आम्हा प्रेक्षकांना असं वाटतं आता सिरियल न तानता मेघना आणि चारूच सत्य समोर आलं पाहिजे आणि निरजला सुध्दा त्याची आई सुधारली नाही हे कळलं पाहिजे नाहीतर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार नाही
@prakashchitnis72902 ай бұрын
Ha lekhak bindok ahe ani prexakana pan bindok समजतो
@SJ-sc7ne2 ай бұрын
आईला विसरले का हे लोक .आई कशी गेली हे समजले पाहिजे 😢
@geetamehta33572 ай бұрын
Barobar
@gauriwalhekar3242 ай бұрын
Ho bandh kara serial kahi falturgire dakhavtay
@SangeetaShrungarpure2 ай бұрын
ही सीरीयल आता कंटाळाआला
@sangeetabhole82532 ай бұрын
Niraj jast faltu Pana karaila laglay tya niki cha yevdha ka aikto swatachya bayko chi kahich kimmat nahi tyala
@sudhapatil55772 ай бұрын
खरे बंद करा असे दाखवायचे असेल तर चांगलं दाखवावे
@rohinikulkarni53262 ай бұрын
हे काय लावल त्या पेक्षा सिरीयल दाखवत जा. हे अस फालतू धड आवाज पण चांगला नाही. लहान मूला सारख. आम्हाला तुमची सांगण्याची पद्धत पण आवडत नाही