निशाण पळाला,जिंकला,हरला या भावनेच्या पलीकडं गेलाय आता,नुसता अड्ड्यात आला तरी भारी वाटत😍 असाच फिट अँड फाईन रहावा कायम हीच इच्छा❤
@VishnuYadav-om1pm9 ай бұрын
धन्यवाद शेठ ..... बैलांची काळजी पोटी ,वयांचा विचार करून आराम देत आहात .... आम्ही निशाण प्रेमी सदैव तुमच्या पाठीशी आहोत..... वाघ काळ गाजवून बसला आहे वाहागांव करांचा ब्लॉक टायगर निशाण ❤🎉
@sairajgroup86829 ай бұрын
निशाण सारखा दुसरा नंदी होणे शक्य नाही…पळणारे येतील जातील पण मुक जनावर असून सुद्धा माणसांना खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातो निशाण…त्याचा संघर्ष सर्वांना प्रेरणादायी आहे…दोन वेळा पायात मोडून फक्त उभा राहूनच नाही तर विजय मिळवून दाखवणारा नंदी म्हणजे हिंदकेसरी निशाण❤
@RavindraSodaye-gw8td9 ай бұрын
वाहगकारांचा ब्लॅक टायगर आणि बैलगाडी क्षेत्रातील ब्लॅक टायगर असा बैल होणे नाही तीन वेळा मोडून पण बैल पळतो सलाम ब्लँक टायगर ला वशिड पण जबरदस्त आहे बैलगाडी क्षेत्रात निशाण सरखा कुणाचा नाय सर्वात महत्वाचं म्हणजे आदत वासरांना घेऊन नंबर करणारा एकमेव बैल एक बैलगाडी प्रेमी
@nileshghorpade91809 ай бұрын
येवढ्या मुलाकात बघितल्या पण असे खर बोलणार बैल मालक ऐक मेव बघितला
@vaibhavpatil89959 ай бұрын
Khr ahe
@vaibhavyedage4039 ай бұрын
❤ बरोबर
@akhil31169 ай бұрын
❤निशाण मला आवडतो कारण .. त्यने सातारा एक्स्प्रेस बलमा ल घडवले ❤❤
@vishalhelekar38129 ай бұрын
हिंदकेसरी निशाण हा बैल मैदानात दिसला तरी छाती भरून येते अभिमान वाटतो खूप कारण ह्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे पायात 3 वेळा मोडून त्या परिस्थिती ला समोर जाऊन लढणारा बैल म्हणजे निशाण त्याची शरीर रचना एवढा मोठा बैल खूप छान मुलाखत दादा खूप शुभेच्छा नशीब त्याचे मालक सहकारी आणि तुम्हाला दादा ...कट्टर बकासुर प्रेमी ❤
@storyofkokan85729 ай бұрын
मालक हवाबाजी वाले नाहीत.... खरा दिलदार मनाचा मालक आहे....
@arjunphadtare57179 ай бұрын
वाहागाव चा निशाण नाव जरी ऐकले तरी जोश संचारतो अंगात ब्लॅक टायगर निशाण 🎉🎉❤❤
@juberbijli32359 ай бұрын
निशाण मुळे मैदानाचा नाद लागला 👑❤️ संघर्षाचा अपराजित योद्धा ❤👑निशाण 👑❤️
@AkshayPawar-bq2kz9 ай бұрын
❤
@dipakparte10149 ай бұрын
निशाण सारखा जिद्दीचा बैल होणे नाही दोनदा पायात मोडून पण आज त्याच जोमाने पळतोय ❤ ब्लॅक टायगर निशाण माझा आवडता नंदी त्याला मैदानात पाहीले तरी खुप भारी वाटते
@storyofkokan85729 ай бұрын
धन्यवाद Sandy भाऊ खूप दिवसापासून ह्या मुलाखतीची वाट बघत होतो🙏🏻🥺🥺 निशाण ❤❤
@akshaykamble-xt8jh9 ай бұрын
मी निशाण ची reels असो व्हिडिओ असो सगळ्या मदे सांगतो की या बैला मुळे शर्यत क्षेत्र आवडायला लागल,,आणी मला जेवा शर्यत मदल काहीच माहित नवत तेव्हा फक्त निशाण माहित होता,,❤❤❤माझा सगळ्यात आवडता बैल निशाण ❤🥰 किती आले किती गेले पण ❤तो जिंकला नाही तरी चालेल पण मैदानात दिसला तरी ❤बास आहे,,,निशाण lover ❤🥰😍🤩
@jigneshkadam14869 ай бұрын
निशाण ने भले भले नंदी ला पळायला शिकविले वाहागाव चे प्रेम❤❤
@shankarjadhav79539 ай бұрын
खरंच वहागांव कराचा निशाण हा एकमेव असा बैल आहे जो गावचा आहे आणि गावच्या नावाने पळतो निशाण फॅन तालुका पाटण...
@ShivprasadGhadage9 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत❤ आज रोजी येवढं साधं सरळ खर बोलणारे एकमेव बैलगाडा मालक❤
@swapnil656578 ай бұрын
अतिशय सुंदर मुलखात झाली, आता पर्यंत येवढ्या मुलाखत बघितल्या पण मालकांनी सर्व खरी परिस्तिथी सांगितली,जे खर आहे ते सांगितलं, खूप छान❤
@jeevanbhandwalkar9 ай бұрын
वाहागवकरांचा निशाण......हे नाव अखंड शर्यत शेत्रात .......उंचीवर राहील❤
@vitthalchavan79519 ай бұрын
दोन वर्षांपूर्वी शिरवळ येथे अध्यक्ष केसरीचा एक नंबरचा मानकरी ठरला होता त्यावेळी प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. खूप जबरदस्त
@AnnasahebAvhad-xj1un9 ай бұрын
ही खरी परंपरा जपून ठेवलीय दादा तुम्ही, पैसा नको नाव राहीले पाहिजे ❤❤
@sagarsalunkhe59909 ай бұрын
वहागाव चा जातीवंत वाघ निशाण 🚩💯 वहागाव च २४ कॅरेट सोनं निशाण..😘❤️ 🚩💯
@rameshwarkadam21789 ай бұрын
खूप आनंद वाटला मुलाखत ऐकून किती सरळ आणि साधं बोलणं आहे बैलगाडा मालकाचं
@kunaljadhav12069 ай бұрын
दादा निशाण, सोण्या 5050 , मांगडे तात्या चा सुंदर असे काही ठराविक बैल आहे की त्यांची पैदास झाली पाहिजे
@nitinmane33749 ай бұрын
खुप सुन्दर मुलाखत ,,रोख ठोक बोलणं आणि आपल्या नंदिवर असणारे प्रेम ,, आणि जोपासना बघा म्हणावा , बंदी घनलनाऱ्या संघटनांना.अस प्रेम आणि उदार व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर❤
@udayrajshinde92129 ай бұрын
धन्यवाद sandy दादा निशाण ची मुलाखत घेतल्याबद्दल ❤❤❤❤
@Nad_bailgadyacha_4479 ай бұрын
चांगला बैलाचा संभाळ केलंय खुप जपलाय त्याला ❤
@akshaydesai68999 ай бұрын
काळीज संघटनेचे अध्यक्ष...❤️✌️🔥
@amitwarik26019 ай бұрын
वहागावकरांचा निशान ❤ सदैव आठवणीत राहील निशान
@Entertainingcontent-m1v9 ай бұрын
निशाण मुळे बैलगाड्याचा नाद लागला ..निशाण शिरवळच्या मैदानात मानकरी ठरला तेव्हा पासून ..
@kp1469 ай бұрын
गायीवर न सोडता त्याच Siemens काढुन पैदास करा... डॉ च्या सल्ल्याने ❤
@sachinpatil91769 ай бұрын
Hi mulakhat khup चांगली वाटली, खूप साऱ्या मुलाखत पहिल्या,मालकाचे बोल खूप छान आहेत
@yuvrajthombare75619 ай бұрын
निशान बैल मालकाचज मनापासून आभार कारण एवढ वय आसुन पण बैल किती तयार आहे.निबांळकर सरांनी बघायला पाहिजे.सरजा पण आसा सांबाळायला पाहिजे.❤❤🎉❤❤
@sahilraut11039 ай бұрын
निशाण दिसण्यातच लय आकर्षक वाटतोय
@PravinSargar-sz5kr9 ай бұрын
King of Nishan❤❤❤❤❤❤❤वहागाव करांचा काळीज
@supercop1009 ай бұрын
😘😘😘😘Bailanch vay zal tr tyachi kalji ghya mahadevacha nandi ahe to tumhala kshachi kmi nahi padu denar love u nishan ❤❤❤❤
@vipuljadhav69299 ай бұрын
बैल जय पराजय ह्याच्या पलिकडे आहे निशाण ❤
@s.gamer49879 ай бұрын
मांगडे तात्यांचा सुंदर आणि निशाण एकदा पळाला पाहिजे
@निशाणप्रेमी9 ай бұрын
तुमि sandy भाऊ ना सांगा
@Bajya35199 ай бұрын
1 no mulakat ahee.. nishan cha malakacha pan changla vichar aheet
@blackpanda23429 ай бұрын
असा बैल परत होत नाही.☝💯💯💗💕❤❤
@dattadhekale20429 ай бұрын
एवढं सगळं खरं आज काल कोण नाय बोलत ❤😘🌍
@surajshingan871215 күн бұрын
मोठा लक्ष्या नंतर जर अशी तब्येत मैदानात पाहिली तर ती निशाण चीच...❤❤❤❤
@aniketkondhalkar48699 ай бұрын
वाघ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निशान
@saikhengare1469 ай бұрын
Sandhya भाऊ खूप मुलाखती पाहिल्या पण खर बोलणारा माणुस आज पहिल्यादाच पाहिले
@NRR3449 ай бұрын
फक्त आम्हाला दिस तरी आनंद आहे😢❤
@VipandShubham8 ай бұрын
निशान आणि राजधानी एक्सप्रेस बलमा ही गाडी एक नंबर पळल हा पैरा जुळवून आणा
@akshaykamble-xt8jh9 ай бұрын
ज्या अड्ड्यात निशाण आहे आणी मी पण गेलोय तिथ मी आमची बैल आहेत तरी निशाण ला बगायला जातोच ❤❤❤
@vishva91919 ай бұрын
खरा गाडामालक , कुठलाही मि पणा नाही
@tanajikumkar53729 ай бұрын
King of Maharashtra Nishan ❤❤
@omkyj10799 ай бұрын
सोन्या निशाण एकत्र आले पाहिजे एकदा तरी
@sahilpatil69399 ай бұрын
निशाण ची पैदास वहायला पाहिजे ! तुम्ही प्रयत्न करा sandy भाऊ
@sonya_Ekal_22119 ай бұрын
हे बोल खूप छान ❤❤❤❤ king Nishan ❤❤❤
@sourabhmandhare63339 ай бұрын
Nishan 👌🏼👌🏼 Dildar malak ❤
@sadanandshetty49459 ай бұрын
It is a majestic bull they must produce it's offsprings for his future generation.
@riteshgore72919 ай бұрын
निशाण बघायला भेटला नाही मला नाद उशिरा लागला तोपर्यंत निशाण शांत झाला
@surajpatil74289 ай бұрын
Malak fakta khara bolto ❤
@s.gamer49879 ай бұрын
माझ्या आवडता लाडका बैल निशाण❤
@advaitpawar77449 ай бұрын
निशाण कोरेगाव मैदानाला गुलालात राहनार❤❤
@maheshmandavkar59899 ай бұрын
वाहगावची शान निशाण ❤️
@vineshgurav4709 ай бұрын
एक नंबर मुलाखत ❤❤❤
@ROHITPATIL-vi5lb9 ай бұрын
खरोखर ब्लॅक टायगर आहे डोळे बघा वाघाचे 🔥🔥🔥🔥
@Sandy5050-ir7sl9 ай бұрын
वहागाव चा निशाण 👌मस्तच
@samirkumarmore38819 ай бұрын
निशाण प्रेरणादायी प्रवास
@raviaherkar50039 ай бұрын
❤आवडता बैल ब्लॅक टायगर निशाण ❤
@sachinpatil91769 ай бұрын
He मण्याच्या मालकाने ऐकावं, माण्या च वय झालेलं तरी तो पाळतो म्हणून पळवयचे, मला वाटते की मान्य गेला त्याच प्रमुख कारण त्याचा मलक आहे,त्याच वय झालेलं असताना त्याला पळवत राहिले,😢
@sopanshejawal4339 ай бұрын
मालकाचा अनुभव खूप आहे
@saikhengare1469 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली भाऊ
@naikzera65229 ай бұрын
काय मालक आहें ♥️
@prabhatmhatre52159 ай бұрын
NISHAN/ENJAN1000cc A1 JODI🚀❤️
@kunalbhalerao17908 ай бұрын
Sandy bhau तुमच काम खूप छान आहे फक्त एकदा निशाण आणि बकासुर सोबत पलताना दाखवा
@BAPURAOMadne9 ай бұрын
❤❤❤MAHARASHTRA KI SHAN NISHAN❤❤❤
@छंदमाझावेगळा9 ай бұрын
पायात दोनदा मोडून ज्या बैलाने नाव केल ते म्हंजे निशान, I love ❤ निशान
@vinodkumbhar64399 ай бұрын
Ek no bolala bhau❤❤❤
@HarishJashav-zt4ze9 ай бұрын
Khup chan bro ❤
@KrishnaPujari-ml3eo9 ай бұрын
Nishan Mhnje pailwanch ❤❤❤
@RajKadam-yu8nr9 ай бұрын
निशाण.....❤✌️🔝
@swapnilhulwan85859 ай бұрын
Kaalij nishan❤
@babupangare68339 ай бұрын
मांगडे तात्या च्या सुंदर बरोबर पैरा जुळवून बघा की...
@निशाणप्रेमी9 ай бұрын
Sandy दादा ला सांगा
@adityasuryawanshi039 ай бұрын
निशाण ❤🔥✨
@pramodkadam38109 ай бұрын
I love✨निशाण ✨
@mayamate44449 ай бұрын
Nishan❤❤
@vinodkumbhar64399 ай бұрын
❤only Nishan premi❤
@kunalhargude37468 ай бұрын
Malaka awazat je bhari pn ahet tech tya nishan la labhlela prem nasibvaan nishan