खूप छान मूवी आहे कथा हि खूप छान आहे असे किती आयुष्य बरबाद झाले आहेत काळजाला भिडणारी स्टोरी आहे कुणी हि असे आपले आयुष्य संपू नये आपल्या मागे आपले आई वडील आहेत यांचा मुलांनी नक्की विचार करावा 🙏🙏🙏🙏
@rafikmanyar805527 күн бұрын
Aaj cha jagat Prem he khote aahe fakt aai shivay khare Prem tumhala kuni Karu shakat nahi. ❤❤
@KiranRathod-g9n20 күн бұрын
कोना मुळे कोनाच आयुष्य बर्बाद होत ,,एकां आईच नाहि,हाजारो आईं च शर्व काहि गेल ,,