मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 6 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
@dattatrayphatak Жыл бұрын
⁰⁰
@namratakadam5219 Жыл бұрын
Mba
@namratakadam5219 Жыл бұрын
MBA
@swapnilkamble3231 Жыл бұрын
!
@ulhas_pedamkar Жыл бұрын
आमच्या पूर्वजांनी सांगितलेला आहे कोणती गोष्ट करू नये . पण मी कर्ज काढलं आणि खूप त्रास सहन केले . त्यामुळे क्रेडिट कार्ड ने कर्ज काढणे ही हळूहळू सवय लागते कर्जबाजारी होण्याचे . नवीन पिढीने हे समजून घेतला पाहिजे
@pallavigokhale5536 Жыл бұрын
खरं आहे. महागड्या वस्तू पुढचा मागचा विचार न करता दोन चारशे रुपये डिस्काउंट मिळत आहे म्हणून खरेदी करायच्या आणि वेळेवर पैसे भरता नाही आले तर त्यावर भरमसाठ व्याज भरायचे... अशी गत बहुतेक लोकांची होते. विशिष्ट तारखे ला पूर्ण रक्कम भरता नाही आली की मिनिमम भरुन वेळ भागवायची. मग डयू कमी कसं नाही होत? म्हणून चिडचिड करायची. मग एखादं पर्सनल लोन काढून व्याजाचा दर कमी करायचा. पण मागच्या चुकीतून काहीच न शिकता तशीच भावनिक खरेदी पुन्हा करायची. खूप सारे परिवार या सावकारी पाशात अडकत आहेत.
@jivanbanda1068 Жыл бұрын
हा बरबादीचा कार्ड
@xzee156 Жыл бұрын
असे सरळ स्पष्ट बोललेल कुणाला आवडतच नाही.. 'संयम' 'कारणाशीवाय' हे शब्द कानाला रुचत नाहीत... 'आज जग कुठे पोहोचल आहे...!! आजकाल सगळेच असच जगतात...."' या सारख्या वाक्यानी समाजाला घसरण लावली आहे...
@CHARLIEupdates Жыл бұрын
मी स्वतः बिझनेसमन आहे, माझ्याकडे २ क्रेडिट कार्ड आहेत आणि Credit card varti me raw material खरेदी करतो, आणि ते raw material ४०-५० दिवसात विकले जाते. त्यातून क्रेडिट कार्डचे पैसे वजा करतो परत पुन्हा तेच.... खिशात रुपया नसताना बिझनेस करता येतो... परंतु ते पैसे वेळेत परत येतील अशी सोय करूनच वापर करावा.
@netbhetelearning Жыл бұрын
बरोबर. मी पण असेच करतो.
@PanchasheelaBhatАй бұрын
Mi pan asech karte
@rajanhate Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत. माझ्या मते एक गोष्ट राहिली ती म्हणजे क्रेडिट लिमिट जास्त घेऊन सुद्धा तुम्ही बँकेच्या ॲप मधून कार्ड कंट्रोलद्वारे वेगवेगळ्या लिमिट सेट करू शकता त्यामुळे इतर वेळी क्रेडिट लिमिट कमी ठेवून अडचणीच्या वेळी ती ॲप द्वारे इमिजेटली वाढवून घेऊ शकता त्यामुळे रिस्क कमी होते. माझ्या मित्राला अटॅक आला होता तेव्हा मी इमिजेटली साडेतीन लाख रुपये भरू शकलो. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा
@subhashgodse4364Ай бұрын
माज्याकडे 5 क्रेडिट कार्ड आहे 4 लाख use केले 2 जेनसेट घेतले 30000 हजार महिना येतो 20000 Emi भरतो 1000 प्रॉफिट
@devdattbandekar3881 Жыл бұрын
खूप patiently अगदी सोप्या भाषेत आपण विषय समजावून सांगता. हीच हातोटी आपल्याला सम्रुद्धी देत राहो अशी शुभेच्छा !!
@__fly_like_an_eagle__ Жыл бұрын
एक सवय लावून घेतली, बिल येते २० तारखेला , पगार होतो महिन्याचा शेवटचा कामाचा दिवशी.. जसा पगार झाला.. आधी बिल भरा. नंतर पुढचं नियोजन!! आणि या सवयी मुळे 3 वर्ष झाले देवाची कृपा आता पर्यंत कोणता बिल थकबाकी झालं नाही !
@sanjaykhandelwal7833 Жыл бұрын
माझे वडील - "दोन पैसे कमी - जास्त आले - गेले तरी हरकत नाही, पण डोकं शांत ठेव, नाही ते लफडी करू नकोस.
@IndianBoy77 Жыл бұрын
माझं पण हेच धोरण असते 👍
@dnyaneshwarkshirsagar4679 Жыл бұрын
Same here
@pankajgat9234 Жыл бұрын
Barobar ahe tech
@sachinkumarghuge9014 Жыл бұрын
Tumche pappa mazya papache mitra ch asnar .....Mala pan hech sangital ahe
@sanjaykhandelwal7833 Жыл бұрын
@@sachinkumarghuge9014 bhet ghalun deu doghanchi ekda😃
@PramodPatil-hf4rn Жыл бұрын
सर तीन क्रेडिट कार्ड आणि वेगवेगळे बिलिंग सायकल, जबरदस्त ट्रिक आहे 👌
@amolakankar9593 Жыл бұрын
माझ्याकडे 14 कार्ड आहेत. मो पण व्यवस्थित वापरतो.
@sanjaymule2648 Жыл бұрын
ज्याचे मनावर पुर्णपणे नियंत्रण आहे त्यानीच क्रेडिट कार्ड वापरावे.कंपन्या पैसा खर्च करण्याचे व्यसन लावतात.
@netbhetelearning Жыл бұрын
बरोबर
@stoic304 Жыл бұрын
Credit card घेऊन तर दोन वर्षे झालीत पण ते घेतल्याचा आनंद आता व्हिडिओ पाहिल्यावर मिळाला😘😘🙏🙏🙏🙏
@robintuscano9917 Жыл бұрын
The concept of being a bad customer for credit card companies is truly genius. I liked it a lot
@Jay-vb2bi Жыл бұрын
मी पण क्रेडिट कार्ड युज करतो माझ्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत मला त्याचा फायदा माझा छोटा सा बिजनेस आहे किड्स वेअर त्याच्यामध्ये मला कपडे खरेदी करण्यासाठी खूप मोठा फायदा होतो पण मी खूप सावधगिरी बाळगतो जी डेट असते भरण्याची त्या डे च्या अगोदर दोन चार दिवस मी जेवढे पैसे क्रेडिट कार्ड वरती मी परचेस केलेत तेवढे मी दोन टप्प्यांमध्ये टाकतो त्या डेट च्या आत मध्ये म्हणून मला क्रेडिट कार्ड वापरायला खूप मस्त वाटतं आवडतं
@mayureshtandel0206 Жыл бұрын
I am also 'Bad customer' for my credit card company!!! माझ्याकडून त्यांना बहुतेक एक रुपयाची सुद्धा कमाई होत नसावी! म्हणून ते मला वारंवार Credit limit वाढवून देतात, मी अधिकाधिक खर्च करेन या आशेने!!! पण मी Debit card प्रमाणे Credit card वापरतो, म्हणजे बँक मध्ये पैसे असतील तरच खरेदी करायची!!! थोडक्यात काय तर 'अंथरूण पाहून हातपाय पसरणे'!!!
@Mahesh-x5j2 күн бұрын
धन्यवाद साहेब आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली नाहीतर आमच्या मनात क्रिडेट कार्ड बदल खूप भीती निर्माण केली गेली होती तुम्ही बारीक सारीक माहिती सांगुन आम्हाला बिनधास्त केले
@nirmitisawant5569Ай бұрын
Credit card वापरायची पद्धत खुप छान सांगितली. तुमच्या अनुभवाने पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणी प्रमाणे सर्व अनुभव सांगितले त्यामुळे चांगले समजले खुप खुप आभार 🙏
@somnathwagh8400 Жыл бұрын
मी दोन वर्षापासून क्रेडिट कार्ड युज करतो पण अजून पर्यंत मी कधी बिल लेट केले नाही वेळेवर भरले क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे माझा क्रेडिट स्कोर 832 झालंय
@jayagokhale9969 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती. गेली २० वर्षे मी कॉमन sense वापरून क्रेडिट card वापरते आहे आणि अगदी वाईट्ट पद्धतीने ,तो वापर किती स्मार्ट आहे हे समजून मस्त वाटले.
@netbhetelearning Жыл бұрын
वा ! छान
@bharatborkar6025 Жыл бұрын
Credit card चे खूप सारे doubt clear केल्याबद्दल धन्यवाद 😀👍
@Kokankanosa Жыл бұрын
आजच्या धावपळीच्या दैनंदिनी मधली अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण. एकूण बिलींगऐवजी कमीत कमी रक्कम भरण्यासाठी सुचवलेली असते, यामुळे आपले काय नुकसान होऊ शकते हे मला आपल्या या मार्गदर्शनामुळे समजले. माझ्यावर तशी वेळ नाही आली परंतु यापूढे तशी चुक माझ्याकडून होणार नाही ते केवळ आपल्या मार्गदर्शनामुळेच. खूप खूप धन्यवाद !
@jaganGawali-s5n Жыл бұрын
खूपच छान पद्धतीनं समजून सांगितल सर क्रेडिट कार्ड घ्यायची भिती नाहीशी झाली आता फायदे आणि तोडे समजले खूप खूप धन्यवाद सर
@ratnakar26 Жыл бұрын
इतक्या सविस्तर बँकवाले आणि सी ए पणनाही समजवून सांगत. छान माहिती दिली.
@netbhetelearning Жыл бұрын
धन्यवाद
@vagabond_amit Жыл бұрын
खूप छान आणि सिंपल शब्दामध्ये माहिती दिली आहे. तेही मराठी मधून. आवडलं! थॅन्क्स!
@samuraidreams1880 Жыл бұрын
अतिशय सुंदर साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे.
@rajvaibhav16 Жыл бұрын
Mi 3 credit card che 80000 bill dilele nahi ...majha cibil ata 400 ahe ...😂😂 Mala kadhich loan nahi milat . Loan milat naslyne mi faltucha kharch pn nahi karat ata je kahi asel te rokh hot ahe ata Thx credit card vale 😂😂 2 varsh jhale 1 rs pan nahi dila Ani denar pan nahi 😅
@atiger5486 Жыл бұрын
👏😱
@rajendraugaleofficial Жыл бұрын
कस काय मला पण सांगा 😂😂😂
@shrikantbhaibhosale Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली, धन्यवाद .
@snehalgawande7133 Жыл бұрын
Sir, jar credit card vaprnara death zala asel v tyacha navaver credit Lone asel tar te kase pay karave lagte.
@abpalve2306 Жыл бұрын
आपण अतिशय विस्तृत पणे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले... त्यात फायदे तोटे यांचेही चांग्या पद्धतीने विश्लेषण केले.👍
@pravinjadhav3437 Жыл бұрын
होम लोन व व्यवसायिक लोन विषयी बद्दल व्हिडिओ बनवा धन्यवाद सर
@soniskishor3392 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कारण कार्ड होते पण भिती वाटत होती वापरून बघायला
@kiranhpune Жыл бұрын
कोटक बँकेचं क्रेडिट कार्ड होते, थोडे लेट झाले पैसे भरायला तर डायरेक्ट सेविंग खाते ब्लॉक करते आणि जेवढे पैसे आहेत जो पर्यंत ते ओढून घेत नाही तो पर्यंत आपल्या खात्यावर जमा असलेली रक्कम काढता येत नाही.
@KrishnaPargge11111 Жыл бұрын
खरं आहे.. याच गोष्टीमुळे मी पण मी कोटक क्रेडिट कार्ड बंद करून टाकलं... कोटक तर वापरूच नका...
@BalvantDabhade Жыл бұрын
मी सुद्धा तुमच्यासारखाच वाईट customer आहे... 5 वर्षात ऑटो डेबिट नसून देखील एक सुद्धा बिल due झाले नाही...
@amolakankar9593 Жыл бұрын
Same bhau.
@anuplavhale7675 Жыл бұрын
Samrtly credit card वापरल्यास खूप फायदे आहेत....
@shyamkantdesai7121 Жыл бұрын
खुप छान महिती दिली,,, मी पण 2003 पासून ICICI Card वापरतो एक हि पेमेंट delay झाला नाहि
@AvinashSoshte5 ай бұрын
सर क्रेडिट कार्ड घेतलं पण मनात खूप अशी भीती होती परंतु ती भीती तुमच्या व्हिडिओ पाहून नाहीशी झाली खूप छान वाटली माहिती पण सर क्रेडिट कार्ड कस वापरायचं सांगितलं नाही ते आवश्यक आहे
@sushilsonawane6378 Жыл бұрын
खूप जणांना क्रेडिट कार्ड म्हणजे बरबाद होन असा वाटत, पण तस अजिबात नाही योग्य वापर करता आला तर क्रेडिट कार्ड सारखी दुसरी गोष्ट नाही , आणि रीमैंडर किंवा ऑटो डेबिट ची पण गरज नाही cred ॲपचा वापर केला आणि वरचे वर मेल चेक करत राहील बिल मिस नाही होत 👍🏻
@abpalve2306 Жыл бұрын
Credit card हा गुप्त सावकारच आहे.
@jaganbahiram9328 Жыл бұрын
मी पण क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय घेतला होता, पण तुमचा व्हिडिओ बघितला आणि क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय रद्द केला. आथा आधी क्रेडिट कार्ड संबंधित अधिक अभ्यास करतो मग घेतो.
@ganeshwagh9783 Жыл бұрын
मित्रा मी सुद्धा क्रेडिट कार्ड चा वाईट कस्टमर आहे, मी मागील 10 ते 12 वर्षा पासुन credit card वापरत आहे, अजून पर्यंत कधीही due date क्रॉस केलेली नाही आणि विशेष म्हणजे माझ्या कार्ड मध्ये मी exta amount ठेवलेली असते.
@netbhetelearning Жыл бұрын
Very nice. मात्र तुम्ही extra amount ठेवून credit card कंपनीलाच क्रेडिट दिले आहे ☺️
@pandurangshinde9392 Жыл бұрын
लय चांगली माहिती दिली आभार कसे मानावे कळणा साभार खूपच आभारी आहे
@abhaydatar4053 Жыл бұрын
क्रेडीट कार्ड संबंधी उत्तम माहिती दिली आहे. मीही तुमच्या प्रमाणे क्रेडीट कार्ड कंपनीसाठी वाईट ग्राहक आहे. क्रेडीट कार्डचे व्यसन लागू शकते तसेच त्यांच्या अयोग्य वापरामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकायला होते. तेंव्हा या गोष्टींचे भान ठेवून क्रेडीट कार्ड अवश्य वापरा.
@arunchougule2353 Жыл бұрын
I am a very bad customer of credit cards. No interest no penalty till today. It's a very good tool to save money.
@anuragpatil3606 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vijaythoke3141 Жыл бұрын
क्रेडिट कार्ड बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏
@panjabraosudhakarpatil31644 ай бұрын
खूप- खूप छान माहीती सर
@allabkshpinjari Жыл бұрын
Above 12 cards use karto smart tips use karto aahe.
@dvaibhav13 ай бұрын
जबरदस्त माहिती एक नंबर
@amitjadhav9866 Жыл бұрын
Good information.....My big b felt very bad experience during closer of credit card. He don't know usage of card & after 1 year when he approach me that time the amount become too much. Bank also not supported properly to close the card. Finaly closed by to many processes which is not easy like getting credit card. Be careful..
@netbhetelearning Жыл бұрын
Yes. In all financial matters being extra careful is most important
@drswapnilprabhulkar61832 ай бұрын
Rs. 550/- पेक्षा कमी रुपयांचे पेट्रोल भरले तर 11.5% fuel surcharge लागतो. म्हणजे तेवढे पैसे जास्त जातात.
@bhaveshpatil2553 Жыл бұрын
खूप छान माहिती आपल्याकडून प्राप्त झाले
@netbhetelearning Жыл бұрын
धन्यवाद
@balirampawar6317 Жыл бұрын
finally..... क्रेडिट कार्ड फायद्याचे नाही म्हणायच.😊
@swarodayyogameditationcent3162 Жыл бұрын
Me maze card mazya swipe machine adhe swipe karun vender la पाठवले तर चालते का
@ajaypawar8047 Жыл бұрын
Thank you sir mi vichar kart hoto ki credit card use karaych ki nahi tr
@chandrakantbodke5026 Жыл бұрын
Thanks and I am using credit card since last 10 years. I am pleased to inform you that I am biggest Bad customer for Credit companies.
@umab802 Жыл бұрын
Sir extremely informative information about how to use credit cards.
@nandkumargouraje6152 Жыл бұрын
आतिशय छान माहीती मिळाली ❤🙏🙏
@belawashimkar7528 Жыл бұрын
Sir tumhi khup chhan mahiti dili. Tumhe khup-khup dhaynvad
@prarthanasamant2316 Жыл бұрын
मी पण अत्यंत वाईट ग्राहक आहे credit card साठी 😂 एकही नाही आहे. Happy.
@sameernangare792 Жыл бұрын
Life madhe ekadi gosht nasali tari chalel pan loan ani credit card cya nadala lagu naka. Hi tumchi ratrichi zop ani aayush sampvu shakate
@pratikraut5199 Жыл бұрын
सर मला क्रेडिट कार्ड बद्दल एवढे काही समजले नाही ..पण हे क्रेडिट कार्ड ला किती पैसे खर्च करून ते भेटेल आणि महिन्याला सुमारे किती पैसे भरावे लागतात ते पण सांगा ?
@shrikrishnachaudhari2581 Жыл бұрын
Credit card ne money transfer karun 1.5 % interest ne share market madhe monthly 15% easily earning karu shakto but proper plan pahije
@maheshkhandwe146 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहीती दिलीत, धन्यवाद.
@dipakpatil11287 Жыл бұрын
very important information for useing Credit card. and u r body language is also good all the best sir
@netbhetelearning Жыл бұрын
Thanks and welcome
@ambadaswankhade1560 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद.
@manjushajoshi1431 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद
@vishnudhoran6833 Жыл бұрын
क्रेडिट कार्ड 100% समजा एक लाखाची लिमिट असेल तर पहिल्या बिल्डिंग तारखेला ही 50% रक्कम वापरायची 50 हजार आणि उरले जे 50% पन्नास हजार आहे ती पहिल्या बिलिंग तारखेला भरण्यासाठी काढावे जर एकच कार्ड असेल तर
@gajanandighade4639 Жыл бұрын
खूप छान माहिती आपण दिली
@netbhetelearning Жыл бұрын
धन्यवाद
@TheVbpatil Жыл бұрын
1 no mahiti Bhavya. I also use this same tipe
@suhasthute2549 Жыл бұрын
मी पण वाईट costomer ahe mazyajaval total 13 Credit card ahe 😄 emergancy mdhe khup upyogi ठरते क्रेडिट card like fuel sathi BPCL octane card , shopping sathi sbi Cashback card , Amazon ICICI card , Flipkart axis card that's the magic of credit card .
@netbhetelearning Жыл бұрын
Great. 13 कार्ड्स संभाळणे सोपे काम नाही 👍
@maheshtribhuvane398810 ай бұрын
What about the yrly fees they charge... that u have not mentioned.....plz highlight that matter.... share ur opinion plz.
@netbhetelearning10 ай бұрын
Yearly fees is worth the benefits cards offers. And in most of the cases yearly fees is waived off if you call them and insist on not paying annual fees.
@vivekkhanzode8538 Жыл бұрын
चांगली क्रेडीट कार्डस कोणकोणती आहेत यावरचा तटस्थपणे माहिती असणारा व्हिडिओ बनवा
@amolakankar9593 Жыл бұрын
Icici Amazon Pay, Flipkart Axis Bank, Au Bank Altura Plus, SBI Simply Click, Standard Chartered Smart Card, Idfc Bank's any credit card., Bank of Baroda.
@kishorvingale133 Жыл бұрын
Very Nice Video, all details of Credit Card use explained in a very simple language.
What about "non- usage" charges? म्हणजे जर क्रेडीट कार्ड घेतल पण कधिच वापरल नाही तर "नाॅन युजेस चार्ज" लावतात..हे खर आहे का ? आणि तो कस्टमर ने भरायचा असतो का?....आणि तो जर भरला नाही तर त्यावर पण बँक पेनल्टी लावते का?...
@sahajsuchlel Жыл бұрын
One more point you forget is that reward points. In some cards you can encash them which is very helpful and rewarding.
@vinayakpatil5269 Жыл бұрын
I was follow u from first video. Good marathi use .. soft talking..
@vishwasbhoir6387 Жыл бұрын
छान माहीती दिलीय तुम्ही सर
@sureshgulavani9401 Жыл бұрын
Excellent piece of knowledge. Thanks Salil Sir.
@vilaskasrung6007 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावलं तुम्ही 😊
@rebekahk8877 Жыл бұрын
Tumi ekach baju sangitale jar paise nahi bharle tar kiti interest fine harrashment hoti te nahi sangitale .ca tyatun sutka kashi karta yeyil te pan sanga .karan mi swata face karat ahe.khupach mentally disturb ahe tari coin cha doni baju samjawun sanga please
@deepaksatpute1862 Жыл бұрын
खरंच खूपच छान माहिती दिली आहे.
@worldtour25 Жыл бұрын
Khup Chan sir mla pn kadayche ahe cridet card
@JayKumar077 Жыл бұрын
Khup chan mahiti dili ahe.
@santoshdabhane7312 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@DineshPatil-oy4es Жыл бұрын
खूप छान आणि सोप करून सांगितल
@Manish9Bavaskar Жыл бұрын
Chaan mahiti dilit, but automatic credit card payment kas karta yet te sanga. Mazha saving ac sbi ch aahe aani credit card hdfc (no ac ) ch aahe. Thank you
@abhishekjagtap8312 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 😊😊😊🙏
@Manthan-dr Жыл бұрын
Cred app use kra khup mast ahe
@sumit.s7535 Жыл бұрын
थोडे पैसे राहिले तर बेकार harassment करतात मी या अनुभवातून गेलो आहे कृपया कोणत्याही credit card offer video ला फसू नका कष्टा शिवाय काही पर्याय नाही या जगात हेच अंतिम सत्य
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
Are pan te thodich fukat denar astat. Aapan aplyala lagel aani bharu shakto tevdhech kharch karayche na
@sumit.s7535 Жыл бұрын
@@vishvajeetchavan7329 इथेच तर खरी game एक दिवस असा येतो त्या time ला आपल्याकडे पैसे नसतात मग खरा त्यांचा game चालू होतो
@sumit.s7535 Жыл бұрын
@@vishvajeetchavan7329 पगार 25000 credit कार्ड 2 लाखाच कशासाठी साले मागे लागून सारखे call करून मागे लागतात क्षमतेपेक्षा जास्त credit देतात तरुण पिढी ची mentality खर्च करण्याची एका वयात जास्त असते त्यांचा मनावर कंट्रोल च नसतो हीच तर खरी game
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
@@sumit.s7535 खर आहे. पण त्यांनीच तर सांगितलेलं असतं credit score चांगला ठेवायचा असेल तर usage 30% च्या आतच ठेवा म्हणून.
@sumit.s7535 Жыл бұрын
@@vishvajeetchavan7329 अहो शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात 90% पाडा सगळे पाडतात का एक दोघे जन च पाडतात कारण माणसाचं मन नैसर्गिक च चंचल असत किती पण बँकेचं ऐका तुम्ही credit card मधे फसणारच वापरताना बर वाटले मला पण परिणाम त्याचे मला जास्त भोगावे लागले मी सहन करू शकलो पण बाकी लोक करतीलच असे नाही
@gauravkalkar Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली 👍👍👌👌.
@bantywakchaure8140 Жыл бұрын
Sir mala first time credit card use karaych ahe navin kontya bank ch credit card gheu...
@rajeshwagh8875 Жыл бұрын
माझ्या कडे 6 क्रेडिट कार्ड आहेत आणि मागच्या 6 ते 7 year पासून मी use करतो आणि आता पर्यंत एक payment due zalele nahi , aani maze every month madhe billing rahicyhe
@PanchasheelaBhatАй бұрын
नमस्कार सर,,, मी 8_18_29या तारखांना नोव्हेंबर मध्ये काही रक्कम विड्रॉल केली होती पण त्यांची डयु डेट26 डिसेंबर ला एकाच दिवशी आली। ,,,,, अस का झाल असेल ??यावर मार्ग दर्शन कराव सर ही विनंती
@MrCaraj Жыл бұрын
What is lounge access?
@sushilkumarprayag2109 Жыл бұрын
Many times customer care waives your annual charges, penalty, cash withdrawal charges etc if you request/insist/warn them.
@sudeshshetye3050 Жыл бұрын
आपलं शिकवणं, समजावणं खुप छान आहे. महत्त्वाच्या आणि आवश्यक विषयावर सांगितले यासाठी धन्यवाद!
@rajuupare7503 Жыл бұрын
खूप छानमाहिती दिली
@rjinfo3793 Жыл бұрын
life time,, with out चार्जेस ,, कोणते क्रेडिट कार्ड घ्यायला पाहिजे ,,