नमस्कार जालना जिल्हा
@shivajikarakar7375
@shivajikarakar7375 6 ай бұрын
माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे येमाई माता आहे मला देवीचा अनुभव आलेला आहे माझी अफाट श्रद्धा आहे मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा आहे जय भवानी जय येमाई माता की जय जगदंब जगदंब जगदंब
@GorakhVasudev
@GorakhVasudev 6 ай бұрын
गुरुजी आमची कुलदेवी बिजासनी माता यांच्या अवतार कथेबद्दल थोडी माहिती द्या plz
@satishbhole4933
@satishbhole4933 3 ай бұрын
कली चंडी विनायको हे विधान आहे ते खरेच आहे कलियुगात देवी ' गजानन व दत्त महाराज हे देव जाग्रत आहेत. जय जगदंब
@hitendrarawal3549
@hitendrarawal3549 6 ай бұрын
Jai jagdamba Guruji koti koti naman
@NitingopalMali
@NitingopalMali 6 ай бұрын
जय जगदंम्ब गुरूजी 🌹 गुरूजी 😂😢 या वीडियो मध्ये जी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे जगदंम्बा मातेने न्याय केला त्या चोरा संगती आणि माझ्या संगती आनंदाचे अश्रु आहेत माझ्या डोल्या मध्ये म्हणजे मी आणि माझा परिवार जगदंम्बा मातेच्या चरनासी निवास करू शक्ततो उपासनेला आल्या नंतर धन्यवाद गुरूजी 🌹 आपले आणि माझ्या जगदंम्बा मातेचे जय जगदंम्ब गुरूजी 🌹 नमो आदेश गुरूजी 🌹
@RajeshNimunkar-lx9wf
@RajeshNimunkar-lx9wf 6 ай бұрын
जय जगदंब . नमो आदेश चरणस्पर्श
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 6 ай бұрын
Prranam guruji ❤
@anantapatil7505
@anantapatil7505 19 күн бұрын
आई राजा उदो उदो
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 6 ай бұрын
Jy jagdamb Bhau. Guruvry tumch MN khrch khup moth aahe. Kitihi kthin vishy asla tri to vishy tumhi shj handl krtat. Mla tumhi guru mhnun milale mi nshibwan aahe. Mazya gurunchi mhti srw jgat psravi hich jgdambe chrni Prarthana
@anitapurohit1726
@anitapurohit1726 6 ай бұрын
❤ Thumi vaiet vaitun ghau naka aai tumchya Pathi aahy
@nilukhan5558
@nilukhan5558 6 ай бұрын
Jai jagdamba
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 6 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏 आपल्या वर आई जगदंबेची कृपा आहे .तशी आमच्यावर ही आई ची कृपा असो.ती चुकीच्या लोकांना धडा शिकवत असते. आणि योग्य लोकांना मार्ग दाखविते.खुप सत्वाची आहे माझी आई 🙏 जय सप्तशृंगी माता 🌹🌹🙏
@chandrakantpalde6610
@chandrakantpalde6610 6 ай бұрын
🙏🙏💐💐ओम नमो आदेश ! सत गुरू आदेश ! 💐💐🙏🙏🙏
@sagaringle917
@sagaringle917 6 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश ..गुरू माऊली..आपण रोख टोक बोलतात म्हणून काही जणांचा पोटात गोळा येतो...आपण सर्व गोर गरीबांचे विचार करतात.देवी आई कायम तुमच्या बरोबर आहे...
@prabhakarpatil3119
@prabhakarpatil3119 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vijayagale8521
@vijayagale8521 6 ай бұрын
Guruji tumhi kup dayalu Ani kup mahan aahe
@subhastathe6663
@subhastathe6663 6 ай бұрын
Dhanyavaad Sir Apan far changale kam karti ahat
श्री तुळजाभवानी देवीची जात आणि आईवडील कोण होते?संपूर्ण सत्यकथा ऐका#tuljabhavani#tuljapur#navratri
19:14
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 10 М.
ईथून पुढे सर्व येणाऱ्या भाविकांनी दिलेले नियम;मान्य असतील तरच यावे#tuljabhavani#kalubai#saptashrungi
39:40
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 30 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 31 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 44 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 81 МЛН
महिलांना शाबरी, बंगाली, कायडदेसी या विद्या शिकता येतात का?नाथदीक्षा चालते का?#नवनाथ#कानिफनाथ#navnath
10:51
उपासना शिबीर म्हणजे नेमकं आहे काय?त्यामध्ये काय विधी असतात?शिबिराचे फायदे किती?#tuljabhavani#kalubai
20:25
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 32 М.
नवरात्रीत फुलोरा का बांधतात देवीच्या डोक्यावर?फुलोऱ्याची आख्यायिका.#tuljabhavani#navratri#घटस्थापना
18:30
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 20 М.
आंधळे सरांचे शाक्तपंथी गुरुवर्य श्री परशुराम नानांना बघा पहिल्यांदाच#tuljabhavani#kalubai#khandoba
8:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 26 М.
बिरकंगन बद्दलची अशी सखोल माहिती आपण कुठेच ऐकली नसेल,कंगन कसे फिरते बघा#birkangan#dhavjipatil#kalubai
17:21
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 73 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 31 МЛН