वा खूप छान.. मी आतापर्यंत तुमच्या सगळेच व्हिडिओ पाहिलेत कोणतेही आणि कितीही अवघड गाणे अतिशय सहज सोपे होऊन जातं. सोबत जर लाईव्ह तबलासाथ असेल तर अजून छान होईल💐💐💐💐
@manojkulkarni60674 жыл бұрын
फ़ार च छान निकेता!!👍आणि सुरवातीचे व मधले संगीत ज्या सहजतेने वाजवतेस ना ते पाहण्यासारखे व ऐकण्यासारखेच आहे
@vikasbagwe50556 ай бұрын
लतादीदींच्या व्यतिरिक्त आज पहिल्यांदाच दुस-या गायिकेच्या आवाजात हार्मोनियम वादनसह हे गाणं ऐकलं, सुरेख प्रयत्न
@manjushrisoman11234 жыл бұрын
वा वा अतिशय सुंदर श्रावण भेट अप्रतिम निकिता
@dilipkanitkar32814 жыл бұрын
अप्रतीम... स्वतःच्या आवाजात अतिशय दर्जेदार सादरीकरण. तू गाणे गातेस त्यागाण्याला आपले करून टाकतेस. पेटी वादन सुध्दा वाखाणण्याजोगे....
@seemap92804 жыл бұрын
सगळे बारकावे खूप सुंदर घेतलेत...आणि स्वतःच्या सुंदर आवाजात....मन जिंकलस तू...
@mohannaykuji87712 жыл бұрын
श्रावण मासारंभी सुरेल भेट.. सुमधुर. छान👏👍 प्रसन्न झाले मन
@prashantjoshi90144 жыл бұрын
सुखद अनुभव! संपूर्ण गाणं अतिशय भावपूर्ण!
@kalpanapadalikar74554 жыл бұрын
गाण्याचे भाव समजून गातेस मला खुप आवडतात तुझी गाणी आणि हो संवादिनी तर अप्रतिम
@raghavendradeshpande75684 жыл бұрын
दोन कडव्यामधील संगीत/ बारकावे खूप छान टिपता तुम्ही आणि खूप सुंदर उतरतात संवादिनी तून तुमच्या... खूप छान👌👌👌🌹🌹
@chandrakantjagtap45372 жыл бұрын
खूप खूप छान, निकिता. आवाजाला एक वेगळीच किनार आहे दीदी नंतर मला खूप भावले गीत. रानात हरवले.... किती ग गोड तुझा मार्दव आवाज उचलण्याची एक वेगळीच लय अनुभवली.
@AshManJoshi3 жыл бұрын
फारच सुरेख रेंडिशन. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मीही गाते त्यामुळे चिकित्सक द्रुष्टीने ऐकते.
@manojgautam76123 жыл бұрын
अपनी सुरीली और मधुर आबाज मे मीरा का भजन गाएँ । सखी मै तो प्रेम दिवानी मेरा दर्द न जाने कोई भगवान श्रीकृष्ण और मीरा की विरह का भजन गाएँ सखी मै.....
@sandippalkar61843 жыл бұрын
लतादीदींना स्पर्श केल्याची जाणीव. झकास
@shubhamparicharak74482 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम अतिउत्तम.....
@sunitajoshi84525 ай бұрын
सलग 3 गाणी तुझी ऐकली आणि मंत्रमुग्ध झाले
@vpbandekar3 жыл бұрын
अप्रतिम गायन. हार्मोनियम वादन देखील फारच सुरेख. खुप खुप धन्यवाद.
@swapnadharurkar40234 жыл бұрын
सुमधुर ... सुंदर ... श्रावणमासारंभी सुरेल भेट ....
@tejas.mokashi91194 жыл бұрын
वाह! अप्रतिम 👌👌ग्रेट...
@mrudulasamant8919 Жыл бұрын
खुप सुंदर आणि मोकळा आवाजात गायलं आणि हार्मोनियम म्युझिक फिलर सहित अप्रतिम. Best wishes for your future
@meerakulkarni79194 жыл бұрын
खरच खूप छान गातेस मी तुझ्या आवाजातील गाणे रोज ऐकल्या शिवाय झोपत नाही खूप छान
@ganeshkharate59212 жыл бұрын
खूप छान सुंदर आणि अगदी मनापासून तुम्ही हे गाणं गायलं आहे सुंदर....
@sureshburde8043 жыл бұрын
ही जुनी गाणी इतकी सुदंर भावना प्रधान व निकीता ताई खुप छान गातात आठवणी येते ती भावगीत गायनाचा समृद्ध क्षणांची
@keshavgokhale2739Ай бұрын
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@sampadakhobarekar35444 жыл бұрын
Tumcha awaj khup mastt ahe. Ani awajachi scale pn. Apratim.
❤❤ खूपच सुंदर गायन ताई❤❤ तितकीच सुंदर तुझी हार्मोनियम वाजते खूप गोड❤❤❤❤❤❤
@narendrgawde96804 жыл бұрын
Sundar. Best wishes.
@t.v.subramaniamvedamurthi4003 Жыл бұрын
Superb Rendition of a classical Master piece.Shabash.very sweet voice and perfect control
@shravanturukmane22563 жыл бұрын
🌷छान आवाज आहे, 🌹ताई👌👌👌 🌺👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@shambakare50482 жыл бұрын
अप्रतिम गाणं म्हणायला अतिशय अवघड आहे पण ते तुम्ही छान गायले
@murlidharkamath4 жыл бұрын
Simply Amazing. I am speechless. Heard this from many singers. You nailed the song...The harmonium interludes between 2 stanzas is perfect. The मुर्कि were perfect, each note like a bright diamond coming from your singing. Shrinivas Khale saheb would be very happy.
@mukundkhalatkar9446 Жыл бұрын
सुंदर. अवघड गाणं आहे. पण सहज म्हणलं आहे.अभिनंदन
@sagarmodak1573 жыл бұрын
Excellent, Superb, Amazing, Apratim, Speechless
@rujutadeshmukh99244 жыл бұрын
अतिशय सुरेल आवाज आहे.👌👌👌👌👌
@archanakulkarni25554 жыл бұрын
खूप सुंदर गातेस
@kishorisatav51713 жыл бұрын
तुझे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही निकिता.God bless you beti