पाठिमागे हिंदुपदपातशाह छत्रपती शिवाजी महाराज... 😍🙏🚩
@ranjanabharam2320 Жыл бұрын
आज आम्ही धन्य झालो आज आम्हाला आमच्या गुरु आजोबांचं दर्शन लाभलं आमच्यासारखे भाग्यवान खूप सुंदर असा क्षण असे आहे 🙏🙏🙏🙏♥️💯👌💐💐💐
@ranjanabharam2320 Жыл бұрын
गुरु आजोबांचं दर्शन भेटायला सुद्धा भाग्यच लागतो
@shubhamdongre147 Жыл бұрын
Sadguruna majha namaskar... renuka matecha tandala atishay sunder ahe. Pahta kshani dolyat pani ale 🙏🏻 ❤
@jagdambadevisansthan Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शुभम
@ramgirme11132 күн бұрын
जय जगदंबा आई 🙏🚩
@mayurmalve5671 Жыл бұрын
जय जगदंब सर तुमच्या गुरुदेवा बरोबर तुम्हाला पाहून फार आनंद झाला खूप दिवसाची इच्छा होती गुरुदेवांना नमस्कार करण्याची त्यांचे दर्शन घेण्याची त्यांचा साधा आणि सिम्पल असं निरागस रूप पाहण्याची तुम्हाला जर त्यांच्यासोबत बघितलं तर मच्छिंद्रनाथाची आणि आणि गुरु गोरक्षनाथांची नक्कीच आठवण येईल गुरुदेवांना आणि तुम्हाला मनापासून साष्टांग नमस्कार जय जगदंबा
@harshitaamrutajadhav1413 Жыл бұрын
आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु... असच म्हणावसं वाटतय गुरुजी .. आज तुमचा आनंद पाहुन आम्हा शिष्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गुरु आजोबांचे दर्शन घेऊन धन्य झालो. संतोष जाधव- पुणे.
@guravdinesh Жыл бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 गुरु देवांचे गुरुचे दर्शन झाले. मन भरून आले खूप छान वाटले हे शब्दात सांगता येणार नाही. कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🙏🙏🙏
@AdvswatiBarbhai Жыл бұрын
आमचे खूप भाग्य आहे तुम्ही तुमच्या गुरुवडीलांचे दर्शन घडवले त्यांचा आशीर्वाद आम्हाला पण मिळाला
@sanjaybhosale-if4rf Жыл бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ भाऊ तुम्ही आम्हाला आमचे आजे गुरूचे दर्शन घडविले धन्यवाद गुरूवर कोटी कोटी नमन देवा❤❤❤❤❤
@YashodaDandekar11 ай бұрын
प्रणाम गुरुजी प्रणाम गुरुजी सेवा चालू आपण घाणेरडे स्वप्न पडत आहेत
@deepakbirhade5994 Жыл бұрын
जय जगदंब.. नमो आदेश.. चरण स्पर्श... खुप खुप छान गुरूजी... थोर आहात आपण..
@premadhav764010 ай бұрын
🙏 pranam❤
@sharmishthajadhav1054 Жыл бұрын
जय जगदंब नमो सर..... गुरुर र्ब्रह्मा गुरूर् विष्णू गूरुर देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरूवेन नमः 🙏🙏 गुरूंना बघून परम आनंद झाला आहे❤
@sagarkamble6703 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी आम्हाला तुमचे गुरू बगाची संधी मिळाली 🙏🙏🙇🙇🙏🙏
@AshokPatil-mr7ue Жыл бұрын
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु शा क्षात परं ब्राह्म तस्मै श्री गुर्वेनमः 🙏🏻🙏🏻 नमो आदेश गुरुजी 🙏🏻🙏🏻
@LalitNehete-gh7nv Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी धन्यवाद तुम्ही आमचे गुरू आहात .आम्हाला सद्गुरुंचे दर्शन झाले .भरून पावले.आपल्याला आणि गुरूंना साष्टांग नमस्कार.🌹🌹🙏🙏
@RanjanGaykwad Жыл бұрын
जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी आपण आमच्या आजोबा गुरूंच्या स्थानी येऊन आम्हाला ते स्थान दाखवलं धन्यवाद गुरुजी
@vijayrajdongare3264 Жыл бұрын
कुट आहे आजोबांचं स्थान
@meenasalunkhe27977 ай бұрын
जय जगदंब आई
@Navnath_mhatre_5128 ай бұрын
🙏🌸श्री गुरु देवदत्त 🌸 🙏
@ravishinde5463 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी आज आपण एक महान गुरूंच दर्शन घडवले आपले खुप खुप धन्यवाद
@saachin47798 ай бұрын
नानांचे दर्शन करुन धन्य झालो...🙏
@ShriRam361178 ай бұрын
Jay Ho Guru Dev 🙏🙏🚩🚩
@atulkapale89619 ай бұрын
जय जगदंब
@sahebraojadhav7583 Жыл бұрын
जंय जगदंब गुरुजी आमच्या गुरु आजोबांच्या चरणकमलावर साहेबरावचा साष्टांग दंडवत त्याचं प्रथम वेळेस दर्शन झाले जंय जगदंब
@ajitbhai2914 Жыл бұрын
Aaj aplya gurunche darshan jhale.. Khup bare vatle..❤❤❤
@udaykumarhonmane4706 Жыл бұрын
सर खरचं सांगतोय आपल्या गुरूंना पाहून माझे डोळे भरून आले. आई तुळजाभवानी आपल्या गुरूंना उंदड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना करतो 🙇🏻♂️🙏🏻🤗
जय जगदंब भाऊ हे आमचे आजोबा आहेत त्यांना आमचे कोटी प्रणाम
@rohinimathpati26516 ай бұрын
प्राध्यापक श्री आंधळे सर सतत शतश प्रणाम मी एक 75 वर्षाची आजी आहे हडपसर पुणे येथे आहे आपले सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहेत आपल्या आध्यात्मिक ज्ञान शैक्षणिक ज्ञान हे सर्व पाहून आनंद वाटतो आपल्यासारखे गुरुवर्य लाभणे भाग्य समजावे नमस्कार करते नमस्कार करते आशीर्वाद असू द्या
@swatighule89166 ай бұрын
गुरू कडे जाऊन आम्हाला पण दर्शन घडविले त्या बदल धन्यवाद सर..
@renukakhandekar35728 ай бұрын
aai raja udo udo 🙏🙏🙏
@ManishTayade-sd1jz Жыл бұрын
गुरुर्ब्रह्मा 🙏 गुरुर्विष्णु 🙏 गुरुर्देवो महेश्वर🙏 गुरु साक्षात परब्रम्ह 🙏 तस्मै श्री गुरवे नमः 🙏 जय जगदंब सर
@purushottamdapase7376 Жыл бұрын
आई रेणुका मातेचा आशिर्वाद व तुमच्या गुरुवर्य चा व तुमचा असाच विडिओ बघणारा वरती आशीर्वाद असुन द्या गुरुजी
@sanjayshinde77275 ай бұрын
🙏जय श्री विठोबा रुक्माई🙏
@umeshpatil3502 Жыл бұрын
आई जगदंब गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार
@anuradhakadam7721 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी धन्यवाद आपल्या गुरूच दर्शन करुन दिल्याबद्दल
@sandipnagre5790 Жыл бұрын
जय जगदंब माझे गुरु सद्गुरु श्री मुकुंद विजय आंधळे सर
@jaideepshinde7492 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ गुरुजी!
@नवनाथअभिमानचव्हाण Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी छान वाटले आजोबा ना पाहून आनंद वाटला जय जगदंब गुरूजी
@HariomPatilBhawarАй бұрын
जय जगदम्बे सगळ कूठे आहे गूरूचे गाव
@Dnyanishwari Жыл бұрын
याच देही याच डोळा
@sarikabelokar5280 Жыл бұрын
Namskar guruji🙏🙏
@Shivangi25500 Жыл бұрын
जय माता दी जी 🙏जगदंब🙏 आदेश 🙏चरण स्पर्श गुरूजी
@amolwakode5769 Жыл бұрын
Thank you Mukund Andhale Sir
@bapuwagh5194 Жыл бұрын
आपल्या गुरूकडून आशिर्वाद दिला दर्शन घडवून आणल सर धन्यवाद 💐🙏
@Sampatuser-jx9kb6vn1q Жыл бұрын
जय मल्हार जय जगदंब आम्हाला गुरूजीचं दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏🙏💐💐
@swatighule89166 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@minakshigore7888 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी माझ्या गुरू आजोबांना कोटी कोटी नमस्कार
@krushnamane9039 Жыл бұрын
असे एक वचनी गुरु आम्हाला पण मिळावा
@geetadevre8379 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी
@surekhapawar9755 Жыл бұрын
Khoop suder vidio
@SwatiShityalkar-wb9fj Жыл бұрын
Jay jagdamb guruji🙏🙏💐💐
@bhauchavan993 Жыл бұрын
गुरु आजोबा च दर्शन
@sarika_k Жыл бұрын
Khupch sundar 🙏🙏🙏
@rajeshgawari4839 Жыл бұрын
Jay jagdamb guruji
@vaishurathod1450 Жыл бұрын
Aai tulja Bhavani 🙌🌺🙏
@DipakPatil-yk3zt Жыл бұрын
ॐ नमो आदेश
@surekharampure9748 Жыл бұрын
Dhan te guru Dhan shish
@onlyforu5030 Жыл бұрын
धन्य ते गुरु..धन्य ते शिष्य..
@sharadkadam-yt8dw Жыл бұрын
🙏🙏🙏🙏guru charni naman 🙏🙏🙏
@PriyankaSutar675 ай бұрын
🙏🙏🙏
@premravat-ej4ic Жыл бұрын
जय श्री गुरुदेव च्या चरनात सत सत प्रणाम
@shashikalathite6847 Жыл бұрын
जय जगदंब गुरुवर्य 🎉🎉🎉🎉
@kalpanachandekar2790 Жыл бұрын
🙏👏जय मात दी,जय जगदंब, जय मा भद्रकाली नमो आदेश, प्रणाम गुरूजी, तुम्हाला तुमचा बाप मिळाला तसाच तुम्ही आमचे माय बाप आहात तुमचा आर्शीरवाद असो
आई राजा उदो उदो ❤️🙏❤️🙏सदानंदाचा उदो उदो 📿🕉️📿🕉️❤️🙏❤️🙏
@laxmandhas4234 Жыл бұрын
He konte gaon aahe
@santoshposture8174 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏.आज आपण आपले शाक्त संप्रदायाचे गुरु चे आपण आम्हा सर्व शिष्याना दर्शन घडवले आहे...खरोखर आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत.....,,🙏🙏🙏🙏
@Dr.jayeshwaykar Жыл бұрын
जय जगदंब.. जय गुरुवर्य 🙏
@AkashDivate-xp8rf Жыл бұрын
Aaple guru kuthle aahet sir aamhi pn darshanala jau..
@vanitasawant-ow9zg Жыл бұрын
जय जगदंब 🙏
@smitajadhav3454 Жыл бұрын
जय माता दी जय जगदंब नमो आदेश🙏🙏🎉🎉
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश
@omkarshisve158011 ай бұрын
Parshuram babancha address milel ka
@LaxmanKakade-cj2ov Жыл бұрын
Jay jagdamb
@dayanandbarbade1603 Жыл бұрын
जय जगदंब सर
@mayuripawar4391 Жыл бұрын
जय जगदंब
@SantoshAndhale-d1p Жыл бұрын
Sir mala tumcyashi bolaych aahe tumch nambar milel ka sir
@dnyanobamauli5153 Жыл бұрын
जय गुरदेव
@kishorikoli8291 Жыл бұрын
Dhanyvad Gurudev Tumi Sadguru ke darshan Garhwali
@SanjivanPatil-oc2zs4 ай бұрын
Sir mi एकाला हात उसने पैसे दिलेले देतो देतो म्हणत त्याने दोन वर्ष झाली पण आता तो म्हणतो दिलेच नाहीत अन् मा झ्याक डे पुरावा पण नाही मार्गदर्शन करावे
@shyamkhatod445411 ай бұрын
Maharaj hamche guru Maharaj Ausekar latur district che Maharaj malkari sampraday che aahe majha ghari Tuljabhawani chi seva budatun ahe majha Aai la devi cha vara hota Ani mala pan lahan pana pasun devi yete. Pan hamche budatun guru Ausekar sampraday che Aahe mee majha mana pasun tumhala pan guru manto Maja vicharaya ki devi che guru dusre karav lagtoy ka hicha var ek video banva apla kup abhar Maharaj jai Shri mata Tuljabhawani
@vijetajadhav2471 Жыл бұрын
Jai jagadamb
@swativadar1781 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@deepaliparab3184 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹💐☝️👌🏻👌🏻
@VilasJedhe-o9s Жыл бұрын
आमचा नमस्कार सांगा
@pratibhanevse9994 Жыл бұрын
गुरुजी आता जो देव्हारा दाखवला तोच काल माझ्या स्वप्नात आला होता याचा के अर्थ आहे