समर्थकांनीच जरांगेंचे कपडे उतरवले ! | Mahesh Vichare | Jarange Patil | Maratha Aarakshan |

  Рет қаралды 90,627

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 499
@vishal7728-o7s
@vishal7728-o7s 13 сағат бұрын
ज्या वेळेस जरागे हिरवा हातात घेतला त्यावेळेस मराठयचा मनातून उतरला
@narendraraje596
@narendraraje596 12 сағат бұрын
मनात कधी भरलाच नव्हता....
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 11 сағат бұрын
@@narendraraje596👍
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Baherchaya rajatle u.p, bihar angavar tar nahi ghetle na tarbujya sarkhe
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
Manat kadhi alach nhvta... Jyancha manat alela mala tyanchi keev yete ki tynacha common sense la ky jhalela...
@RamakantKumar-f2m
@RamakantKumar-f2m 5 сағат бұрын
सत्य कथन 😮
@crazyindia1072
@crazyindia1072 12 сағат бұрын
कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने ### भरवला दरबार
@mahendrakokate644
@mahendrakokate644 11 сағат бұрын
पवार साहेबांचा बावला.. हिंदू कुणबी मराठ्यांनो आता पुढे येणाऱ्या निवडणुका हिंदूंचं भलं करणार त्यांना निवडून द्या..
@venkatmote6320
@venkatmote6320 11 сағат бұрын
संपुर्ण महाराष्ट्राला परिचित तुतारी वाल्याचे पाडा पाडीचे राजकारण
@sanjaytoraskar3743
@sanjaytoraskar3743 10 сағат бұрын
😆😆😆😆😆😆
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
Jaati cha rajkaran karnyacha ek udharan hota ha jarange cha andolan...Ghante cha andolan 😂😂 Sharad pawar cha script hota sampurna maharastra la mait hota for beed madhlyana sodun
@pandharinathnikam2762
@pandharinathnikam2762 2 сағат бұрын
यतद​@@mahendrakokate644❤❤❤❤
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677 12 сағат бұрын
मराठा समाजाने आता तरी शहाणे व्हावे आणि यांच्यापासून आता लांब रहावे.
@VishnuKatkar-iz8iv
@VishnuKatkar-iz8iv 10 сағат бұрын
😂
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 6 сағат бұрын
आता नवीन घोषणा लाख मराठा उल्लू मराठा
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 3 сағат бұрын
कोणापासून दूर राहावे भाऊ राजकारणी कोणत्या धुतल्या तांदळाचे मनोज दादा जीवाचं पाणी करून समाजासाठी लढत आहे कोणी कितीही भुकू द्या आम्ही मनोज दादा संगत राहणार संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील एक मराठा लाख मराठा निवडणुकीतून माघार घेतली म्हणजे मराठा संपला असं नाही 23 तारखेला कळेल सगळ्याला
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 3 сағат бұрын
​@@rajendrakhanorkar527923 तारखेला कळेल तुला एक मराठा कोटी मराठा राहणार
@sd10966
@sd10966 2 сағат бұрын
​@@rajendrakhanorkar5279😂😂😅😅😢
@Nation_first1
@Nation_first1 12 сағат бұрын
लढाईच्या मैदानातून पळून जाणे म्हणजे गनिमी कावा नाही. शस्त्र खाली ठेवणे असते.
@sachinmundhe8089
@sachinmundhe8089 11 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले अणि आज पाटलांनी पळ काढला लढाऊ मराठा ही ओळख पुसायचा प्रयत्न तर नाही ना......मराठा समाजाला याची जेवढी लवकर जाणीव होईल तेवढे समाजाचे नुकसान कमी होईल.
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Kalel result laglyavar😅
@yogeshchavan6018
@yogeshchavan6018 10 сағат бұрын
@@swapnil4218 का रे बाबा तुला असं वाटतं? जरांगेने आपल्यासाठी कुठं शाळा बांधली आहे का? की हॉस्पिटल बांधले आहे? आणि शरद पवार आणि उबाठा आरक्षण देणार आहे का? आपल्याला आरक्षण मिळणार नाही हे त्रिवार सत्य आहे. हे जरांगेला पण माहीत आहे. आंधळा भक्त होऊ नको जरांगेचा.
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
​@@yogeshchavan6018are dada to karyakarta ahe baramti chya sahebancha tyala kuthe samjavtoy..😂😂😂 Ashe anek karyakarte firtayt youtube var jyancha vattola kekay sharad pawar ni tarihi tyana akkal nai ali ajun😂😂
@dattudherange5052
@dattudherange5052 4 сағат бұрын
​@@swapnil4218कळलं तुम्हाला दारू न मटण फुकट च बंद होईल आणि ईव्हीएम च्या नावाने पुरोगामी गळे काढतील तेविस तारखीची संध्याकाळ अशी राहिल
@Anushree377
@Anushree377 11 сағат бұрын
त्यांनी एवढे दिवस मराठा समाजाला वेड्यात काढले म्हणजे किती शातिर माणूस आहे हे लक्षात येते
@gurnuleshivam6380
@gurnuleshivam6380 11 сағат бұрын
Ho ani maratha samaj kiti murkh ahe he pan sidha hote
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
@Anushree377 gap g bai
@anilamberkar9755
@anilamberkar9755 9 сағат бұрын
शेवटी शरद पावराचा माणूस
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
Shatir ha nai hyacha malak ahe
@onkarsutar9195
@onkarsutar9195 8 сағат бұрын
​@@swapnil4218ky chukiche boltoy ti😂
@harichandrapankar3251
@harichandrapankar3251 11 сағат бұрын
आपल्या पेक्षा दुसरा मराठा वर गेला ते जरागे सहन होत नाही,
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
Jarange ni marathyana apapsat ladavlay....Laaj vatli paije tyala
@maulikopnar2762
@maulikopnar2762 4 сағат бұрын
मंगेश साबळे ला का पाडा म्हणतो मग हेच तर कारण आहे
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 3 сағат бұрын
इंच दुखणं काही कळत नाही भाऊ मराठा समाज विलक्षण लढायला लागला तरी दुखतं नाही लाटला तरी दुखतं😅😅
@shivajigadage597
@shivajigadage597 3 сағат бұрын
मी मराठाच आहे.पण जरांगे गेला ऊडत.मी हिंदु हिंदुत्वालाच मतदान करनार महायुतीला बिजेपीला शंभर टक्के सपोर्ट करनारच.
@RajPatil733
@RajPatil733 11 сағат бұрын
जरांगे नी गरीब मराठ्यांना,, फॉर्म भरायला लाऊन मोक्कार खर्चात घातल.. हे योग्य नाही,,,😢
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y 12 сағат бұрын
मराठा समाजाची संख्या सहा कोटी असल्यावर पण उमेदवार निवडून आणू शकत नाही
@User-ff2oy
@User-ff2oy 11 сағат бұрын
Mg ek maratha lakh maratha he as boln shobt nhi Marathanya padkutyana , nivadnuk ladayla pahije Hot Manoj jarange ni , padkuta ah marathe Ani jarange
@dattudherange5052
@dattudherange5052 4 сағат бұрын
पाच टक्के मराठे त्यांच्या पाठी मागे नाही आम्ही येवल्यात तुडवले होते 😂😂 शेपूट घालून पळतो
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 11 сағат бұрын
उशीरा का असेना पण जरांग्याचे सत्य बाहेर आले
@latakatore9114
@latakatore9114 46 минут бұрын
बरोबर
@amkkulkarni795
@amkkulkarni795 12 сағат бұрын
साहेब तो अजुनही म्हणतो माझीच लाल त्याला लाज नाही व काही बिनडोक अजुनही दादा दादा दादा करतात अवघड आहे लोकांना का कळत नाही हे फार मोठं कोडं आहे 😂
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Kulkarni.....tarbujya gyang😅
@shradhajoshi5291
@shradhajoshi5291 7 сағат бұрын
त्याने काही म्हटले तरी ते टाळ्या वाजवत आहेत. उद्या शे मन्याने गू जरी खाल्ला तरी येड्या भोकाचे टाळ्या वाजवतील 😂
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
जय शिवराय , जय शंभूराजे करणे आणि सरदारांची गुलामी करणे एवढेच मराठयां ना जमते !!! पराक्रम , हिम्मत फक्त ईतिहासात आता रिझरवेशन पाहीजे !!
@dattudherange5052
@dattudherange5052 4 сағат бұрын
त्याच्या मागे गर्दी करणारे हे दारू कोंबडी साठी चाटूगिरी करणारे आहे 😂😂😂
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 11 сағат бұрын
मनोजचा राणू मंडल झाला 😂😂😂
@s.g.a9765
@s.g.a9765 8 сағат бұрын
Ranu mandal better hoti 😂😂😂
@abhijeetdaphale5506
@abhijeetdaphale5506 3 сағат бұрын
गावठी मिथुन 😂
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 сағат бұрын
😂😂
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 13 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹 """ बटोंगे तो कटोंगे """ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kishornatekar4671
@kishornatekar4671 11 сағат бұрын
जरांगे कोणाचा पंटर आहे हे सगळया महाराष्ट्राला माहित आहे. ह्याच्या अंगावर कपडे कधी नव्हतेच , त्यामुळे ते उतरवण्याचा प्रश्नचं येत नाही. जरांगेच्या आडून त्याच्या मालकाने त्याला हवे ते.वदवून घेतले आहे. हा मालक जातीयवादी , देश.व हिंदू विरोधी आहे . कायम भावी पंतप्रधान रहाणार.
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
हे सर्व तुम्हाला जरांगे नी माघार घेतल्या नंतर समजले काय ?? यातच मराठयांचा अडाणी पणा दिसतो !!
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 10 сағат бұрын
त्याला 2 जन मानतात फक्त आता 1 अडाणी लोक 2 तुतारी समर्थक 😂😂
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 3 сағат бұрын
कमळाबाई समर्थक
@VikasGhuge-t4c
@VikasGhuge-t4c 9 минут бұрын
KYA RIGHT 👍 BOLE SIR
@MohanMohite-py1vr
@MohanMohite-py1vr 11 сағат бұрын
अर्ज भरण्यनी नोकऱ्या सोडल्या त्यांचा काय
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Tu bharla ka.......
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
मूर्ख आहेत
@dilipwani2737
@dilipwani2737 10 сағат бұрын
जरांगे हे करामती काकाची कळसूत्री बाहुले आहे. काकाने switch off केल्यावर हे चावीचे खेळणे चालणे बंद झाले जर सर्व सुज्ञ मतदारांनी काकाचा बाजार उठवला तरच राज्याला काहीतरी भविष्य आहे महा भकास आघाडी हारली पाहिजे तरच ह्यांचे कारस्थान बंद पडेल
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 12 сағат бұрын
कदाचित काकांनी आयत्या वेळेस . . . .
@mahendrakokate644
@mahendrakokate644 11 сағат бұрын
100% खर
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 сағат бұрын
वाजवा तुतारी 😂
@aryansonkamble7074
@aryansonkamble7074 9 сағат бұрын
शरद पवारचा पाळीव आहे हे जरांग्या
@मदनढवळे
@मदनढवळे 11 сағат бұрын
हावळे पाटील व मंगेश साबळे यांचा जरांगेनी बळी घेतला ह्या दाेघांच काय चुकल हे जरांगेनी सांगाव
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 11 сағат бұрын
ते फडणवीस यांनी घेतलेले बळी आमच्या आया बहिणी वर लाठीचार्ज केला त्यांचं काय ? इति मनोज जारंगे 😂😂😂😂😂😂
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 11 сағат бұрын
स्वतःच्या अज्ञानाने व कोणावरही विश्वास ठेवल्यामुळे आपला बळी आपणच घेतला दादा आमचं काय चुकलं ? अजूनपण दाद
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 сағат бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा 😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Сағат бұрын
​@@dakshtachoudhari3616 पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे तू wethout लायसेन्स गाडी चालवली आणि तुला पोलिसांनी पकडुन पावती केली तर तू म्हणणार का फडणवीस ने पावती केली. त्यांच्यावर काही लोकांनी दगडफेक केली मग त्यांनी उत्तर दिले. दगडफेक यासाठीच केली होती की पोलिसांनी काहीतरी करावं मग फडणवीस वर बोलता येईल
@pra463
@pra463 12 сағат бұрын
माकड कधी कपडे घालतो का😂😂😂😂
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 3 сағат бұрын
आम्ही तर तुम्हालाच माकडा समजत होतो म्हणजे तुम्ही आतापर्यंत कपडे घातले नाही😅😅😅
@Golegaonkar
@Golegaonkar 2 сағат бұрын
निकाल लागू द्या कळेल.
@RajPatil733
@RajPatil733 11 сағат бұрын
आता सर्वांना, माहित झाल यांना मोठ्या साहेबांना सत्ता मध्ये आणायचय....😢
@j.k.musicalgruppune3040
@j.k.musicalgruppune3040 11 сағат бұрын
संपले आत्ता jarange कुणीही विचारणार नाही कारण त्यानी मोठी चुक केली आहे समजा बरोबर
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Ho ka kelya😅
@shradhajoshi5291
@shradhajoshi5291 7 сағат бұрын
हो रे पपया ​@@swapnil4218
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 11 сағат бұрын
गणेश...येवल्याचा.. अजुनही कोमात गेला आहे...जरांगेला जेसीबीतुन फुले उधळत होता,पडला आणि बेशुद्ध झाला... त्याच्या कुटुंबीयांचं काय, आईवडीलांचं काय... माझी लेकरं,गरीबांची लेकरं........... गणेश...आपला कुणी नाही कां..... आता तरी जागे व्हा....
@dattudherange5052
@dattudherange5052 4 сағат бұрын
गंमत ही आहे की तो देशमुख मराठा आहे ९४कुळी,इथ ९६कुळीला, भेटाना हा ९४,कुळी कशाला आंदोलन त गेला होता देशमुख ला काय गरज आहे आरक्षण ची पण पवार मागे सगळे देशमुख पळतात हि वस्तुस्थिती आहे जरागे सारखं लाचार घर घडी ही मंडळी पुढे करून आपल्या ला पसवती
@pratikjejurkar9790
@pratikjejurkar9790 4 сағат бұрын
Bhau tya vyakti chya details asatil tr dya na..
@dattudherange5052
@dattudherange5052 2 сағат бұрын
@@pratikjejurkar9790 येवल्यात येवला नाशिक रोड वर एरडगाव पासून कदम च्या गावाला रस्ता जातो नेवरगाव ते कदमाचच गाव आहे आमचा फार सा संबंध नाही य त्या लोकान बरोबर खुप देशमुख वादी लोकय मराठ्याना हलकं समजतात
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 12 сағат бұрын
मुळात कपडे उतरणे करिता कपडे अंगावर होते का....उसने घेतलेले कपडे कधी ना कधी काढले जातात
@Anushree377
@Anushree377 11 сағат бұрын
धन्यवाद न्यूज डंका खरा चेहरा समोर आणल्या बद्दल
@Vikas99
@Vikas99 3 сағат бұрын
मंगेश साबळे सारखा नेता इतका हतबल? खरच वाईट अनुभव
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le 11 сағат бұрын
जरांग्याच्या बापाचं नाव‌ उस्मान ...खबर पक्की..‌
@VikasGhuge-t4c
@VikasGhuge-t4c 8 минут бұрын
Right 👍 BOLE
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 9 сағат бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय दगडफेक जालपोल दंगली घडवून आनने हि कामे जरागे बेवडा ने करायला सांगितले होति.जय.महाराष्ट्र
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh 4 сағат бұрын
जरांगे ला बघवत नाही दुसरा पुढे गेलेला 😂😂😂
@abhaypatil2093
@abhaypatil2093 34 минут бұрын
या निवडणुकी नंतर जारांगे हवेत विरून जातील ह्यांना कोण विचारणार पण नाही.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 11 сағат бұрын
जरागे म्हणजे निवडणुक आयोग होय काय?
@mahadevuravane7957
@mahadevuravane7957 11 сағат бұрын
जरांगे हा पवारुद्दिन आहे त्यात काही शंका राहिलेली नाही सर्व मराठी बांधव ह्यांना 🙏🙏 विनंती आहे .अजून वेळ गेलेली नाही जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा 🙇🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@gurnuleshivam6380
@gurnuleshivam6380 11 сағат бұрын
Hindu kaun ahe Maratha tar muslim zala Ata fakt obc ani dalit rahilet Hindu dharmat
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 9 сағат бұрын
​@@gurnuleshivam6380 शरद पवारांच्या भाडोत्री जरांगे म्हणजे काही संपुर्ण मराठा समाज नाही .....
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 11 сағат бұрын
जरांगे सद्या वेळ आहे खाऊन पिऊण तयार हो.तेविस तारखेनंतर आपल्या नाटकाचा चवथा भाग चालु करायचा आहे.
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
आमरण उपोषण !! शंभर टक्के मधेच सोडायचे !! पाच माणसे आधार द्यायला !!
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 2 сағат бұрын
तू पाहिला ये चौथा भाग 23 तारखेला एक मराठा कोटी मराठा
@sphadtarenetworkmarketing
@sphadtarenetworkmarketing 11 сағат бұрын
यांचे बरोबर जावून समाजाचं खुप मोठं नुकसान झाले आहे.मी एक मराठा असून सुधा यांना पाठिंबा दिला नाही कारण ज्या दिवशी हे पाटील रायगडावर जाऊन बोलले की मी दुसऱ्याच्या आरक्षणासाठी उपोषण करणार म्हणून .
@pramodkambli6108
@pramodkambli6108 10 сағат бұрын
नागडा करून चांगले चोपून काढा
@Kathasar19
@Kathasar19 12 сағат бұрын
खोके बी एकटयानच घेतले
@Onlytruth5870
@Onlytruth5870 10 сағат бұрын
मनोज जरांगे हा साहेबांचा पाळीव आहे ह्या मराठी लोकांना नेहमी प्रमाणे मूर्ख बनवलं 😅😅😅😅😅😅😅😅😅😅 जरांगे ला खोके मिळाले मूर्खांनो आता तरी सुधार 😊😊
@narendraraje596
@narendraraje596 12 сағат бұрын
महेश जी, ही लोकं पुर्णपणे निर्लज्ज असतात. मालकांनी उठ म्हटलं की उठतात, बस म्हटलं की बसतात...... कुणीही वंदा कुणीही निंदा, आमचा आपला भुंकणे (ब्राम्हणांविरुद्ध) हाच आमचा धंदा....
@swapnil4218
@swapnil4218 10 сағат бұрын
Bar sagl dyan Nako de thod tuzyajaval pan thev
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
जय शिवराय , जय शंभूराजे एवढेच बोलता येते ! यांचे छत्रपती तिकीट मागतात
@kissancareonion7387
@kissancareonion7387 2 сағат бұрын
मंगेश साबळे सारखा तळमळीने काम करणाऱ्या समाज सेवकाची पाठराखण करुण दादा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता.. विधानसभा मधे मंगेश साबळे योध्दा म्हणून सिद्ध झाला असता....
@SandeepBiradar2911
@SandeepBiradar2911 10 минут бұрын
प्रिय मण्याभाई, मराठा काही तुझ्या एकट्याचा समाज नाही माझा, मंगेश दादा साबळे यांचा आणि असंख्य युवांचा मावळ्यांचा समाज आहे. मन्या भाऊ तू सगळ्या महाराष्ट्रात काशी कर पण मंगेश दादाला विरोध करू नको. लोकसभेला सुद्धा तू मंगेश दादाला विरोध केला होतास. खूप वाईट कमेंट केला होतास. मी पाहिलंय. तरी पण मंगेश दादाने दीड लाख मते घेतली होती. तेंव्हाच तू मनातून उतरला होतास. मी पण गेल्या वर्षी उपोषण केलो होतो. काही होत नाही १५-२० दिवस उपोषण केल्याने. माणूस ३-४ महिने पाणी पिऊन जिवंत राहू शकतो. बुद्ध महावीर ३-४ महिन्यातून एकदा जेवण करत होते. मी पण Saraati ला ही आलो होतो. लातूर ला ही तुला पाहीलोय. आम्ही सामान्य मराठा चालत आणि तू कार मध्ये होतास. मला वाटलं होतं आमचा नेता आमच्या सोबत चालेल. पण मी चूक होतो. तुझ्या रॅली मध्ये तर कित्येक चोरटे असतात जे सामान्य लोकांचे खिसे कापतात. लॉकेट, braslet chortaat. मी सगळं पाहिलं आहे. तुझ्या रॅली मुळे आणि सभा मुळे कित्येक सामान्य मराठा युवक आणि माय माऊलींची बेजारी होत आली आहे. लोकं २०-२० km aani जास्त चालत येऊन उन्हात बसत गेले आहेत. मराठा आणि आठरा पगड जातींच्या लोकांना छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्याने एकी ची शिकवण दिली. तू आम्हाला एक व्हा म्हणून शिकवू नको. तू आम्हाला एक व्हा म्हणत आहेस चांगली गोष्ट आहे पण त्याच वेळेस मंगेश साबळे सारख्या प्रामाणिक योध्याला विरोध करत आहेस यावरून तुझा बेगडिपणा सिध्द होत आहे. तू सगळ्या महाराष्ट्रात काशी घाल, पण मंगेश साबळे ला विरोध करू नको.
@machindravarade5640
@machindravarade5640 3 сағат бұрын
आपल्या पेक्षा दुसरा कोणी मोठा झाला नाही पाहिजे हे जरांगेचे धोरण
@मदनढवळे
@मदनढवळे 11 сағат бұрын
जरांगे फक्त शरद पवार यांच्या साठी काम करत आहेत निवडणुक लडवलीअसती तर विधान सभेत आरक्षण साठी आवाज ऊठवला असता
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 сағат бұрын
शिक्षण कमी पडलं अशिक्षित माणसाच्या हाती जर एखादं आंदोलन दिल तर ते आंदोलन नष्ट होत हा इतिहास आहे
@PravinKharat-sr9lb
@PravinKharat-sr9lb 9 сағат бұрын
. मराठा समाजाला फक्त वंचित बहुजन आघाडी न्याय देऊ शकते
@mahadevghadage763
@mahadevghadage763 41 минут бұрын
Jarange यांना इतर कोणाला पुढे येऊ द्यायचे नाही
@gajananamande4225
@gajananamande4225 2 сағат бұрын
रातोरात बंद दाराआड खोके घेऊन हिरवा झेंडा हातात घेतला जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 3 сағат бұрын
जरांगे पाटील आधी तर लय उड्या मारत होता की आम्ही सहा कोटी मराठे आहोत म्हणून आता काय झालं की शेपूट घालून बसला आहे
@Water_Forest_Land
@Water_Forest_Land 8 сағат бұрын
मी तर आधीच म्हटल होत. हा शरद पवार यांचा माणूस आहे. - राज ठाकरे
@T68eid85dx
@T68eid85dx 46 минут бұрын
आता समजले कि प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले होते आपणच उलट्या डोक्याचे निघालो.शेवटी मनोज दादांनी आपलाच गेम केला
@Anushree377
@Anushree377 11 сағат бұрын
हे तर होणारच होत
@PanchalVinyak
@PanchalVinyak 2 сағат бұрын
जंरागे यानी जादीवाद निर्माण केला जय श्रिराम
@ranjitmahanavar2123
@ranjitmahanavar2123 Сағат бұрын
पवारांच्या पक्षाचे चिन्ह हा जरांगे तुतारी वाजवणार माणूस आहे.
@adinathkute3696
@adinathkute3696 55 минут бұрын
मराठी लोक वाईट नव्हती वाईट केली आहे ❤❤❤
@PMantri6194
@PMantri6194 11 сағат бұрын
आता 90 चे पण वांदे होणार 🤣🤣
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
जरागे रात्री तुतारी चा प्रचार चालू आहे उमेदवार पन आहेत 😅😅😅
@AshikkumarMetkari
@AshikkumarMetkari 11 сағат бұрын
अति झालं अन् हसू आल.😢😢😢
@AnjaliAnjali-q2z7p
@AnjaliAnjali-q2z7p Сағат бұрын
जरांगे पाटलांना मराठ्यांचा काय घे ना देना नाही त्यांना फक्त शरद पवार सत्तेत आणायचा
@deepasaraf6857
@deepasaraf6857 Сағат бұрын
पवारांनी डोळे वटा रल्यावर, जरांगे पाट लानी पळ काढला. करामती काका फक्त स्व हित जपतात.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 12 сағат бұрын
६/७ कोटी बरोबर अस्ताना असा निरणय आनाकलनिय आहे 😢😢
@pramodkambli6108
@pramodkambli6108 10 сағат бұрын
अरे कसला दादा चपलेने तोंड फोडा भाडव्याचे
@vijaysarbhukan7658
@vijaysarbhukan7658 11 сағат бұрын
तेलही गेलं तुपही गेलं ,.......अशी अवस्था झाली यांची ‌
@unnatitravelsclub
@unnatitravelsclub 11 сағат бұрын
निवळ् गावढी मिथुन😂
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 12 сағат бұрын
पैसे मिळणे बंद झाले असणार...... असो भेळ तिकडे खेळ तात्पुरता का होईना संपुष्टात आला असे म्हणता येईल.... स्वातंत्र्या अंती एक गोष्ट नक्कीच की आम्ही किडेच होतो आणि आजही आहोत
@subhashsonawane7942
@subhashsonawane7942 Сағат бұрын
आम्ही तर सुपर मॅन व शक्तीमान मानत होतो.हे तर मि.इडिया निघाले .बटन दाबून गायब 😢
@ravibokhare4702
@ravibokhare4702 12 сағат бұрын
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳1000000000000% महायुती 🦾🌹🦾🌹🦾🌹🦾🌹
@amit5286
@amit5286 11 сағат бұрын
Hirava patil
@BhimashankarGaikwad-y2m
@BhimashankarGaikwad-y2m 10 сағат бұрын
जरांगेच्या आताच्या मालमत्तेची चौकशी केली तर करोडोची मालमता सापडेल. पण भित्र शासन तसं करणार नाही
@kusumvast3190
@kusumvast3190 12 сағат бұрын
एवढे मात्र खरे,जरांगे मुळे नेते इतर समाजातील जनते पर्यन्त त्यांच्या दारापाशी पाय धरायला गेले.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 сағат бұрын
ज्या शरद पवारांनी मराठा समाज एवढ नुकसान केलं त्याला शिव्या देत नाही भाजपला आणि भाजपच्या मराठा नेत्यांनाच का
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 11 сағат бұрын
Paluta Manoj Jarange Patil.
@kalimati8386
@kalimati8386 11 сағат бұрын
सामाजिक वीण उसवली ती कशी भरुन निघणार
@GurunathGawade-r4x
@GurunathGawade-r4x Сағат бұрын
Chan video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@prakashdandekar5958
@prakashdandekar5958 46 минут бұрын
याना निवडणूक लढुन पाठीवा दिला म्हणजे मनोज जरागे पाटील चागले आहे आणि आता लगेच बोबत सुटले आहेत
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 12 сағат бұрын
तों राजा महमद तुघलक होता भाऊ
@deepakgurav7369
@deepakgurav7369 10 сағат бұрын
महाराष्ट्र कधी पर्यंत हे सहन करणार देव जाणे पण कर्तव्य म्हणून स्वजातीय अशावेळी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे नक्की ❤ जे काही करायचे ते देश धर्माच्या रक्षणार्थ केले पाहिजे 🙏🏻
@sufipore
@sufipore 6 сағат бұрын
या आधी कधी केले ??
@BhagwanKamble-o9t
@BhagwanKamble-o9t 11 сағат бұрын
मराठा समाज जाने आता तेरी होशियार होवे
@Nation_first1
@Nation_first1 12 сағат бұрын
हे असे झाले की राजधानी दिल्ली हून दौलताबाद येथे आणली होती व पुन्हा दौलताबाद हून दिल्लीस नेली .कोण राजा होता आठवत नाही.
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 12 сағат бұрын
तो एक "महंमद" होता राव.😂
@sanjayladkat9620
@sanjayladkat9620 11 сағат бұрын
पागल मोंहमद त्याचे नाव
@sanjayladkat9620
@sanjayladkat9620 11 сағат бұрын
पागल मंहमद त्याच नाव
@sanjayladkat9620
@sanjayladkat9620 11 сағат бұрын
मंहमद तुघलक त्याचे नाव 😂😂
@Ssagarmaha
@Ssagarmaha 36 минут бұрын
काकांनी जरांगेचा कडीपाल्या सारखा वापर केला..
@ramdhanshelke8632
@ramdhanshelke8632 2 сағат бұрын
मराठा आरक्षण आंदोलनाच कधीच कुणी केलं नाही एवढं वाटोळं या जरांगेने केले आहे
@suvarnapande4876
@suvarnapande4876 12 сағат бұрын
खूप छान
@aparnadixit4766
@aparnadixit4766 42 минут бұрын
जय विचारे महोदय...जय श्री राम बोलो..भाजप को लावो..
@shrirangpawal1685
@shrirangpawal1685 Сағат бұрын
आपल्या पळपुटेपणा ला गनिमी कावा हे नाव देऊन मराठा समाजाला आणखी किती गंडवत रहाणार आहे मराठा समाजाचा तळमळीचा तरुण कार्यकर्ता मंगेश दादा सरपंच साबळे तसेच मराठा समाजाचे च धाडसी नेतृत्व हावळे पाटील हे सुद्धा पश्चात्ताप पावले आहे त राजरत्न आंबेडकर साहेबां सारखे उच्चविद्याविभूषित व्यक्ती मत्व देखील सहज फसवले गेले हे ही एक आश्चर्य आहे रे
@SaisagarMahamuni
@SaisagarMahamuni Сағат бұрын
आती तिथे जारंगे माती मराठा समाजावर सगळ्यात जास्त फसवा फसवी जर कोणी केली आसेल तर ते जरांगे नी आरक्षण नावाला शरद पवार नी फक्त भाजप चे उमेदवार पाडण्यासाठी त्याला उभा केलं
@sunnydam5371
@sunnydam5371 2 сағат бұрын
जारांगे स्वतः वेत रिक्त कुणालाही मोठे हो उ देत नाहीत....ही खेळी आहे
@deepakmahindrakar8000
@deepakmahindrakar8000 11 сағат бұрын
Ha sagla election stunt aahe sharad aani uddhavcha
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 11 сағат бұрын
Maratha Samajala Maha Murkha Banavle Jarange Patil Ne, Ja Ajun Saport Kara , Na Ghar ka Na Ghat Ka Karun Basala Samajala .
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v Сағат бұрын
विचारे साहेब जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्याची किती खोके मिळाले तुम्हाला जरांगे पाटील सहा कोटी मराठ्यांचे दैवत होते आहेत आणि राहणार सुद्धा जय शिवराय
@jaibhavani8166
@jaibhavani8166 11 сағат бұрын
एकदाचे बारामती काका याना पंत प्रधान आणि वांगी ताई याना मुख्यमंत्री करा नाहीतर महाराष्ट्रातील वाढलेली जाती जाती मधील प्रचंड विषमता आणि हिंदू देव आणि संत यांचा वारंवार होणारा अपमान थांबणार नाही 🎉🎉🎉
@sunilrege984
@sunilrege984 12 сағат бұрын
चाटू मराठी न्यूज मीडिया जरांगे पाटीलला लपवत आहेत.
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 11 сағат бұрын
जरांगे भाऊ 60/70 आमदार झाले असते, तर काय बिघडले असते ? .
@udhavfunde7809
@udhavfunde7809 Сағат бұрын
जरांगेच्या वल्गना जगजाहीर आहेत.
@santosh5304
@santosh5304 Сағат бұрын
माघारीचे खापर फोडले राजरत्नवर 😂😂😂
@dayananadughade4250
@dayananadughade4250 12 сағат бұрын
Gret sir
@KrushnaWani-m9g
@KrushnaWani-m9g 4 сағат бұрын
मी सुद्धा मराठा आहे पण जराके पाटलांनी कुठलाही उमेदवार उभा केलेल्या उमेदवाराला मतदान करणार नाही करण त्यांच्या उमेदवाराला मतदान करून सुद्धा आपल्याला आरक्षण मिळणार नाही हे मला माहीत आहे आणि राज साहेब सत्ते झाल्यावर प्रत्येक मराठी मुलांना व्यवसायात आणि नोकऱ्या पुढे जावे लागेल का याचं कारण आहे की प्रत्येक युपी बिहार यांना त्यांच्या राज्यात जाऊन काम करावे लागेल आणि महाराष्ट्र रिकामा होईल आणि महाराष्ट्रात मराठी मुलांना कामी लागतील त्यावर आरक्षणाचा मुद्दाच आपल्या भोवती घुमणार नाही राजसाहेब योग्य पर्याय आहेत मराठा हा लढणार आहे माघार घेणार नाही
@IrbhanKale
@IrbhanKale 2 сағат бұрын
जरांगेनी, हातमिळवणी केली तर नाही ना अशी शंका येते तर त्यांनी याअगोदर त्यांनी विचार करावयास पाहिजे होता या
@IrbhanKale
@IrbhanKale 2 сағат бұрын
मनोज जंरागे याचीं भुमिका ही योग्य नाही आन्ना हजारे पेक्षा त्यांची भुमिका योग्य नाही ते बोलतात काय आणि करतात हे योग्य नाही तर त्यांनी यापुढे कोणतीही भुमिका घेवु नये अथवा मराठा समाजाने यापूढे विचार करावा
@sanjaykulkarni9066
@sanjaykulkarni9066 4 сағат бұрын
लोकं एकदाच डोक्यावर घेतात विश्वास ठेवतात देव मानतात याचा गैरफायदा घेऊ नये.
@bsp4695
@bsp4695 2 сағат бұрын
ज्याची केंद्र मध्य सरकार आहे तीच सरकार राज्य मध्ये पाहिजे नाही तर राज्य चां विकास कठीण आहे
@mr.yuvraajdhanvijay6566
@mr.yuvraajdhanvijay6566 2 сағат бұрын
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 Сағат бұрын
❤❤
@keshavjambukar9364
@keshavjambukar9364 2 сағат бұрын
हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय देश के लिए मर मिटो जय श्री राम❤❤❤❤
@anilamberkar9755
@anilamberkar9755 9 сағат бұрын
तुमच्या सारखे बरेच पत्रकार जाऊन त्यांची आता मुलाखत ग्या, त्यांची औकात कळेल महाराष्ट्रला जय हिंद जय महाराष्ट्र
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН