चालवणाऱ्या ची तब्येत कधीच चांगली राहत नाही..आम्ही पण चालवतो बेकार अवस्था होते....जास्तीत जास्त पाच वर्षे चालवू शकतो माणूस नंतर शरीर साथ देत नाही जर धंदा म्हणून मशीन चालवत असतील तर...
@sangrampatil921411 ай бұрын
खर आहे भाऊ
@maheshshinde585711 ай бұрын
होय😂
@shetkrino13336 ай бұрын
मि पणआत्ताच घेतलय किर्लोस्कर मेगा 15
@Satarabailgadaexpress2 ай бұрын
💯
@Bapukrushi Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रा..
@gulabraosonawane94443 күн бұрын
या मशीनवर जुगाडू पेरणी यंत्राच्या अद्ययावत व्हिडिओ दाखवा
@suhasjondhale2188 Жыл бұрын
2001पासुन पावर टेलर आहे vst नाद करायचा नाही पन घरचं काम बाहे नाही 3ऐकर वाला शेतकऱ्यांना घावा
@somnathbhosale105 Жыл бұрын
ऊस पक्की बांधणी करताना रेजर चा वापर करावा का ?
@amratpatil5 ай бұрын
हँडल उलटे फिरवण्यासाठी व्यवस्था पाहिजे.मग रोटावेटोर चा धोका राहत नाही
@vish57183 ай бұрын
या यंत्राला काकऱ्या फण जोडता येईल का
@rajuvishnukantbhaleraobhal343611 ай бұрын
कोणत्या जमणे मध्ये आहे
@sharadkatmore732327 күн бұрын
किती फुट सरी आहे सर
@sunilsarak940010 ай бұрын
Revers forword chalto ka ussat
@gannamaster10 ай бұрын
नाही
@bhoomiagrovet5413 Жыл бұрын
हा किती फुटी पॉवर टिलर आहे..? पाच फुटी सरी साठी दोनच पाती लावावीत का ?
@16.936 Жыл бұрын
Opretor ch no milel ka sir. Mala thodi mahiti pahijey hoti मी नवीन मशीन घेतली आहे please send me no