!! निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा | ५ कुंडात्मक यज्ञ | जपानुष्ठान सोहळा व नंदादिप | हनुमान जन्मोत्सव !!

  Рет қаралды 3,369

Swami Shantigiriji Maharaj Official

Swami Shantigiriji Maharaj Official

Күн бұрын

@SwamiShantigiriMaharaj #NiskamKarmayogiDharmSohala #NiskamKarmayogi #निष्कामकर्मयोगीधर्मसोहळा #निष्कामकर्मयोगी #HanumanJanmosatav #Hanuman #JaiShriRam #Anjaneri #AnjaneriGad #AnjaneriParvat #AnjaniMata #AnjaniPutra #अंजनेरी #त्र्यंबकेश्वर #Nashik
!!! निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा | ५ कुंडात्मक यज्ञ | जपानुष्ठान सोहळा व नंदादिप | अखंड हनुमान चालीसा पठण । हनुमान जन्मोत्सव !!!
हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ जामवंताने आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली.
लंकाधिपती च्या-रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात.
मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
!!! गुरूवार दि. ३० मार्च २०२३ ते गुरूवार दि. ६ एप्रिल २०२३ !!!
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
चौपाई:
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।
दोहा:
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
🕉️🔱 उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे🕉️🔱
🕉️!! ॐ जनार्दनाय नमः !!🕉️
ॐ निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरिजी) महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ठिकाण - श्री क्षेत्र अंजनेरी गड, तालुका. त्र्यंबकेश्वर, जिल्हा. नाशिक

Пікірлер: 14
@allnews24741
@allnews24741 Жыл бұрын
जय बाबाजी जय महात्माजी जय हनुमान जी ❤❤❤❤❤❤❤❤❤
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
@sudamahire7794
@sudamahire7794 Жыл бұрын
जय बाबाजी जय महात्माजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
@sharadjeughale98
@sharadjeughale98 Жыл бұрын
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
@bhagwatbachhe3286
@bhagwatbachhe3286 Жыл бұрын
जय बाबाजी 🙏🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
@All.about3657
@All.about3657 Жыл бұрын
Mi pn ahe yethe 😍
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
धन्यवाद. 🙏 जय बाबाजी 🙏
@mgonate6689
@mgonate6689 Жыл бұрын
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
@sunilmutadak6046
@sunilmutadak6046 Жыл бұрын
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
@SwamiShantigiriMaharajOfficial Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 44 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 4,4 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 61 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 44 МЛН