whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या KZbin चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😊
@Avdutkabdule4 ай бұрын
नकीच 🎉
@arjunmali19524 ай бұрын
मी पन
@marathiofficial44384 ай бұрын
नक्कीच 👍
@deepakdesai29314 ай бұрын
आवडला पहिला एपिसोड बर का.😊
@mich_amar4 ай бұрын
आवडलं❤ बर का आपल्याला🤩
@ramkolgir26444 ай бұрын
निसर्गरम्य वातावरण आणि पाऊस व गावगाड्यातील माणसे अणि शेतातील पेरणी व हिरवागार असा निसर्ग अणि त्यात झालेल्या प्रेमाची सुरुवात मन प्रसन्न करणारी ही web series खूपच छान पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा..
@maheshsawant62354 ай бұрын
दहावी अ च्या पुढ सगळं शून्य ओन्ली दहावी अ❤
@AdityaKamble-mf9ph4 ай бұрын
दहावी अ ची कोण कोण वाट पाहत आहे
@pratikborade68324 ай бұрын
❤
@ompoharepatil83514 ай бұрын
Kadhi yety dada❤
@aniketpawar89314 ай бұрын
@@ompoharepatil8351 diwali madh yenar ahe
@VikasPawar-pz7gu4 ай бұрын
❤❤
@shubhamkadam58914 ай бұрын
Mi atta yaychi vat ch sodun diliy😅
@ManishSavne4 ай бұрын
प्रेम आणि पाऊस नेहमी एकच असतात. दोन्हीही अविस्मरणीय असतात, पाऊस जवळ राहुन अंग भिजवतो आणि प्रेम लांब लाऊन डोळे...!
@maheshgaikwad20203 ай бұрын
Khup chan❤
@123B803 ай бұрын
My god...काय भारी लिहिले आहेस....खतरनाक....❤
@rameshshinde13043 ай бұрын
एवढं निखळ, निस्वार्थ प्रेम आणि साधेपणा पाहून मी पण ह्या सिरीजच्या प्रेमात पडलो राव. काय location, काय माणसे, काय ती भूमिका आणि महत्वाचे म्हणजे पटकथा लेखन जबरदस्त. धन्यवाद तुमचे परत तूम्ही प्रेमात पाडल्याबद्दल ❤
@jayshripatil32952 ай бұрын
खरं आहे
@digrajkarproduction94854 ай бұрын
सायली साठी भारी वाटले natural acting expression तर एकदम छान आहेत सायलीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
@deepakkawale22304 ай бұрын
"तुम्ही जे काही बोललात ते ऐकायला भारी वाटलं बरं का" जाम आवडलं मला हा डायलॉग.👌👌👌
@mich_amar4 ай бұрын
अप्रतिम लेखन आणि छायाचित्रण... पार्श्वसंगीत तर कमाल❤
@aparanakadam91062 ай бұрын
मनाला चटका देणारी web serial खिळवून ठेवणारी. Continue पाहूशी वाटते. सर्वांचे अभिनय लाजवाब. अक्षय चा अभिनय सुंदरच 👌👌👌
@mahakalgaming62934 ай бұрын
लय भारी वेबसिरिज आहे ❤❤
@annahumbe23084 ай бұрын
खुप छान सुर्वात विशेष म्हणजे तुम्ही कलाकार खुप छान निवडता साधी माणसे पाहण्यात एक वेगळीच मज्जा येते
@vinodadsul14564 ай бұрын
दहावी अ लवकर येऊ द्या
@sonalirasal3553 ай бұрын
ही कहाणी नाही फक्त आयुष्य ही असू शकत कोणाचं तरी
@Kevda_094 ай бұрын
Miss You -Aabya,Kevda,Resmha,Madhukar 👀🥺
@sonuparadhi84024 ай бұрын
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@babanpandule7754 ай бұрын
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ❤
@ShubhamBhalerao-k3v4 ай бұрын
Reshama Ani abi love story hoila pahije
@SaurabhMule-on2nk4 ай бұрын
❤ Happy Raksha Bandhan ❤
@narayanpardhi58964 ай бұрын
I love you 💖 reshma
@ManikLonde4 ай бұрын
दाहावी ची कोण कोण वाट पाहत आहे🎉🎉🎉🎉❤❤❤
@Morale_Meghraj28734 ай бұрын
10 वी अ लवकर चालू व्हावा असे कोणाकोणाला वाटते त्यांनीच फक्त लाईक करा❤ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना💝
Nitin pawar saranch direction mhanyavar naaday ka 👍👌. Khup mast acting by Sayali 👍👌
@DipakGaikwad-o8m4 ай бұрын
खूप छान वाटल हा भाग बघून विशेष म्हणजे गावा कडेची बोली भाषा आयकायला खुप छान वाटत जे गावा कडेचे लोकेशन मस्त आहे ❤❤❤
@somnaththombare24324 ай бұрын
सर्व प्रेक्षकांना विनंती आतापर्यंत नितीन सर फक्त आणि फक्त सगळ्या वेबसिरीज मधून आनंदच पेरत आलेत...आता आपण सर्व प्रेक्षकांनी त्यांच्या या वेबसिरीज ला पहा..कारण सर्वांच्या नशिबात हा असा पाऊस नसतो...! 10 वी अ ही येईल लवकरच..पण हा पाऊस पहा व त्यात ओलेचिंब होऊन भिजा..!नितीन सर खूप सुंदर...!👌👌👌👌👌
@mithunfadtare21994 ай бұрын
दहावी अ चालू करा. ती बगायची आहे.. आम्हला.. 🙏🙏
@cutedevilsanika4 ай бұрын
Barobar aahy
@mithunfadtare21993 ай бұрын
@@cutedevilsanika 🥰👌🙏
@sagarjagtap77774 ай бұрын
आमचा जिगरी यार अक्षय खैरे..भावा विशाल चा भूमिकेत एकच नं..❤❤
@royal.....57804 ай бұрын
❤
@jayshripatil32952 ай бұрын
विशाल खूप छान वाटतोय
@ravishete17844 ай бұрын
खरंच खूप छान वेब सिरीज आहे मला मनापासून आवडली वेब सिरीज तुम्हाला आवडली असती तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पाऊस ही वेब सिरीज बघायला कोणीही विसरू नका आय लाईक यू
@_sk_soloeditwork31844 ай бұрын
मालिकेचा पहिला दुसरा भाग छानच आहेत यावरून पुढिल मालिका छानच असेल 👌 पण रोज दाखवत जावा खुपच छान आहे❤
@sunilmahajan34524 ай бұрын
पाऊस भाग एक पाहिला , खूप छान मस्तच नयनरम्य शुटिंग, शहरी भागातील शुटिंग तुम्ही नेहमीच सातारला करता , कधी तरी आमच्या कराडवर सुध्दा प्रेम असुदे
@user-ts3584 ай бұрын
मस्त concept भाषा पण छान, natural acting, आणि सर्वात इम्पॉर्टन्ट मनजे खूपच मस्त direction
@prakashkhandekar46184 ай бұрын
नितीन पवार ह्यांनी केलेली प्रत्येक वेबसिरीज आवडण्याचं कारण म्हणजे कथा लोकेशन बॅग्राऊंड संगीत, कथेला अनुसरून कलाकारांची निवड त्यामुळे मला तर मनापासून त्यांच्या प्रत्येक वेबसिरीज पाहत आलो आहे, वेबसिरीज चार पाच वेळा पहिले तरीही मन भरत नाही मी मिरज जवळ असणाऱ्या मालगाव मधील असलो तरी गाव निसर्ग साधी माणसं मला खूप आवडतात , नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा खूप मोठे व्हा 💐
@navnathwarpe955 күн бұрын
या वेब्सिरीज मुळे मला माझं पहिलं आणि खरं खुर प्रेम मिळालं धन्यवाद #पाऊस टीम
@nandkishorekulkarni24173 ай бұрын
श्री.नितीन पवार, धन्यवाद. तुमच लेखन फार छान असत.वादच नाही. कलाकार तर भन्नाटच आहेत. (बिराजदार?सायली,अभिनंदन. तुझी टीव्हीवरील मालिका पाहिली. तू तर फार सुंदर काम करतेस. तुला पाहून खरच फार बरं वाटल. तिनही भाग पाहिले.चौथा कधी येणार त्याची वाट पहातोय. फार मस्त.....
@satappabhosale87844 ай бұрын
नितीन सर तुमच्या लेखाणाला तोड नाही सरळ सरळ माणूस आपल्या लेखनात वेडा होतो ❤🙏🏻त्यात गावठी पणा 😍गावपण 💥
@annasodesai93574 ай бұрын
आमची लाडकी सुंदरी आता अनुला पण घे मालिकेत मग बघायला भारी वाटेल ❤❤❤
@apurva...26283 ай бұрын
Ho 😊
@priyankabhome2846Ай бұрын
अगदी वास्तव असतात कथा ...मन रमून जाते...कथेतील नायिका अगदी बरोबर निवडली आहे..सुंदरी नावाच्या सीरियल मधील तीच पात्र सुध्धा तिने खूप छान रंगवले होते...आणि तिचे वडील दाखवलेले आबा हे सुध्दा छान कलाकार आहेत सर्व.
@Kunalmane0114 ай бұрын
सुंदरी😊😊
@nileshchoramale20304 ай бұрын
Sundarich aahe ka hi mala pan ase vatale
@badalkamble5844 ай бұрын
खुप छान आहे sir म्हणजे अस मी हे सगळ जगलोय आणि ते seen बगतना ji मज्या येतेय चेहरा वर हसू येतंय आणि शॉल्लेट आहे हे सगळ मला भारी वाटलं तुमचा हा project pn khupch bhari ahe ❤🎉🎉
@DamyantiKuchekar3 ай бұрын
प्रेम आणि पाऊस हे दोनीही सुखाचे अविस्मरणीय क्षण आहेत ❤❤💞❤❤
@mayurvidhate56524 ай бұрын
अप्रतिम.. अशी ओळख माझ्या सोबत पण घडली..एकदम मस्त..wrong number ❤
@vijayrakshe698919 күн бұрын
खुप छान वेबसिरीज आहे.तो पाऊस ती शेतातील पेरणी आणि त्या हिरव्या गार निसर्गाच्या सानिध्यात ते शेतकरी सुखी कुटुंब.आणि तो आलेला फोन.फोनवरुन निस्वार्थी उमलत चाललं प्रेम खुपच सुंदर. Very nice 👍👍👍👍👍
@erkrushnashelke5074 ай бұрын
खुप छान कल्पना आहे या series ची...सर्व काही एकदम natural वाटत आहे...best wishes for ahead 🎉
@mauli_20204 ай бұрын
पवार सर.... छान सुचतंय तुम्हाला पुढचा भाग आवडेल आम्हाला,आठवी अ, सारखं वाटतंय पुढचा भाग कधी येतोय लवकर टाका #love from Pandharpur ❤🙏
@rameshphatkare48474 ай бұрын
छान, खूप छान 🌹👌शुभेच्छा पुढील वाटचालीस 🌹🙏
@sharadnarale17303 ай бұрын
तुमचं लिखाण अन् ॲक्टिंग सगळच pure आहे राव❤
@ravidhere11234 ай бұрын
आवडला तुमचा पाऊस ❤️मन सगळं फीजलं 👌👌👌👌
@jyotikamble26934 ай бұрын
लाय भारी होती स्टोरी..शेतात पेरणे, दोघ छन् बोलत होते पाऊस पढताना, खुफ आवडली स्टोरी आणि language.
@Foody_Raj3584 ай бұрын
Sundari chi acting kiti natural ahe 👌👍
@dattatone36403 ай бұрын
#itsMajja Production खूपच छान वेबसेरिज घेऊन येत आहे, पाऊस खरचं खूप छान वेबसेरीज आहे, कारण गावाकडची साधी आणि सरळ मायबोली भाषा खूप भारी वाटते ऐकायला... यामध्ये विशाल आणि साहिली ची जोडी खूप छान आहे❤️🌍💯👍
@hemantpawar35023 ай бұрын
सगळंच खुप छान अगदी गावला जाऊन त्यांच्या घरात बसलोय असं वाटल, सगळंच खुप nostalgic वाटतं...सगळ्यांचं काम खूप छान आहे...खुप खुप शुभेच्छा...असच आम्हाला मंत्रमुग्ध करत रहा जाम भारी वाटतंय❤❤❤❤
@krushnakarwal49184 ай бұрын
10 वी अ कधी येणार हे
@DnyaneshwarBehare3 ай бұрын
🎉Sayli tai khup Chan vatla 1 LA bhag pahili Sundari atvali aamhala 🎉🎉khup khup aavdala ha bhag v saylich sadh bolan🎉🎉
@kishorpawar76144 ай бұрын
एकच नंबर आहे एपिसोड 🌹🌹🌹
@vijaykotnake99794 ай бұрын
खुपच छान, संपुर्ण टीम ला प्रेमाच्या माणसाचा प्रेमाचा नमस्कार , असं वाटत होतं की पहातच रहाव या भागाचा शेवट होऊच नये
@sudeshpeje72054 ай бұрын
मी पहिल्या वेबसिरिस पैकी आतापर्यंत ची सर्वात अप्रतिम अशी ही वेबसिरीस आहे. यामधील काही डायलॉग मनातील जुन्या आठवणी जाग्या करतात. पहिलं प्रेम... खूप स्पेशल असतं.. कधीही नं विसरता येणार...
@maharshtrapolice46853 ай бұрын
मला तर सर्वात जास्त हि बेव सिरीज आवडली खूप म्हणाजे खूप
मी ही series फक्त it's majja channel वरती चालू झालीय म्हणून बघतोय . मस्त आहे गावाकड असल्या सारखे वाटत, पाऊस सा मूळ कोणी बोल्याल पण ऐकणार नाही masty . Love ❤from Dharashiv.
@ArjunYadav-ms7hb4 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी ते आतापर्यंत बघत आहे आम्ही खूप छान कोरी पाटी आणि नितीन सर
@omkar009764 ай бұрын
अप्रतिम कलाकार, अप्रतिम संवाद ,अप्रतिम नितीन सर....काय जादू आहे तुमची एकदम झक्कास 👌
@balajinagmoti13414 ай бұрын
आम्ही फक्त आणि फक्त दहावी अ ची वाट बघत आहोत
@omkartawde37204 ай бұрын
Ek num series aahe 💯♥️🙌🏻😍😍
@jayshripatil32952 ай бұрын
ही वेब सिरीज पाहून प्रेमात पडावसं वाटू लागले आहे खूप छान वाटला पहिला भाग 👌👌
@kajalkamthe61724 ай бұрын
खूप सुंदर बोलतोय विशाल ❤❤
@PravinPomendkar-hm2rs4 ай бұрын
Khup chchan series ahe suruvat mastach zaliy pudhe baghuya kay navin twist ahe story madhe
@Maheshcc9br3 ай бұрын
खूप खूप छान आहे ही सिरियल.... अगदी मनाला स्पर्श करून गेला हा भाग👌👌❤❤❤❤
@bkswati82302 ай бұрын
Learning from this web series 😀😀We must remember mobile numbers of our near and dear ones
@ABHISHEKBankar-yv6no2 ай бұрын
Sudari atvli begun 😊😊
@N_Rationalist4 ай бұрын
लोग तो दीवाने है बनावट के.. आप कहाँ जाओगे इतनी सादगी लेकर.... खूपच निरागस सिरीज पुन्हा एकदा.. प्रेमळ सुरूवात ❤
@ADITYAWagh-ls4dt4 ай бұрын
Aawadlay baraka aamhala bi ha paus 😅❤🙋🏻♂️
@mahadeoshete23413 күн бұрын
Very good veb series part one.Nitin Pawar congratulations. GO AHEAD.
@manojjain48854 ай бұрын
आता 2 पार्ट ची वाट पाहायला लावली, छान वाटला पहिला भाग.
@anilmohite52813 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आपल्याला असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सार्थ संस्कृत मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस सुंदर शुभेच्या आहे अफलातून आहे खूप खूप शुभेच्छा देत आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम सिनेमे मराठी माणसांसाठी आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे लेखं आवडला आहे पसंती देत आहे आठवणीं ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळूक आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे संपर्क साधावा लागेल
@BhandeIshwar3 ай бұрын
नितीन सर एकदम भन्नाट कल्पना आहे
@Bhimshahi__3584 ай бұрын
खूप सुंदर होता हा एपिसोड लवकरात लवकर पुढचा एपिसोड येऊ द्या....!!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshbirari30003 ай бұрын
अरे विशाल भावा तुझाचं बर राॅग नंबर बरोबर ठीकाणी लागलायंाआमचा तर कधीच नाही लागला भावा ग्रेटच आहे तु व तुझी लव स्टोरी मस्तच आहे यार पं तुम्ही लोक फारच तरवसता यार प्रत्येक अॅपिसोडसाठी जिवाची घालमेलही करतात अकरा अॅपिसोड झालत तुमचे पण रोःॅटीक असा एकही नाही सगळेच इमोशनल आहेत भावा ,काहीतरी चेंजेस हवेत यार साॅरी भावा मी माझं मत मांडलेलं आहे साॅरी❤❤❤❤❤❤❤❤
@prashantmantute32902 ай бұрын
Acting 1 number ,pahile 5 part osam
@GENRALINFO-rf9wx15 күн бұрын
आयुष्य आपले साधे सरळ तो पर्यंतच असते जो पर्यंत प्रेमात पडत नाही....😊😊😊
@marathiofficial44384 ай бұрын
1 nambar 👌👌series वाटली बगाय #itsmajja ✌️
@somnathbhong4 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड बनवला😊 पाऊस पुढचा एपिसोड लवकर टाका❤
@chandrashekharraut8744Ай бұрын
सुंदर अभिनय, मस्त 👌👌
@sarika-124 ай бұрын
खूप छान अगदी रियालिस्टिक सिन्स वाटले लेखन आणी दिग्दर्शन खूप छान. ......😊👍बाळकृष्ण सर आणी सुतार मॅडम छान वाटले बघून खूप खूप शुभेच्छा 🤩🤩👍👍👍👌
@supriyadhekale12104 ай бұрын
अप्रतिम अभिनय...अगदी सुंदर ❤
@dhananjaygaikwad90724 ай бұрын
संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍👍
@AkashDevkule-bq2sb4 ай бұрын
पाऊस आणि माणसांच्या आठवणी पुन्हा पुन्हा यत राहतात ❤❤
@dipakchaugule84774 ай бұрын
खूप छान वाटलं बघून पुढील भागांची वाट बघत आहे.
@rahulmanchare25644 ай бұрын
शब्द अपुरे आहेत बोलायला अप्रतिम 👌
@gk6786-h1j4 ай бұрын
Zabardast,,,,, story ❤❤❤👌👌
@satishnaik29823 ай бұрын
नितीन सर खूप सुरेख संगम साधता तुम्ही तुमीची वेब सिरीज म्हणजे आमच्या साठी पर्वणी असते इतकी छान कथा आणि दिग्दर्शन सादरीकरण खूप छान वाटत बगायला पुन्हा एकदा मन जिंकलत खूप खूप शुभेच्छा
@jitendragadgil19833 ай бұрын
खूप छान संवाद लेखन अगदी निर्मळ निर्भेळ अस्सल .मी प्रेमात पडलेय या कलाकृतीच्या.
@prakashadole19064 ай бұрын
I miss my long distance best friend..... 😂
@youvrajsonwane79104 ай бұрын
एकच नंबर पाऊस खुप खुप सुंदर लय भारी भाग होता लय आवडला आपल्याला ❤👌👌👌👌👌
@sagarkharatgraphics84214 ай бұрын
तसा भारी होत हे सगळं.....एक अनोळखी व्यक्ती आणि तो साधलेला संवाद ❤ होत असते अशीही ओळख कोणाकोणासोबत...🫶🏻✨
@dashrathpotekar23654 ай бұрын
अप्रतिम नितीन सर सर्व कलाकार मित्रांनो best luck
@lalitakothari52784 ай бұрын
सुंदर रिश्ते निभाने वाले ख़ुशी पाते हैं🎉🎉😅😅
@sourabhs39684 ай бұрын
Next episode lvkr taka ❤❤❤khup chan mast
@ganeshjagadale26524 ай бұрын
सिरीज ची सुरवात अशी असेल तर पुढे ती कशी असेल❤❤ 1 no.survat....❤
@pratibhashirol49964 ай бұрын
All over सगळच छान आवडलं रोल करणारे पण प्रत्येक जण सुट होतो.