Рет қаралды 9,470
#BBCMarathi
1 जुलैपासून देशात नवे कायदे लागू झाले, भारतीय न्याय संहिता, भारतीय दंड संहिता आणि साक्ष्य संहिता या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. हे कायदे काय आहेत, त्यावर आक्षेप काय आहेत? समजून घेऊया.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi