News & Views Live: विधानसभा निवडणूकीत कोण जिंकणार, सर्व्हेंचा अर्थ काय? Uddhav Thackeray

  Рет қаралды 144,419

Lokmat

Lokmat

Күн бұрын

News & Views Live: विधानसभा निवडणूकीत कोण जिंकणार, सर्व्हेंचा अर्थ काय? Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar
#vidhansabhaelection2024 #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis
#maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 453
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 6 күн бұрын
उद्धव ठाकरे बळ देण्यामध्ये कमी पडले ही गोष्ट खरी आहे मात्र शिंदे आणि भाजप प्रचंड पैसा निवडणुकीत उधळत आहेत हे जनता पाहत आहे पण
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 күн бұрын
एकदम बरोबर ठाण्यात रत्नागिरी येथे पैशाचा प्रचंड पाऊस पाडला.
@sanjayasutkar1479
@sanjayasutkar1479 6 күн бұрын
सरकार च्या कोणत्याही कार्यक्रमात लोकांची गर्दी होत नाही तरीही तुम्ही मिंध्येला फेमस म्हणता आणि ठाकरे साहेबांची प्रसिद्धी कमी झाली म्हणता हेच खरं नाही वाटत
@taruraj4558
@taruraj4558 2 күн бұрын
हे गोदी मीडिया वाले आहेत आतून
@mahadevkokate7818
@mahadevkokate7818 6 күн бұрын
पैसा दिला की सर्वे कसे पण दाखवतात लोकसभेला सगळे सर्वे फेल झाले होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे ६०/६५ आमदार येतील
@shubhangilondhe7649
@shubhangilondhe7649 6 күн бұрын
आशिष सर राष्ट्रपती राजवट लागेल असेच एवढं मात्र नक्की आहे
@arti5444
@arti5444 6 күн бұрын
वाटलं होतं,सर न्यायाधीश चंद्रचूड महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देतील पण ते पण मोदी भक्त आहे वाटतं तारीख पे तारीख देत आहेत
@user-wo5sz1nc3k
@user-wo5sz1nc3k 6 күн бұрын
न्यायालयाने...., खाल्यामुळे शिंदे यांना बळ मिळाले. नाही तर आज वेगळी परीस्थीती दिसली असती. न्यायालय हया सर्व परीस्थीती ला जबाबदार आहे.
@uttamtakkekar6896
@uttamtakkekar6896 6 күн бұрын
...khale ahe he nakki, Court ne ase karayala nako hote,
@vikasshewale6122
@vikasshewale6122 6 күн бұрын
Correct hundred percent 👍👍
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 6 күн бұрын
Gaddar la no vote, shevti chaglya lokana janta olkte, thakre🔥🚩
@patilrahul515
@patilrahul515 6 күн бұрын
Court हे मोडी सरकारच्या इशाऱ्यावर चालतंय
@shankarsalunkhepune9493
@shankarsalunkhepune9493 6 күн бұрын
Hjiuiiiuiuiuiiuiiiiihiiui8i8iiii8uuiuiiii​@@vikasshewale6122
@rameshwagh3675
@rameshwagh3675 6 күн бұрын
हे फक्त तुमचे विचार आहे जनतेच्या मनात फक्त उध्दव ठाकरे आहेत.
@nileshghadage6936
@nileshghadage6936 6 күн бұрын
जिंकणार तर ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 6 күн бұрын
Thakre च्या मागे तुंम च्यआ सकट लागलेत..पण जनता त्यांच्यासोबत आहे.काही वाकडे होणार नाही.
@Hitu19
@Hitu19 6 күн бұрын
वाह कमाल आहे...बंद दाराआड चर्चा करून वडिलांना वाचन दिलेलं भावनिक आश्वासन सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल पण स्वतःच गद्दारी केली... जनाब पदवी धारण केली...सत्तेत आल्यावर सूडबुद्धीने कारवाया केल्या . प्रकल्प थांबवले...लोकसभेत मुसलमानांना शरण गेले तरी उद्धव हवेत.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र....😮 चांगले आहे... वेल डन महाराष्ट्र
@nitinpatil3633
@nitinpatil3633 6 күн бұрын
Barobr bhau 👏🚩🔥💯 FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥
@nitinpatil3633
@nitinpatil3633 6 күн бұрын
​@@Hitu19are dada mg bjp ni shbd padla kk bjp hdu hdu shivsene smpvt hoti
@Hitu19
@Hitu19 6 күн бұрын
@@nitinpatil3633 अहो दादा जेव्हा 14 मध्ये सत्तेत होते तेव्हाही सेने वाले हातात राजीनामे घेवून फिरत होते..आणि शब्द काय पाळला..प्रचारात कधी काही बोललं का कोणी मुख्यमंत्री पद अर्ध अर्ध आहे...जनतेने युतीला मत दिले..ह्यात जनतेला धोका दिलाय.. उलट जनते ने चिडून प्रश्न विचारायला हवा.. काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून सेना भाजपा ला मत दिली ना मग परत सत्तेवर कोण बसल?. बरं सत्तेत आल्यावर काय केलं? किती दिवस मंत्रालयात गेले? आरे कार शेड , बुलेट ट्रेन nanar ..सगळं थांबवलं, सूडबुद्धीने कांगणा, अर्णव ,राणे ह्यांना अटक...राऊत ह्यांची भाषा..पाटकर ह्यांना जाहीर शिव्या... हे चांगल सरकार होत का? आव्हाड ह्यांनी घरी बोलावून केलेली मारहाण, साधूना आश्रय द्यायचं सोडून मारू दिलं..हे सगळ विसरून उभाठा ला मत द्या..बरोबर ना
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 күн бұрын
उगाचच त्या गद्दाराची वाहवा कऱण्यात काही अर्थ नाही. आताच राज्यातील सुज्ञ जनतेला सेनेत, राष्ट्रवादीत गद्दारी करणाऱ्या गद्दारांचा चोख हिशोब कराण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, त्या लोकसभा निवडणुकीत राज्यात फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या मोदी, शहांचा चोख हिशोब केला राज्यातील सुज्ञ जनतेने, ह्या विधानसभा निवडणुकीत गद्दार, गुजरातधार्जिन्या दळभद्री राज्यकर्त्यांचा चोख हिशोब करणार आहेत राज्यातील सुज्ञ जनता.
@jayantdinde7787
@jayantdinde7787 6 күн бұрын
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤
@RohitJadhav-wg8op
@RohitJadhav-wg8op 6 күн бұрын
सर्व्ह काय पण दाखवा जिंकणार तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार लोकसभेला काँग्रेस सर्व्ह मद्ये लास्ट दाखवत होते
@Hitu19
@Hitu19 6 күн бұрын
वाह कमाल आहे...बंद दाराआड चर्चा करून वडिलांना वाचन दिलेलं भावनिक आश्वासन सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल पण स्वतःच गद्दारी केली... जनाब पदवी धारण केली...सत्तेत आल्यावर सूडबुद्धीने कारवाया केल्या . प्रकल्प थांबवले...लोकसभेत मुसलमानांना शरण गेले तरी उद्धव हवेत.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र....😮 चांगले आहे... वेल डन महाराष्ट्र
@dipakrathod3033
@dipakrathod3033 6 күн бұрын
Chutmarichy ​@@Hitu19
@nitinmore9082
@nitinmore9082 6 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी भव.❤❤
@hinduraokadam6470
@hinduraokadam6470 6 күн бұрын
आणि तुमचा हि पोल अजिबात खरा ठरणार नाही उद्धव ठाकरे हेच लोकप्रिय आहेत
@suryakant1423
@suryakant1423 6 күн бұрын
King ठाकरे च असणार.... Scree shot घेवून ठेवा ❤
@Hitu19
@Hitu19 6 күн бұрын
वाह कमाल आहे...बंद दाराआड चर्चा करून वडिलांना वाचन दिलेलं भावनिक आश्वासन सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल पण स्वतःच गद्दारी केली... जनाब पदवी धारण केली...सत्तेत आल्यावर सूडबुद्धीने कारवाया केल्या . प्रकल्प थांबवले...लोकसभेत मुसलमानांना शरण गेले तरी उद्धव हवेत.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र....😮 चांगले आहे... वेल डन महाराष्ट्र
@ashokwagh2958
@ashokwagh2958 6 күн бұрын
उद्धव साहेब 🚩🚩🚩🐅
@SohailMirji
@SohailMirji 6 күн бұрын
​@@Hitu19 wah Kamal aahe,band dara aad charcha jhali mota bhai tya velela kahich bolle nahi,tevha tond band hot,sattet aaltavar Ed ,cbi,it chya khotya karvaya kelya aani jyancha var Aarop kelele sarv chor aata tr bjp washing machine madhe dhuun swach zale😅 😂😅😂 aani aata tr mantri, mukhyamantri zale, Ashish shelar,fadtus gruhmantri, tr Ramzan madhe topya ghalun iftar party madhe bastat, mehbuba Mufti sobat kashmir madhe sattet hote 😂😂😂wah kay Kamal aahe khot, dogle panach he hitutvvadi 😂😂😂 wah modi tr muslim ghara madhe tr chapatya jaun lattat,Nawaz Sharif chya ghari jaun cack khatat, chicken biryani khatat ,wah kay Kamal aahe 😂😂😂
@ganeshrukar9063
@ganeshrukar9063 3 күн бұрын
Gharkombda
@jiteshbane5518
@jiteshbane5518 3 күн бұрын
भवडनीच चे लोंबते​@@Hitu19
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 6 күн бұрын
गडकरी साहेबांची एन्ट्री राजकारणात प्रचारासाठी नवीन केली तरी आधीच्या भाजपच्या कारणाम्याला त्यांनी का रोखलं नाही त्यामुळे गडकरी येऊनही परिस्थिती बदलणार नाही
@bhausawant4923
@bhausawant4923 6 күн бұрын
आशिष सर जनता ठाकरे यांच्या पाठीशी आहे
@geetaagaste6567
@geetaagaste6567 6 күн бұрын
King maker only उध्दव ठाकरे साहेब
@hanudeokar7756
@hanudeokar7756 6 күн бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच भाजपाला सत्तेपासून 2014 नंतर आलेली सुज लवकरच उतरेल
@durgegajanan7305
@durgegajanan7305 6 күн бұрын
शेतकर्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची हिम्मत दाखवा आशिष जाधव
@AjayDRawate
@AjayDRawate 6 күн бұрын
जाधव सर काही फेका फेकी करुण नका शिंदेला कोणी ओळखत नाही
@banduyadav4126
@banduyadav4126 6 күн бұрын
1980 पासून आतापर्यंत कुठलेही सर्वे खरे ठरले नाही
@deepakjadhav5459
@deepakjadhav5459 6 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 6 күн бұрын
जाधव सरांची भाषा पूर्वीपेक्षा खुपच बदललेली दिसते लोकांनी विश्वास कोणावर ठेवावा
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 6 күн бұрын
ठाकरेचे मतदार हे चलबीचल करणारा नाही ठासून भरलेला आहे तयामुळे फक्त ज्यावेळी मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात येतील तयावेळी खरा प्रचार ऊददवचा चालूहोणार
@shekharbangar5738
@shekharbangar5738 6 күн бұрын
Only uddhav saheb❤
@anilkamble4141
@anilkamble4141 6 күн бұрын
आशिषजी,महाराष्ट्रात महायुतीचे सरकार २०२४ ला येणारच नाही
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 6 күн бұрын
आशिष जाधव संपादक लोकमत बदलापूर प्रकरणावर चर्चा करा. खरं खोटं बाहेर येवू द्या.लोका मध्ये समज- गैरसमज झाले आहेत. लोकांना वाटतं हे प्रकरण शांत झालं आहे. म्हणुन चर्चा तुम्ही व काही जानकर घडवून आणा. राजकारणा लोकांना कंटाळा आला आहे. धन्यवाद आशिष जाधव व सचिन जोशी लोकमत.
@vijaychaudhari7839
@vijaychaudhari7839 6 күн бұрын
Only Thackeray
@avinashpatil1735
@avinashpatil1735 6 күн бұрын
आषिश पत्रकार कधी ऐके काळी स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्ध होते आणि आता त्यांच्या बोलण्यातुन स्पष्टपणा दिसत नाही
@Ginies120
@Ginies120 6 күн бұрын
नोकरी द्या 1500 नको आहे आमच्या मुलांना नोकरी पाहिजे
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m 6 күн бұрын
लोकांना काय मुर्खात काढतात का शिंदे यांची लोकप्रियता वाढली हा महाराष्ट्र आहे हिथे खंडोजी खोपडे यांना थारा नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 6 күн бұрын
आशिस तुमही ऊधदवला कमी लेखता आसे होणार नाही महाराष्ट्र त ऊधदव ठाकरे हेच हीरो असणार
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 6 күн бұрын
पैसे देऊन अंदाज व्यक्त करतात 😂😂
@sanjivgandhi6801
@sanjivgandhi6801 3 күн бұрын
100/' Right❤❤
@rajugaikwad7766
@rajugaikwad7766 6 күн бұрын
लिहून घ्या महाविकास आघाडी नं 1राहणार
@walmiklaware7171
@walmiklaware7171 6 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तो पर्यंत च त्त्यांच्या पाठीमागे त्यांचे आमदार राहतील पद गेल्यावर कळेल....... किंग मेकर only........ उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@durgegajanan7305
@durgegajanan7305 6 күн бұрын
शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत तरी जाधव तुम्ही सर्वे बद्दल बोलता पत्रकार म्हणून काहीही वाटत नाही
@laxmangalande3747
@laxmangalande3747 6 күн бұрын
उध्दव जी ठाकरे ची लोकप्रियता कायम आहे तुमचे डोळ्याचं .ते से तूटेस्टिंग करा
@nilesh2677
@nilesh2677 6 күн бұрын
@@laxmangalande3747 अगदी बरोबर !
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 6 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी 175 ते 180 जागा घेऊन येणार
@sudhirjadhao3747
@sudhirjadhao3747 6 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@siddhiicecrean
@siddhiicecrean 6 күн бұрын
असेच survey लोकसभेला आले होते निकाल वेगळेच आलेत 😂😂
@pratikdhule6846
@pratikdhule6846 6 күн бұрын
आशिष सर तुमचं वैयक्तिक मत kay आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल
@SanjayKasabe-l8c
@SanjayKasabe-l8c 6 күн бұрын
सढळ हस्ते सत्ता राबविताना राज्याच्या तिजोरीचा बट्ट्याबोळ झाली त्याच काय‌ करायचे.
@sandipsuryawanshi3000
@sandipsuryawanshi3000 6 күн бұрын
मग तुम्ही कसे काय म्हणू शकतात की उद्धव ठाकरे यांचे आमदार एवढेच निवडून येतील
@shubhamkale7653
@shubhamkale7653 6 күн бұрын
काँग्रेसला मोठं करू नका साहेब. उद्धवजिंना सहानुभूती आहे अस म्हणू नका, घरी बसून त्यांनी जे काम केलं ते दिवस रात्र लोकांमध्ये जावून सुध्दा करू शकले नाहीत. लोकसभेत एका घटकाने काम एकीने केलं नाही म्हणून सेनेचे उमेदवार पडले. विधानसभेत सर्व घटक पक्षाने इमानदारीने काम करण्याची गरज आहे
@Robinhood_09
@Robinhood_09 6 күн бұрын
लोकसभेला 378 पार सांगितलं होतं तर 240 ला अडकले, आता विधानसभेला तर सांगतानाच 100-110 सांगतायत मग अंदाज लावा खरंच किती निवडून येतील.
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 6 күн бұрын
भाजप ने ऑपरेशन लोटस करून दोन पक्ष फोडले परंतु भाजप ट्रॅपमध्ये स्वतःच अडकली. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 6 күн бұрын
महाराष्ट्राला फडणवीस व भाजपा नको आहे.
@parasramdhawale5972
@parasramdhawale5972 6 күн бұрын
दूध अनुदान अजून मिळाले नाही फक्त घोषणा
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 6 күн бұрын
भाजपचे एकमेव नुकसान होण्याचे कारण म्हणजे शिंदेचे व अजित पवार चे गटाचे व ट्रान्सफर झाले नाही भाजपचे व ट्रान्सफर शिंदे गटाला झाली
@smb4459
@smb4459 6 күн бұрын
पोलचे काहीही खरे नाही. फटका युतीला बसेल हे मात्र १००% खरे आहे ✅ Note pls.🙏🚩
@arunthorat6760
@arunthorat6760 6 күн бұрын
महायुतीचा सुपडा साप होणार आहे बीजेपी 62 शिंदे गट 16 अजित पवार 9
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 6 күн бұрын
मी राष्ट्रीय काँग्रेसचा समर्थक असून सुद्धा माझ्या मते श्री उद्धव ठाकरे साहेब हेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.. आणि तेच सर्वात योग्य आहे..कारण त्यांच्यावर जास्त अन्याय झाला आहे..महाविकास आघाडी झिंदाबाद ❤❤
@nilesh2677
@nilesh2677 6 күн бұрын
@@608viaharshvardansalunkhe7 आपल म्हणणं अगदी बरोबर आहेत !
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 6 күн бұрын
काहीही सर्वेक्षण येवु द्या महाआघाडीचा बोलबाला होणार.
@swaraghule8450
@swaraghule8450 6 күн бұрын
येणार तर महविकास आघाडी सरकार. च
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 6 күн бұрын
गडकरी साहेब यांच्या बद्दल जनमानसात आदर आहेच परंतु भारतीय जनता पक्ष ने महाराष्ट्र राज्य चे खुप नुकसान केले आहे . त्यामुळे भा ज प ला जनता हिसका दाखविलाशिवाय रहाणार नाही . शेतकरी कामगार शेत मजूर मेटाकुटीला आला आहे . त्यामुळे ते गडकरी साहेब येवो कि कोणी ही येवो महाराष्ट्र राज्य त महाविकास आघाडी सत्तेवर येणार
@SanjayKasabe-l8c
@SanjayKasabe-l8c 6 күн бұрын
मा.गडकरी साहेब यांना महाराष्ट्राची अधोगती उघड्या डोळ्यांनी पहात होते त्या वेळी त्यांनी हस्तक्षेप का केला नाही.आता मतं मागायला कसे पुढे आले.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 6 күн бұрын
सर्व पोल पैसे मोजून केलेले असतात
@atinparab4074
@atinparab4074 6 күн бұрын
आशिष जाधव तुम्ही paid पत्रकार आहात हे सिद्ध होत आहे.
@amolwagle1
@amolwagle1 6 күн бұрын
tumcha virodhat analysis gela ki paid patrakar !!!!!
@nilesh2677
@nilesh2677 6 күн бұрын
होय ! त्यांच्या एकतर्फी विश्लेषणाततून हेच दिसून येते !
@ParshuramPatil-r8z
@ParshuramPatil-r8z 6 күн бұрын
शेतकरी त्या कारणानेच बिजेपी वर नाराज आहे .कारण त्याचा मालाला भाव वेळेवर जो पाहिजे आहे तो मिळाला नाही.शेत मालाला भाव देनेचे काम मा. शरद पवार साहेब करत असतात .म्हणुन श.पवारांना सहानुभूती मिळते. महाराष्ट्र मध्ये धन्यवाद.
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 6 күн бұрын
महायूती निवडुन येत होती शेतकरीच कर्ज माफी केली असती तर पण महायुती पधंराशे देवुन मग्न झाली
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 6 күн бұрын
उमेदवारांचे नियोजन नव्हते..पोल चिठ्ठ्या सर्व घरी दिल्या नाहीत
@rahulpande3515
@rahulpande3515 6 күн бұрын
ठाकरे किंग होणार नक्की
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 3 күн бұрын
महाराष्ट्राची जनता ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत आहे.जय महाराष्ट्र
@appawaghmare3969
@appawaghmare3969 6 күн бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना 150 ते 200 जागा निवडून येणार असे सांगायला पाहिजे होते ज्यांनी गद्दारी केली ते कधीच निवडून येणार नाहीत आणि तुम्ही काहीही सांगता
@rangathdeshmukh7142
@rangathdeshmukh7142 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद एक निष्ठावंत आता भगव वादळ आले आहे महाविकास आघाडीच सरकार येनार आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब
@prafullnarvankar9828
@prafullnarvankar9828 6 күн бұрын
During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai Bhavani Jai Shivaji Maharaj 🙏
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 6 күн бұрын
Absolutely right sir
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 6 күн бұрын
ठिबक सिंचनाचे अनुदान दीड वर्षापासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे निश्चितच शेतकरी वर्गाचा फटका या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना बसेल.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 6 күн бұрын
बरोबर आहे.दोघांनी ही २८८ जागा स्वतंत्र लढवल्या स दोघे ही फायद्यात राहतील.नंतर जेथे जायचे आहे तिथे जावे
@tanishkakorlekar6523
@tanishkakorlekar6523 6 күн бұрын
अहो कुठले फालतू विश्लेषण करता... उध्दव ठाकरे यांच्याकडे मागील फक्त ५ खासदार राहिले होते, त्यातून त्यांनी पक्ष आणि चिन्ह नसताना ९ वर आणून ठेवले. ह्या उलट एकनाथ शिंदे ह्यांच्या कडे १३ खासदार होते ते त्यांनी ७ वर आणले...ह्यात परफॉर्मन्स कोणाचा चांगला आहे
@mmdutube6763
@mmdutube6763 6 күн бұрын
तुम्ही जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे पण पत्रकारांना एवढी साधी अक्कल पण नाही
@Shetkarkisan
@Shetkarkisan 6 күн бұрын
पत्रकार यांना पण पैसे मिळत असतील कोणतीही पक्षाला निगेटिव्ह दाखवायचे आणि लोकान च्या मनात चलबिचल करायचे तरी लोकांना हा व्हिडिओ आवडला नाही पाहणारे खूपच कमी आहे
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 6 күн бұрын
आपण काँग्रेसची भाषा बोलतात लोकमत हे काँग्रेस चार्जिंग आहे एवढ्या जागा काँग्रेस जिंकू शकत नाही जास्तीत जास्त 44 होत्या 60 होते
@harsh5469
@harsh5469 6 күн бұрын
Ho fakt 16% votes ne Congress jastit jast 60 jinkel. UddhavSena easily 50 seats jinkel pan tyasathi minimum 100 seats ladhle pahijet
@madhukarbansode2391
@madhukarbansode2391 6 күн бұрын
१)शिवसेना शिंदे गटाच्या जागा कमी होतील २) राष्ट्रवादी शरद पवार गटाला अजीत पवार राष्ट्रवादी विरोध करणार नाही ३) शिवसेना उद्धव ठाकरे पैश्याचा वापर कमी करते पाहीजे तेवढया प्रमाणात उमेदवारांना रसद मिळत नाही जे स्वतः ताकदवान आहेत तेवढेच निवडुण येतील
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 6 күн бұрын
मोदी म्हणा की महारास्ट्रातील महायुती असो शेतकरी हा खरोखर नाराज आहे हे अजुनही याच्या लक्षात आल नाही
@balajigaikwad5119
@balajigaikwad5119 4 күн бұрын
नाही नाही ठाकरेच 1 वन असणार आहे
@vasantyadav3036
@vasantyadav3036 6 күн бұрын
बंद करा हे पोल लोकसभा निवडणुकीत कळले 😂😂
@vasantkarle7219
@vasantkarle7219 6 күн бұрын
Shri Uddhav Thakare tiger till alive he will win 80 seats
@nirmalajadhav-wz7nl
@nirmalajadhav-wz7nl 6 күн бұрын
जरांगे पाटील शिंदे शरद पवार याना अनुकूल आहेत
@patilrahul515
@patilrahul515 6 күн бұрын
Survey आणि निकाल यामध्ये खूप फरक असतो
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 6 күн бұрын
2009 ला विलासराव देशमुख होते किंवा काँग्रेस भक्कम होती काँग्रेस 2009 ची अमरावती करू शकत नाही उगाच चुकीचं विश्लेषण करू नका
@vinaberde2151
@vinaberde2151 6 күн бұрын
आयजी च्या जीवावर बायजी उदार सरकारचा खजिना रिकामा करून योजना राबवायला कोणाच्या बाबाच काय कमी होतय. लोक सर्व समजतात. चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याच. त्याच्या निकालावर ताशेरे ओढा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. किती खोके घेतले. या फालतू सर्वे ची चर्चा करायला. Ubt 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@popatchavan9907
@popatchavan9907 6 күн бұрын
शरद पवार यांनीच फोडाफोडी सुरू केली सर
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 6 күн бұрын
Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 100 💯%Maharastra
@rameshshete8706
@rameshshete8706 6 күн бұрын
भाजप बरोबर उद्भव ठाकरे का जोडता ठाकरे एव्हढे कमी होणार नाही 😂
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 6 күн бұрын
फक्त काँग्रेस NCP ची बाजू मजबूत ठेवून विश्लेषण करतं आहेत
@kashinathchile5705
@kashinathchile5705 6 күн бұрын
SAB KO SAMJHENGA !!!! 🤣🤣🤣 Shinde fakt paishachya joravar ahet....😂😂
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 6 күн бұрын
आरे आषिश जाधव जनता ला कंटाळा आला आहे
@rahulchaudhari95
@rahulchaudhari95 4 күн бұрын
ठाकरे मुळे काँग्रेस ला संजीवनि मिळाली
@AnilPawar-bd2kk
@AnilPawar-bd2kk 6 күн бұрын
जाधव त्यांच्याकडून कीती घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हाच पक्ष सत्तेवर येणार.
@shubhamshelke5256
@shubhamshelke5256 6 күн бұрын
न्यायालयाने शेण खाल्ले... त्यामुळे शिंदे ला बल मिळते
@nilesh2677
@nilesh2677 6 күн бұрын
@@shubhamshelke5256 💯 %
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 6 күн бұрын
आता युती मागे असलेली पुढे सरकताना दाखवतील आणि निवडणूक जाहीर झाल्यावर युतीची सत्ता येणार हे दाखवून लोकांचे मत बदलण्याचा प्रयत्न राहील पण अस काही होणार नाही हे सत्य कोणीच दाखवणार नाही.
@sarjeraobharmal9574
@sarjeraobharmal9574 6 күн бұрын
लाडकी बहीन ऐवजी १०० युनिट पर्यत लाईट बिल सरसकट माफ करा म्हणजे सर्व थरातील लोकाना फायदा होईल
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 5 күн бұрын
युतीच जिंकणार त्याचे निर्णय अचूक आणि योग्य.
@swapnildere9194
@swapnildere9194 6 күн бұрын
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो पण आजचा व्हिडिओ थोडा एकांगी वाटला. काही मुद्दे जे मला वाटतं आज च्या चर्चेत सुटले ते असे. 1. शिवसेना हा संघटना असलेला असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी हा प्रस्थापित लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे शरद पवार यांना उमेदवाराचा शोध घेण्यासाठी फिरावं लागणार हे नक्की होत. ठाकरेंना संघटनेमध्ये उमेदवार निवडीचा प्रॉब्लेम नाहीये. फक्त योग्य उमेदवार निवडणे पण तेवढेच महत्वाचे आहे. 2. ठाकरेंनी आणखी एक गोष्ट टाळायला पाहिजे होती ती म्हणजे जेंव्हा शिवसेना फोडली त्यानंतर ज्याला जायचे असेल त्याने खुशाल जा हा पवित्र घ्यायला नव्हता पाहिजे. याने चुकीचा मेसेज गेला कार्यकर्त्यांमध्ये. 3. ठाकरेंची लोकसभेत थेट हिंदुत्ववादी पक्षांशी लढत होती. त्यामुळे पक्ष फुटी नंतर विभागलेला हिंदुत्ववादी मतदार विभागला गेला आणि त्याचा फटका ठाकरेंना बसला. हेच जर ठाकरेंची लढत पुरोगामी पक्षांसोबत असती तर ठाकरेंचे नंबर वेगळे दिसले असते. 4. शरद पवारांना तो प्रॉब्लेम नव्हता. बारामती सोडली तर पवारांची लढत थेट हिंदुत्ववादी पक्षासोबत होती त्यामुळे पावरंसाठी मतविभाजन झालच नाही.त्यामुळे पक्ष फुटून सुद्धा त्यांचे मतदार म्हणावे तसे विभागले गेले नाहीत. ठाकरेंना मत विभाजनचा मोठा फटका बसला. 5. ठाकरेंची विचारधारा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ची विचारधारा पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे त्या परिस्थिती मध्ये सुद्धा 9 जागा निवडून आणणे सोपे नव्हते. शिवसेना संघटना असल्याने पक्ष प्रमुख सांगतील त्याप्रमाणे शिवसेना मतदारांनी डोळे झाकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना मतदान केले पण तेच उलट झाले नाही कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा मतदार पक्ष प्रमुख पेक्षा स्वतः च्या विचारला जे पटेल त्याला मतदान करतो आणि त्याचाच फटका ठाकरेंना बसला. 6. हाच फटका उलट BJP ला बसला. सोबत सेम विचारधारेचे पक्ष असून सुद्धा वोट ट्रान्स्फर झाले नाहीत कारण शिंदेंची शिवसेना संघटना नाहीये अजून तरी. आणि त्यामुळेच BJP ला शिंदे गटाचा म्हणावा तेवढा उपयोग झाला नाही. अर्थात BJP ला बाकी गोष्टीमुळे सुद्धा फटका बसला जसा मराठा आरक्षण, पक्ष फोडाफोडी आणि काही ठिकाणी चुकीचे उमेदवार देणं जसे अमरावती. 7. पक्ष फोडाफोडी आणि आघाडी युती मध्ये पक्षांची अदलाबदली याचा सगळ्यात मोठा तोटा BJP आणि ठाकरेंना झाला. दोघांना पण एकमेकांची सोबत असण्याची किंमत एव्हाना कळली असेल. पण आता मागे फिरणे नाही अशीच अवस्था झालिये दोन्ही पक्षांची.
@NG67-i9f
@NG67-i9f 6 күн бұрын
खूप मस्त !! एकदम बरोबर बोला आपण!!!🔥🔥🔥🔥👍
@nilesh2677
@nilesh2677 6 күн бұрын
@@swapnildere9194 आपण सविस्तरपणे जे आपलं म्हणणं मांडले ते नक्कीच योग्य आहे असे वाटते !
@smallthings9498
@smallthings9498 6 күн бұрын
Ho 400 par cha survey pan ala hota
@sambhajikate4911
@sambhajikate4911 6 күн бұрын
जाधव अभ्यासु पत्रकार आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी पुनर्वसनाच्या प्रश्नाला वाचा फोडावी हि विनंती
@vikasshewale6122
@vikasshewale6122 6 күн бұрын
Mahayuti la voting mhanje gujrat la voting
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 6 күн бұрын
हे डावपेच चालू झाले बीजेपीचे काही दिवसात गोदी सर्वे 400पार प्रमाणे 180/200येणार म्हणून सर्वे चालवणार.
@ArunIngle-n2l
@ArunIngle-n2l 6 күн бұрын
Only ठाकरे ऊ
@user-ki9lk7ht8p
@user-ki9lk7ht8p 6 күн бұрын
एक्झिट पोल इज इक्वल टू आपल्या हवामान खात्याचा अंदाज...
@babanraut6190
@babanraut6190 6 күн бұрын
Excellent Analysis God's blessings you Jadhav saheb. Please take care physically mental health.
@ramansawant8711
@ramansawant8711 6 күн бұрын
विकास कामाचा निधी लाडकी बहिणींच्या १५०० नीधीला वळवली..सरकार आपल्या खिशातला पैसा देत नाही.. सर्व सामन्यातल्या करातून पैसा जात आहे...
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 91 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 55 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 91 МЛН