निळावंती. एक चमत्कारिक ग्रंथ. Nilavanti. निळावंती कहाणी jungle story. Marathi discovery. मराठी डिस्कव्हरी, Marathi discovery. इन्स्टाग्राम लिंक. invitescon... फेसबुक लिंक. profile.php?... Email. dattamorase@gmail.com.
Пікірлер: 205
@NitinKumbhar931110 ай бұрын
बरे झाले ह्यावर video बनवला खूप लोकांच्या मनात ह्याबद्दल भीती असते. बोल भिडूवर सुद्धा एक video आलेला त्यामध्ये लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.पण तुम्ही सांगितले इतके detail सांगितले नव्हते त्यामध्ये त्यातील story सांगितली होती. तुम्ही खूप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत...
@bajarangwaskar69149 ай бұрын
खुपच सुंदर निळावंती ग्रंथाबद्दल माहिती दिलीत. यामुळे या ग्रंथाबद्दलची अंधश्रद्धा थोडी दुर निश्चितच होईल. खुप आभार.
@nileshrane87359 ай бұрын
थोडक्यात आटपाट नगर होते ते कधीच कोणी पाहिले नसते पूर्वीच्या लोकांच्या मनोरंजनाच्या गोष्टी बाकी दुसरे काही नाही जय सनातन
@Redmotion122310 ай бұрын
Khup chan informative Video
@raosahebshinde12189 ай бұрын
सुंदर माहिती दिली.जय मल्हार.
@santoshpatil99879 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर.. या पुस्तकाबद्दल अजूनही लोकांचे अनेक गैरसमज आहेत.. ते दूर व्हायला मदत होईल...
@sarangdhande91079 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@dineshmandlik91229 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤❤
@user-dt1zn5zx9q10 ай бұрын
खुप छान माहिती 👌👌👌🙏🙏🙏
@ntabhang76848 ай бұрын
धन्यवाद साहेब, अतिशय महत्वपूर्ण महिती आहे. अप्रतिम सादरीकरण केले आहे
@kashmirakailashi269 ай бұрын
अत्यंत सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!
@sandeeppilane55848 ай бұрын
जबरदस्त माहिती आपण पोहोचवली सर
@dilipkulkarni518 ай бұрын
नवीन माहिती. खूप छान.
@satishshelke70959 ай бұрын
Khupach chhan apratim vichar ahe
@sadashivpatil76219 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@babasahebtribhuvan65749 ай бұрын
छान माहिती दिली दादा👌👌👌
@ganeshdonkar281910 ай бұрын
फारच उपयुक्त आणि प्रबोधन करणारा व्हिडिओ ,कारण निळावंती या ग्रंथाबद्दल खूपच अंधश्रद्धा पसरलेले आहेत ,आणि त्या आढुन लोकांच्या गैरसमजाचा गैर फायदा घेतला जातो, तुमच्या या व्हिडिओ मधून नक्कीच त्यावर प्रकाश पडला आहे, आणि लोकांच्या जे काही गैरसमज असतील ते नक्कीच कमी होतील
@roshanraut72113 күн бұрын
Nice 👍
@PramodPatil1389 ай бұрын
सर चागली माहिती दिली धन्यवाद
@lilawatimehere91657 ай бұрын
👌👌🙏सुंदर माहीती
@user-pj9dn8wk2y9 ай бұрын
आपलं मनापासून अभिनंदन एक माझ्या मनात बरेच दिवस हा प्रश्न निर्माण झाला होता. पण माझ्या थोड्याशा माहिती नुसार ब्रम्हांड मघील अदृश्य शक्ती अध्यात्मिक गुरूना मदत करतात.आणी त्यानुसार लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात....पून्हा तूमचे धन्यवाद..
@MrUniverSoul10 ай бұрын
धन्यवाद ही माहिती शोध घेतल्यास 😊
@marathidiscovery10 ай бұрын
आभारी आहे.
@sa-vq5ox8 ай бұрын
उत्तम माहिती
@vijaysargar92789 ай бұрын
खूपच सुंदर विषय हाताळला आहे मोरसे सर
@marathidiscovery9 ай бұрын
धन्यवाद
@user-gx3fk4qv5m9 ай бұрын
कराड ता.धोंडे वाडी गाव आहे तिथले कथाकार खूप छान निळावंती ।कथा कवणा मध्ये सांगायचेत ।आशा रूपाने सांगायचे की डोळ्यातून पाणी यायचे रात्रभर कार्यक्रम चालायचा झोप यायची नाही ऐका वे असच वाटायचं.काहीतरी 1980 च्या दरम्यान मी ऐकलं आहे .खूप भारी वाटायचं ऐकायला .सत्य असत्य माहीत नाही.पण आता मोबाईलवर सतत वाचायला मिळते आहे .त्यामुळं आठवणी ताज्या झाल्या .धन्यवाद सर आज छान माहिती दिली😊
@rameshphatkare48479 ай бұрын
निलवंती, ग्रंथ, ऐकून होतो, बरेच गैरसमज होते, ते तुमच्या व्हिडिओमुळे दूर झाले, धन्यवाद सर 🌹🙏👍
@user-wt4fm3qd7fАй бұрын
khupacha chhan
@user-ko2xk6ou2m10 ай бұрын
🎉 nice information
@sarjeraoangaj10519 ай бұрын
लोकांचा गैरसमज दूर करणेसाठी उपयुक्त माहिती देण्याचा मार्ग अभिनंदनीय आहे असाच माहितीचा साठा लोकांना मिळावा हि विनंती.
@aparnasaptarshi27719 ай бұрын
Nice Information
@sanjayyenape663910 ай бұрын
Very very very very very nice
@ajitvharambale31569 ай бұрын
खरोखर आहे तो वाचला की एकतर माणूस ताकत वार होतो आणी नाहीतर वेडा
@GRshikshan10 ай бұрын
Khup chan mahiti sir
@marathidiscovery10 ай бұрын
धन्यवाद
@prashantkore73389 ай бұрын
निळावांती चा उल्लेख रामायण मध्ये आहे. तसेच तो शरद तांदळे लिखित रावण या पुस्तकात आहे. पक्षांच्या भाषे बदल उल्लेख आहे.
@PanduPardhivlogs9 ай бұрын
खुप माहीती पुर्ण video झाला काका साहेब
@ShivajiMore-np9rt9 ай бұрын
नवनाथांपैकी एक असलेले श्री भर्तरीनाथ यांनी हा ग्रंथ लिहिला.आणि त्यांनी त्यांची प्रथम महिला शिष्य 'निळावंती' हिला हा ग्रंथ दिला होता.अशी माहिती आहे.
@marathidiscovery9 ай бұрын
ही नवीनच माहिती आहे. यावर पुन्हा शोध घेऊ.
@ShivajiMore-np9rt9 ай бұрын
@@marathidiscovery 🙏
@vasantbhise24299 ай бұрын
कशात उल्लेख आहे कृपया सांगा
@abhisomvanshi69389 ай бұрын
@@marathidiscovery चुकीची माहिती
@abhishekshinde36939 ай бұрын
हे चुकीचे आहे 😂
@ravimate81068 ай бұрын
Mazya ajyakade Pan aahe.... Granth mi roz ek Ek paan wachato
निळावंती ग्रंथ हा मुळातच उपलब्ध नाही आणि जे या ग्रंथाचे दावे करतात ते पूर्णपणे असत्य आहे
@mastarchyalekhanitun723810 ай бұрын
Nice information sir
@marathidiscovery10 ай бұрын
Thanks and welcome
@balkrishnatorne30649 ай бұрын
नागार्जुन हा एक किमयागार होता, रसायन हा त्याचा मुख्य विषय होता, नागार्जुन हा सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या परिसरात वास्तव्य करून होता, तिथे एक नागार्जुन गुफा आहेस तशीच मच्छिंद्रनाथ यांची गुफा आहे, याच ठिकाणी calsite नावाचा दगड मिळतो आणि तसेच तो कसाही तोडला तरी त्याचे स्फटिक चौरसकृती राहतात, त्यावर राका नावाचा संशोधक तिथे राहून संशोधन करत होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. आणखी एक गोष्ट म्हणजे या जंगलात अश्वत्थामा फिरत असतो असेही अनेक दाखले आहेत. मला यातून काहीही सुचवायचे नाही, फक्त काही मुद्दे दिले आहेत त्याची योग्यप्रकारे जोडणी करून मांडलेत तर बरीच चांगली माहिती मिळेल!.
@anantabhilare72479 ай бұрын
Chhan
@jaydipsakhalkar869 ай бұрын
आमच्या गावात असे घडले आहे.त्या व्यक्तीनं ग्रंथ वाचला आहे आणि त़ो वेडा झाला आहे.असे आम्हाला सांगतात खरं काय माहित नाही
@vasudevdikshit23239 ай бұрын
निळवंती हा ग्रंथ शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचल्यावर ती एक प्रणय कथा होते असं लहानपणी ऐकिवात होते यावर माहिती मिळवावी
@user-mn9lp6qx6k2 ай бұрын
हा ग्रंथ खरा आहे मी ओरिजनल पाहिलंय
@AP-7439 ай бұрын
मी नीलावांती ग्रंथ वाचलाय... आणि आता माझ्या आयुष्याचे लागलेत...कारण मला घडणाऱ्या गोष्टी अगोदर कळतात..आणि त्या कोणाला सांगायला गेलो..तर त्या गोष्टींची timeline बदलते...आणि त्या गोष्टी घडू दिल्या..कोणाला न सांगता..तर नंतर स्वतःला त्रास होतो..की आपण ह्या गोष्टी change करू शकलो असतो...😢
@vasantnaik47239 ай бұрын
Dada Ha granth tumhala kuthe milala? Aani hyat sankat nivaran karnya sati kahi upay aahe Kay?
@MAARI-THE-GREAT9 ай бұрын
@@vasantnaik4723khot ahe yar 😂😂 te chomu khuthl
@AvinashArya-gf5mi9 ай бұрын
मला वाचायचा आहे। मला फोटो काॅपी मिळाली तरी चालेल
@vinodkharade92029 ай бұрын
Gap re
@Study-hn3ob9 ай бұрын
@@vinodkharade9202 🤣🤣🤣🤣
@bapujagdhane9 ай бұрын
Guru shisha परंपरेने हा ग्रंथ एका पिढी पासुन दुसऱ्या पिढीला गेला
@Ashish-jv9qi3 ай бұрын
Ek dam bro bar saheb yakshini sadhna ahe tyan na Prassana Kele ka animal language yete tayla control karna avghad ahe mi vach la ahe thoda sa BSs
@prakashmalavi85933 ай бұрын
Good
@AAGT23459 ай бұрын
माझे गुरूजी आहेत त्यांच्या कडे आहेत "नीलावांती" ग्रंथातील काहे पृष्ठ, आणि हो तो ग्रंथ "तंब्र पटात" आहे!
@marathidiscovery9 ай бұрын
वा.छान। मला पत्ता पाठवा भेटेन मी त्यांना
@harishbaba54529 ай бұрын
मी नवनाथांचे दीक्षा घेतलेली आहे त्यानुसार मला असे वाटत आहे की ज्ञान हे वाढले पाहिजे असे श्री मच्छिंद्रनाथांचे मत होते बाकी त्या मागे काही वाईट हेतू नसावा
@unitechproject91439 ай бұрын
सर निळावंती वर एक series बनवा सर
@sagarborate9821Ай бұрын
सर आपण मराठी मीही मराठी एक दोन छान suggestion देतो पटले तर विचार करावा करण आपले विडिओ छान असतात : 1. थोडा कॅमेरा छान असावा quality अजून छान असावी ही अपेक्षा. 2. विडिओ मधील font एकदम साधे वाटतात, कमी मेहनतीचे वाटतात म्हणजेच विडिओ एडिटिंग साठी आपण कोणी खास माणूस ठवलेला नाही असे वाटते, त्यातील font & designing खूप साधी वाटते आपण जी आपल्या youtube चॅनेल मार्फत माहिती देत आहात ती मोलाची आहे, पण थोडा editing & overall designing वरही भर द्या. 3. आपले विडिओ मधील contect खूप छान आहेत, पण विडिओ सुधारावी लागेल 4. आपले subscriber वाढावेत या साठी एक suggestion असे असेल की आपण आहे तेच विडिओ हिंदी मध्ये अजून एक youtube चॅनेल काढून त्या व्हिडिओचा आवाज मराठी काढून हिंदी आवाज झोडावा. कारण आपला content खूप दुर्मिळ आहेत अनेक हिंदी भाषिक लोक पर्यंत पण हे विडिओ गेले पाहिजेत याचा विचार करावा, उदाहरणार्थ : हा व्हिडिओ बघा या मूलाची मूळ भाषा वेगळी आहे पण भारतीयांना दिसावे/कळावे म्हणून यात हिंदी आवाज झोडला आहे :- Channel Name is Ruhi Cenet Hindi. Video Link : kzbin.info/www/bejne/ineVi6eJrM1ne9ksi=gqxSwKcgSvYkNXoT
@sandeepnawale86556 ай бұрын
इंटरनेट वर निलिवंती ग्रंथ उपलब्ध आहे
@Prasad_Creations19 ай бұрын
निळावंती ग्रंथ शोधण्यापेक्षा, सर्वांनी आहेत ती वने, जंगले व पशुपक्षी, पर्यावरण जपणे खूप महत्वाचे आहे! 😊🙏🍫🌹💐 बाकी "शरद पवारांनी" निळावंती सारख्या विषयावर पुस्तक लिहिले आहे, हे ऐकून, पवार साहेब काय करू शकतात, याचा एकंदरीत अंदाज लागणे कठीण आहे, हे जे म्हटले जाते, ते खरे आहे, हे पटले! 🧐🙊🙊🤣🤣🤣🤣🤣
हे मला माहीती नव्हते तर तुम्ही सागितले म्हणुन माहीती झाले
@shivajisonawane31349 ай бұрын
Ha. Grnath. Kothe. Milel... Book. Stall. Chi. Nave. Phathava
@user-ss4nx2tw7z8 ай бұрын
छान माहिती दिली आहे मला हा ग्रंथ मिळेल का
@sgcreation73109 ай бұрын
Ho mala pan asch Samjl hot te wachan kelyavr ved lagt mhanun
@user-ey5cy9fv8r9 ай бұрын
Namaskar sir
@bapujagdhane9 ай бұрын
Khoti mahiti detay
@Vinashkari61119 ай бұрын
निळावंती ग्रंथ है सत्य आहे निळावंती ग्रंथ आमच्या घरात आहे आमचे पाच पिढ्या पासुन आम्ही प्रत्येक ग्रहणाला आम्ही निळावंती ग्रंथा ला दीवा लावून पुजा करतो. फक्त ग्रहणाच्या दिवशी बाहेर काढतो
@marathidiscovery9 ай бұрын
बरं. मला पत्ता पाठवा. फोन नं. मी प्रत्यक्ष ग्रहण काळात भेटेन.
@Nathabade32329 ай бұрын
Hi
@Nathabade32329 ай бұрын
Bhau milel ka
@dp-yq3sn9 ай бұрын
😂😂😂 काहिही
@santoshkoli26159 ай бұрын
Mla आपल्याला bhetayla aavdel
@OmkarMaratkar-bt1qn8 ай бұрын
Khot ahy he story
@aniketgaikwad969010 ай бұрын
Yakshini mhanun ik story aahe pocket FM la aahe
@sanjaymasane22438 ай бұрын
सर आपण जी माहिती दिली ती समज नारी आहे.तर सर खरंच का निळावंती मध्ये .असं आहे का पक्षा सोबत बोलने त्यांना समजने व इतर काही गोष्टी
@surajtupe70279 ай бұрын
पांढरी ची काठी.... या बद्दल काही माहिती द्या... तिचा वापर
@vitthalpawar93248 ай бұрын
Tya kalat sanskrut bhasha hoti ka
@vitthalpawar93248 ай бұрын
Tya kalachi bhasha vegali
@user-qp7ck9vm8q9 ай бұрын
हा गार्न्थ आमच्या गावला 80 वार्स्ये पुर्वी सांगितला जायायच गीत रुपाने
@sanjaylawate39089 ай бұрын
निळावंती की लीलावती
@dhananjaykodag83219 ай бұрын
माझ्याकडे निळावंती आहे पण ती मला वाचता येत नाही. लिपी अगम्य आहे.
@GaneshAawte9 ай бұрын
मग मला पाठवा त्याच्या ग्रंथांचे फोटो
@aniketgaikwad969010 ай бұрын
Yakshini ik Devi Hoti
@upendrashanbhag6002 ай бұрын
ASE AIKLE HOTE HA GRANTH VACHNARA EK TAR TYACHA FYDA HOTO KIVVA JIV JATO.
@MaheshGaikwad-qm5zy9 ай бұрын
Mala vahayala milel ka
@user-qp7ck9vm8q9 ай бұрын
निळावंती ग्रंथ नस्ट जाला आहे सर
@OmkarMaratkar-bt1qn8 ай бұрын
Orignal granthachi copy hi 7 godrej chi kapat bharel etka motha granth ahy , nilavati
@pavitrasankalp75339 ай бұрын
निलावंती ग्रंथ हे ओरिजनल पुस्तकं बद्दल महिती कुठे मिळू शकते?
@dhananjaykodag83219 ай бұрын
माझ्याकडे.
@anuradhasuryavanshi28329 ай бұрын
@@dhananjaykodag8321 मग निळावंत ग्रंथाची माहीती मला पण जाणून घ्यायची इच्छा आहे
@somnathnirgide46868 ай бұрын
Flipkart वर विक्रीसाठी दिसतो हा ग्रंथ
@avinashsoundalge46319 ай бұрын
हूश पडदाप डला 😊😊😊😊😊😊
@bapujagdhane7 ай бұрын
Mul grantha ha bhoj patravarti ahe 1250 pane ahe 7.50.kg vajan ahe
@@dhananjaykodag8321 असेल तर त्यावर चर्चा व्हावी ,,,,
@ganeshgunjal78369 ай бұрын
नीलावांती ग्रंथ भारतात अस्तित्वात नाहीये तो ग्रंथ ... राक्षस ने पाताळात नेला आहे रे दादा आणि तो शापित आहे
@haripardhe60788 ай бұрын
खूप छान तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का मला अजून माहिती पाहिजेत
@Agavkarti8 ай бұрын
Ha nila banti grantya vachlaki manus vedi hotat boktat ..mla vatta ha grantha sanjay raut ,sushma andhare ,bavankule,sadavarty,aani nitesh rane yani milun vachla hota ka aajkal he kahi hi badbadtayt😂😂😂😂
@premlatamahale32568 ай бұрын
Keep your feet down to respect your viewers
@dayanandpatil32519 ай бұрын
ह्या पुस्तकांवर बंदी आहे का ?
@Vinashkari61119 ай бұрын
हा निळावंती ग्रंथ बंदी आहे
@durgaashtekar11129 ай бұрын
leelavati kuthe milel?
@marathidiscovery9 ай бұрын
माझ्याकडे आहे.
@user-mn9lp6qx6k2 ай бұрын
निलावती ग्रंथ मिळेल का तो कुठे मिळेल @@marathidiscovery
@suniltayde90019 ай бұрын
I want sahadev bhadali pl send or give address for purchasing
@Study-hn3ob9 ай бұрын
Mazya kde ahe
@sachinpardeshi384 ай бұрын
सर पहिली गोष्ट म्हणजे तो ग्रंथ पहिला गोरक्षनाथांनी लिहिला होता. त्या ग्रंथाचे निळकंठ असे नाव होते नंतर त्याचे निळावंती नाव झाले. काही काही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित नाहीये माहिती देत आहे सविस्तर द्या चुकीची माहिती देऊ नका.
@marathidiscovery4 ай бұрын
तसा संदर्भ कुठे आहे सांगा.
@user-uw9js8wv5r9 ай бұрын
Nilavati granth nahi satya aahe raniche babamrud pachora
@the...devil..8 ай бұрын
Ya aashya gostinchya mage dhavlyane tumhala job lagnar aahe ka??kutha chal lo aahe aapan ........😂😂
@VinodKshirsagar269 ай бұрын
wrong information sir.
@googleuser45349 ай бұрын
निळावंती वाल्मिकीच्या रामायणाच्या आधीची रचना आहे. भाषारचना लक्षात घ्या, कारण बोगस निळावंती ग्रंथ सुद्धा प्रचलित आहे. मूळ निळावंती हा बौद्ध ग्रंथ आहे.