Mami ne banvle mama ne aanle Vefar vefar..... hey toch aiku shakto jya jya mansani Passenger Train ni pravas kela aahe ❤❤❤ thanku yoh dada
@vts68213 ай бұрын
Shramesh 😂😂😂❤
@vikassatwase92143 ай бұрын
प्रवसनं चालू असताना प्राजक्ताचा माईक कृपया बंद करावा ही विंनती 🙏🏻तिची मध्ये मध्ये बडबड आणि आरडा ओरडा कंटाळवाना वाटतो
@devashishpagare83103 ай бұрын
☹️😤😡😡 bilkul nai try krt Raha try krt Raha ,,,,superb hoil game konach aikun band kadhi ch naka kru 😊😊😊😊we love you
@mahadevshirsat783 ай бұрын
Nako tyaa Andhshraddha dakhavat jau naka
@IrfanP4293 ай бұрын
तुम्हाला आता आराम करायची गरज आहे आणि ते पण एक वर्षासाठी
@Devipanchal093 ай бұрын
Gaurav ani bhojane gelyapasun lagalet ya show che 🧬😂🤣
@PRASHANTKOHALE3 ай бұрын
@@Devipanchal09 Dada, ye serial pahle aayi thi, omkar bhojne abhi abhi aaya, is serial se Omkar ko log pahchanane lage, uske pahle tu yo jane do us omkar ko uska baap bhi nahi janta tha.
@Devipanchal093 ай бұрын
@@PRASHANTKOHALE अरे मराठी भैया.. कार्यक्रम जुनाच आहे पण जी खरी पसंती आली ना ती Lockdown मध्ये त्याचा आधी कार्यक्रम आत्ता जसा चालतो ना तसाच चालत होता. तू गप रहा तुला काही माहीत नाही आहे. जुने प्रहसन बघ त्यात सुद्धा तुला अशीच भंगार आणि ओढून ताणून केलेले विनोद दिसतील. काही ठराविक जोड्या होता त्या मुळे कार्यक्रम वरचा थराचा होता पाहिले विशाखा-समीर, गौरव-वनिता, श्रमेश-प्रथमेश त्यामुळे त्याला पसंती मिळायची पण खरी पसंती गौरव आणि ओंकार भोजने या जोडीला मिळाली तेवढी कुठल्याच जोडीला मिळली नाही. ही दोघं गेल्यापासून यांचे विषय भरकटकले आणि विनोदाला कांडी लागली.
@निखिलगर्कळ3 ай бұрын
Changle aahet episode, jyachi tyachi aavad
@RohanKakakde3 ай бұрын
Shramesh la ghari basun pagar dya.. 2 rs chi acting karato bhagar...
@rushikeshkolekar87163 ай бұрын
परत परत जुने पंच.... im sorry, पण बंद करा, ब्रेक घ्या 😢
@vikassatwase92143 ай бұрын
प्रवसनं चालू असताना प्राजक्ताचा माईक कृपया बंद करावा ही विंनती 🙏🏻तिची मध्ये मध्ये बडबड आणि आरडा ओरडा कंटाळवाना वाटतो
@vikassatwase92143 ай бұрын
प्रवसनं चालू असताना प्राजक्ताचा माईक कृपया बंद करावा ही विंनती 🙏🏻तिची मध्ये मध्ये बडबड आणि आरडा ओरडा कंटाळवाना वाटतो