Ek apratim geet atishay manapasun khup chhan gayile. Abhinandan aani Devache khup Khup Aashirvaad
@nileshr5826 Жыл бұрын
फार सच्चे पणाने गायलंत आपण हे कठीण पण तेवढंच गोड गाणं.... 👍🌺 आणि पेटीसुद्धा सुंदर त्याबरोबर... मला एका गोष्टीच कौतुक वाटलं ते म्हणजे मूळ आवाजात गायलंत आणि हरकतींशी, हरकत घेतली नाहीत कुठलीच... 😀 All the best... Madam
@kanhaiyakhomane28803 жыл бұрын
खालील स्वर सुद्धा एकूण मस्त वाटलं वा
@rajanikantmasurkar94772 жыл бұрын
अतिशय सुरेख गाणे।मधुर स्वर। रजनीकांत मसुरकर
@anilsatavalekar8685 Жыл бұрын
Wah wah beautiful....ekdam perfect... harmonium vajvun gane, taal mala perfect taal...sarv harkati correct....madahala music pan perfect.... Apratim
@mrunalmanohar92304 ай бұрын
खूपच सुंदर, गोड आवाज आहे. अशीच कायम गात रहा. तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा
@shamaladwarkanathsinnarkar49483 жыл бұрын
निकीता किती छान गातेस आप्रतिम आवाज पेटी वाजवून गाणे म्हणणे छानच आवाजही सहज सुंदर कुणाकडे शिकलात क्लास घेणार असल्यास जरुर कळविणे गिण्याचे राग कळले तर बर होईल अशीच गात रहा आशिर्वाद
@bharatikhanolkar11202 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाजात कठीण गाणं सोप्या पद्धतीने गायली आहेस .फारच छान
@shrikantmarathe85114 жыл бұрын
वाह. फारच छान. आपण अतिशय सुंदर, तन्मयतेने गाता. अशीच छान छान गाणी सादर करा. आम्ही तत्परतेने ऐकायला तयार आहोत. " सोडुनी असा हा लडिवाळ हेका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका " हे गीत शक्य झाले तर सादर करा, ही विनंती.
@bhalchandrabhangale2086 Жыл бұрын
अशांच गोंड आवाजात गात रहा, अप्रतिम, अतिशय सुंदर अनेक आशिर्वाद.
@hemapawar32753 жыл бұрын
Tai me tumch geet aaj aikal kharch khup bhari vatl👌👌ani tumcha aavajhi khup sundar ahe👏👏👏👏
@prajaktavaishampayan30203 жыл бұрын
मी नेहमी तुझी गाणी ऐकते खूप आवडतात छान म्हणते
@prabhakartimase52113 жыл бұрын
Awesome, beautiful singing. It's one of my best marathi song. I heard it repeatedly in Niketa voice. It recreates my sweet memories. My best compliments to the singer. 👍👍
@satishdamle26593 жыл бұрын
उत्तम गळा आणि उत्तम समज म्हणजे हे गाणं. फार छान. आवडलं. !! 👌
@meerakulkarni79194 жыл бұрын
खूप खूप छान वाटत तुमचं गाणं ऐकताना. ऐकते रहावेसे वाटत खूप छान गोड आवाज आहे खूप खूप आशिर्वाद असेच छान छान गाणी ऐकायची आहेत मला पण उत्साह येतो गुणगुणत रहायचा.
@NiketaKanitkarLele4 жыл бұрын
Meera Kulkarni : thank you so much!!!!
@nilimashitut75526 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा व शुभकामनाएं सुन्दर गायली❤
@swapnilsawant8567 Жыл бұрын
अप्रतिम आवाज....शब्दाची योग्य जागा...सुरेल आवाज...