News & Views Live: हरियाणाचा निकाल महाराष्ट्राची निवडणूक फिरवणार? Haryana Election 2024

  Рет қаралды 12,685

Lokmat

Lokmat

Күн бұрын

News & Views Live: हरियाणाचा निकाल महाराष्ट्राची निवडणूक फिरवणार? Haryana Election 2024
#haryanaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 38
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Сағат бұрын
महाराष्ट्रातील निवडणूकीचे नॅरेटिव्ह ठरलेले आहे ते म्हणजे गुजराती व्यापारी विरुद्ध महाराष्ट्र
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj Сағат бұрын
आशिष अंध भक्ताची भूमिका घेऊ नको😮😮😮😮😮😮
@sachinkarale6686
@sachinkarale6686 Сағат бұрын
हरीयाणा मध्ये भाजपचा खोटा चेहरा उघडा पडल्याने भाजपची पळता भुई थोडी झाली आहे
@bytheway4819
@bytheway4819 Сағат бұрын
Maharashtrat MVA jinknaar aahe..abki baar bjp taadipar...
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Сағат бұрын
महाराष्ट्रात लोकसभेला जे वातावरण होते तेच विधानसभेला आहे व तुतारी जोरात वाजणार असे वाटत आहे
@sunandakedare3316
@sunandakedare3316 Сағат бұрын
राहुल गांधीं जी जिंदाबाद
@ravindrapawar3561
@ravindrapawar3561 Сағат бұрын
हरयाणा मध्य भाजप चा सूपडा साफ होणार च
@gautamwankar3574
@gautamwankar3574 Сағат бұрын
बीजेपी हरियाणात दारुण पराभव होतोय 100%
@abhaykumarpatil970
@abhaykumarpatil970 Сағат бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरात राहणार. कारण पवार साहेब शेवटची कुस्ती करत आहेत. त्यान्च्या मागे सहानुभूती आहे.
@shahajipatil4
@shahajipatil4 Сағат бұрын
विनेश फोगाड एक नंबर लीड असणार
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Сағат бұрын
जे लोकसभेला झालंय तेच होणार आहे महाराष्ट्रात.
@abhison100
@abhison100 Сағат бұрын
सिनेटच्या निवडणुकीवर आपण काहीच भाष्य केलं नाही आश्चर्य आहे ?
@yusufpatil4747
@yusufpatil4747 Сағат бұрын
आशिष सर मागील दिवसा पासून निलेश राणे जे जनआक्रोष मोर्चे काढत आहेत त्यांचे मूल्यमापन करणारा एकादा show करा ही विनंती...
@dadasahebmelge2392
@dadasahebmelge2392 Сағат бұрын
जाधव. सर. तुम्ही चा. मालक. का़ॉग्रेस. वाला आहे महाराष्ट्र त मराठा आरक्षणाचा मुद्दा फार चालणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही वि स लेक्षणात घेत नाही
@SunilNikam-ne9vy
@SunilNikam-ne9vy Сағат бұрын
Randip Surajewala is not brahmin but a Jat leader.
@vaishnavijambhule8517
@vaishnavijambhule8517 Сағат бұрын
Congress wins 60+ seats in haryana
@harshawadhangawade1117
@harshawadhangawade1117 Сағат бұрын
Congress 62+ nd bjp bellow 15
@anandashewale5416
@anandashewale5416 47 минут бұрын
अजित दादा. वीस.जागा. जिंकतील. माहायुतीला. त्यांची. गरज.आसेल. अजित.दादाना.मुख्यमंत्री. करावे.लागेल. उलट्या. किती ही.होवोत
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 50 минут бұрын
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 46 минут бұрын
आशिष जी महाराष्ट्रातील निवडणूका या मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा गुजराती विरुद्ध महाराष्ट्र अशी होणार.
@ganeshpathak6958
@ganeshpathak6958 11 минут бұрын
Congress May be 65 + in Hariyana
@RameshwarMhamane-oq6wi
@RameshwarMhamane-oq6wi 4 минут бұрын
हरियाणा वेगळा आहे महाराष्ट्र राज्य सगळ्यात वेगळं आहे हे समज घ्यावी आशिष सांगतो
@mahendrajadhavmodiram9934
@mahendrajadhavmodiram9934 43 минут бұрын
अहो जाधव साहेब आमची सप्टेंबरची पेन्शन जमा झाली नाही.
@shekharbangar5738
@shekharbangar5738 47 минут бұрын
Only uddhav saheb❤
@vivekananddarade9805
@vivekananddarade9805 57 минут бұрын
मविआ जिंकणार
@RangraoPatil-w4o
@RangraoPatil-w4o 2 сағат бұрын
आवाज येत नाही
@pralhadjadhav8796
@pralhadjadhav8796 29 минут бұрын
Apan khote bolat aahat Rahul Gandhi ne Haryana news Nasha Mukti babat Vidhan kelela hai
@nitinsawale6345
@nitinsawale6345 2 сағат бұрын
@AjayJadhav-op7rm
@AjayJadhav-op7rm Сағат бұрын
परिणाम फक्त जरांगे पाटलाचा होणार
@manikpawar1121
@manikpawar1121 55 минут бұрын
आशिष तु माहाविकास आघाडीचा पत्रकार आहेस 😂😂
@बिराबुरुंगले
@बिराबुरुंगले 21 минут бұрын
भाजप येनार
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН