अप्रतिम वाक्य👌आहे साहेबराव येरेकर, लता मंगेशकर भारताची कोकिळ काय माय तुआ गळा कोण्या मुतात भिजून वाळू घालू तुया गळ्याला 😂😂😂 खुप हसलो पोट दुखुन साहेबराव, क्रांतिकारी जय भीम साहेब 🙏🙏 सर आमच्या उमरखेड या आणि एकदा कार्यक्रम घ्या कळळीची विनंती करतो 🙏
@shankarnandagawali69013 ай бұрын
जयभीम साहेब, तुमची गाण्याची शैली खूप छान आहे. खूप अभिमान वाटतो तुमचा.
@pushkarmodak56622 жыл бұрын
येरेकर साहेब अप्रतीम जबरदस्त जय भिम नमोबुद्धाय
@sureshsalvi51272 жыл бұрын
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर केले आहे त्या बद्दल माननीय कवी गायक येरेकर साहेबांना म नाचा मुजरा 🇮🇳👌❣️ जय भीम