सर सपसीडी तुम्ही देणार का याची., ट्रॉली, ची पण किंमत सांगा, किती किंटल शेतातून घरी आणतायईल हे मला सांगा, आत्तापर्यंत मी भरपूर विडिओ पहिले, पण मला आत्तालोक तुमचा रिप्लाय आला नाही, मी खूप पर्यंत मॅसेज पण केला
@shyamdeshmukh42345 ай бұрын
80 हजार मधे किती आणि कोण कोणती अवजारे देणार आहात ते सविस्तर सांगा कृपया
@PrasadBhosale-io4pj6 ай бұрын
सर याला पेरणी यंत्र जोड़ता येईल का
@rajuchaudhary5223 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात किंवा नाशिकला डिलिव्हरी मिळेल का
@chandanmaher59263 ай бұрын
सर नमस्कार सर ह्या पावर वीडर ला बॅक रोटरी चा काय ऑप्शन आहे. कृपया तेवढे सांगणे. मला घेणे आहे मशीन.
@BabanKhilari-mv7gdАй бұрын
९एच पी पावर विडर, चार फणी पेरणी यंत्र, हायड्रॉलिक वखर,पलटी नांगर, सारा यंत्र या सर्वांची किंमत किती आहे.
@vishwanathtunge65715 ай бұрын
ऊसात चालते का (4फूट सरी मध्ये ) , पेरणी करता येते का?
@machindraadsare64134 ай бұрын
ऊस असेल साेयाबीन असेल प्रत्यक्ष वीडीआे दाखवा तरच कळेल याची ताकत कीती आहे व ऊसाला भर कशी लागते
@yasinshaikh8268Ай бұрын
या डिझेल मशिन च live शेती मध्ये काम करताना डेमो चा व्हिडीओ नाही टाकला एखादा व्हिडीओ पाहिजे नेमकं कसं चालतो
@swapnilwarande8197Ай бұрын
खूप छान
@gladiatorvaibhav41664 ай бұрын
पेरणी यन्त्र आहे का सोबत
@rutujakhandejod58444 ай бұрын
त्याच्यासोबत पेरणी यंत्र आहे काय
@shamsundarchavan94786 ай бұрын
पेरणी करावी लागत असल्याने या ठिकाणी माहिती दिली जावी असे वाटते
@dattatec81865 ай бұрын
Ok
@gopalkale34382 ай бұрын
हल्दी madhe chalal का भर lavayala
@ह.भ.प.निशिकांतदेसाई5 ай бұрын
Chiplun la milel ka
@BalajiShinde-b9jАй бұрын
Good
@UttamGaikawad-fq6ig3 ай бұрын
ह्याचि किंमत किति आहे रक्कम आणि किति पैसे भरावे लागत संप सिडि फारमाचे किति पैसे किति भरावे लागन
@subhashlohakare80922 ай бұрын
अकोले तालुक्यात भटेल का
@ValmikPatil-ul2wd2 ай бұрын
Kimat sanga sar
@sachinchoraghe43345 ай бұрын
याचा एक व्हिडीओ पाठवा
@dznikam26864 ай бұрын
. आर टी ओ पासिग करावी लागते का
@vishalsonwane48065 ай бұрын
बॅक रोटरी आहे का ऊस कामासाठी
@dattatec81865 ай бұрын
No
@maheshgodage3694Ай бұрын
रुंदी किती आहे
@MarotiPatil-pi3oh5 ай бұрын
याला वखर भेटते की नाही
@dattatec81865 ай бұрын
Ho
@vishalsonwane48065 ай бұрын
सबसिडी किती 80हजार मध्ये
@vishalkadam3934 ай бұрын
Live demo nahi field var
@SonuPatil-n7f3 ай бұрын
Sharda trolley nahin ka
@shivajizol43046 ай бұрын
नंबर एक 👍
@dattatec81865 ай бұрын
Thanks
@GA_GAMER_455 ай бұрын
Demo karun dakhwa to farm
@ह.भ.प.निशिकांतदेसाई5 ай бұрын
Price kiti aahe
@dattatec81865 ай бұрын
Ho
@MarotiPatil-pi3oh5 ай бұрын
सबसिडी तुम्ही करून देणार काय
@MarotiPatil-pi3oh5 ай бұрын
आपली शेती मुरमाची आहे
@dattatec81865 ай бұрын
Call kara
@BharatGurav-rx1ey2 ай бұрын
पूर्ण पत्ता सांगा
@DeepakBorkar-p7k5 ай бұрын
मला मशीन घ्यायची आहे तरी आपण पार्सल कामठी नागपुर ला राहतो
@dattatec81865 ай бұрын
Call 9011339429
@daynobakamble36845 ай бұрын
देठे साहेब या टिलर वर 10 एच पि चा डायनामा चालू शकते का?
@mr_prakash_g_vlog56606 ай бұрын
Price
@PrasadSawant96995 ай бұрын
मुळातच तुम्ही हीच माहिती प्राथमिक प्रत्यक्ष अनुभव सादरीकरण केले पाहिजे तरच खरा उपयोग काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल