खूप छान रणजित भाऊ आणि जय भाऊ खूप छान लेखणी केली लेखणी करताना तुम्ही आपलं मांगांच कुलदैवत मांगीर बाबा यांना विसरले नाही त्यांना पण तुम्ही गाण्यात घेतलं खूप छान खूप जण आहे ते मांगीर बाबा ला गण्यात घायला विसरून जातात पण तुम्ही नाही विसरले असेच गाणे करीत रहा मांगीर बाबा आई काळुबाई तुम्हाला यश देवो.. जय मांगीर जय काळेश्वरी
@omkardede6251 Жыл бұрын
खुप छान जय भाऊ आणि रणजित दादा ❤
@surajshelar3165 Жыл бұрын
अरे वा काय बात आहे जय दादा ♥️मस्त लिखाण लिहलं आहे. आणि रणजित दादा गाणं गायला म्हणलं तर विषयच संपला ♥️