हे गाणे म्हणायला तसं जाण असणाऱ्याला सोपं आहे पण मधले पिस वाजवून म्हणणे कठीण आहे,निकिता तुझं स्वर आणि गांभीर्य याचा मिलाप उत्तम आहे,मी असं सांगितलं कारण मी ऐक छोटा मोठा सिंगर आणि मुझिशियन आहे
@shreeelectricals9238 Жыл бұрын
हॅलो खूप छान अप्रतिम आहे आपला आवाज
@akshayajaypai57353 жыл бұрын
Wah taai faarch surekh 🙏🏻👌🏻
@nandaparashare95107 ай бұрын
खूपच सुंदर!तुझ गाणं आणि पेटी वादन ही! नेहमी तुझी गाणी ऐकते. मी पण गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते आणि पेटी वाजवण्याचा. तुझ गाणं, वाजवण पाहून उत्साह येतो....एक आजी आहे मी.
@rameshtulsulkar56813 ай бұрын
फार फार छान आवाज वा वा आपले गाणे.ऐकून अंगावर शहारे येतात
@hemantkharkar92053 жыл бұрын
खूप छान गातेस , पुनः पुनः ऐकावं अस गातेस , अप्रतिम, ग्रेट
@subhashpawar12629 ай бұрын
आवाज सुंदर, पेटी वादन अतिसुंदर व गायन छान!
@sudhirdesai99364 жыл бұрын
सुरेख! गाण्याचे आर्त भाव तुम्ही खूप अचूक दाखविले.अभिनंदन!
@himanshupandit57423 жыл бұрын
वाह, नेहमी प्रमाणे सुरेल. मधले music pieces सुद्धा उत्तम.