मा.पोखरकर सर, आपण आधुनिक प्रबोधनकार आहात. जिथे विकृति दिसते तिथे तुटून पडणे हाच प्रबोधनकारांचा वारसाच होय.
@shailajabangar13742 ай бұрын
अगदी समर्पक उपमा..💯✅✅✅🙏
@anishkamble3672 ай бұрын
"आधुनिक प्रबोधनकार?" sharam vatate ka? Ki laaj vikun netpack ghetalay?
@AlamPathan-t5j2 ай бұрын
पोखरकर साहेब आपण किती भारी मार्मिक विश्लेषण करतात खरंच आपले विचार खूप सुंदर आहे .आपण एक चांगले विचारवंत आहात आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤
@balajikumar642 ай бұрын
सर जी , आपण खूप खरे व छान वर्णन सह लिहले आहे ..❤❤
@राष्ट्रप्रहरीजयभारत2 ай бұрын
विज्ञानवादी बना,देशहित जपा❤❤❤❤
@kishorwajge82552 ай бұрын
योग्य प्रतिक्रिया, धन्यवाद!
@chandrakantjoglekar94062 ай бұрын
तुम्ही फक्त संघ भाजप बद्दल बोलताय. मध्यंतरी उद्धव ठाकरे स्वतः आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही असे म्हणाले पण त्यानी सुद्धा एका साधुची मध्यंतरी पाद्य पूजा केली त्याबद्दल आपण का बोलला नाहीत.
@aparnakothawale33762 ай бұрын
@@राष्ट्रप्रहरीजयभारतvidnyan tar parbramhanech nirman kele ahe ,apalyala ata ata samaju lagale ahe !khara scientiest tar toch bramhandnayak ahe , paramanupasun bramhand banavinara !
@vishwastande4992 ай бұрын
खूपच मर्मभेदी विश्लेषण केलात. मनुवादी लब्बाड मंडळींकडून बहुजनांना भ्रमित करण्याचा डाव आहे. आपल्या परखड सत्यकथना बद्दल धन्यवाद. आपल्या निर्भीड भुमिकेस सलाम!
@decentagencies65632 ай бұрын
सोईचे हिंदुत्व हे भाजपचे हक्काची कला आहे,,,फसवे हिंदुत्व हत्याचा धंदा आहे,,, खरं हिंदुत्व शिवराय जिजाऊ ,जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार,जय जगतगुरु संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत एकनाथ व सर्व संत यांचं हिंदुत्व वेगळं आणि यांचं वेगळं,,,,
@Dilipsasane-t6x2 ай бұрын
सर. आपण विचार मांडणी फार छान केली. सलाम आपल्या हिमतीला. प्रखर विचार मांडणी ला परत एकदा सलाम.
@santoshgaykar64792 ай бұрын
खूप छान वास्तवाची जाणिव करुन देणारे विश्लेषण. भाकड जनावरांच्या बाबतीत असणारी शेतकऱ्यांची बाजू अतिशय चांगल्या प्रकारे मांडली. खूप धन्यवाद
@SRN20232 ай бұрын
सर तुमचे सर्वच व्हीडिओ अतिशय माहिती पूर्ण आणि खूप शांत आणि संयमी पणे सर्व पुराव्या सह सांगितल्या मूळे ऐकायला चांगले वाटतात 👍👍. पण अंध भक्तांना काही फरक पडेल असं वाटत नाही 🤦♂️तरी पण तुम्ही असेच व्हीडिओ बनवत रहा 🙏
@kantapatil65682 ай бұрын
चायवाला!!गायवाला!! रिक्षावाला!!ये सब महान व्यक्ती हैं!!
@savitriramola46712 ай бұрын
Feku feknaath or Tarbuza 😂😂😂😂
@ScientificZoom2 ай бұрын
Rickshawala is the ultimate madman, and what to say about Non Biological 😂
@veenachachad25912 ай бұрын
😂😂😂😂🤦♀️🤦♀️@@ScientificZoom
@ScientificZoom2 ай бұрын
@@veenachachad2591 Yeh teen namune to hai, upar se poori gang hai piche khadi😂🤣
@khalidshaikh71482 ай бұрын
💯बरोबर.
@parimalpawar43912 ай бұрын
खूपच छान विश्लेषण.. आणि सुंदर, अतिशय उत्तम समजप्रबोधन... अभिनंदन साहेब.. 👏🙏
@ambadaswankhade15602 ай бұрын
पोखरकर साहेब खूप खूप अभिनंदन आपला एवढ्या संवेदनशील प्रश्नावर आपण अगदी निर्भीडपणे व सत्ताधाऱ्यांची भिंड न राखता प्रखरपणे विज्ञानवादी विचार मांडले केले याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
@nileshgaikwad14682 ай бұрын
माफीवीर सावरकर
@kaustubhkulkarni43482 ай бұрын
Khara mafiveer shivaji ahe Aurangzeb chi maafi magitli hoti Ani kille pan daan kele hote 😂palpyta shivaji 😂
Agdi brober ashra mat faqt hindu che aai vadil ahe
@aparnakothawale33762 ай бұрын
ukrain war chya prachand garmit,maharashtratun palvun nelelya gaumatana , gul khayla det asanyache photo vlogmadhun takit , gsumatana ughadyavar talpat thevale hote gujrathmaddhye settle zhalelya ,nakali gujju arabani ! te arab kay untavarche shahane asatat firangi avaidh jati gatiy bayanchi , valvantatil gori pore ! teuntache dudh pit asat,dakanvalnachya quick suvidhanpoorvi,ani atahi garajenusar drav poornanna mganun valvantat tech ptave lagate ! untachya dudhachya mithai,chocolates kartat !ani velela panyasathi tyach untinila marun ,tichya potatil pishavitil pani hi pitat ! te lok hi mhanun valvanti daittya ahet paschyattyanpramanech.ya sarv karanani tyana yntin oanyasathi ani gaumata khanyasathi kapanyat jarahi hichkhich nasate ! Matiche 13 vajale ahet valvanti ani barphal pradeshatil ditichya daittya avaidh poravadyache ! 3000 varshanpoorviche dakshin golardhatil hindu manav,paschimidattyani sadakya buddhiche kele ahet ! tyanchyat manuski parmanu itaki hi shillak nahiye ! apan dharaunchi mahati janun ahot ,karan dat nasatanahi jeev jagato , to,dudh ya drav poornannavar ! Dudh aai hotya , mhanun mharashtrala milale samarthyawan shree shambhu chhatrapati je manavi ani marathi matechya dudhavar balshali , deshbhakt,dharmveer banale ! manushyala manushyankadun dugdh puravatha nahi zhala tar , marathi bhumit , oaryay mhanungaumatechya dudhas agrakram dila ahe arogyashastranusar balake,vayovruddha ajari yanj sathi ! mhais,sheli,mendhi ani atachi cancerkarak dudh pawder he , tya pudhil paryay !
@sanjaybhagwankamble97652 ай бұрын
😂😂😂
@yogeshkamble81022 ай бұрын
गाई पेक्षा जास्त बैल राबत असतो, बैलां ना पण"राज्य पिताश्री"म्हणून पदवी द्यायला पाहिजे.
@kailassalvi42892 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@chandanesampat18322 ай бұрын
@@yogeshkamble8102 बैल बुद्धी
@raosahebdighe992 ай бұрын
बैल हा फसणवीस मिंधे चा बाप आहे 🤣🤣🤣🤣🤣
@aparnakothawale33762 ай бұрын
Oghane te alech ! Mhanun tar mothe vashind asanara bail , nandi maharaj asato ,hindu dharmat !hindu dharmiyanche ani mhanunach , adim hindu dharmache , poshan,savvardhan karanyat , balram shetkarya itakach nandimaharajyanchahi vata ahe !
@aparnakothawale33762 ай бұрын
@@chandanesampat1832chukt ahat tumhi !prurmthvi bhumata ahe tar surya pita ahe.gay gaumata ahe tar nandi maharaj pitashrich ahet !
@shashikantkavitkar16532 ай бұрын
सावरकरांनी इंग्रजांची नऊ वेळा माफी मागितली त्याची आठवण ठेवुन मोदींनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केला 😂😂😂😂
@purushottamkamble55562 ай бұрын
❤सर नेहमी प्रमाणेच सुंदर आणि तळमळीने सादर केलेला उपयुक्त व्हिडिओ. मध्येच आपण टीप टाकली होती त्या श्री आनंद शितोळे सरांचे पण आभार. पोखरकर साहेब आपण सतत प्रबोधनाचे कार्य करत आहात. पण प्रबोधन बिघडविण्याचे कार्य पण चालूच आहे. असो, आपणास समंजस व्यक्तींचा पाठिंबा आहे, त्याचे बळ आपणास मिळो व महाराष्ट्राचे भले होवो. धन्यवाद सर. "Pbmk"
@mrdanker2 ай бұрын
भाकड जनावरे संघाच्या नागपूर कार्यालयात आणि भाजप, शिंदे आणि अजित पवार पक्षाच्या कार्यालयात सोडावीत
@raosahebdighe992 ай бұрын
🐂🐂🐂🐄🐃🐄🐃😂😂😂😂😂
@aparnakothawale33762 ай бұрын
Bharatiy gaumata dudh kami detat he chuk ahe ! Jaran vasarache pot thodehi bharu na deta tyala lamb bandhun , gaiche dudh oaishyasathu orbadun kadhatana ,gay kay prembharit hiun tisaryalach dudh dohu deil ka? Te jam bhukal daurtya paschimi gayinche ,jya daittya paschimi lokanmule bhavanashunnya anu badhir menduchya banalya ahet ani mhanun tyanche sheroganati dudh nissatv ,dushit asate !tasech machine dudh jadhatana tyana achakaka thodthodi dukhapat hotach asanar ! Mhanunach gharachi gruhini kiva manase dudh kadhatat teva gai , bhadebhar dudh na chorata detat !pahile vasarache ,redkache poshan avashyak tevade hou dya , tar gaumata bharpur ani dirghjkal , satvyukt dudh deil ! Ditichi ajhati ani padchimi DNAvali , jati gatvali, avaidh pore paishachik ahet !
@@aparnakothawale3376 तुमचा कडे किती गाई आहेत मॅडम .... नाहीतरी तुमचे लेकरं तुम्हाला सोडून अमेरिकेला जातात च ना ....
@vishwasvichare43142 ай бұрын
नमस्कार सर. सावरकरांना आधी हायजॅक केले नंतर वेठीस धरुन फायदा घेण्याचा प्रयत्न केला. अति तेथे माती या म्हणी प्रमाणे आता अती उत्साहात पुर्ण अवमूल्यन करणार हे कमळाचे भक्त.....
हा राजमाता जिजाऊंचा अपमान आहे.....गायी ला राजमाता ....गोमाता ठीक आहे.....जमलंच तर.....बैलपीता ही
@ashokshinde94062 ай бұрын
पोखरकर साहेब, गोहत्या बंदी वरील खूप वैचारिक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
@sachinavhad90832 ай бұрын
👌🏻 खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे
@rajendrasinghpatil63472 ай бұрын
भाकड जनावरे मोकळे सोडल्याने शेतकरी संकटात येतो. उत्तर प्रदेश मध्ये हा प्रश्न किती गंभीर आहे.
@nisarshaikh93362 ай бұрын
आई बाप वृद्धाश्रमात गोमाता माता
@sureshnerurkar22212 ай бұрын
गोशाळांच्या नावाखाली अपहार चालू आहे, गोमातांकडे दुर्लक्ष करुन !
@kailassalvi42892 ай бұрын
विदेशात बीफ खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही
@satishpore12232 ай бұрын
उत्तम व नेमकं विवेचन.अभिनंदन सर.
@ajitchavan23162 ай бұрын
कोल्हापुरात सिद्धगिरी मठाचा kadsidheshwar स्वामी हा सनातनी आणि अंधश्रद्धा पसरवणारा महाराज आहे... कोल्हापुरातील राजर्षी शाहुंचे पुरोगामी विचार संपवायचं कामं करतो आहे
@godofliberty36642 ай бұрын
एकदम बरोबर
@Vish_09kop2 ай бұрын
ते त्याला या जन्मी शक्य नाही. जय शाहू महाराज 🚩
@gautamwaware19552 ай бұрын
शिंदे सरकारच्या आमदाराकडे किती गाई पोसल्या आहेत यावरून त्यांना उमेदवारी देण्यात यावी. मतासाठी केलेली ही धार्मिकभावने ची तरतूद. धन्यवाद पोखरीकर साहेब.😂
@ashokkolhe51142 ай бұрын
भाजपने महाराष्ट्र पूर्ण नासवले.. पुरोगामी म्हण्यन्याचा अधीकार आपण केव्हाच गमावून बसलोय
@vbh43152 ай бұрын
Accha ani hey bhimte aurangzeb la baap mantat tyache kay
@sunilbajari33222 ай бұрын
आमच्यासाठी राजमाता म्हणजे माँ जिजाऊ!. 🙏🏾🙏🏾
@aparnakothawale33762 ай бұрын
@@sufiporemulnivasiyanchya aya bahinina suraksha kavach denyas , apalya urvarit putrala panala lavanarya jijamata , bhavanimata ani annpoorna shakambhari devi che.pratirup ahet ani mhanun hindu mata bhagini , jijamatana pratham vandan karatat.avaidhanchi ani anny dharmiy ,je britishani ghadavilelya dharmat fasale ahet tyani , gorya gharya firangyanchya ani tyanchya avaidh utpattichya vilkhyatun , swatahachi sutaka karun ghyavi ani poorvajancha mul dharm angikarava ! Bharatiy DNA asun hi fut padun gheta naye !
गाईला उपयुक्त पशू म्हटल्यानेच स्वा.सावरकरांना शिक्षा करण्याची भाषा हेच लोक करत होते
@supesir19672 ай бұрын
गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत. गाईची सेवा म्हणजे ३३ कोटी देवांची सेवा; मग घरोघरी गाय पाळणारे आदिवासी अजून दारिद्र्यात का ? अन् गोमांस (बीफ) चा व्यापार करणारे व बीफ खाणारे अति श्रीमंत कसे?
@ilbabambasilbabambas25562 ай бұрын
कलियुगाचा महिमा
@AjitJanke2 ай бұрын
ह्याचं BJP ने electoral bond मध्ये फंड बीफ कंपनी कडून घेतला होता 😢
@himmatjadhav24682 ай бұрын
Right sir
@arvindphatak86072 ай бұрын
गाईचे मांस विकणारे बजरंग दलाचे लोक सामिल आहेत गोवा येथे स्मृती ईराणी गाईच्या मासाचे पदार्थ विकते
@aparnakothawale33762 ай бұрын
Kasali shrimanti ? sagalya prakarachya nishiddha rogani tyanchya sharirat than mandalele asate ! "Rgkar" kand , ugach hote kay? Varun plastic surgery kelele shrimant mhanavnaryache sharir , mag kona abbyasunche , gruhininche manavi avayav shodhat asate, punha tehi parts sadvun , ankhi konache bali ghenyas ! Je garib disat ahet ,te daittya nahit ! karodonchin nirogi khan ahet te ! ani nirogi nagrik denyas saksham ahet te ! Jari lubadnukimule kuposhit asale tari ! shrimant ani avaidh utpatti , janmtahach antarbahhya vishanu gheun ani itaranchyata hi pravahit karnyas,alakshmi gola karat asate !
@kamblebaburao40662 ай бұрын
सर आज पर्यंत राजमाता मा जिजाऊना म्हणत होतोत आता गाईला राजमाता कसे म्हणता आहे अजब गजब आहे बाबा
गाईला राज्यमाता म्हणायचं तर मुख्यमंत्र्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे मुख्यनंदीबैल एकनाथ शिंगे असा करावा काय?😊
@avishri14702 ай бұрын
रिक्षा तत्त्वज्ञान
@vinodburhade50932 ай бұрын
@@sharadgokhale3495😁👍
@sanjaybhagwankamble97652 ай бұрын
हे प्रगतीमाण सरकार गाईला माता म्हणून घोषित करत मग बैलाला बाप म्हणून घोषित करावं.
@chandanesampat18322 ай бұрын
विज्ञानवादी दृष्टिकोन असणाऱ्या पक्षाला आणि उमेदवारालाच मत देऊन विजयी करा सर्व प्रश्न सुटतील
@bajiraopawar34252 ай бұрын
.महाराष्ट्र t जर 100% बीजेपी च पुनः सरकार आल तर हे आपल्या सर्वना गो मूत्र च काय शेन देखील खायला लावतील
@shahajimali2892 ай бұрын
😂😂
@gorakhpawar38952 ай бұрын
बरोबर आहे निच भाजप
@raosahebdighe992 ай бұрын
अगदी बरोबर 👍bjp ला बुडूवू या अरबी समुद्र त 😂😂😂
@AshrafKhan-lf6kq2 ай бұрын
BJP hatao Maharashtra ka abhiman bachao 🙏@@shahajimali289
@sadiquequazi30242 ай бұрын
आपला देश महान आहे गो हत्त्या बंदी कायद्याचे समर्थकांचा आपण आदर केलं पाहिजे भारतात सगळ्यांना आपापल्या श्रद्धा जोपासण्याचे अधिकार आहेत, तसेच समर्थकांनी सुद्धा नुसत्याच घोषणा देण्या ऐवजी प्रत्यकी वैयक्तिकरीत्या किमान 3 गायी स्वतः सांभाळण्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे ज्यानी करून गो शाळेची गरजच राहणार नाही. सेवा आणि भक्ती दोन्ही साध्य होईल.
@PramodDeshpande-sy3gd2 ай бұрын
Yethun pudhe daha vees varshani gaiche doodh milnar nahi Tyamule lahan mule jagane awaghad hoiel.
@paullopes642 ай бұрын
आपल्या राज्यकर्त्यांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे हे आता नक्की सिद्ध झाले.
@prabhakarapte58122 ай бұрын
शंभर टक्के आपण म्हणता ते आम्हाला पटतंय पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
@khalidshaikh71482 ай бұрын
💯 बरोबर अतिशय परखड विषय मांडला पोखरकर सर.हे सगळे जानुन बुजुन काम चालु आहे. लोकांना भ्रमीत करत आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
@bhagwantrangole3932 ай бұрын
राज्यमाता एकच आई जिजाऊ आम्ही फक्त गोमाता च म्हणणार.
@morerakshita11652 ай бұрын
गोरक्षकांनी,गोभक्तांनी आणि ज्यांनी हा कायदा लागू केला त्यांनी भाकड गाई गुरांना आपल्या घरी घेऊन जावे, आणि पुण्य कमवावं.नाहीतर असले कायदे कुचकामी ठरतील. सर, धन्यवाद, आपण अभ्यास पूर्ण विश्लेषण करता 🎉🎉
@maharudrahiremath70892 ай бұрын
लाल किताब फेंगशुईनुसार साधे सोपे उपाय सांगुन पुण्य कमावण्यासाठी असले गैरसमज विज्ञानाच्या नावावर फुकट सल्ला देण्यार्याचा सुळसुळाट निर्माण झाला आहे हे समाजाचे निरिक्षण केले असता समजुन येते सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद जय भारत जय संविधान
@solkarsuraj262 ай бұрын
राज्यपशू समजू शकतो... राजमाता काय? अरे कुठे नेवुन ठेवताय माझा महाराष्ट्र!
@aparnakothawale33762 ай бұрын
Rajjya mata ani rajmata yatil farak nidan marathi bhashikana tari samajala pahije! firangi ani cembrige valyana tar bhavanik shabdik,sahityik farak nahich kalnar !konakonala , you too ?tulahi nahi kalale ase mhanayache? Bjp che kay ? te tar modit gele!aso ! marathi bhashecha punashch shri ganesha karayala lagata naye , avgat asalelyana !
@user-to23iogurt2 ай бұрын
माता आहे गाय पशू नाहि, पशू तर आपन मनुष्य आहोत
@solkarsuraj262 ай бұрын
@@aparnakothawale3376 माझ्या स्वतःकडे गाई आहेत, साधासोपा विषय आहे, येत्या निवडणुकांपूर्वी वाटली जाणारी गाजरे आहेत ही. गाय उपयुक्त पशू आहे आणि आणि जो पाळतो त्याच्या ह्या जनावरांसोबत भावना घराच्या सभासदाप्रमाणे असतात पण वैयक्तिक पातळीवर. मधल्या काळात गायींवर रोगराई आलेली तेव्हा ह्या सरकारने किती मेहनत घेतली?
@rupayelve98532 ай бұрын
मोदी जी नी राज्यमाते साठी महल आणि सिंहासन बनविण्याची ऑर्डर दिली की नाही.
@savitriramola46712 ай бұрын
Feku ne apani mata jee ko kyu nahi rakha apane saath pm house me 😂😂 dhoghi pm .
@ankitwankhade77982 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करता सर आपण, आपले विवेकवादी विचार आम्हा तरुणांना नक्कीच स्फूर्ती देणारे आहेत.
@dr.latasarda48172 ай бұрын
Very nice and correct information and analysis.
@SuhasPatil-zd4wu2 ай бұрын
Agadi barobar 👍👍
@anantaagivale26832 ай бұрын
गायीला आता गोठयात बांधायचे नाही आपल्या घरात ठेवायचे
@RameshMokale-p9n2 ай бұрын
विधान सभा डोळ्या समोर ठेऊन सगळी नाटकं चालू आहेत जनतेचे मूलभूत प्रश्न अगोदर सोडवा
@ganpatshirke26382 ай бұрын
पोखरकर सर,आपले सर्वच विषयांवर अत्यंत मार्मिक व मुद्देसुद विश्लेषण ऐकायला खुप आवडते.आपली निर्भीड पत्रकारिता मनापासून आवडते. आपले अभिनंदन💐🌹
@naam0102 ай бұрын
या मिंधे सरकारला नाव ठेवण्याशिवाय काय येत आता राजमाता म्हणायचे गोठ्याचे रूपांतर महल नसेल जमत तर घरात करा मिंधे त्यासाठी सरकारी तिजोरीतून खोके रुपी पैसा शेतकर्यांना देईल हा तर सरळ सरळ सावरकरांच्या विचारांचा अपमान करत आहे मिंधे सरकार
@aparnakothawale33762 ай бұрын
Bjp var mazha ajibat vishwas nahi ! pan maharashtra fukatachya paishyat gayina ac room maddhye,palangavar bagadat thevat navata piluu gaina , pan tyana mayechya savalit thevit hotach ,racia ukrain yuddhkalat ; valvantat tapt akashakhali bhajun kadhit navata , he vlogs madhun saral saral drushtotpattis alele ahe ! gai bicharya ektar palvun va bharpur paise deun vikat analyamule gruhsaukhyala ,olakhichya mansana parakhya zhalelya,deshodhadila lavalelya, gulam banavilelya ! gul gilun sarv chup chap sahan karit hotya ! firangi kay ani arab cum gujju kay ?ditichi valvantatil ani barphatil daittya karati ! ti danav ganachi asalyamule , manav ani manavashi nigadit prani ,oakshi ,charachar ani dev yanchyabaddal manavata darshvine tyanchya DNA data maddhye bharalelech nasate !
@niketgamare82712 ай бұрын
गाय आई होत असेल तर बाप नक्कीच बैल असायला हवा,
@anilverulkar45562 ай бұрын
ठीक आहे पण आता किती लोक आता गायी विकत घेऊन तिची सांभाळ प्रेमाने करतात हे दिसून येईल. स्वतः शिंदे यांनी 1000 गायी घेऊन आपल्या शेतावर पाळूनच दाखवून द्यावे. त्यामुळे त्यांचा पितृ दोष नाहीसा होईल.
@hanmantrajpatil55662 ай бұрын
शेतकरी कधी ही गायी पाळताना मदत मागित नसतात.स्वयंघोषित भोंदू हिंदू सरकार सत्तेवर आल्या पासुन गोशाळा करीता आर्थिक मदत मागणे सर्रास सुरू आहे.
@vijaylavate40662 ай бұрын
Bjp ची छान चिरफाड केली साहेब
@sachinthakar53222 ай бұрын
एक नंबर मुख्यमंत्री साहेब गायीला राज्यमता घोषित केल आता फक्त बैलाला औताला जुम्पण्याच्या निर्णय घ्या 😂😂
@BhanudasLembhe2 ай бұрын
सर मराठी सिनेमाचं गाणं जे एकदम कोरोनाचा काळात एकदम खरं उद्धवा आजेब तुमचे सरकार आणि आजचा सरकारला मिळता जुळता क्रांतीवीर चार शेवटचा शीन
@कृष्णकमळ2 ай бұрын
बरोबर सर...
@chikurchuchumbbaba42052 ай бұрын
सर हल्ली ईशान्य भागात सुद्धा गौ हत्या बंदी च्या कारवाया सुरू आहेत आणि तेथील स्थानिक लोक याला विरोध सुद्धा करत आहेत पण किती काळ त्याचा विरोध टिकून राहील ते सांगता येत नाही कारण गौ हत्या बंदी मोहीम तिकडे वेग धरू शकते.
@abhivyakti19652 ай бұрын
होय..कल्पना आहे. आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@chidanandswami7362 ай бұрын
निवडणूकीसाठी फक्त घोषणा चालू आहेत सरकार आले तर आपण योजना चालू ठेवणार होतो पण विरोधक कोर्टात गेले हे सांग्याला मोकळे
@nasirshaikh49382 ай бұрын
सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏❤️
@dattatraysonawane99292 ай бұрын
Being a son of farmer I am very close with your subject of cow and other pet animals. You are great best of luck.
@preetwahane6422 ай бұрын
सोंग 😂😂😂😂 अहो यांचे मुल विदेशात काय खातात.. तिथे नॉन वेज च मिळते.... कित्येक ब्लॉगर मी पाहिले विदेशात भ्रमण करणारे त्यांचा मते नॉन व्हेज सगळी कडे मिळते... मग हे विदेशात नॉन व्हेज खात नाही हे चूक आहे
@aparnakothawale33762 ай бұрын
Bharatathi kokanatil chittapavan streeyach mavsaharache u tubevarun firangi avaidh jatigatvalyana traing det asatat !arabi gujju ani firangi baman sphotakani rediation nirman kelelya sagaratil mase tatbhar khau ghalatat,nakali bhataji tav maratat ! dattguru , ditichya daittya nakali bhat porana , jab ka vicharnar? tyanchyavar manavanchya rakshanacha bhar , parbramhane ani adimayene sopavila ahe !
@baluahire72802 ай бұрын
सर आपली माहिती खुप चांगली उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोन व ज्ञानात भर टाकणारी असते.
@shrikrishankendre-ui7vd2 ай бұрын
मोदी जी के तीन बंदर अजीत, एकनाथ ओर देवेन्द्र।
@2shreeram2 ай бұрын
पोखरकर साहेब अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण
@babasopatil59832 ай бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@MadhavShinde-uu8id2 ай бұрын
माझ्या लहानपणी शेतकरी गायीला विकत नव्ह्ते गायीला पुरत होते
@rajkumarbhoyar41902 ай бұрын
पोखरकर साहेब अगदी बरोबर बोललात.
@shahaji60482 ай бұрын
पोखरकर सर अतिशय परखड विचार मांडले
@rashidshaikh47582 ай бұрын
Bohot achi jabkari di sir apne shukriya apka
@rahulpatil84392 ай бұрын
ज्यांचे हिटलर आणि इस्राएल हे दोन्ही आदर्श आहेत अशा दुटप्पी(hyoocartic) लोकांना काय सांगायचं आपण..ते स्वयंघोषित सर्वज्ञ आहेत..
@ShivajiraoShinde-s2k2 ай бұрын
हिटलरचे वंशज ज्युं चे समर्थक ,काय बोलावे अधं भक्तांना ,ना वाचन ना ज्ञान,अवघड आहे बाबा,
@ShaileshDeshpandel-b4j2 ай бұрын
उत्तम ❤❤❤
@bhagwantkshirsagar61072 ай бұрын
गोपुजन नव्हे गोपालन -सावरकर
@pibangar99102 ай бұрын
छान माहिती दिलीत
@agdisahajach2 ай бұрын
जिओ जिवस्य से जीवनम ...हा सृष्टीचा नियम आहे..
@MadhavShinde-uu8id2 ай бұрын
राजमामी कोणाला म्हणायचे
@bhaskaringawale.15862 ай бұрын
😂😂
@babajiwatotejiwatode3622 ай бұрын
मा आदरनिय पोखरकर सर नमस्कार फार छान सुंदर राज्यमाता गोमाता कशा प्रकारे सगळं ढोंगी आहे हजारों वर्षांपासून हेंच चालू आहे धन्यवाद
@shyamchaudhari24992 ай бұрын
जर गाईला राज्यमाता चा दर्जा देता तर शेतकऱ्यां सोबत अहोरात्र शेवट पर्यंत कष्ट करणार्या बैलाला पण राज्यपिता म्हणून दर्जा द्यावा.
@ashokkamble45122 ай бұрын
दुतोंडी खलजनांचे ढोंग अतिशय पोटतिडकीने स्पष्ट केलेत त्याबद्दल अभिनंदन आणि आभार,सर. खूप छान एपिसोड .Keep it up.
@SHAHIDKHAN-jb9oz2 ай бұрын
Good sir
@sureshjagtap74922 ай бұрын
तंतोतंत खरे,छान विश्लेषण केले साहेब.
@dadaraoingle6862 ай бұрын
सर आपले विचार मला खूप आवडते
@tulshidaskhandare13652 ай бұрын
सर प्रथम आपणास 🙏. आपण जी माहिती देता ती अतिशय उत्तम व तर्कशुद्ध असते.. आणि जी आज माहिती देत आहात ती अगदी बरोबर आहे,पण असतात काही लोक ज्यांना फक्त आणि फक्त राजकारणातच इंटरेस्ट असते....हे असले मानसिकतेचे लोक देशाच्या विकासासाठी अडथळा निर्माण करणारे आहे.मला तुमची आजची गाईबद्दलची स्पीच खूप खूप आवडली सर... आपणास परत एकदा धन्यवाद देतो सर.तुमचे दररोज छान छान विडीओ पाहून मनाला खूप छान वाटते..आणी महत्वाचे म्हणजे माहिती अगदी बरोबर मिळते....तुर्तास इथेच थांबतो.🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanjambulkar2 ай бұрын
राजकारण बदलते तसे ह्यांचे आचार विचार बदलतात दुसर काही नाही
@SanjayJadhav-zv7xy2 ай бұрын
बरोबर आहे पोखरकर साहेब
@shailendraminde46812 ай бұрын
सर्वांनाच आदरायुक्त भावनेने वागवलं पाहिजे, सर्वांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात दयाभाव असावा मग तो माणूस असो की प्राणी.
@ashokathawale18012 ай бұрын
धन्यवाद पोखरकर साहेब
@lakhanjambhulkar24032 ай бұрын
Save Maharashtra from these hypocrates. Thank you sir for exposing these kind of polititians
@jayawantnaik19422 ай бұрын
Great 👍
@ulhasmhatre2042 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण 👍🙏
@Prabodhan2762 ай бұрын
सरकारी कत्तलखाने आधी बंद केले पाहिजेत
@Bhagwandeokar-m2n2 ай бұрын
खरे तर जनावरांना राज्य माता बनवण्या पेक्षा, सावित्री बाई फुले यांनाच " राज्य माता " म्हणून जाहीर करावे .
@zenzokurita2 ай бұрын
भाकड पशुमुळे मिथेन गॅस वाढतो? समजले नाही. कृपया, स्पष्टीकरण करीता या विषयावर एक व्हिडीओ बनवावा!
@usmanjaffer46302 ай бұрын
Aamchi RajMaata RajMaata Maata Jijao.
@shribaji5362 ай бұрын
तुम्हाला राजमाता आणि राज्य माता यातील फरक काय आहे समजाऊन घ्या..तुम्हाला चविला चांगली लागते म्हणुन विरोध का 😊
@usmanjaffer46302 ай бұрын
@@shribaji536 aamcha konalaa hi virodh nahi.Andhbhaktala hi nahi🙏
@kirang64982 ай бұрын
@@usmanjaffer4630 अंधभक्त म्हणजे जे कोणता ही वैज्ञानिक विचार न करता कोणत्याही धार्मिक व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे किंवा एखाद्या धार्मिक पुस्तकावर लिहील्या प्रमाणे त्याच्यातील गोष्टीवर तर्क वितर्क न लावता व कोणताही प्रश्न उपस्थित न करता अंधपणाने आचरण करतात त्याला अंधभक्त असे म्हणतात...!! मग एखदा बसून विचार कर की अंधभक्त कोणत्या धर्मात जास्त आहेत...!!