आता खूप आठवण येते त्या जुन्या आठवणीची काय होते ते दिवस खूप मज्जा धमाल मस्ती आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट म्हणजे धम्माल आता आठवण आली तरी डोळे पाणावतात, आम्हा सर्वांचे बालपण अगदी मजेत घालवला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे
@sachin1993ful Жыл бұрын
Ho khar ahe te divas kahi veglach hote shanivar ravivar vat bgayoch amhi 3:30 kadi vajtat te marathi picture chi
@aryamobile8358 Жыл бұрын
@@@@@@@@
@kamleshjadav-nt7dq Жыл бұрын
😢😢😭
@मराठीमाणूस-ह7म2 жыл бұрын
जुनच छान आहे.... आजच्या जगात जगावस वाटत नाही..... कुठे तरी छोट्याश्या गावात जाऊन मस्त aayusha जगावं वाटतं... जुने दिवस आठवत
@hemantpandit363 Жыл бұрын
मनातले बोलला
@gaffarsir9059 Жыл бұрын
खर बोलला दादा आपण
@jaydeeppatil6514 Жыл бұрын
Chan vatat tumhi je bolalat. Ky karav aaush jagav evdha sopa nahi. Agdi tach vatat aapal chota gaon chota ghar hech samdhan ahe. Nko vatatay aatche diwas aapal juna diwas aani balpan
@Deepalithorat-kc3ccАй бұрын
लद🎉व.फ😮😮😮ङचछ क्षृ़ललवधधध😊मङङ्ष ऋऋ@@gaffarsir9059
@onlysuperhits-l7r23 күн бұрын
उगाच नाही म्हणत जुन ते सोन गेले ते दिवस राहिल्या त्या आठवानी के बाय...... होगा नसीब में मिलेंगे
@nikhiltavadar1823 Жыл бұрын
ते दिवस परत कधीच येणार नाहीत या गोष्टीचं वाईट वाटत 😔 लक्ष्या, अशोक मामा, महेश कोठारे
@anitajadhav6582 жыл бұрын
आज पण डोळ्यात पाणी आले लक्ष्मीकांत बेर्डे दादा यांच्या साठी
@aadeshpatil7977 Жыл бұрын
जवा होईल पब्लिक येडी..... या लक्षाला बघायला Miss u lakshmikant sir......😭😭 तुमच्यासारखा कलावंत दुसरा होणे नाही
@deshmukh9850 Жыл бұрын
आज २०२३ मध्ये देखील लाडक्या महाराष्ट्राचा आपला सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याची क्रेझ कमी झाली नाही सहमत असाल तर ठोका लाईक 👍🏻😊
@vishalbaliramchavan Жыл бұрын
एकच नंबर
@pratikbhaubhoskar907311 ай бұрын
@@vishalbaliramchavan❤
@anilu.856511 ай бұрын
बरोबर
@aalkabhagde138910 ай бұрын
@@pratikbhaubhoskar9073 ❤
@aalkabhagde138910 ай бұрын
@@pratikbhaubhoskar9073😊
@bhushanrajput16822 жыл бұрын
खूप छान होते ते दिवस, शनिवार रविवार, खूप उत्सुकता असायची, मराठी चित्रपट पाहण्यासाठी धडपड वेगळीच मजा असायची, दूरदर्शन वर पाहण्याची 😍😭😭
@spsp80752 жыл бұрын
अगदी बरोबर बोललो सर
@smitarupnur58592 жыл бұрын
होय की
@info0445 Жыл бұрын
हो सर 🙏🏻
@naguravgharke9885 Жыл бұрын
इन यत
@dhanrajchopade1221 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलला
@rn-ot9ec2 жыл бұрын
किती जण हा चित्रपट 2022 मध्ये पाहत आहात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@gorbanjarabhajan78922 жыл бұрын
Mi
@sachinpatare28942 жыл бұрын
मी🧒🧒
@Dhanshri-vz2ew2 жыл бұрын
❤mi
@rohitwagh86312 жыл бұрын
आखा महाराष्ट्र
@pradippawar87032 жыл бұрын
Galit akch tv
@omkarvs42612 жыл бұрын
आजच्या नवीन पिढीला नाही कळणार आमच्या बालपणीचा काळ
@vaibhavghadashi7823 Жыл бұрын
होय ते पण ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वरती
@ganeshgore2151 Жыл бұрын
Ho barobar aahe
@yuvrajpatil5027 Жыл бұрын
Yes💯💯
@RohanDhoke-di9ip Жыл бұрын
Hoy
@dnyaneshghavale1121 Жыл бұрын
कितीजण हा चित्रपट 2023 मध्ये पाहत आहेत😍😍🤩🤩
@madhukarbhagat499 Жыл бұрын
me
@hiibobby0082 Жыл бұрын
✌🏼
@tanajirakate5061 Жыл бұрын
Me
@bhavanagaikwad2760 Жыл бұрын
मी🙏
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
हा चित्रपट 3030 पर्यंत अमी बागणार
@jwil2003 жыл бұрын
रविवार संध्याकाळी आणि शनिवारी दुपारी असे सिनेमे सोनेरी बालपण 👌👌👌
@sagar81402 жыл бұрын
Khup mast
@suyogghadling49592 жыл бұрын
4 chi watch baghaycho
@prajaktapawar26922 жыл бұрын
Right
@aniketranbhise27822 жыл бұрын
👍
@janabaikamble31092 жыл бұрын
जना वाघमारे
@VISHAL_PAWAR14311 ай бұрын
❤...कोन कोन.हा.चित्रपट 2024..मध्ये पाहत आहे
@akashd28432 жыл бұрын
लक्ष्या, अशोक मामा, सचिन, महेश, निळू फुले, यांच्याशिवाय मराठी चित्रपट बेस्ट होऊच शकत नाही...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏 मी खूप नशीबवान आहे कि माझं बालपनी याचे चित्रपट पाहून - पाहून मी भाग्यवान झालो ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ आताचे तर सर्व बकवास आहेत 🙏🙏🙏🙏
@ShivajiJadhav-q5e Жыл бұрын
Dada Kondke
@gopalsingdaberao45273 жыл бұрын
काय काळ होता तो...... रम्य ते बालपण 👌👌 दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या अन लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन, विजय चव्हाण, प्रशांत दामले याचे चित्रपट नुस्ती धमाल
@mkadam97693 жыл бұрын
Ho re mitra kharch,mast divas hote te. Ata fakta athavani
@dsk-dk3 жыл бұрын
Ho na 👍
@pramodpandit33203 жыл бұрын
@@mkadam9769 m.
@sakhtlonda2953 жыл бұрын
Kharach te divas baalpan athavani sagle khup memorable hote
@boddyzonefitnesscenterz96773 жыл бұрын
@@pramodpandit3320 no TV
@rameshkamble45872 жыл бұрын
ऑल टाईम एव्हरग्रीन. आता असे चित्रपट कधीच बनणार नाहीत. गेले ते सोनेरी दिवस राहिल्या त्या फकत आठवनि. I love 80, 90, s golden days. Miss today every time
@Sports.frenzy11 Жыл бұрын
हहाहिहीहूहुहेहै...! ह्यापेक्षा भन्नाट काय असू शकतं! 😄 किती मस्त होते ते जुने दिवस 😊😌
@rahulshinde64003 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे सर्व चित्रपट टाका 😘😘😘 मराठी पाऊल पडते पुढे. जय भवानी जय शिवराय
@agam0002 жыл бұрын
लक्ष्या + अशोक सराफ + महेश कोठारे + सचिन = राडा, धुमाकूळ
@joytikamte74012 жыл бұрын
सोस्के केलासिस का I दिसल क्रीाविश्वातील केंद्र सोसो सोस्कोक ते शिसतबध्द जीकोस्केसके
@callmesanku3 жыл бұрын
प्रेम करूया खुल्लम खुलला चित्रपट अपलोड करा...👍👍👍👌👌
@deepjadhavvlogs5435 Жыл бұрын
शनिवार, रविवारची आतुरतेने वाट बघायचो आम्ही आणि 3 वाजले की लक्षा आणि अशोक मामाचे चित्रपट बघायचो आणि ते पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन कारण तेव्हा घरी टीव्ही नव्हता......खूप खूप खूप छान होते ते दिवस ,तसे दिवस परत नाय येऊ शकत ,खूप नशीबवान आहे मी लक्षा आणि अशोक मामाना पाहून मोठा झालोय misssss you laksha
@vedu.k13 жыл бұрын
2021 जून महिन्यात कोण कोण हा चित्रपट बघत आहेत त्यांनी like करा म्हणजे मला कळेल
@akshaykaspate8473 жыл бұрын
खकक्आअअअअअअअअअ अक्क्आअइकाकड़गइ आअ इगईईइइइइईई ईद
@sangramtibe42343 жыл бұрын
आशे पिचर होने शक्य नाही पुन्हा पुन्हा हें येक्टेर पुन्हा भेटणार च नाही लक्ष्मीकांत बेर्डे .महेश कोठारे .ह्यांचे कितीही पिचर पहिले तरी पाहुच वाटतात बेस्ट येक्टर ह्या च्या पुढे हि पाहणार
@harshwardhanchavan459410 ай бұрын
2024 mahe kon kon baghat aahet.....
@samk84843 жыл бұрын
खलनायक पाहिजेत तर टकलू हैवान , कवट्या महाकाळ , तात्या विंचू या सारखे !!
@prasadbrahme20823 жыл бұрын
हे चित्रपट 20 30 वर्ष झाले तरी परत परत खळखळून हसवतात आनंद देतात😊👌
@gajendrashivdas79092 жыл бұрын
हो खरोखरच या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांचे खूप आभारी आहोत आणि या चित्रपटांची आठवण झाली तरी बालपणीचे दिवस आठवतात रम्य ते बालपण 👌👍❤️🤩😂
@dayanandjagtap90732 жыл бұрын
@@gajendrashivdas7909 नण पण थतढ्डडणठडणथरतततडढ दत्त मम ठं
@vishnumahadik85232 жыл бұрын
@@gajendrashivdas7909 HB
@Jems_39692 жыл бұрын
Khar aahe re
@digitalmarketingwithsmg48832 жыл бұрын
Laxmikant Berde chi acting ne ya movie la Jaan dili. He is greatest actor & real champ because tyala kidney cha tras Astana sudha movie karat hota Ani aaplyala खळखळून हसवत होता.
@pareshpatil39313 жыл бұрын
लक्ष्या सर, महेश सर, अशोक मामा यांचे सिनेमे आज पण पहाणे म्हणजे अलभ्य लाभ...
@dattadoifode44013 жыл бұрын
मला 2000 साला च्या आधीचा काल अजून पण पाहिजेत होता कारण जुन्या गोष्टी खूप छान आहे आणि जुनी मानस पण खूप प्रेमळ होते आणि जुने ठिकाण सुद्धा पाहायला आवडतात
@SALIMSHAIKH-dn8qp2 жыл бұрын
खरच
@rahulraut26892 жыл бұрын
मला पण भावा..
@hemantpandit363 Жыл бұрын
जुनी माणसे खूप प्रेमळ हे खरं आहे
@bilalchikte86552 жыл бұрын
Golden era of Marathi industry lakshya and mahesh jee ♥️
@AshrubaDharekar Жыл бұрын
षशषव
@sushilm26863 жыл бұрын
आम्हच बालपण ह्या चित्रपटांनी खुशाल आणि अविस्मरणीय बनवलं कारण हे चित्रपट पाहिले की नुसतं मनोरंजनच होत नाही पण आम्हा 90 च्या दशकातले बालपणीचे मित्र सुद्धा आठवतात ! ......
@mahadududhavade70413 жыл бұрын
श्री,
@shubhammule14273 жыл бұрын
28
@kabir97803 жыл бұрын
अगदी!
@shankarvaidey93373 жыл бұрын
@@mahadududhavade7041 ॲप
@panduranggunjal95653 жыл бұрын
😌
@chandrakantmakone970 Жыл бұрын
1993-to-2023....तिस वर्षे झाली तरी पण हे चित्रपट ताज्या टवटवीत सुगंधी फुलासारखेच आहेत आणि राहणार.... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@_Gaming.553393 жыл бұрын
लहानपणी चे सुवर्ण क्षण म्हणजे हे मराठी कलाकार चित्रपटांच्या सानिध्यात राहून च गेले खुप मज्जा यायची यार तेव्हा आज काल सगळं असूनही तो आनंद आणि ते प्रेम नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🙏🙏👍👍❤️❤️😘😘
@commonman-p5s3 жыл бұрын
खरचं यार
@namdevpachange94742 жыл бұрын
Old is gold 🙏🙏
@nileshmorade75003 жыл бұрын
आजही हा चित्रपट बघतांना बोअर होत नाही आताचे मराठी चित्रपट एकदा बघितले कि पुन्हा पहावे असं वाटत नाही
@kirtithakur41153 жыл бұрын
Agdi barobar
@mahadevmali88873 жыл бұрын
नवीन मराठी चित्रपट
@maratha99803 жыл бұрын
Yes.. Karan old movies natural and real hotya... Aaple pana hota
@tohidchikodikar68822 жыл бұрын
महेश कोठारे म्हणजे, मराठी चिञपटाती देवमाणूस, प्रत्येकश भेटलो आहे महेश सरांना
@amolsw2 жыл бұрын
जुन्या अतिसुंदर आठवणी...काय सुंदर दिवस होते ते....!!
@TechTalksMarathi3 жыл бұрын
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी एकच नंबर! 🔥
@sagarnaik4783 жыл бұрын
कायकरालेसा
@sagarnaik4783 жыл бұрын
😄😄
@sagarnaik4783 жыл бұрын
पिचेर
@sagarnaik4783 жыл бұрын
लयबारीकता
@sagarnaik4783 жыл бұрын
गावतूमचकुटल
@ganeahdesai70353 жыл бұрын
आम्ही लहान पणी बघायचे चित्रपट फार आनंद होत असे गेले ते दिवस पण आठवण आषुश भर राहील
@mangeshnagavkar23513 жыл бұрын
एक युगपुरुष ..सुबोध भावे यांचा हाय काय आणि नाय काय सई ताम्हणकर यांचा प्रेमाअंकुर अशोक सराफ आणि निशिगंधा वाड यांचा हे सर्व मराठी चित्रपट प्रदर्शित करा ही मनापासून विनंती आहे 🌹🌹🌷🌷💐💐🙏
@nishantganachari34203 жыл бұрын
Haay kaay naay kaay movie ahe bro😎😎
@abhisheksherkhane4638 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😔😔
@tejasjagtap40612 жыл бұрын
Golden era of our marathi Film industry ❤️ यार आपल्या लहानपणी किती चांगले चित्रपट असायचे 😊 नाहीत आजकाल फालतू आणि double meaning शब्द असलेले चित्रपट बनतात आजकाल चे चित्रपट family सोबत बघण्यासारखे नसतातच 😑 खरच अशे चित्रपट, अशे कलाकार पुन्हा होणे नाही ❤️
@shubhamsawant3582 жыл бұрын
हो ना दादा मला धडाकेबाज ची मुव्ही ची लिंक देना प्लिझझ
धुमधडाका, धांगडधिंगा, धडाकेबाज, थरथराट, माझा छकुला, असे खुप कॉमेडी मुव्ही आहेत ते अपलोड करा प्लीज
@anitatakale96143 жыл бұрын
थरथराट
@balajipanchal83313 жыл бұрын
माझा छकुला
@balajipanchal83313 жыл бұрын
माझा छाकुला
@birakale75883 жыл бұрын
And jivlaga
@lakhansonwane80023 жыл бұрын
Hi y
@pradipkadam68893 жыл бұрын
आज सुद्धा हा चित्रपट लहानपणाची आठवण करून देतो, टकलू-हैवान या विलनचा Look नेहमी आठवणीत राहतो....
@sakshikhedekr42142 жыл бұрын
Ekdm barobr 👍
@sachingaikwad8827 Жыл бұрын
Ho अगदी aata सुद्धा आठवणीत आहे
@ganeshgadade90493 жыл бұрын
2021मध्ये कोन कोन बघतात हा चित्रपट
@KINGGaming-oc8fu3 жыл бұрын
Mi
@smdeshmukh113 жыл бұрын
Mi baghto
@shaileshshelar77123 жыл бұрын
Mi
@shilpamaske22913 жыл бұрын
सह कुंटूब
@anjalipalak17323 жыл бұрын
आमच सर व कुटुंब बगत
@pedvlog24143 жыл бұрын
कितीही पहा कंटाळ येणार नाही अजरामर लक्ष्मीकांत बेर्डे साहेब 🙏
@SushilSarwadnya3 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे ची कॉमेडी टाइमिंग खतरनाक।
@Oldmank61622 жыл бұрын
हे सिनेमे पहिल्यावर दर रविवारी संद्याकाळी 4:30वाजता चित्रपतांची आठवणं येते
@rohinitamhane68613 жыл бұрын
झपाटलेला ,धूमधडाका,माझा छकुला हे मराठी चित्रपट अपलोड करा हि विनंती🙏
@commonman-p5s3 жыл бұрын
तो भिक्कारचोट महेश कोठारे त्या मुव्हीजचे अजूनही पैसे छापतोय झी टाॅल्कीज कडून
@avinashmudmali75362 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ व महेश कोठारे यांचासारखे कोणी दुसरे होणे नाही. काय ते चित्रपट व त्याचे कथानक. कितीही वेळा हे चित्रपट पाहिले तरी बोअर होत नाही. व आजचे चित्रपट पहावे सुद्धा वाटत नाही.
@sagarpagar7058 Жыл бұрын
सोनेरी दिवस होते ते मन आणि जीव दोन्ही लागत होतं ... चित्रपट बघताना...
@praviningole3792 жыл бұрын
Gele te Diwas rahilya fakt athvani... Lakshya miss u.. Ever green marathi movie.... And actors
@gangadharpimpale69325 ай бұрын
किती जण हा चित्रपट 2024 मध्ये पाहत आहे❤😍
@rameshwarpatil83043 жыл бұрын
माझा आवडता अभिनेता लक्ष्मीकांत सर 🙏. I miss you sir 😟
@pradipgaikwad52053 жыл бұрын
❤️🎉🙏 ऐ😂😀😎😭❤️🔥🎉🙏👍🌹🥀🌻☃️😀😂😎❤️🔥🙏👍🙏👍 छान आहे पिक्चर बघायला मिळणार आहे का बाकी सगळे ठीक आहे का असा प्रश्न 🎁🎁🎁 🎁 🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁 आहे का असा लयभारी
@rameshwarpatil83043 жыл бұрын
@@pradipgaikwad5205 हो
@PrabhakarHundre-j9k Жыл бұрын
आपले दिवस चांगले होते जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटं नाही
@prashanttayde88843 жыл бұрын
2021 मे महिन्यात कोण कोण बघत आहे हा चित्रपट
@abhishekpacharnesarkar71433 жыл бұрын
Mi
@birakale75883 жыл бұрын
Mi
@amolbansode97583 жыл бұрын
मी 😁👍
@rajaRaja-vf8op3 жыл бұрын
Mi
@kaleakshay70313 жыл бұрын
Mi akshay kale only लक्श्या
@yogeshdange7375 Жыл бұрын
खूप छान दिवस होते ती सर्व शाळेतून येताना लवकर चार वाजता येतो रे
@sunilsurve10132 жыл бұрын
लक्ष्मीकांत सर सारखे कोणी झाले नाही आणि होणार हि नाही मराठी च नाही सगळीकडे च
@dnyaneshwarshinde42723 жыл бұрын
महेश कोठारे ग्रेट आहेत त्यांचे सगळे चित्रपट सोडा युटुबवर
@prasadkulkarni41553 жыл бұрын
😊😃 सोडा नाही upload करा
@Shailesh976993 жыл бұрын
@@prasadkulkarni4155 tech te ho
@newmoviesclips3173 жыл бұрын
Damit
@ajinathghodake55552 жыл бұрын
, पण
@studysmart243 жыл бұрын
1989 मधील चित्रपट अजून नवीन वाटतो
@kirankokate3670 Жыл бұрын
एकदम भारी व्हिडिओ. आम्ही नाशिक हुन बघत आहे,,,,जुणा आहे,,,,,पण छान आहे,,,,
@नवनाथशिंदे-फ6घ3 жыл бұрын
२०२१ मध्ये कोण कोण पहात आहे
@mushtaqshaikh98313 жыл бұрын
Me
@mahadevshinde72643 жыл бұрын
2021 madhich upload kela aahe to
@vijayraut21373 жыл бұрын
शेवटी जो इन्स्पेक्टर आला, तो नसता आला तरी चालल असत, बाकी फिल्म सुपर हिट आहे
@kamleshjadav-nt7dq Жыл бұрын
Mala jeva pan time bhet to teva bagto.old marathi Movies... Childhood memories ❤❤.. Missing u so much Laakhtla ek Laxmikant Berde 😢😢
@sagarraut45153 жыл бұрын
धडाकेबाज चित्रपट संपूर्ण पाहायचा
@worldofpharmaceuticals2 жыл бұрын
We Are Still Loving To Watch This Movie In 2022 Legendary Actor Lakshmikant Berde You Left Us So Early..You Are The Soul Of Marathi Film Industry Miss You Sir 😪 Mahesh Kothare Sir You And Lakshya (Jodi No.1) Gave The Best Hits
@hiteshchaudhari4263 жыл бұрын
खुपच छान पिक्चर आहे बघायला 🙏
@shrenikbhandepatil82873 жыл бұрын
Super
@roshanwadekar57183 жыл бұрын
धन्यवाद चित्रपट टाकल्या बद्दल😍🙏
@sagarpatil2378 Жыл бұрын
मस्त दिवस होते ..अस वाटायच कधी शनिवार रविवार येतोय...
@gadgetworld9873 жыл бұрын
Lakshmikan Berde sir u r osm what a timing expression and dialogs....😘😍😘😍
@विजयदिवे-ल2स3 жыл бұрын
ऊ
@sagargodase67912 жыл бұрын
@@विजयदिवे-ल2स छ चाल। टटच
@ranjeetpalve6701 Жыл бұрын
आजच्या कोणत्याच मराठी चित्रपटांशी हा चित्रपट बरोबर करू शकत नाही
@SALIMSHAIKH-dn8qp2 жыл бұрын
जुन्या मराठी पिचर ची नाव पन ऐकले कि लहानपणाती आठवनी अठवतात😢😢
@siddharthdabhade1592 Жыл бұрын
खरंच
@anilphule242 Жыл бұрын
जून ते सोन
@chandrakantdabade92272 жыл бұрын
आता हे चित्रपट पाहताना मला खरंच रडु येतं कारणं ते कलाकार आता पाहता ना त्यांची परसनेलीटी खुप खुप आठवते
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
खरच काय ते दिवस उत्कृष्ठ होते लक्षा आणि महेश कोठारे यांच्या movie chi आतुरता असायची दर शनिवारी आणि रविवारी 🤗🥳😢😔
@save_earth1232 жыл бұрын
😀😀 i used to watch this movie . Missing laxmikant ...I am not marathi but I like old Marathi movies
@ashishgaikwad54613 жыл бұрын
Evergreen Movie. ALL Actors are GREAT.
@maheshthete5562 жыл бұрын
झपाटलेला, धडाकेबाज अशी मस्त महेश कोठारे सरांची चित्रपट दाखवा
@Amolsonawane95402 жыл бұрын
रो मत गंगु येतो दुनिया की रीत हैं 😊👌
@kalpeshgeete2885 Жыл бұрын
कमी बजेट मध्ये जास्त आनंद देणारे चित्रपट होते त्यावेळी !!
@MS-lm2ed Жыл бұрын
Tv जरी कलरफुल नसली तरी आपलं बालपण मात्र कलरफुल होत .
@sachinchavare38963 жыл бұрын
मिस यु लक्ष्मीकांत बेर्डे 😭😢
@riteshnikam51082 жыл бұрын
90 kid favorite movie.. Lotzzz love lakshya ji
@maheshhogade23252 жыл бұрын
उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट विनोदवीर, उत्कृष्ट नृत्यकार याच उत्तम उदाहरण म्हणजे ""दि ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे"
@shankarnagremumbaipolice Жыл бұрын
बालपणीचा काळ हा कधीच वापस येणार नाही आता..मी तर रोज बालपण चे किस्से आठवतो,अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर होत..पण आता काय करू शकत नाहीत..मी बल्पणावर एक पुस्तक पण लिहीत आहे..
@commonman-p5s3 жыл бұрын
धुमधडाका, दे दणादण,धडाकेबाज, झपाटलेला,माझा छकुला हे चित्रपट अपलोड करा प्लीज 🙏
@mabhurabavade91063 жыл бұрын
Jhgktyugeoeiru टॅओऑru2आणि जाछ4yueई
@Skshailu118913 жыл бұрын
महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी आणि त्यांच्या जोडीचे जुने मराठी कलाकार यांचे सगळे मराठी जुन्या मुव्ही अपलोड करा प्लीज. कारण यांच्या मुव्ही KZbin वर मिळत नाही
@naynashinde69583 жыл бұрын
Love all
@Skshailu118913 жыл бұрын
@@naynashinde6958 thanks 😊
@Skshailu118913 жыл бұрын
@@naynashinde6958 thank you 😊
@SantoshPawar-wd9og3 жыл бұрын
👍❤️
@snehadhanalkotwar68453 жыл бұрын
Right
@samadhanfartade93673 жыл бұрын
All time favorites movies mahesh,lakshya,ashok, sachin ❤️
@PritamPawar-le6sk Жыл бұрын
golden days 🥺🥺 laksya and mahesh jodi ek number🤼🤼
@ramnathfunde23 жыл бұрын
माझा आवडता चित्रपट.
@Er-NileshGaikwad3 жыл бұрын
महेश कोठारे... लष्मीकांत बेर्डे... अशोक सराफ.. सचिन पिलगांवकर.. यांचे सर्व मूवीज अपलोड करावे 🤗🙏🙏 ही सर्व जनतेकडून नम्र विनंती 🤗🤗... कृपया अपलोड करा मूवी 🤗🙏
@swapnitagomte90572 жыл бұрын
थरथराट,दे दनादन,धुमधडाका,माझा छकुला,अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रम्हचारी, भुताचा भाऊ,झपाटलेला,आमच्यासारखे आम्हीच, गम्मत जमत दर रविवारी दुपारी 4 वाजता असे चित्रपट म्हणजे एक पर्वणीच होती.
@ashokpatil9612 Жыл бұрын
Galli te dilli pahilay kaa tumhi Swapnita mam
@Tejaskorecreation3 жыл бұрын
महेश कोठारे यांचा व लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक चालली सासरला हा चित्रपट खूप वाईट आहे कारण यामध्ये लक्ष्मीकांत चे काम उत्तम आहे
@tusharmayangade7965 Жыл бұрын
खुप छान मस्त सुंदर अप्रतिम चित्रपट आहे लक्ष्मीकांत बेर्डे कलाकार पुन्हा होणे नाही सर मिस यू
@samadhanpadwal96043 жыл бұрын
Mahesh kothare,Laxmikant berde, Ashok Saraf.... Great Actors
@sd_creator1199 ай бұрын
लक्ष्मीकांत सर, महेश सर, अशोक सर, सचिन सर यांची नावं लक्षात होती लहानपणापासून...हळूहळू सर्वांची नावं समजली.... जुने चित्रपट प्रत्येक वयोगटाने बघावेत...उत्तम आहेत ते.. कोणताही थिल्लरपणा नाही त्यात.❤
@raj27743 жыл бұрын
रम्य ते बालपण, आमच्या वेळचे हे चित्रपट आज ही प्रत्येकाला भुरळ पडतात त्या कालच्या चित्रपटाला कथा ही खूप चांगल्या असायच्या आल्याचे चित्रपट चालू कधी होतो आणि संपतो कधी हेच समजत नाही त्या काळी गावात एकच tv होता तो पहाण्यासाठी आम्ही त्याच्या घरची सर्व कामे करत असू
@kiranlad39582 жыл бұрын
Hu ha ku ku ku ku Music..... 😍🤩
@machhindranathbhosale16162 жыл бұрын
𝕳𝖎
@machhindranathbhosale16162 жыл бұрын
𝕳𝖉𝖋𝖕 𝖘𝖕𝖎𝖋𝖋 𝖉𝖗
@machhindranathbhosale16162 жыл бұрын
𝕳𝖎
@machhindranathbhosale16162 жыл бұрын
𝕳𝖎𝖍𝖎𝖍𝖎
@amitkadam97199 ай бұрын
2024 mdhe pn pahtoy ha cinema ❤
@kunalpatil9671 Жыл бұрын
lakshamikant berde was a gem miss that man
@javedqureshi765510 ай бұрын
❤❤❤द ग्रेट लक्ष्मीकांत
@vishaljedgule-topic64293 жыл бұрын
धडाकेबाज आणि दे दना दन.........हे दोन चित्रपट करा की अपलोड.... यूट्यूब वर...