मॅम मी एक शेतकरी आहे मी ज्या वातावरणात राहतो तेथे पैसा कमविणे मनजे काबाड कषट आणि मिळालेला पैसा f.d. karne.एवढच....मी गेल्या एक वर्षापासून आपले चॅनल फॉलो केले आहे .खूप सोप्या भाषेत आपण सांगता त्या बद्दल आम्हा ग्रामीण भागातील लोकांना खुप मदत होते. Thanks you .god bless you
@VidyaGole-v4y11 ай бұрын
🌹👌
@yogeshdarekar342411 ай бұрын
मी गेली 15 वर्षे क्रेडिट कार्ड वापरत आहे.. क्रेडिट कार्ड चां वापर योग्य पद्धतीनं केला tar ते वरदानच आहे. emergency ला तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची आवश्यकता पडत नाही फक्त due date ल sufficient balance ठेवा म्हणजे पेमेंट late होवून एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. फक्त कार्ड swap करताना आपण किती फेडू शकतो या हिशोबाने स्वॅप करा आणि एक गोष्ट आपले क्रेडिट कार्ड कधीही मित्र नातेवाईकाला वापरण्यास देवू नका... अनेकदा त्यांनी गैरवापर केल्याचे मी अनेक उदाहरण पाहिले आहे
@dhammadasmohod31959 ай бұрын
मी सुद्धा 10 वर्षा पासून क्रेडिट कार्ड वापरत आहे, योग्य प्रकारे वापर केला तर तो वरदानच आहे🎉
@therock-eg3qu5 ай бұрын
Barobar ahe mitra kiva natiwaik na dil ki bombalt basav lagat aplya ch te fedav lagat😢
@nandkumarsalaskar877111 ай бұрын
व्हिडिओ खूप छान माहिती दिली आहे, मी पंचवीस वर्षे कार्ड वापरत आहे एकदाही व्याज दिले नाही व मर्यादा ओलांडली नाही.
@mayureshtandel020611 ай бұрын
क्रेडीट कार्ड (CC) घेऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही की, 'मी का हे CC घेतलं'; उलट आपल्याला CC दिल्याने बँकेला पश्चाताप करावा लागला पाहिजे की, 'अरे हा ग्राहक इतकी वर्षे आमचे CC वापरतो आहे पण इतक्या वर्षात कधीही एक रुपया व्याज त्याच्याकडून कमावले नाही, उलट तो मात्र दर महिन्याला इतके इतके reward points मात्र कमवतो !!!'
@hitech702811 ай бұрын
बरोबर
@EnglishLearner-ho1jm11 ай бұрын
नेहमीप्रमाणेच खूप अप्रतिम व्हिडिओ.. आमच्या bank च CC आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी असून पण घेत नाही. पण ग्राहकांना मात्र प्रचंड आग्रहाने देतो.😊😊
@meenalpandit420411 ай бұрын
😁😁
@gaurinagale768511 ай бұрын
हलवाई मिठाई खात नाही
@naushabahunnargi402211 ай бұрын
बहुत बढ़िया जितनी भूख है उतना खाना चाहिए समझ में आया। नही तो संतुलन बिगड़ेगा। बेटा बहुत अच्छा समझाया मेरे सारे ग्रुप मे भेजा है।🙏🙏
@manjushakhudare8741Ай бұрын
अप्रतिम ❤
@swara312711 ай бұрын
सोप्या भाषेत समजावून सांगत आहात,त्याबद्दल धन्यवाद!
@dr.viddyaburande307611 ай бұрын
रचना मॅडम vedio खुप च माहिती पुर्ण होता. Thank you. 😊
@muhammadtadavi745320 күн бұрын
Great Madame... 👍👍👍
@vaibhavkulkarni205011 ай бұрын
शाप वगैरे काही नाही,आपण वापरतो कसे त्यावर depend आहे, माझ्याकडे 10-12 credit card आहेत. मला काहीही प्रॉब्लेम नाही आला आत्ता पर्यंत..
@surajmogal471011 ай бұрын
वापरतो
@amol846411 ай бұрын
🙏🏻 credit card ही psychologically माणसाची खर्चिक वृत्ती वाढविते, आणि एकदा का ही सवय पडली तर सुटत नाही आणि लोक यात फसतात, त्यामुळे तुमचं monthly बजेट बिघडतो. Cc किती वापरावे हे महत्वाचे, eg. जर तुमचा ४०००० salary असणार तर तुम्ही monthly फक्त ६००० च वापरा.आणि business करत असणार तर आज जर ५००० use केले तर ५ दिवसानी deposit करा statment ची वाट बघू नका, आज पण भरणे आहे आणि नंतर पण भरणे आहेच , उधारी दिली विषय close.झोप चांगली येणार 😀
@prashant450111 ай бұрын
Thank you mam🙏🙏 खूप महत्वाची माहिती समजली...
@rachanachaudhari122711 ай бұрын
क्रेडिट कार्ड वापरण्याविषयी फारच छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .
@surajsawant296811 ай бұрын
खूप मुद्देसूद माहिती दिली आहे मॅडम. पुधिल विडिओ मधे क्रेडिट स्कोअर बदल पण माहिती घेऊन या मॅडम.
@avishkarfunde538111 ай бұрын
Nice rachna
@PallaviBehere-yv2bh11 ай бұрын
मस्त माहिती दिली madam... माझं नाहीए क्रेडिट card पण मला माहिती तरी मिळाली की कसं वापरता आलं पाहिजे किती प्रमाणात वापरलं पाहिजे...
@JayavantraoGhatge-z2r4 ай бұрын
मला माहिती खुप आवडली
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@arohapatwardhan112311 ай бұрын
Thanks rachana for acknowledging my request regarding credit card video
@narayanpund695011 ай бұрын
फार छान एक्सप्लेन केले मैडम 🙏🏻👌🏻👌🏻
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@sanketzingade11 ай бұрын
धन्यवाद रचना ताई ... मी या महिन्यात पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापर केलं आणि मला वर वर ची माहिती होती क्रेडिट कार्डची आजचा हा video पाहून मला exactly कसं क्रेडिट कार्ड वापरायचं हे कळलं.. तरच खरचं तुमचे आभार. आणि मी तुमचे video fkt share nahi tr wtp status la sudha ठेवतो कधी कधी.. आणि नक्कीच सांगा detail video credit score cha .. पुन्हा एकदा धन्यवाद...🎉🙏🏻
@anandraosambrekar4510 ай бұрын
Khup chan
@aparnadeval324111 ай бұрын
प्रिय रचना, अतिशय महत्त्वाचा विषय अतिशय सोप्या शब्दात समजवलास.
@santoshdhiwar58125 ай бұрын
Nice speech madam
@tinuskitchen770510 ай бұрын
Thank you ,Mam🙏
@vbk49811 ай бұрын
खूप छान माहिती. गैरसमज दूर झाले. धन्यवाद..
@Gopalfand11 ай бұрын
हि बँक मोठी ,वाढ करणारी योजना.🎉🎉
@chaitaligade95811 ай бұрын
Hi khup chan sagital mam thanks so much mala credit card badal mahiti havi hoti 😊👍
@sureshkorabu324611 ай бұрын
खूप छान माहिती
@ashabajpai12559 ай бұрын
मस्त समझ दिली,❤🌹🙏🙋
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@Rams_hobby11 ай бұрын
Thanks 🙏
@vijayjoshi278811 ай бұрын
👌😎 फार छान माहिती मिळाली. आभार. 🙏.
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@Sunitavaidya123411 ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊
@rajeshkale969411 ай бұрын
ताई खूपच छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@BaburaoShinde-p8z11 ай бұрын
किसान क्रेडिट कार्ड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करावे .जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल.
@manishapatil544611 ай бұрын
Khup mast information dili tai. Mazyakde nahi credit card pn tumhi fayde ani tote sangitlat tr nakki apply krel mi 😊
@captioncool416010 ай бұрын
Thank you very much madam. Plz guide about credit card loan
@allways_Happiness.11 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली ताई तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं आणि ते वापरलं चं नाही तर काय होईल आणि बंद करायची प्रोसेस सांगा 🙏
@bhagyashriwakpanjar385511 ай бұрын
Khub sopya padhtine sangitla mam
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@Shreedyan11 ай бұрын
Chaan Ani khup mahtwachi mahiti milali😊
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@keyurbhumi107411 ай бұрын
khup chaan mahiti....
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@ganeshbhaushinde961511 ай бұрын
खूप छान माहिती दिली एक नंबर फायदा किंवा तोटा लयी भारी मार्गदर्शन
@swatiunde772011 ай бұрын
Thank you Love you rachana .u give Nice information
@Tejashreedaddi12211 ай бұрын
Thank u mam khuf Sundar mahiti dilyabaddal.
@vrishabharajlokhande276611 ай бұрын
Khup Chan mahiti,Credit Score varati detail video banava Mam...
@ramjoglekar619911 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली ❤ सांगायची पद्धत सुपर्ब ❤ चेहऱ्यावरील भाव गोड
@ashokgawade944011 ай бұрын
Re vidio nit aikat ja Golmal katate hi😂😂😢😢
@dnyaneshwarpopalghat731711 ай бұрын
Thanks Mam very nice information
@vikramghole471911 ай бұрын
Madam, please add information on Prepaid credit card, Thanks.
@deepalidalvi384711 ай бұрын
धन्यवाद खूप खूप छान व्हिडिओ
@saandipvanjari682111 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@Sandy-hy8vp11 ай бұрын
रचना पैशांची सर्वात फायदेशीर व 110% सुरक्षित गुंतवणूकीचे काही पर्याय व त्यात सर्वात चांगला कोणता जसे की SIP, MATURE FUND, LUM-SUM कियंवा इतर दुसरा कोणता यावर एक सविस्तर व्हिडीओ पाहीजे नक्की.
@seemasawant790311 ай бұрын
Very nice for explanation method 😊
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@pravinsawant888711 ай бұрын
Very important information
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@sanketmahajan231511 ай бұрын
Yes..Please share details about credit score
@jitendrapatil843411 ай бұрын
Credit card limit use karun share market investment karu shakto ka please make video on that issue
@PramodRanjane-192211 ай бұрын
रचना ताई खूप छान माहिती दिली..मी पण क्रेडिट कार्ड apply केलं आहे नक्कीच याचा आम्हाला फायदा होईल...
@kailasjadhav333711 ай бұрын
सौ. रचना दीदी, आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होता. मी स्वतः क्रेडिट कार्ड वापरत नाही. मात्र माझी मुले क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचे फायदे तोटे लक्षात यावे यासाठी त्यांना यूट्यूब व्हिडिओ ची लिंक पाठवली आहे. धन्यवाद...!!! 🙏🙏🙏
@sagarkokare709411 ай бұрын
Chan guided mam 👍
@harshphysik11 ай бұрын
Please tell how to be a "bad" customer for credit card. How to negotiate & convert huge bill into instalments that can be affordable to us.
@abhijeetkadam88211 ай бұрын
Llong term laa thevayacha ahe ek changala share sanga
@sandesh.vadar.580611 ай бұрын
Majyasathi vardaan aahe 😊
@rajuadsar240211 ай бұрын
शेर मार्केटिंग ची पुस्तके भेटेल का शेअर मार्केटिंग शिकायची इच्छा आहे तुम्ही खूप माहिती चांगली देता
@nirajw995811 ай бұрын
Nice video 👌👌👌
@shubhampadvi2311 ай бұрын
Thank You Sister
@Prasad678911 ай бұрын
कृपया सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा. तुमच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवरून बऱ्याच संकल्पना कळल्या आणि संभ्रम दूर झाले. धन्यवाद.
@amitabhjoshi503310 ай бұрын
Very Good video,very good information
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@rahulkamble62279 ай бұрын
Hello Ma'am...khup chan hota video credit card cha....👌🙏credit scores var video create kara na...cibill Score...is very important...
@dhirajpokharna11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली..... क्रेडिट स्कोर वर संपूर्ण व्हिडिओ बनवा ही विनंती.
@amitmohite384011 ай бұрын
Credit score varti video banava mam
@rushikeshpatil284011 ай бұрын
Khup mst madam .... mam 2024 chy loksabha nivnukicha share market vrti ky parinam hoil .... Yabddl thodi mahiti sanga
@pawankulkarni684811 ай бұрын
maam credit card vaparle nahi tarihi charges dyave lagatat ka?
@nileshsawant743411 ай бұрын
Nice info .......
@chaitanyadhole486411 ай бұрын
क्रेडिट कार्ड घेताना डोळसपणे घेणे गरजेचे आहे.. आणि वापरण्याचे नियम समजून घ्यावेत.. कारण वेगवेगळी कार्ड उपलब्ध आहेत.
@sadhguru940511 ай бұрын
Nice job 🎉❤❤❤
@आम्हीमालवणी-MH0711 ай бұрын
Long term share kase ghayache thyachi limit Kashi set karayachi yavar ek video banava
@nandkishorparab730011 ай бұрын
Ekdam jabardast 👌👍❤️
@CARachanaRanadeMarathi4 ай бұрын
धन्यवाद
@02asmitashah11 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली मॅम.... व्याज कसे लावतात ती नवीन माहिती मिळाली.
@MarathaTrader11 ай бұрын
Khup chan mahiti dili tumhi madam
@greenworld686511 ай бұрын
खुप छान माहिती
@CurvedWheels11 ай бұрын
रचना ताई एखाद्या वस्तूचा फायनान्स करणे कितपत योग्य आहे यावर पण कर व्हिडिओ बनवा please कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महागडी वस्तू खेदीसाठी फायनान्स पद्दत वापरली जाते.
@chandrashekhardeshpande281411 ай бұрын
क्रेडिट कार्ड कुठे वापरावे 1) आपले मासिक न टाळता येणारे खर्च उदा. वीज बिल, इंटरनेट आणि फोन बिल्स, गॅस बिल इत्यादी जी आपल्याला आपल्या पगारातुन अथवा व्यावसायिकांच्या डोमेस्टिक बजेट मधुन द्यायचीच आहेत .. अशावेळी आपण 30 ते 50 दिवसांचा फायदा उचलू शकतो 2) कुटुंबासाठी मौजमजा करणारच आहात आणि ती सुद्धा मोजून मापून तर साठवलेले किंवा बाजूला काढलेले पैसे देण्यापेक्षा क्रेडिट कार्डाद्वारे द्या आणि नंतर एक ठोक कार्ड वाल्या बँकेला परत करा अशा रीतीने वापरत राहिल्यास धोका नाही.
@PoojaPatil-ym1fs11 ай бұрын
Hi tai teenagers sathi pahila job milala ki tyanantr paise kase manage karave I mean save kuthe karyche ani Baki kharch kasa kryacha te sang
@prashantkalwale297611 ай бұрын
सर्वात महत्त्वाचा क्रमांक ३ ज्यातून कोणीच शकत नाही
@supriyapatil59111 ай бұрын
खूप छान माहिती ताई 👌
@amolmaske886111 ай бұрын
खूप छान माहिती दिलीय...
@kavitamali519811 ай бұрын
Credit card फ़क्त गरजेनुसार वापरला तर फारच उपयोग होतो.
@sanjogpatil64711 ай бұрын
Hello ma'am...Credit Score and Cibil Score same aahet ki different... ek brief video banvlat tr barr hoil.
@upendraunde971611 ай бұрын
Business je karttat tyana credit card jast upyogi aahe. Salary valyani shakto credit.card chya bhangadit padu naye..
@anilgajre249911 ай бұрын
Far sunder guidance
@anjaligarud-fm8nu11 ай бұрын
खूपच छान माहिती 👌🏻🌹
@nitinwale38309 ай бұрын
Great
@SGMOVIES-y7f11 ай бұрын
Hii ma'am.... Mi ek gruhini aahe.... Tumchya channel mule mala share market mdhil khup knowledge bhetla.... Sip pn chalu keli.... Mi ata irfc che share gheu ki nako samjat nahi guide Kara plz....
@vaibhaveekale886110 ай бұрын
How many credit cards one should own?
@AmarWani-x8s11 ай бұрын
Hi Nice Video. I am a middle class man. I want to become rich. Pls suggest business with minimum capital
@minalkhedekar79611 ай бұрын
Thanks mam SUPERB HELPFUL EXPLANATION video on credit score PLEASE 🙏
@ashwinivaidya731111 ай бұрын
Nehami pramane chan ch video... Pan mam mala ek question nehami dokyat asato how money u should have by age of 30 40 50 ... Kiti savings ani kashat asayla have .... Can u pls make video on it .. Lots of❤❤
@shree_digital_photography_2511 ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं. मी पण SBI क्रेडिट कार्ड घेतले आहे, नेहमीप्रमाणेच खूप अप्रतिम व्हिडिओ.
@gaurav554411 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं आहे, credit card बदल thank you 🙏🏻